सर्व गुरुंबद्दल आदर हीच मोठी नम्रता.... मनिषा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच ! गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पांय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो मिलाए रे कबिरा..... गोविंद दियो मिलाए !
खूप सुंदर शब्दरचना. सहज सोपी कळू शकेल अशी चाल, तेवढेच सुंदर गायन आणि सहज भाव गाण्याला श्रवणीय बनवून गेले. पहिल्या कडव्यापासून आपण पण सहज गुणगुणू लागतो. प्रत्येक फ्रेम खूपच कमाल. ताई आणि आई दोघीही गोड दिसत आहेत. खूप स्तुत्य उपक्रम. मनःपूर्वक अभिनंदन असे अजून खूप काही ऐकायला आणि बघायला मिळू दे आम्हाला हीच सदिच्छा 💐
अतिशय सुंदर गीत 👌👌👌 गाणे ऐकून मन प्रसन्न झाले
गाणे, व्हिडिओ आणि आवाज फारच छान आहे 👌👌👌सर्वांचे अभिनंदन 👏👏👏
सुश्राव्य गायन. गीताचे शब्द सोपे पण अर्थपूर्ण. चालही सतत गुणगुणत राहावी अशी सहज सुंदर.
दत्त्तगुरूंची मुर्ती खूपच सुंदर
अप्रतिम विडिओ, शब्द, संगीत, आवाज, सर्वांचा अभिनय आणि लोकेशन्स ❤
खुपच सुंदर..... मनिषानी गाण उत्तम गायल आहे... नंदिनी तु सर्वेसर्वा आहेस...अप्रतिम केल आहेस गाणं
अतिशय सुंदर शब्द,संगीत,चाल,व्हिडिओ, लोकेशन्स.
खूप सुंदर अनुभव
Mast ....Nandini ani all team members hats off ...awesome work 👍
अप्रतिम सर्वच. अभिनंदन पुर्ण टीमचं💐. मनीषा सुरेख आणि सहज वावर.
खूप छान झाले आहे गाणे, ऐकुन मन प्रसन्न झाले, सर्व team चे अभिनंदन
खूपच सुंदर .. मनःपूर्वक अभिनंदन
सुंदर गीत, गायिका, आणि संयोजक! अभिनंदन!!
खूप छान झाला आहे व्हिडिओ.अत्यंत सुरेल आणि श्रवणीय!!
माणिक, मनीषा,
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
अगं गीत, संगीत, गायन आणि प्रेझेंटेशन सर्वच अप्रतिम झालं आहे, शोभा लाही घेतलत हेही सार्थच झालंय,
खरंच मन:पूर्वक अभिनंदन आणि
सर्व टिमचही कौतुक.
❤❤🎉
झालंय
खूपच सुंदर झाले आहे...मनीषा ताई ने पण छान गायले आहे. माणिक..🎉❤
शब्द, चाल, संगीत, आवाज, चित्रीकरण, कलाकार सर्वच सुंदर!
खूपच छान! 👏🏼👏🏼
अभिनंदन 🎉
मोहन मामा हे मस्त surprise !!!❤
मस्तच आहे अप्रतिम गाणे शूटिंग 1च नंबर खूपच आवडला
Apratim…Khup khup shubhechcha
सर्व गुरुंबद्दल आदर
हीच मोठी नम्रता....
मनिषा तुझे कौतुक करावे
तेवढे थोडेच !
गुरु गोविंद दोऊ खडे
काके लागू पांय
बलिहारी गुरु आपने
गोविंद दियो मिलाए
रे कबिरा.....
गोविंद दियो मिलाए !
Khup chhan. Surekh❤❤
अप्रतिम आवाज ,व्हिडिओ , ठिकाण ,कलाकार ,शांत सुरेल गीत ..ऐकून मन प्रसन्न झालं .
सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर गीत, गायलं पण छान आहे
अप्रतिम ,सुंदर शब्द
अप्रतिम👌👌👌👌
पहिला प्रयत्न पण तरीही उत्तम, सर्वच बाबतीत
Khup sundar gsne gayle aahe👌👌
खूप सुंदर शब्दरचना. सहज सोपी कळू शकेल अशी चाल, तेवढेच सुंदर गायन आणि सहज भाव गाण्याला श्रवणीय बनवून गेले. पहिल्या कडव्यापासून आपण पण सहज गुणगुणू लागतो.
प्रत्येक फ्रेम खूपच कमाल. ताई आणि आई दोघीही गोड दिसत आहेत.
खूप स्तुत्य उपक्रम. मनःपूर्वक अभिनंदन
असे अजून खूप काही ऐकायला आणि बघायला मिळू दे आम्हाला हीच सदिच्छा 💐
Very hard efforts by Manik, Ravi and Manisha... And also by entire team.. Good sound, Nice and clear pictures.. Very good keep it up
खूप छान आहे 🎉🎉
अप्रतिम रचना, संगीत आणि व्हिडिओ, सर्व सुंदर झाले आहे 🙏
Khupach chhan.
गाण्याचे शब्द, चाल , संगीत , आवाज व चित्रीकरण सर्वच खुप अप्रतीम. गाणं ऐकताना भक्तिरसात डुंबून जायला होतं. माणिक, मनिषा व सर्व टीम चं अभिनंदन.
खूप छान , सुंदर गुरु गीत
छान 👌👌👌
🙏👍सर्वांगाने सुंदर आणि उत्तम झालंय गाणं, उत्तम Team work, well done, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏👍👍👍
Khupp chaan video😍 peaceful 🙏
Khoop ch chan jale aahe gaane🎉🎉n video
छान ,उत्तम
khup chan gana zala
Khup chan
Khup mast
फारच सुंदर
उत्कृष्ट 🙏
खूप छान झाला आहे व्हिडीओ गाण त्याची चाल रेकाॅर्डींग नेटक झालय
Sunder
Nice
Far Sundar
अप्रतिम, सुंदर गुरु गीत
Khup chan