सूना माळी वंदनीय प्रणाम...!🙏 👍अवघड सिद्धी आणि चमत्कार प्राप्त केलेले आणि ईश्वरप्राप्तीची ओढ असलेल्या महायोगी गगनगिरी महाराज यांचा सोळगाव राजापूर येथील मठ आणि आजूबाजूचा नयनरम्य, शांत नितांत रमणीय सुंदर परिसर आणि सोबतीला व्यावसायिक होत चाललेल्या आणि दर्शक वर्गाला न विसरता त्यांना यथोचित स्वागत करून त्यांच्या पर्यंत योग्य माहिती पुरविणारा सूना माळी आणि त्याचे vblogging वरील निरतिशय प्रेम पाहून खरंच प्रसन्न वाटले. 👍आमचे अहो भाग्यच म्हणून की काय सदर मठाचे आणि महाराजांचे तीर्थक्षेत्र आणि त्यातील विविध क्षेत्राचे अप्रतिम असेच दर्शन सदर चॅनेल चे सौजन्याने पाहता आले, झाले .असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
दर्शक वर्गाचे आदरतिथ्य करणारा मालवणी लाईफ चॅनेल चे सर्वेसर्वा आदरणीय लक्ष्मीकांत महेश कांबळी उर्फ लकी दादा कांबळी नंतर दुसरा आदरणीय चित्रफितीकार सुनील उर्फ सूना माळी 👍📽️👌
Khub Chan Vlog Sunil Dada. An Undiscovered Guru Datta Mutt in Rajapur District. Am sure not many know about this place. Looking Forward to many Undiscovered Temples and Mutts in Rajapur, Lanja and Ratnagiri Districts. Thanks to Shubham Dada for showing you this place. Kalji Ghya
नमस्कार सुनील माळी तुमचे व्हिडियो एकच नंबर असतात तुम्हाला शुटिंगचा खूप चांगला सेन्स आहे. तुम्ही खूप सुंदर शूट करता ड्रोन शॉट अप्रतिम माहिती देणे अप्रतिम एकच नंबर मस्त हा व्हिडियो मस्त बाकीचे इतर व्हिडियो ही खूप सुंदर असतात. तुमचे व्हिडियो बघताना मी स्वतः तिथे फिरतो आहे अस फील येतो माळी खूप मस्त धन्यवाद
सूना माळी वंदनीय प्रणाम...!🙏
👍अवघड सिद्धी आणि चमत्कार प्राप्त केलेले आणि ईश्वरप्राप्तीची ओढ असलेल्या महायोगी गगनगिरी महाराज यांचा सोळगाव राजापूर येथील मठ आणि आजूबाजूचा नयनरम्य, शांत नितांत रमणीय सुंदर परिसर आणि सोबतीला व्यावसायिक होत चाललेल्या आणि दर्शक वर्गाला न विसरता त्यांना यथोचित स्वागत करून त्यांच्या पर्यंत योग्य माहिती पुरविणारा सूना माळी आणि त्याचे vblogging वरील निरतिशय प्रेम पाहून खरंच प्रसन्न वाटले.
👍आमचे अहो भाग्यच म्हणून की काय सदर मठाचे आणि महाराजांचे तीर्थक्षेत्र आणि त्यातील विविध क्षेत्राचे अप्रतिम असेच दर्शन सदर चॅनेल चे सौजन्याने पाहता आले, झाले .असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer⌨️💻🖲️🙏
Dhanyavaad🙏🙏 dhanyavaad🙏🙏🙏 dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏🙏asach prem thevha 💕💕💕🙏❤🥰💕
दर्शक वर्गाचे आदरतिथ्य करणारा मालवणी लाईफ चॅनेल चे सर्वेसर्वा आदरणीय लक्ष्मीकांत महेश कांबळी उर्फ लकी दादा कांबळी नंतर दुसरा आदरणीय चित्रफितीकार सुनील उर्फ सूना माळी 👍📽️👌
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏🙏🥰❤❤💕💕🙏💕🙏😍💯💯😎😎😎😎😎🤠🥰💕🙏💕❤💕❤💕💕💕
माऊली श्री गगनगिरी 🙏🙇
❤️
जय गगनगिरी महाराज की जय 🙏
Jai gagangiri Mauli ❤
❤️❤️❤️
जय गगनगिरी ❤❤
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः
छान आहे आवडलं शुभेच्छा देत आहे
🙏🙏❤
ॐ गगनगिरी महाराज की जय 😍
❤💕🙏💯🙏💯💯🙏💯🙏🙏💯🙏
Jay jay gagangiri maharaj...🌹🌹🙏
🙏❤👍💕👍💕👍💕👍💕👍💕🥰
Jay gangangiri 🙏
🙏
सुनिल एकदम मस्त
गगनगिरी महाराज की जय
Dhanyavaad🥰🥰🥰🥰🥰🥰 bhau 🙏
सुनील मस्त झाला विडिओ, सोलगाव च्या मठात नक्की दर्शनासाठी जाणार जय गगनगिरी
Dhanyavaad bhau🙏🙏
अप्रतीम व्हिडिओ अप्रतीम ड्रोनशॉट ❤️👍
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏
खुप छान वाटले बघुन मन प्रसन्न वाटलं
💕🥰🙏❤🙏❤🙏❤🙏
जय गगनगिरी नाथाय नमाः असाच मठ देवगड कावले वाडी येथे. आम्ही खोपोली येथे जातो. स्वामी सर्वाचे कल्याण करो.
❤💯🥰🙏🥰🙏🥰
जय गगगनगिरी
❤🙏🥰
संपर्क घेतला आहे का तिकडचा
@@anilsoundalkar1933 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 janki jeevan samaran Jay Jay ram 🌹Sukhe & Shanti🙏🙏
Shree ram 🙏🙏Jay ram 🙏🙏
ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: 🌺🌺🚩🙏🏻🙏🏻
🥰❤💕🙏💕🙏💕🙏💕
वाह.. खूप छान माहिती दिलीत...
TC... धन्यवाद...
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏
,♥️♥️🙏
🥰❤❤
छान मठ आहे महाराजांचा माहिती पण छान दिली पर्यटन म्हणून व देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाल पाहिजे आवडल ठिकाण
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏🙏🥰❤🙏❤🙏
तुमचे आभार मानायचे तेवढे कमी आहे🙏
मनापासून सर्व चित्रीकरण करुन आम्हाला नविन आश्रमाची माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
जय गगनगिरी माऊली 💐👏
❤️❤️❤️धन्यवाद ❤️❤️❤️❤️
खूप सुंदर vlog दादा
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏
दादा मस्त आहे video👍👍
Dhanyavaad🙏🙏 bhau 🙏
दादा तू जाऊन बघ मन प्रसन्न वाटते
Nakki bhau ❤️❤️❤️
|| ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम: ||
❤🥰🙏🥰🙏🥰🙏🥰🙏🙏🥰🙏🥰🙏
Your vlogs are very interesting 🅾️🅿️🙏
🥰❤🙏🙏❤🙏❤🙏🙏
Good job sunil try to explore some following Gagangiri maharaj ashrams
khopoli, dajipur ashram, vairatgad, gagangad, ambolgad, vengurla
❤💯🙏💕🥰
💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐
❤🙏🥰💕🙏🥰
Om gagangiri nathay namaha 🙏😊
💕🙏❤🙏❤🥰❤❤❤🥰
apratim...ithe stepwell aahe aani solgavatach devihasol sarkhe katalshilp aahet jithe सिंह आणि गवारेडा चित्र आहेत.
🙏❤🥰💕💕🥰💕🥰🥰🥰
Dhanyavaad🙏🙏 bhau 🙏🙏search karto ani nakki video banavhto 🥰🙏❤💕
Khub Chan Vlog Sunil Dada. An Undiscovered Guru Datta Mutt in Rajapur District. Am sure not many know about this place. Looking Forward to many Undiscovered Temples and Mutts in Rajapur, Lanja and Ratnagiri Districts. Thanks to Shubham Dada for showing you this place. Kalji Ghya
Dhanyavaad bhau🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सुनील भाऊ good work 👍🏻🤝💚💖❤
🥰❤🥰❤🥰🙏
Happy birthday bhava
🙏💕🥰❤🥰❤🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Dhanyavaad🥰🥰🥰 bhava 🥰
Khup chan video mitra abhinandhan ani swagat ahe tumcha mazaya gava madha
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau 🙏🙏asach prem thevha💕💕💕💕💕
👌🌹chan
🥰💯❤❤🙏
गगनबावडा कोल्हापूर येथे पण गगणगीरी महाराज यांचं मठ आहे
Ho
🙏🙏🙏mst Dada
Dhanyavaad🙏🙏🙏 bhava 🥰
Anant Koti Brahmand Nayak rajadhiraj Yogiraj Sidco Siddha adi Dattatrey Swami gagangiri Maharaj ki Jay
Khupach chhan mast prasanna vatla ekdum
Mathachya magil panyache kund Sundar tevhachya kalchi pani vyavsthapan kase hote yacha utkrushta namuna
Tyabajula aalo tr nakki yeu
Khup aawdla
Asech sagle aaple kokni utubers
Tyanni fakt aaplya gawapurti maryadit na rahta aajubajuchi gaav tithlya hidden space aamhala dakhwat rahavya aani asach kokan pudhe nyawa
Khup mast vatat nusta video baghun suddha mug tithe pratyakshat gelyawar kaay vatel ❤
Dhanyavaad🙏🙏🙏🙏 bhau 🙏🙏asach prem thevha💕💕💕💕💕
Happy Birthday pranit bro 🎉🎉
💕🥰🙏❤❤dhanyavaad
@@sunilmalivlog welcome ❤️
नमस्कार सुनील माळी
तुमचे व्हिडियो एकच नंबर असतात तुम्हाला शुटिंगचा खूप चांगला सेन्स आहे. तुम्ही खूप सुंदर शूट करता ड्रोन शॉट अप्रतिम माहिती देणे अप्रतिम एकच नंबर
मस्त हा व्हिडियो मस्त बाकीचे इतर व्हिडियो ही खूप सुंदर असतात. तुमचे व्हिडियो बघताना मी स्वतः तिथे फिरतो आहे अस फील येतो
माळी खूप मस्त
धन्यवाद
Dhanyavaad🙏🙏🙏 bhau🙏🙏 🥰❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
केळवली गावामध्ये पण गगनगिरी महाराजांचे मठ आहे तिथे पण भेट द्या.तालुका राजापूर
Ho nakki 🥰❤🙏💕dhanyavaad🙏🙏 bhau 🙏
🙏🙏🙏🙏
🙏🥰❤🙏💕🙏💕🙏
Awsome vedio dada !!!!!
❤🥰🙏🥰🙏🙏🙏🥰🙏
@@sunilmalivlog 🙏🙏🙏
First views dada
Okey
Dhanyavaad🙏🙏🙏 bhava 🥰💕❤
💕🙏🥰❤
Khup Chan 👌🙏...gaganbavada math ahe tyach pn ak vlog Kara ...ashi maji echha ahe ...majya manla vatal mhanun mi as sangitl ahe fakt 😊
Dhanyavaad🙏🙏 bhau 🙏🙏 nakki shoot karel 🙏🥰💕❤
@@sunilmalivlog
Thank you so much 😊🙏
माझ गाव सोलगाव
💯❤🙏💕🙏
Hi
💕❤🙏🥰
Bhandi dhunyachya thikani Tond (mouth) dhuvu naka. Baki Darshan chaan zaale
👍👍👍👍👍
राजापुरच्या ओणि आश्रमात जाऊन ये गरज लागली कि मला कॉल कर
Nakki, ❤🥰🙏🥰🙏🥰🙏🥰🙏
जय गगनगिरी
जय गगनगिरी
जय गगनगिरी
जय गगनगिरी महाराज ❤️
जय गगनगिरी