वाल्मिक ला कस बाहेर काढलं जातय बघा ! valmik karad शेवटी CID ला शरण का आला

Поделиться
HTML-код

Комментарии • 141

  • @vikasniware7692
    @vikasniware7692 3 дня назад +34

    खरंच वाल्मिकी कराड हा खूप मोठा आहे कारण त्याला महाराष्ट्र पोलीस आणि सीआयडी सुद्धा पकडू शकले नाही शेवटी त्याची सर्व सेटलमेंट करून तो स्वतःच सरेंडर झाला निश्चितच हे अपयश आहे

  • @dnayaneshavarkadam1867
    @dnayaneshavarkadam1867 3 дня назад +32

    अगदी बरोबर बोलला भाऊ

  • @renubhongale3416
    @renubhongale3416 3 дня назад +18

    अरे दादा याला जबाबदार राजकीय नेते आणि पोलिस यंत्रणा आहे.खरच साधारण मानसाला न्यायालयात न्याय मीळणार काहो

  • @madhukarbhoye2984
    @madhukarbhoye2984 3 дня назад +30

    हे पत्रकार बरोबर बोलतात खर बोलला की कडू लागतय आता कस वाटतय.

  • @akhtartajpatil4108
    @akhtartajpatil4108 3 дня назад +11

    सर्व सटींग,पूरावे संपवून म्यानेज करूनच अटक झालय, चोरी चां पैसा बरोबर करून अनामत बाहेर निघणार मग गृहमंत्री म्हणणार कोर्ट चा निकाल

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore 3 дня назад +18

    पत्रकार आपण सांगितात हे १००%सत्य असावे.कारण तो निरापराधीअसता तर शरण येण्यास इतके दिवस का लागले? म्हणजे पुरावे नष्ट करूनच हजर झाले असण्याची शक्यता नाकारता येईल का?

  • @marathabsa5858
    @marathabsa5858 3 дня назад +14

    मोठे मासे गळाला लागु नये म्हणून सर्व काही कसरत

  • @baburaosolunke5616
    @baburaosolunke5616 3 дня назад +17

    फडणीस ग्राहखते का सोडत नाही हेच ते कारण

  • @vikasniware7692
    @vikasniware7692 3 дня назад +11

    काल त्याचा आका भेट घेतो आणि आज तो सरेंडर होतो आणि एवढे दिवस फरार कुठे होता सर्व सेटलमेंट करून आता सरेंडर झाला आहे न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे

  • @ShreedharPote
    @ShreedharPote 3 дня назад +12

    आपणच कमी पडतो कडवा विरोध करण्यास

  • @ajitpol876
    @ajitpol876 3 дня назад +6

    लयच मोठा माणूस दिसतोय

  • @HarshadGabale
    @HarshadGabale 3 дня назад +8

    खरं असु शकतं हे पण 💯

  • @PrabhuGang
    @PrabhuGang 3 дня назад +3

    Tyala baher काढणार हे नीच्छित धनजय साहेब सर्व पुरावे गायब झाल्यावर ते साहेब शरण आले आहेत याचाच आर्थ सेटलमेंट झाल्यावर आला उद्या त्याचा जामीन होणार

  • @arunanikate2737
    @arunanikate2737 2 дня назад +1

    BAROBAR. AAHYE. SIR BSKICHYE 3 GUNHYGAR. LA. LAPVUN. KA TANCHA. 3 GUNHYEGSRALNCHA. KHUN. KARUN NCH. HA WSLMIKE. SHRAN. AALY

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 3 дня назад +9

    सब गोलमाल है भाई सब गोलमाल है.... Kun. कोणावर आरोप करतेय...? पोलीस वेगळेच बोलतायत...? C I. D. आपल्याच नादात आहे.... खरं काय खोटं काय ? मला एवढेच माहित आहे कोणी आरोपी असू दे.... त्या गुन्हे गारांना सजा झालीच पाहिजे झालीच पाहिजे...लाडके मुख्यमंत्री... देवाभाऊ... आता... काय निर्णय घेतात... यावर... संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे...
    जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा.

  • @asmanDhage
    @asmanDhage 3 дня назад +9

    सगळ मनेज आहेत

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 3 дня назад +3

    हे सर्व आधीचा प्लॅन ठरलेला होता हे सर्वजण अंधारातून एक आहे

  • @NoorMohammad-z7f
    @NoorMohammad-z7f 3 дня назад +1

    सर, तूम्ही,जपाळूण.रहा.धनवाद.सर.😮😮😮

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 3 дня назад +1

    भा ऊ,,,, तु शांत हो,,,, hpy new year👍🎉

  • @SangramYellewad-d2c
    @SangramYellewad-d2c 3 дня назад +4

    अर भाऊ तुला सिआडीचा अध्यक्ष करायला पाहीजेत .तुला एवढ कस काय माहीत

    • @msmsr6343
      @msmsr6343 3 дня назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 3 дня назад +4

    जीव गेला एकाच 😢दुःखद घटना.😢पण म्याच फिक्सिंग झाली इकडे...😢🍉😢

  • @NavnathBhosle-w2w
    @NavnathBhosle-w2w 3 дня назад +6

    पत्रकार साहेब नंबर चे विचार

  • @vikasniware7692
    @vikasniware7692 3 дня назад +5

    खरे तुम्ही सत्य दाखवला यार

  • @Harshpragatijadhvar
    @Harshpragatijadhvar 3 дня назад +3

    Khar ahe tumhi barobar bolatay 💯 asach zal asel 👍

  • @PrameshawarKarbhari
    @PrameshawarKarbhari 2 дня назад

    आगदी बरोबर आहे भाऊ,

  • @vinodsalunke3088
    @vinodsalunke3088 3 дня назад

    Saheb khup Chan knowledge

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x День назад

    त्यांना जे व्हिडिओ बोललाय का ते स्क्रिप्ट सुद्धा धनंजय मुंडे अजित पवारला लिहून दिली सगळे पुरावे नष्ट केले पण त्यावेळेस तो सरेंडर झालाय ही पोलीस खातं सगळं त्याच्या बाजूने गृहमंत्री त्याच्या बाजूने आहेत ते सामान्य माणसाला न्याय मिळणार कसा

  • @Roshnjadhav333
    @Roshnjadhav333 3 дня назад +5

    मॅच फिक्सिंग आहे त्यांची

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 3 дня назад +3

    खर आहे

  • @chiller9835
    @chiller9835 3 дня назад +2

    Khup chhan 🎉

  • @nsjbspc
    @nsjbspc 3 дня назад +1

    योग्य मांडणी 👍

  • @sunildambare3186
    @sunildambare3186 День назад

    दिशा आणि सुशांत केस मधे पन हेच झाले आहे.

  • @vedantKutepatil
    @vedantKutepatil 3 дня назад

    बरोबर भावासगळ खरं पण काय करनार

  • @sanjaygite4309
    @sanjaygite4309 3 дня назад +2

    म्हणजे वाल्मीक कराडणे सारे आरोप खरे आहेत असे म्हटल्याशिवाय यांचे समाधान होणार नाही .व आता मला फासी दया व फासी दिली की यांना आनंद होणार . नंतर धनंजय मुं ढे च सुद्धा असे झाले मृणजे खरा न्याय मिळाला असे विरोधकांना वाटणार .व साऱ्या बिड भर पार्ट्या करून डीजे लावून दणकूण नाचून आता पूर्ण न्याय मिळाला म्हणून समाधानाचा ढेकर देणार असीच यां ची निति दिसते . आरे सत्य समोर येऊद्या ना . इतके का उतावळे झालात . जणू भूत - भविष्य काही झाले नाही होणार नाही फक्त येवढीच घटना घडली .व तिला आम्हीच न्याय मिळवून दिला . असच यां चा थाट आहे सुरेश धस बजरंग सोनवने संदिप किरसागर जि रु आव्हाड जरांगे हे सारे दिल्लीत गेले म्हणजेच न्याय मिळाला . संतोष दे श मुख चं काय घेणं देण😮 त्याच भांडवल झालं बस झालं .

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 3 дня назад

      Ayy..Gitya..22 divs purave nasht krnyasathi ch ha walya farar hota..Dhanya ne srv manage kelay..mhnun rajinama pahije hota tyacha ...

    • @sanjaygite4309
      @sanjaygite4309 3 дня назад +1

      @gopalpachpor2088 फक्त निट बोला एवढे संस्कार पाळा . जे सत्य ते बाहेर येईल च मोकार एकमेकाना कटू होणार नाहीत याची काळजी घ्या . हुकूमशाही नाही . कायदा सर्वासाठी आहे .

    • @tanajidalvi83
      @tanajidalvi83 3 дня назад

      ​@@sanjaygite4309तुम्ही नका कायदा शिकवू तुम्ही मुंडे चे चाटू आहात ते माहीत आहे बोलतय त्यातून तुझ्या घरी अस घडायला हवं होत मग बरोबर फाटली अस्ती

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 дня назад +3

    हे खरं असु शकते

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 3 дня назад

    Right

  • @दिलबरा
    @दिलबरा 3 дня назад

    अगदी बरोबर बोलला भाऊ तु

  • @AjinathChoure-nb1nw
    @AjinathChoure-nb1nw 3 дня назад +1

    तुम्ही l मीडिया वाले तुम्ही हे बंद करा

  • @dadachaure6641
    @dadachaure6641 3 дня назад +6

    दारू पिऊन असच होत असते मित्रांनो समजून घ्या

    • @Saachii24
      @Saachii24 3 дня назад

      Tu pan pi na paise nahi ka?

  • @popatgund7614
    @popatgund7614 3 дня назад

    💯 % खंराय भाऊ

  • @lalasahebmandage8744
    @lalasahebmandage8744 3 дня назад +1

    याच्या बोलण्यात दम वाटतोय

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm 3 дня назад

    हे सर्व नियोजित कट कारस्थान आहे बाकी काय पुराव्या अभावी केस निर्दोष

  • @Ratna-t7c
    @Ratna-t7c 3 дня назад +1

    जेवला नाही वाटत जेवन कर एकदा

  • @chandrashekarpatil3338
    @chandrashekarpatil3338 3 дня назад

    फक्त मराठ्यावरती षडयंत्र

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 дня назад

    न्यायालयात पुरावे दिले तर गुन्हेगारांना शासन होईल

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 3 дня назад

    Bhau tumi satya bolat ahat.

  • @AjinathChoure-nb1nw
    @AjinathChoure-nb1nw 3 дня назад +1

    अरे भावा तुझा गॉगल लय मोठा आहे तुला जास्त नंबर लागला वाटतं

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 3 дня назад

    अगदी बरोबर आहे

  • @AjinathChoure-nb1nw
    @AjinathChoure-nb1nw 3 дня назад

    गुन्हा नोंद व्हायच्या अगोदर तू बोलणार आरोपी केवळ म्हणून कोण सांगणार तू तू

  • @santoshgendafale2126
    @santoshgendafale2126 3 дня назад +3

    दारु पिऊन काही बोलु नको

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 3 дня назад +1

    बरोबर आहेत राव

  • @annamundhe3798
    @annamundhe3798 3 дня назад +1

    तुला येव्हड माहीत आहे म्हंटल्यावर तू आणा सोबत होता वाटत य

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 2 дня назад

      तू पण असाच मर्शिल एक दिवस तेव्हा समजेल तुला.

  • @DanshorMaske
    @DanshorMaske 3 дня назад

    Devane bhut mani getlay as samjnyat yave

  • @SudamGhuge-un1qx
    @SudamGhuge-un1qx 3 дня назад +3

    सी आय डी चा साहेब
    होतो का तुला बरच काही
    माहीत आहे तुला
    मदत कर सरकारला
    धन्यवाद ❤

  • @umeshtandle7937
    @umeshtandle7937 3 дня назад +2

    बहुतेक पाणी कमी टाकले वाटते 90घेताना

  • @SurendraShinde-g2x
    @SurendraShinde-g2x 3 дня назад

    Gruhmantri mahir aahe asle kamst

  • @AvinashKhavle
    @AvinashKhavle 3 дня назад

    आरे एवढे दिवस गप्प का होता तु चांगल्या प्रकारे काम करत आहे पण एक शंका आहे तु मराठा समाज आणि वंजारी समाज ह्या मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का

  • @shrinathenterprises4944
    @shrinathenterprises4944 3 дня назад

    👍

  • @prabhakarpatil9157
    @prabhakarpatil9157 3 дня назад

    Agdi satya batmi

  • @protechengineering8824
    @protechengineering8824 3 дня назад

    🙏👍

  • @rajeshgujarati6928
    @rajeshgujarati6928 3 дня назад

    खर असणेची शक्यता

  • @SantoshShirke-mu2xg
    @SantoshShirke-mu2xg 3 дня назад

    Valmik karadla fasi zali nahi tar cm ne khudchi Kali karavi

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 3 дня назад

      दोष सिध्द झाला तर ना म्हणजे मनोज कारंजे पाटील यांच्या कड आता संविधान बदल्याला देयच का😅 tu koun तुझी लायकी किती तुझा आवाज किती तू बोलतोय kouna बद्दल...... ज्याला कीड , पोलीस अधिकारी पकडू शकले नाहीत.....हात लावू शकत नाहीत बाकी तुम्ही किती ही जाळून घ्ययचंय घ्या

  • @BalajiMarotiDongaveBalaji
    @BalajiMarotiDongaveBalaji 3 дня назад +1

    हेला जरंगे दआरउपआजवलआ वाटते

  • @umeshtandle7937
    @umeshtandle7937 3 дня назад +1

    कधी बनवतो भाऊ

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 3 дня назад

    100%✅👍🏻🙏🏻🌹 भावा...😢

  • @swapnilzaskar
    @swapnilzaskar 3 дня назад

    Good

  • @arunanikate2737
    @arunanikate2737 2 дня назад

    TIMHI KKARACB. BOLTYE. SIR. ...AXCH ZHALYE......

  • @subhashjagtap5537
    @subhashjagtap5537 3 дня назад

    Mi maratha tumhri Khare bolta Pan tumacha kutumba sati Hero ahat

  • @sarthakdigital9067
    @sarthakdigital9067 3 дня назад +1

    अरे भाई कायद्याचा पुस्तक वाच.. त्याची गरज आहे तुला

  • @himmatshinde8036
    @himmatshinde8036 3 дня назад

    लबाडाचे राजय आहे

  • @sureshgadve1625
    @sureshgadve1625 3 дня назад

    सेटलमेंट झाले तुम्ही बोंबला

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 3 дня назад

    Barobr mitra

  • @tukaramshikare6121
    @tukaramshikare6121 3 дня назад

    खरं आहे भावा

  • @ShrikantBattase
    @ShrikantBattase 3 дня назад

    Right bhava

  • @Yash-y2j
    @Yash-y2j 3 дня назад

    Ek Na.EkDivas.Ha.Karaad.KutraSarkha...Marla.JaialMitro

  • @Ratna-t7c
    @Ratna-t7c 3 дня назад

    तुला च सगळं माहीत आहे

  • @power3045
    @power3045 3 дня назад +3

    मग आता तू शेट उपट आम्चे

  • @shivajigaikwad8531
    @shivajigaikwad8531 3 дня назад

    होय

  • @adityadeshmukh9685
    @adityadeshmukh9685 3 дня назад

    Ajit dada dhanjay mundela partiun kadhun taka.party badnam hot ahe.

  • @sandipfunde6797
    @sandipfunde6797 3 дня назад +2

    लईच मोठा रिपोर्टर आहे तू

  • @vishalbhosale1213
    @vishalbhosale1213 3 дня назад

    Dbl battary singal pawar

  • @amrutathorat349
    @amrutathorat349 3 дня назад

    101% barobr ahe

  • @balasahebgambhire1424
    @balasahebgambhire1424 3 дня назад

    तु काही पण भुकू नको

  • @vitthalandhale3549
    @vitthalandhale3549 3 дня назад +1

    I.gal.nit..gapchip

  • @sanjaymarathe7002
    @sanjaymarathe7002 3 дня назад

    काळाबाजार

  • @vishnuwanave151
    @vishnuwanave151 3 дня назад

    भाऊ तु दारु पिल्यासारखा दिसतोस

  • @amolkohad9348
    @amolkohad9348 3 дня назад

    Chup.bas.deshmukh.hoil.tuza

  • @msmsr6343
    @msmsr6343 3 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 3 дня назад

    Tu khup bhila aahe tu pushapa 2 bhagun ye

  • @govindmane7656
    @govindmane7656 3 дня назад +1

    पत्रकार तुमच्याकडे पुरावे आहेत का तुम्हाला पत्रकार कोणी बनवलं तुमचा बीड जिल्ह्यात निषेध केला जाईल

  • @amolkohad9348
    @amolkohad9348 3 дня назад

    Paise.ghevun.ja

  • @ShamsundarNagargoje
    @ShamsundarNagargoje 3 дня назад

    Gap re Kahi pn bolato

  • @vishalbhosale1213
    @vishalbhosale1213 3 дня назад

    Tu trp nkos vadu tuz chainal bhagar aahe

  • @vishalbhosale1213
    @vishalbhosale1213 3 дня назад

    Tuzy tondavr bulla firvla ka koni bhava

  • @mr.shahadev1606
    @mr.shahadev1606 3 дня назад +3

    दारू पिऊन व्हिडिओ बनवू नका...😅

  • @ajaydarade3797
    @ajaydarade3797 3 дня назад

    Aar tu laich hushar distoy

  • @sadashivjadhav4616
    @sadashivjadhav4616 3 дня назад

    😂

  • @Bhagyshrreeganeshippar
    @Bhagyshrreeganeshippar 3 дня назад +1

    किती घेतला

  • @dnyandevtambade4620
    @dnyandevtambade4620 3 дня назад

    मित्रा 30फस्ट 😂😂🎉🎉🎉🎉 मला पण नाईटी मारायची आज.😅😅

  • @nivrruttithorat1334
    @nivrruttithorat1334 3 дня назад

    Golmal hai bhai sab golmal hai