खुशी खूप लकी आहे तुमच्यासाठी खुशी झाली तेव्हापासून तुमची परिस्थिती खूप चांगली झाली खुशी खूप लकी आहे खुशीच्या पावलाने खूप लक्ष्मी आली तुमच्या घरात तुमचे स्वप्न हळूहळू सगळे पूर्ण होत आहे ताई आणि दादा
Khar sangu ka dada mi tumche june mhanje tik tok pasun video pahate... he sarv tumhi shunyatun survat karun aaj he sarv swatachya balaval milvlat.kharch tumchi pragati pahun mala mazya gharatil mansachi feeling yete
दादा वहिनी खुप छान झाली पुजा , दादा वहिनी मी तुमचे पहिल्यापासून सगळे विडिओ बघितले , आता घराची पुजा, तुमची प्रगती बघुन खरच खुप छान वाटतात. दादा वहिनी तुम्ही अजून खुप पुढे जाणार आहे, अजून खूप प्रगती होणार आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐🥳
नवीन घराचे खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी .. मी तुम्हाला टिकटोक पासून बघते कधी ही कॉमेंट नाही केली पण आज तुमचा ब्लॉग बघून खूप खुशी झाली .. असेच पुढे जात रहा खुशी शिवानी ला खूप शिकवा .. अभिमान वाटतो तुमचा कडे बघून 0 तून उभ राहण सोपे नसते ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा ❤️
दादा तुझी आजुन खुप खुप खुप प्रगती होनार ..मोठा माणूस होनार गाडीतून फिरनार .हाच ईश्वर चरणी प्रार्थना स्वामी समर्था आहे तुमचा पाथीशी ..तुम्हाला काहि कामी पडनार नाहि सर्व सुख मिलानार 💐💐💐💐💐💐💐
खुशी खूप लकी आहे तुमच्यासाठी खुशी झाली तेव्हापासून तुमची परिस्थिती खूप चांगली झाली खुशी खूप लकी आहे खुशीच्या पावलाने खूप लक्ष्मी आली तुमच्या घरात तुमचे स्वप्न हळूहळू सगळे पूर्ण होत आहे ताई आणि दादा
Donhi muli lucky ahet... Bharpur shikva... Doghinna
पुजा खूप छान झाली
घर सुदधा अगदी सुंदर झाले आहे 👌👌👍
नवीन घरासाठी खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
खूप छान झाली पूजा आणि खूप अभिनंदन गणेश आणि योगिता छान घर केले आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा 🎉🎉🙏🙏🌼🌼🌺🌺💐💐💐🌹🌹🌹
नवीन घराच्या शुभेच्या🌹🌹Good family
दादा आणि योगिता तुमची या पुढे हि खूप प्रगती होईल स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि घराची वास्तू साठी खूप खूप शुभेच्या .
खूप छान झाली पुजा आभीनंदन गणेश योगीता घर खुपच भारी झाले आहे असेच पुढे जा खूप प्रगती होऊदेत हीच शुभेच्छा
Khupkhup abhinandan Ganesh&yogita 👌👌👌👌
अभिनंदन गणेश दादा योगीता वंयनी खुप छान पुजा झाली पुढच्या वाटचाली साठी खुप खुळ सुभेच्छा असेच आंनदी आनी मजेत राहा अशिच प्रगती करत राहा
Khup sundar ghar aha, Congratulations,shivani,khushi khup moti vaha,
God bless you 🙏🏵️🌼🙌
मनापासून खूप खूप अभिनंदन.. 🎉🎉 सत्यनारायण देवा यांच्या सगळे मनोकामना पूर्ण कर 🙏🏻🙏🏻.. तुमचे कॉमेडी व्हिडिओ मध्ये आणखीन कॉमेडी ची भरभराट होऊ दे.. 😊😊🙏🏻🙏🏻
खूप छान झाली पूजा आणि खूप अभिनंदन गणेश आणि योगिता छान घर केले आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा🙏🙏👌👌🌼🌼💐💐
एक नंबर गणेश दादा खूप छान झाली तुआहे पुजा तुमाला पुढील येणाऱ्या प्रत्येकदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा असे🙏🏾💐💐🌹🌹🙏🏾❤च खुप खुश रहा
येअं
mg bagate is 44
💯 100
Very nice asachicha mehanat karat raha khup pude jal
छानच झालीय pooja दादा ghar खूपच सुंदर 🥰🥰❣️❣️
Congratulations Dada and Vahini 💐 खूप छान झाली पूजा ❤️❤️
मस्त विडिओ आहे ।
अभिनंदन,तुमचे परिस्थितीवर मात केली तुम्ही,
जुने दिवस खूप वाईट होते तुमचे पत्र्याच्या घरात अन आजच्या घरात खूप बदल केला डिझाईन पण छान केले आहे
खूप छान पुजा झाली घरही खुप सुंदर दिसतंय अभिनंदन ⛪👌
खूप छान व सुंदर पूजा झाली मस्तच स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैवच आहे 🙏🙏🙏☺
Khupch chhan pujya झालीय congratulations
Khar sangu ka dada mi tumche june mhanje tik tok pasun video pahate... he sarv tumhi shunyatun survat karun aaj he sarv swatachya balaval milvlat.kharch tumchi pragati pahun mala mazya gharatil mansachi feeling yete
Puja chan zala Navin ghara sathi khup shubhechha 👍 jai shree ram
Khushi kharacha laxmi chya pavalani aali aahe. Navin gharasathi Abhinandan dada vahini💐💐💐
खूप छान👏✊👍, मनापासून इच्छा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात अानंदी, सुखसमृद्धी,उत्तम धनधान्य, मिळु दे💐💐
अरे वा मस्त पूजा झाली खुप छान पुजा. फेमीली खुप छान. मजा पण आली.
खुप छान दादा तुमेहनत व्हीडीओ छान आहे फेसबुक वर टिकटॉवर बघते आनंद झाला लेकराबाळा तुला खुप खुप शुभेच्छा आर्शिवाद बेटा खूष राहा आनंदी राहा हासत राहा 😍🍫🍫😍🌹🍫😍😍
खूपच सुंदर !हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिनंद दादा वहिणी शुन्यातून कमवून दाखवलंस सगळ्यासमोर एक प्रेरणा ठेवलीस ठरवलं तर खूप काही होतं पुन्हा एकदा अभिनंदन दादा आणि वहिनी🥳🥳
Congratulations
छान आहे घर व छान पुजा ही झाली
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Satyanarayan pooja chanach zali. Yogita, pan Pujela basnyaadhi tu kesat gajra kinva ekhade Phul ghatla asta tar ajun chan disli astis. Anyways best luck 👍🏻👍🏻
खूप छान पुजा झाली दादा वहिनी 🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
पुजा छान झाली आणि घर पण खुप छान आहे👌👌
खुपच छान. #Shelatkarskitchen
Congratulations Dada vahini...God bless you both..
🙏🙏👌👌👍👍खुप छान झाली पुजा
दादा वहिनी खुप छान झाली पुजा , दादा वहिनी मी तुमचे पहिल्यापासून सगळे विडिओ बघितले , आता घराची पुजा, तुमची प्रगती बघुन खरच खुप छान वाटतात.
दादा वहिनी तुम्ही अजून खुप पुढे जाणार आहे, अजून खूप प्रगती होणार आहे.
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐🥳
Ganesh ji u looking soo handsome and your wife is looking cute ❤️
छान झाली पूजा, अभिनंदन गणेशराव व वहिनी.
अजून प्रगतीच्या उच्चशिखरावर आपणास नेओ.
लवकरच चार चाकी देखील घ्याल.
Congrees 👍god bless🤗🤗🤗🤗
Congratulations dada nd vahini.... Khup mothe, yashasvi vhaa... Amch prem sadaiv tumcha sobat rahil.... Congrats all of u... 🎉🎉🎉🥳🥳
खूपच छान एक नंबर झाली पूजा
तुमचे घर 🏡 फार च छान झाले आहे आपणास पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन शिवानी छान बोलते खुशी पण सुंदर दिसते तुमची
खूप छान झाली पुजा घर पन छान बनवले दादा खूप हसायला लागले मी तुझा अंगटया दाखवतो म्हणून खूप मजा आली🙏🙏👌💐💐💐
Khup chan aahe garprivar
Kashtala paryay nhi..n kasht kele ki kahihi ashkya nhi......god bless u all....khup khi shiknyasrkhe aahe tumchyakadun😊
Pooja chaan jhaliy👌 khup shubhechha sarvana💐
ख़ुशी खूप छान नाव आहे तुमच्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹👍
खरच खूप छान झाली पुजा तुम्हची अशीच भरभराट होईल
Khuuuup ch sundar rao 😀 ❤️ ... congres
छान झाली पूजा दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 👌
Hi योगिता नि गणेश वास्तू शांती केली खूप छान काम केले पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
👏👏👌👌great 👍 all the best for your future,,love you all
Khup chan zale puja 🙏🙏mast ghar tar apratim zale sagle tumi ja kasta kale tyachi ahe . And happy congratulations🎉🎉🥳🥳👏👏👏👏👏. All the best👍💯
Ghar ekdam mast zhal ahe coular pan chan dila ahe 👌👌👌
अभिनंदन असेच प्रगती होत राहो
Pooja khup chan zali mast
Khup chan best of luck
Khup chhan Pooja zali
घर फारच सुंदर बनवले योगिता ताई
नवीन घराचे खूप खूप शुभेच्छा दादा आणि वहिनी .. मी तुम्हाला टिकटोक पासून बघते कधी ही कॉमेंट नाही केली पण आज तुमचा ब्लॉग बघून खूप खुशी झाली .. असेच पुढे जात रहा खुशी शिवानी ला खूप शिकवा .. अभिमान वाटतो तुमचा कडे बघून 0 तून उभ राहण सोपे नसते ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा ❤️
ताई आणि दादा खुप सुंदर झाली पुजा आणि तुम्ही दोग पन खुप छान दिसताय👌👌👌💐💐💐
Khup Chan ahe Puja 👍🙏🙏🙏🙏👌🏻👏🏻👌🏻😁❤️❤️
खूप खूप अभिनंदन योगिताताई गाणे गणेश दादा अशीच प्रगती करा
खूप खूप शुभेच्छा पूजा खूप छान झाली सगळे खूप छान आहे पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🙏
Shivanichi atti khupch Chan bolali angati dakhvto
Khup chan bhau tumchi ashich pragati houde
Khup chan 👌 👌👌👌👏👏👍
Khup chhan congratulations doghanna pan....
Lokancchi prt pasie patv
खुप छान झाली वास्तु शांति
Pooja Chan Keli ani Ghar pan Chan ahe
Congratulations Bhau & Vahini. Kupach mast Zali Puja. 🙏🙏💐💐
खूप छान पूजा झाली
खुप खुप शुभेच्छा ❤️❤️ खुप छान फेमिली आहे ❤️खुप खुप आवडतात तुम्हा सर्वांना हार्दिक अभिनंदन 🙏🙏
पूजा खूपच छान झाली अशी च तूमची प्रगती होऊदे . तुमच्या पुढेच्या वाट चालीसाठी शुभेच्छा .🙏🙏🙏
खूप छान पुजा झाली
Baras ani Pooja khupch chan zali ahe congratulations ganesh dada ani yogita
Khup chaan ghar tyar kele dada tumhi..... Ani pooja pn chaan zali, all the best 👌👌👌👌
Khup Chan ghar zhale aahe dada aani vahini
Congratulations.. House keep clean& maintenance then shoot vdio
एक नंबर घर👍
khupac sundar ghar ahe khup chan keli puja
लय भारी छान झालं पुजा
खुप छान पुजा झाली congratulation
Congressional 💐💐💐💐
खूप मस्त झाली पूजा
खूप छान झाली पुजा योगिता ताई खूप छान दिसते
खूप छान घर झालं
अभिनंदन दादा वाहिनी 👌🏻👌🏻🥰🥰💐💐🙏
खुप छान आज खुशिचे बारसे पुजा दोन्ही ऐकत्र छान आहे
Asach sukhat anndat rahude kutumb
घर तर खुप छान केलतं. खुप छान सजवलत घर पण. गणेश आणि योगिता तुमचे खुप खुप अभिनंदन👌👏👍
तुमची सगळी स्वप्न पूर्ण हो जय गजानन माऊली
छान केली सत्यनारायण पूजा
Puja chan zali God bless you
Puja chan sampan zali
Ghar khup chhan jhal.....kashtachi chij jhali
Dada vahini khupach chan zali puja
सर तुमच्या घराचा संपुर्ण एक विडिओ बनवा ना......👌👌👌
Dada tuze pragate baghun zhan vatal abhinandan
पवार मावशी खूप.छान.😑. खूप.सूंदर. आभिनंदन
Kup chan decorates kel ahe ghar