पॅडी दादा गेले घरी, अंकिता चे अश्रू अनावर सूरज दुखावला | बिग बॉस मराठी | Bigg Boss Marathi

Поделиться
HTML-код

Комментарии • 387

  • @SonaliPednekar-sc1vl
    @SonaliPednekar-sc1vl Месяц назад +206

    वर्षा ताई काय खेळते तिला घराबाहेर जायला हवे होते

    • @NilamSarkar-zt6lq
      @NilamSarkar-zt6lq Месяц назад +3

      @@SonaliPednekar-sc1vl ही वर्षा बोलायला लागली mute button दाबाव लागत🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🙆‍♀️

  • @chaitaliparab5678
    @chaitaliparab5678 Месяц назад +71

    Ankita best ahe ❤please Vote for Ankita🎉

  • @rekhabamane1874
    @rekhabamane1874 Месяц назад +82

    त्या सुरज साठी एवढे केले पॅडी दादांनी पण त्याला त्याचे काही ऊ, एक थेंब सुद्धा पाणी नाही डोळ्यात.????

    • @NilamSarkar-zt6lq
      @NilamSarkar-zt6lq Месяц назад +1

      @@rekhabamane1874 correct 👍

    • @kiranvassa5907
      @kiranvassa5907 Месяц назад

      Correct

    • @SONA_G_09
      @SONA_G_09 Месяц назад

      @@rekhabamane1874 radayala sangu Ankita sarkh e full season chalel ka mng

  • @pushparamgade3274
    @pushparamgade3274 Месяц назад +92

    Unfair eviction..varsha mam evict zale pahije hote ..nikki la atta pulka alay tyacha ...pan khara sangaycha tar problem Suraj cha ahe ...tyala ch kalat nahi apla kon Ani fayda kon ghetay te ..evdhe diwas paddy dada ne sambhale ...pan te gele tar tya la kahi vait vatla asa bilkul sisla nahi ..nikki cha khanda Milala tyala ..

    • @NilamSarkar-zt6lq
      @NilamSarkar-zt6lq Месяц назад

      @@pushparamgade3274 त्या ढोंगी माणसाला भावना नाहीत जाणीव नाही.ज्या माणसाला जाणीव नाही तो माणूस म्हणून शून्य!मोठ्ठा गरीब सुरज😡

  • @ujwalayadav9465
    @ujwalayadav9465 Месяц назад +32

    पॅडी दादा खूप वाईट वाटले. त्या निक्की ला बाहेर काढायला पाहिजे होतं. पण तुम्ही सर्वांचे मन जिंकले. तुम्ही माणुसकी आणि संस्कार यांनी खूप चान्गले आहात. आमच्या मनावर राज्य केलात. 👍🏾👍🏾

    • @neelamdhoke1057
      @neelamdhoke1057 Месяц назад

      हो, निक्की ला घराबाहेर काढायला पाहिजे होते 😢😢😢

  • @aishwaryabhogavkar
    @aishwaryabhogavkar Месяц назад +215

    वर्षाला मते कमी होती
    Bigg Boss Unfair आहे

    • @ChaitaliKatkar-y8g
      @ChaitaliKatkar-y8g Месяц назад +12

      Kharach paddy deserve karat hote varsha tai peksha

    • @ChayaPapal
      @ChayaPapal Месяц назад +2

      Absolutely 💯

    • @arya8691
      @arya8691 Месяц назад

      Varsha mam MG ghevun aalya asel Karan bb ek contract kartat ki shevat paryant kiwa tya lokana jitke divas rahAyche titke bb house madhe rahu shaktat Nikki pn tashich aaleli aahe tila pn mahit aahe ti winner nahi

  • @RohiniGurav-k1p
    @RohiniGurav-k1p Месяц назад +102

    शेवटी सुरज पण निक्की कडे गेला

  • @sushantmahamulkar6649
    @sushantmahamulkar6649 Месяц назад +145

    Ankita la negative dakhvtoy bigboss aaplya votes la kimmat nahi aahr

    • @sandeepdesai1877
      @sandeepdesai1877 Месяц назад +3

      Bigg Boss kapti ahi😡😡😡😡😡

    • @ramkrushnachanghode8901
      @ramkrushnachanghode8901 Месяц назад +3

      Ankita negative ch ahe ...over krtey

    • @sagarnaik3099
      @sagarnaik3099 Месяц назад +2

      Ankita vote ne top 5 madhye ahe actually bottom 3 janhavi paddy da last varsha Tai hoti...tarihi pratyek veli ankitach bottom 2 madhye asate😅😅😅😅

    • @sushantmahamulkar6649
      @sushantmahamulkar6649 Месяц назад +2

      @@sagarnaik3099 mahit aahe ankita top 3 madhe aahe

    • @shraddhadhuri9599
      @shraddhadhuri9599 Месяц назад +2

      Bigg boss ankita negative aahe aasa dakavto aani nikki changali asa karaych asel tar ha show badach theva uogach changalya vyaktichi image titha kharab kartat Bigg boss

  • @soniap.4605
    @soniap.4605 Месяц назад +104

    मला अस वाटत सूरज असेल चांगला...t
    तो गरीब आहे..पण तो ट्रॉफी deserve नाही करत...जर त्याला ट्रॉफी मिळाली तर चुकीचा message जाईल की नाही खेळलात तरी चालेल...sympathy card वर तुम्ही bigg boss जिंकू शकतात

    • @Its_user_24
      @Its_user_24 Месяц назад

      @@soniap.4605 त्या घरात कोणच परि पूर्ण नाहीये , खेळ म्हणजे काय lavalavi करण , आपल्या लोकांना माहीती न होता दुसऱ्या team सोबत जाण , उगाच aarda orada करत हा खेळ आहे का तुमच्या lekhi , suraj प्रत्येक टास्क 100% देऊन खेळला आहे मग् तो कोणत्या हि टीम सोबत असेना , आणि sympathy card वगैरे अस काहि नाहि fan च आहेत त्याचे सो कोण काय करणार , आणि हा reality show आहे असही हा खेळ वोटिंग वर चालतो , audience वर चालतो मग् चुकीचं वैगरे काही नाहि , hindi मध्ये पण mc पेक्षा deserving candidate दुसरा होता but votes च्या जोरावरच तो winner झाला ना , आणि त्या घरात कोण खेळल task नीट

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Месяц назад

      @@soniap.4605 bb सीझन 4..विनर सारखं.. आयत्या बिळावर नागोबा 🙄. काहीही न करता ट्रॉफी

    • @sarikaahir8325
      @sarikaahir8325 Месяц назад +2

      अगदी बरोबर, मग दुसऱयांनी का खेळावं फक्त गरीब असलं की झालं

    • @kshitijshinde5299
      @kshitijshinde5299 Месяц назад

      Correct

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад +1

      अगदी बरोबर. उथळ डोक्याचे प्रेक्षक वाढलेत हल्ली खूप. गरीब, साधा स्वभाव म्हणलं की पाझरच फुटतो त्यांना, नको तिथून पाणी निघतं.

  • @15020068
    @15020068 Месяц назад +92

    सारखे झापुक झूपुक, बुक्कित टेंगुळ,गोलिगत या शिवाय काय मनोरंजन करतो? गेम ही समजत नाही सांगावे लागते.

    • @mrunalkhade7432
      @mrunalkhade7432 Месяц назад +3

      Ky zakpuk hukpuk तेवढच येत त्याला . Pd dada vr अन्याय झालंय

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Месяц назад +2

      मला ही तेच कळत नाही की लोकांनी त्याला खरच डोक्यावर घेतलं की केदार शिंदे game खेळतात

    • @UtkD0307
      @UtkD0307 Месяц назад

      Paddy ni kiti joke marle sang bar
      Sadha ball pakadta ala nahi
      Tondachya Wafa nustya kuchka ahe paddy

    • @ViacomHD
      @ViacomHD Месяц назад +1

      👊🏻Dialogue bolto fakt toch tyala yet , jehva matt mandaicha ast tehva bolt nhi . Sagdyani maddat karun tyala top la thevla , suraj chi ek pann strategy nhi hoti ek pann nhi.💯

  • @vinodnagwekar7645
    @vinodnagwekar7645 Месяц назад +103

    चांगला खिदळत होता सुरज.... काही दुखावला नाही...

    • @ravsahebaladar2105
      @ravsahebaladar2105 Месяц назад +2

      चष्मा लावायची गरज आहे तुम्हाला 😢😢

    • @बैलगाडा-झ7र
      @बैलगाडा-झ7र Месяц назад

      @@vinodnagwekar7645 तुमच्या नावातच "विनोद" काय बोलायचं तुम्हाला 😂

    • @pratikmore768
      @pratikmore768 Месяц назад

      Barober

    • @NilamSarkar-zt6lq
      @NilamSarkar-zt6lq Месяц назад

      @@vinodnagwekar7645 अहो सुखावला तो.तो कळून चुकलाय मला जिंकवणारच.बाकी सगळेच मुर्ख आहेत .हाच त्याचा गेम होता.

  • @UserMT_11684
    @UserMT_11684 Месяц назад +32

    सुरज दुखावले तर अजिबातच नाही उलट त्याला काहीच वाटल नाही.... शेवटी लायकी दाखवलीच.... गरीब गरीब म्हणून डोक्यावर बसून....

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Месяц назад +240

    सुरज ला गेम पण कळत नाही आणी माणसे पण कळत नाही. नुसतं झापूक् झुपूक् करून कोणाला ट्रॉफी मिळते का?

    • @sanjivanikoli825
      @sanjivanikoli825 Месяц назад +14

      Tech ki sgle tyala ka vote krtat kay mahit ani paddy dadana kahi bolals pn nahi jatana dp dada winner pahije 😊

    • @babujadhav8150
      @babujadhav8150 Месяц назад +4

      Ho na rav bakiche kay jhak marayela alet ka ugach dhadpad karun game kheltat ani tari sudhha mat suraj la bhetatat ugach kay tari faltu giri BB chalu ahe

    • @UserMT_11684
      @UserMT_11684 Месяц назад

      त्याच्या मूठभर fans नी जो धुदघूस घातलाय ना social media वर त्याच्या जीवावर पोहचलाय इथपर्यंत... आणि आता तर त्यालाचं जिंकवणार असं दिसतंय कारण आत्ता घरात जर कुणी non deserving Plyer असेल तर तो सुरज आहे तरीपण त्याला ठेवलाय ... आज पॅडी दादा गेले पण त्याला काहीच फरक पडला नाही....मक्खा सारखा बसून होता नेहमी प्रमाणे 😡😡😡

    • @PriyankaBhuse-f8t
      @PriyankaBhuse-f8t Месяц назад

      त्याला जिंकावं असे सगळ्यांना वाटते मग ते कसे पण असुदे झापुक झुपुक असू दे नाही तर गोलीगत असुदे गरिबांचे पोरं मोठे होते तर होऊ दे के काय अडचन आहे..

    • @nikitatambule19
      @nikitatambule19 Месяц назад +3

      एकदम बरोबर..... sympathy card खेळतोय नुसता

  • @mjdabir1700
    @mjdabir1700 Месяц назад +78

    Totally unfair. Ankita best hai . Pure season me best kheli haiii. Kabhi bhi abhijeet ki tarha paltu game nahi kheli. Or us ko bottom 2 me daal diya bigg Boss nee. Totally unfair game ho raha haii. Hum log fuzul me vote kar rahe hai. Jab bigg boss ko apni marzi ka hi karna hai too karte rahee.pure hearted girl.ankita ❤

    • @shamanaik2447
      @shamanaik2447 Месяц назад

      But she was under top 4 while voting results 😢

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 Месяц назад +1

      अभिजित ने क्या फालतू गेम खेला wo jara batavo. Day one se wo ankita Abhijit ke pichhe padi hai.

    • @vishaltulaskar1230
      @vishaltulaskar1230 Месяц назад

      ​​@@yogitarane5069ankita sabke pichhe lagi hai ankita peeche say Khali comment karti hai mu par kuch nahi ankita apne group ke member ko 2 time nominate kiya 😅 2 baar suraj ko paddy dada ko 1 baar our abhi ro rahi hai 😅

    • @Takatvatanki
      @Takatvatanki Месяц назад

      काय खेळली A team च्या लोकांना वाचवलं नॉमिनेशन मधे आपल्याच टीम च्या लोकांना nominate केलं त्यांचे विक पॉइंट apposite साईड च्या लोकांना दाखवून दिले वेळोवेळी त्यांचा अपमान केला त्यांना कमी दाखवलं, का नाही कधी जानवी, अरबाज, वैभव, निक्की ला target करताना दिसली, का नेहमी DP दादा ला सुरज आणि अभिजीत ला over Power करते त्यांना टोमणे मारत असते खूप जळकी, कपटी आहे ती

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 Месяц назад

      @@vishaltulaskar1230 wahi to. अभिजित aur nikki ke bare main उसने ही पहले ये बात sabke man main bharvai hai. खुद अपने लोगोंको nominate karti hai. Khuda ka game nahi aur Abhijit aur DP dada aur Suraj ko शिकाने jati hai.

  • @Urmika07posey
    @Urmika07posey Месяц назад +46

    प्याडी नी सूरज ला एका वडीला प्रमाणे समजवल प्रत्येक वेळी आता त्याला समजवून सांगणार पॅडी सारखं ततिथे कोणी नाही आहे सगळे स्वतः च बघत आहे dp तर अंकिताला बोल ले की सूरज च सुरजला बघू दे आंकिता तू काही सूरज ला समजावू नको काही बोलू नको निक्की, अभिजीत,dp, वर्षा, जान्हवि हे त्याला काय समजवून सांगणार नाही हया आठवड्यात समजेल च जो तो आपला आपलं बघणार सुरज तू मर खड्यात असे लोक आहेतः त्या घरात समजावून सांगणारे चांगल्या साठी ओरडणारे फक्तं अंकिता, प्याडी होते आता पॅडी घरा बाहेर गेले राहिली अंकिता जर अंकीता सूरज ला काही समजवून सांगायला गेले तर निक्की, अभिजीत ला अंकिता कुजकी वाटते आज च कस आहे कोणाच चांगल सांगायला किंवा help करायला गेल तर बाकि च्या आजू बाजू वाल्यांच्या पोटात दुःखत त्यात पोटात दुःखनारे निक्की अभिजीत हे आहे. फालतू कसले➡️ @yogitarane5069 अभिजित आता नक्की चां अरबाज 3 झाला आहे कारण त्याला फक्तं एवढच माहित आहे निक्की शी पांगा नाही घ्यायचा तो नक्की ला काही बोलणारच नाही तो अंकिता , पॅडी ला बोलल आपण आपल्या जवळच्या लोकांशी फ्रँक ली बोलतो अभिजीत नक्की शी कधीं फ्रँकली बोलत नाही पण अंकिता किंवा पॅडी शशी फ्रँक बोलतो असो आता सूरज ला टोकणारा , समजावून सांगणारे पॅडी डॉडी घरा बाहेर गेले अंकिता पण आता सुरज ला समजावून किंवा टोकून बोलणार नाही कारण तीला कूजकी टॅग पडला आता हा आठवडा सूरज सूरज च बघून घेईल ok आता सगळ कस ok आहे

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 Месяц назад

      @@Urmika07posey लास्ट time tya dance varun suraj सगळ्यांवर रागावला होता तेव्हा पहिली समजूत आणि त्याला मस्का अभिजित मारत होता. अभिजित ने सुद्धा त्याला चांगले guidence dile aahe. लास्ट chya incidents वरून अभिजित बोलला की त्याला toku नका त्याला नाही आवडत. तो ते बरोबरच बोलला कारण त्याला जर राग आला नसता तर त्याने तिकडेच निक्की ल अडवले असते की तू बोलू नकोस. जेव्हा जेव्हा निक्की त्याला अंकिता बद्दल बोलायची तेव्हा तेव्हा सूरज ने कधीच रोकले नाही. सूरज पण निक्की शी बोलत असतो. अभिजित हे ही म्हणाला की इकडे सगळेजण deserving aale aahet tyamule कोणी एकसारखे पण कोणाला toku नये. हे नाही जा आठवत तुम्हाला अभिजित बद्दल. त्या निक्की बद्दल तुमचा लोकांचा राग आहे पण त्या मध्ये त्या अभिजित ल कशाला मध्ये आणतात त्या अंकिता सारखे. आपण जर कोणाला आपल मानून त्याची मदत करतो पण त्याच्यावर प्रेम करा हक्क दाखवा पण त्याचा अतिरेक नका करू. अतिरेक नसता तर सूरज ने निक्की ल अडविले असते. तो faqt gappa होता. ह्याचा अर्थ अंकिता खूप dominate करते असेच दिसते.

    • @Urmika07posey
      @Urmika07posey Месяц назад

      @@yogitarane5069 अभिजित आता नक्की चां अरबाज 3 झाला आहे कारण त्याला फक्तं एवढच माहित आहे निक्की शी पांगा नाही घ्यायचा तो नक्की ला काही बोलणारच नाही तो अंकिता , पॅडी ला बोलल आपण आपल्या जवळच्या लोकांशी फ्रँक ली बोलतो अभिजीत नक्की शी कधीं फ्रँकली बोलत नाही पण अंकिता किंवा पॅडी शशी फ्रँक बोलतो असो आता सूरज ला टोकणारा , समजावून सांगणारे पॅडी डॉडी घरा बाहेर गेले अंकिता पण आता सुरज ला समजावून किंवा टोकून बोलणार नाही कारण तीला कूजकी टॅग पडला आता हा आठवडा सूरज सूरज च बघून घेईल ok आता सगळ कस ok आहे

    • @tanujagaikar4093
      @tanujagaikar4093 Месяц назад

      ​@@Urmika07poseyसूरज अरबाज 4😅😅😅😅

    • @Urmika07posey
      @Urmika07posey Месяц назад

      @@tanujagaikar4093 सुरज अरबाज 4 नाही आहे काय पण बोलू नका निक्की जेव्हां अंकीता, पॅडी ना बोलली की तुम्ही सूरजला टोकु नका वैगरे वैगरे आणि वरून निक्की कॅमेरा च्या समोर जाऊन बिग बॉस ला पॅडी, अंकीता ची complaint करू लागली तेंव्हा सुरज पटकन नक्की समोर गेला आणीं निक्की असं नको बोलू तर निक्की सूरजला उलट बोलली की तू त्या लोकांचा सांगण्या वरून माझ्याकडे आला आहे अशी ती मूर्ख निक्की सूरज ने निक्की च्या हा मध्ये हा नाही मिळवली सूरज ला समजत कोण आपल आहे ते निक्की नुसत फूटेज साठी बोलत असते त्यामूळे सूरज ने अंकीता आणि पॅडी साठी स्वतः stand घेतला 101% Suraj 🏆 winner आहे

  • @the_history_fanatic
    @the_history_fanatic Месяц назад +2

    Paddy दादांसारखा माणूस आणि स्पर्धक टॉप ५ मध्ये जायला हवा होता पण ते बाहेर गेले आणि गोलिगत आडगं सेफ झालं. एक प्रेक्षक म्हणून आपण किती उथळ आहोत हे यातून सिद्ध होतं.

  • @shridharkamble1430
    @shridharkamble1430 Месяц назад +18

    हा काही गरीब श्रीमंत याचा खेळ नाही गरीब आहे याचे sympathy कार्ड सुरज खेळत आहे game त्याला काही कळत नाही

  • @kunj3
    @kunj3 Месяц назад +540

    अंकिता जेवढी रडली त्या मानाने सुरज १%पण रडला नाही याला भोळेपणा नाही म्हणत एखाद्या व्यक्तीने आपल्या साठी काही केले याची जाणीव कणभर सुद्धा दिसली नाही.

    • @rakhichatur2091
      @rakhichatur2091 Месяц назад +24

      Ha sahi bola , unhone kafi samjhaya he duraj kon es season me

    • @bhushansirsat7197
      @bhushansirsat7197 Месяц назад +31

      Jivan Kay aste ...samjte ka tula...agodrch tumchya life mdhe yevdhe khi zal ahe ...manus kadhi kadhi radat nhi ho... feeling marun jatat mansatli... Kahi tri asel na tyala feel zal...toh bolt nhi ahe...apan samjha rajeho dp yevdha chhan tevla ahe tumhi tri...jaudya

    • @Kirann2487
      @Kirann2487 Месяц назад +30

      Are yzvya... To jya paristhiti madhe jaglay na tyala dagda sarkha kathin kelay tyamulech tyachya dolyatun pani nasel ala but tyala nakkich vait vatlay. Ugach tond dilay mhanun ughadu naka ..

    • @dr.prasad
      @dr.prasad Месяц назад +11

      abe to paddya kiti jalkuta ahe disla nahi ka.. suraj la kashi treatment dili.. akkal havi kalalyla..paddya garvishtha ani kapti ahe, bara gela.. faltu var var kela itke diwas

    • @dr.prasad
      @dr.prasad Месяц назад +6

      bara kadhla.. kadhich kadhayla hava hota.. kapti jealous negative ani garvishtha. ata ankita n dp kadha bas

  • @ramkrishnarawool5732
    @ramkrishnarawool5732 Месяц назад +90

    मी महाराष्ट्रातील सर्व लोकांना विनंती करतो अंकिता खूप vote Kara . top 2 la आणा . मला अभिजित अजिबात नाही आवडला .त्याने आपली b team सोडली . paddy dada जाताना तिला खूप वाईट वाटल 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @varadakolge225
      @varadakolge225 Месяц назад +2

      Big boss ne aadhich tharavla aahe kon winner aahe … aapla vote tyanchya sathi kahi importance thevat nhi ….. paddy dada na vote varsha peksha khup jasta hote pan big boss clearly varsha nikki la save karat aahet.

    • @ps5793
      @ps5793 Месяц назад +9

      Tu shant bas, ala motha ankita cha PR. Tila kay garaj hoti suraj la bolaychi. Abhijeet barobar ch bolala. ANi Abhijeet, DP ya doghanni sath dili mhanun Anktia aaj ithe aahe. Ti nehmi Abhijeet ani DP dada baddal vait ch bolliye magun. Ugach sympathy sathi vote magu nakos, Paddy dada che sagle votes suraj la janar aahet undoubtedly!

    • @Shra.D
      @Shra.D Месяц назад +3

      Kiti pan vote kela tari tya lokani aadhich tharavlay tasach honar

    • @parikshit1969
      @parikshit1969 Месяц назад

      ​@@varadakolge225 100% true

    • @Shra.D
      @Shra.D Месяц назад +9

      @@ps5793 ho Suraj pan tar sympathy gheunach kheltoy

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 Месяц назад +169

    Dp ने असा काय खेळ खेळला?? की तो safe झाला.. पंढरीने सगळेच tasks कित्ती उत्तम रित्या खेळले..सूरज ला सांभाळून घेतलं.. तरी तो बाहेर गेला.. Bb टीम काय झोपेत निर्णय घेते का?? कमीत कमी top5 मध्ये तरी पंढरी पाहिजे होता.. 😑

    • @rauljadhav3208
      @rauljadhav3208 Месяц назад +19

      बरोबर बोललात...dp बाहेर जायला पाहिजे होता...

    • @Vishal-jk3co
      @Vishal-jk3co Месяц назад +22

      Varsha Tai jayla pahije hotya

    • @ruturajpatil5235
      @ruturajpatil5235 Месяц назад +9

      Dp baher janyachi vat bghatay ka😮pn he shaky nhi😅

    • @Urmika07posey
      @Urmika07posey Месяц назад +4

      Ek dum correct 💯 बोलला प्याडी नी सूरज ला एका वडीला प्रमाणे समजवल प्रत्येक वेळी आता त्याला समजवून सांगणार पॅडी सारखं ततिथे कोणी नाही आहे सगळे स्वतः च बघत आहे dp तर अंकिताला बोल ले की सूरज च सुरजला बघू दे आंकिता तू काही सूरज ला समजावू नको काही बोलू नको निक्की, अभिजीत,dp, वर्षा, जान्हवि हे त्याला काय समजवून सांगणार नाही हया आठवड्यात समजेल च जो तो आपला आपलं बघणार सुरज तू मर खड्यात असे लोक आहेतः त्या घरात समजावून सांगणारे चांगल्या साठी ओरडणारे फक्तं अंकिता, प्याडी होते आता पॅडी घरा बाहेर गेले राहिली अंकिता जर अंकीता सूरज ला काही समजवून सांगायला गेले तर निक्की, अभिजीत ला अंकिता कुजकी वाटते आज च कस आहे कोणाच चांगल सांगायला किंवा help करायला गेल तर बाकि च्या आजू बाजू वाल्यांच्या पोटात दुःखत त्यात पोटात दुःखनारे निक्की अभिजीत हे आहे. फालतू कसले

    • @shubhamgameszone6164
      @shubhamgameszone6164 Месяц назад +2

      Only dp bhau ♥️ challl nig

  • @tanujadhav8353
    @tanujadhav8353 Месяц назад +86

    Kharch suraj la thod pn vait nahi vatal😢Ani nikki la ata athvl ka anikta target krty evde divs zopli hoti ka... Paddy dada ni ch suraj la sath dili pn suraj ekda suddha bola nahi niki la amchyat pdu nkos mhnun kadachit Abhijit Ani suraj niikia la support detayt... 😢

    • @kiranvassa5907
      @kiranvassa5907 Месяц назад +3

      Very true

    • @ps5793
      @ps5793 Месяц назад +2

      Abhijeet ne kunachi baju ghetli nahiye tithe. ani nikki chi tar bilkul nahi. pan bigg boss la nikki-abhijeet dakhvaychy mhanun ha plan ahe.
      Abhijeet ani Paddy bathroom madhye bolat astana scene lagech cut kela tyanni. Tithe Abhijeet ne Paddy dadala sangitle ki Mi nikki chi baju ghet nahiye pan suraj lahan nahiye ata, tyalapan vait vatu shakat, tyamule aapan tyachyashich direct bolyala hava.
      Dp dada ekdam correct bolle, suraj la problem asel tar suraj ne ch bolala pahije. to ubha rahun majja baghat hota. Ved panghrun Pedgaaon la janyachi lakshan aahe he.

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 Месяц назад +4

      सुरज ला कसा वागायचा ते समजत नाही

    • @abdulkudagi3426
      @abdulkudagi3426 Месяц назад +3

      Are to surjya saglyana yedyat kadtoy tumala la ky ghanta kalat nahi to lai hushar aahe sagl kaltya tyala

    • @dimple9607
      @dimple9607 Месяц назад +4

      Suraj emotionless ahe tyachya dolyat jara suddha pani nahi ala paddy dada na jatana baghun..ankita kiti radli na...suraj madhe ata overconfidence alay may be tyala adhich mahit asel ki toch winner honar as..

  • @priyankamudaliar2047
    @priyankamudaliar2047 Месяц назад +8

    Suraj la fakt sympathy votes milat aahe..tyala game khelta yet nahi....tyane jar khup kahi dila aasta na show saathi tar toh winner material aahe....tyachya peksha and varsha peksha paddy sir deserve kartat top 5 madhe

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Месяц назад +4

    सुरज हा निक्कीच्या घा-यात जातांना दिसते त्याला बी टीमने बोलायला शिकवले तो सुरज ला कसलेही वाईट वाटले नाही.

  • @babujadhav8150
    @babujadhav8150 Месяц назад +40

    Tya Suraj cha कण bhar bi game nay disla hevdha divsat tari sudhha to 1 No la Safe ahe ka tar to garib ahe mhanun tyala Jasta mata bhetatat mang he bakiche hevdha dukha pat karun sagla jiv laun game kheltat kashya sathi ugacha kheltat ka tyanchi pan kahi apeksha ahe trofi jinknyachi mhanun kheltat na kay tari ugacha faltugiri chalalay Bigboss

    • @UserMT_11684
      @UserMT_11684 Месяц назад +6

      त्याचे fans आहेत ना गरीब गरीब म्हणून पहिल्या दिवसापून vote ची भीक मागत... सतत आपलं तेच रडगाणं... इतका पैसा कामावलाय reels बनवून तो कुठे गेला.... Next Year सुरज सारखे players घेणार असेल bigboss तर कलाकारांनी आपला अपमान करून घेण्या साठी अजिब येऊ नये.... बाकीच्यांची सगळी मेहनत या सुरज मुळे माती मोल ठरलीये.... आत्ता जिंकेल पण हा किती दिवस टिकणार आहे त्या झापुक झूपुक ज्या जोरावर ते दिसेलच

    • @indian9355
      @indian9355 Месяц назад

      तो, गरीब आहे त्यामुळे नाही.... तो इताच रिअल आहे.. तेथे आणि त्याला असलेला सपोर्ट

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад +1

      गरीब, अनाथ, साधा म्हणून काय त्याला आता त्याचे पंखे विनरच बनवायला बसलेत. असं असेल तर तर मागेच सिझन संपवून त्याला ट्रॉफी देऊन घरी पाठवायला पाहिजे होतं. बाकीच्या सदस्यांचा आणि प्रेक्षकांचा वेळ उगीच कशाला वाया घालवतात ही लोक.

  • @srk7824
    @srk7824 Месяц назад +28

    Unfair

  • @n.talwaregamer2021
    @n.talwaregamer2021 Месяц назад +4

    Big boss मी ऐका छोट्या गावात राहतो, तीथे मोबाईल रेंज कमी आहे, त्यामुळे मला वोट करायला एक तास लागतो, आणी Big Boss तुमी माझ्या वोटींगला काहीच कींमत देत नाही आहे ,प्याडी दादा Strong असून सुद्धा बाहेर कसे काय पडले, याचच मला दुख आहे

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Месяц назад +7

    डिपी जाणार असा वाटत होता pady दादा कसा गेला?

  • @priyankagawade6675
    @priyankagawade6675 Месяц назад +33

    Sadhya bholya surajchya dolyat ek themb pan ala nahi vishesh

  • @varshanarayanan8912
    @varshanarayanan8912 Месяц назад +8

    हा season सगळ्या चुकीच्या निर्णयामुळे लक्षात राहील. सूरज पेक्षा पंढरीनाथ शंभर टक्के सरस होते. खरंतर त्यांची सूरज बरोबर तुलनाच चुकीची आहे. वर्षा या, वयाच्या मानाने खूप छान खेळल्या. सूरज कधी आणि काय खेळलाय? पूर्ण season मध्ये निकीने शरीर प्रदर्शनात शिवाय काय केलं? पण ती अजून आहे. तिला जशा वर्षा माहीत नाहीत त्याप्रमाणे इतरही कोणतेही सुप्रसिद्ध मराठी कलाकार माहीत नाहीत. कुटुंबाने एकत्र बघण्याची सोय तीने ठेवली. अनिल थत्ते यांचे धन्यवाद, अभिजितला त्याची जागा दाखविल्याबद्दल.

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад

      एक छपरी आणि एक कजाग ड्रामा क्वीन... इसी को तो trp का खेल बोलते है ! Demand आणि supply चालू आहे बस्स बाकी काही नाही. उथळ डोक्याचे प्रेक्षकच जास्त आहेत आपल्या कडे. गरीब, साधं, अनाथ म्हणलं की नको नको तिथून पाणी काढायची सवय यांना. चांगले चांगले बाहेर गेले आणि ते आडगं बसलं खुशाल आतमध्ये घरात.

  • @RohiniGurav-k1p
    @RohiniGurav-k1p Месяц назад +59

    Ankita top मध्ये पाहिचे 😢

  • @Stehehru4i
    @Stehehru4i Месяц назад +3

    Suraj Ankita ❤top 2❤

  • @ImranMalik-s2l
    @ImranMalik-s2l Месяц назад +8

    ज्या पॅडी ने या सूरज ला बापाची माया लावली, तो पॅडी जाताना बिनलाज्या सारखा हसत होता तो छपरी सूरज.
    या बिनडोक माणसाला कृतघ्न म्हणावं का?

  • @Wjaan08
    @Wjaan08 Месяц назад +7

    Paddy dada top 5 la pahijel hote un fair ahe 😢😢😢

  • @aniketkadam8680
    @aniketkadam8680 Месяц назад +18

    Ankita and पंढरी दादा हे dhoge जन लॉयल होते फक्त b team kadana

  • @Radha_L
    @Radha_L Месяц назад +10

    Throw Nikki Out of the House 😠🏡

  • @Takatvatanki
    @Takatvatanki Месяц назад +1

    बरं झालं गेला बाहेर तो show मधे फक्त सुरज ची baby seating करत होता बघावं तेव्हा असं नको करू तसं कर नेहमी त्याच्यावर लक्ष ठेऊन असायचे हे नसते तर कदाचित एक वेगळा सुरज आपल्याला दिसला असता 🎉

  • @AnnoyedCakeSlice-nb1vp
    @AnnoyedCakeSlice-nb1vp Месяц назад +1

    आता बघायच नाहि बिग बोस आनफेर आहे बिग बोस

  • @poonamphadtare4291
    @poonamphadtare4291 Месяц назад +12

    Varsha taina saglyat kmi vote ani paddy dada voting mthe 5 no. la hote tri tyana baher kadla. BB ni sagli laaj piun takliye mhnun asla decision ghetla.Hi lok suraj la pan baher kadaila mage hatnar nhi😡😡😡😡😡😡

  • @Shreeswami1616
    @Shreeswami1616 Месяц назад +2

    अंकिता रडली नाही नाटके करते ती किंमत किंमत नाही तिला माणसाची... फक्त कुठेच साठी पुढे आली

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Месяц назад +4

    Bb शो निकी चा आहे. तिचे सर्व गुन्हे माफ. पार्सिलिटी चा कळस म्हणजे bb.

  • @PRIYASUTAR-w5x
    @PRIYASUTAR-w5x Месяц назад

    Padhi dada me he kaal khup rasale mala tumala top 5 pryant bghaych 😭😭😭😭 me tumche khup mothi fan aahe I miss you padhi dada ❤❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Месяц назад +2

    कमाल आहे कालपर्यंत लोक म्हणत होते हा नात्यांचा खेळ नाही
    आण आज सूरज च्या मागे लागलेत तो भाऊक झाला नाही म्हणे....सगळ्यांना माहीत आहे त्या दोघांचे नाते ❤

  • @PramilaChouthani
    @PramilaChouthani Месяц назад

    Dp dada khup chhan khelalat .
    Tumhi khup chhan ahat.
    Tumhi mala avadta.
    All the best for your future.

  • @Misktw
    @Misktw Месяц назад +4

    🛑सूरज चव्हाण ला ट्रॉफी झापूक झुपुक आणि बुक्कीत टेगूळ या दोन शब्द वर देणार आहे काय. बाकीचे शेट उपटायला खेळत आहेत का..सूरज चव्हाण उदघाटन चे 80 हजार घेतो
    जे खरे गरीब आहेत त्याचे कडे 80 रुपये नाहीत

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад +1

      त्याचे पंखे त्याला विनर बनवायला बसलेत. जिंकल्यानंतर अजून त्या छपरी चे भाव वाढतील. तो जिंकल्यावर देव करो त्याच्याच पंख्यांपैकी कोनीतरी त्याला उद्घाटनासाठी बोलवावं आणि त्याचे भाव ऐकून त्या पंख्याच डोक्याला टेंगुळ यावं.

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 Месяц назад +3

    बरं झालं... कोकणातला आणखीन एक कुजका नारळ बाकी आहे. बाहेर काढायचा. बघूया तोही लवकरच निघेल.

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад

      त्या छपरी आडग्याचा फॅन दिसतोय तू...

  • @neelamdhoke1057
    @neelamdhoke1057 Месяц назад +1

    निक्की नाही रडली, arbaz गेल्यावर हमसून हमसून रडत होती, बाकी कोण गेलं की निक्की ला आनंदच होतो, 😢😢😢

  • @ashwiniparanjape2784
    @ashwiniparanjape2784 Месяц назад +1

    Vote for Ankita
    No one deserves the trophy without her
    Suraj vatat hota changla
    pn kahi bhola vaigere naiye to
    Abhijit tr nikkicha manjar jhalay

  • @NidhiMane-hl4hx
    @NidhiMane-hl4hx Месяц назад +1

    सूरज बाहेर आला की त्याचा डोक्यात हवा जाणारं तो दिसतो भोला तेवढा भोळा नाही रियाल personality नाहि वाटत तो जिकु दे पण जमनिवरच राहू दे शिव दादा पण साधा आहे तो रियल आहे

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 Месяц назад

      @@NidhiMane-hl4hx बरोबर. to गरीब आहे पण भोळा नाहीय त्याच्या चेहऱ्या वरून कळत. आत मध्ये काही बोलत नव्हता आता बाहेर आल्यावर चू रु चुरू बोलायला लागला

  • @Seema_Patil
    @Seema_Patil Месяц назад +3

    Paydi da ek number hote ...tyanchya peksha Varsha tai not deserving..Ankita pyadi da , Abhijeet, dp da he sagle mast kheltat ..top 5 madhe he asalch phije hote....

  • @seetaprajapati1864
    @seetaprajapati1864 Месяц назад

    Ankita 🏆Trophy diserve krte, Dp suddha diserve krto, ani janvi suddha.. Yatle koni hi jinku ❤

  • @srk7824
    @srk7824 Месяц назад +40

    सुरज आणि अंकिता Top 2 झाले पाहिजेत.

    • @sonasona7132
      @sonasona7132 Месяц назад +2

      नाही निकी ने तील वाईट दाखवलं कारण तिला स्वतःला top 2 मध्ये यायचं आहे

    • @the_history_fanatic
      @the_history_fanatic Месяц назад +1

      बस्स झाले की लाड त्या आडग्याचे...किती डोक्यावर चढवणार अजून.

  • @parshuramkarape7079
    @parshuramkarape7079 Месяц назад +1

    पॅडी दादा बाहेर गेल्या वर असं वाटतंय वोटिंग वर विश्वास ठेवायचा का नाही

  • @Apkesha-x6z
    @Apkesha-x6z Месяц назад +13

    Abhijeet jasa hai tasa hai,paddy dada la ka bare evicted kela,varsha tai hotya na,nikki la kadal asta Tari Chala asta,surah kay itka bella hai ka,tale kalat nahi,ani to nikki la uttar deu sakat nahi,

  • @ShrutisKitchen-rg8dr
    @ShrutisKitchen-rg8dr Месяц назад

    Pady dada best aahet. Tech khup chaan khelale always clam and very smart.mazyasthi pady dadach winner aahet❤

  • @sonasona7132
    @sonasona7132 Месяц назад +3

    निकी ने पॅडी बद्दल सुरज ला भडकवलं म्हणून पॅडी जाताना सुरज ला जास्त वाईट वाटल नाही

    • @arya8691
      @arya8691 Месяц назад

      @@sonasona7132 bhadkavle tari samjat nahi ka koni sath dili game tar tyala samjat sarv paddy ne shikvle aani Nikki ch kay tyachya ghar che pn aale tevha Nikki Nikki kartat hote

  • @rahulnirbhavane4255
    @rahulnirbhavane4255 Месяц назад +2

    आत्ता कळलं प्रेक्षकांच्या मताला काहीच किंमत नाही. 'बिग बॉस आपल्या मनाने स्पर्धक बाहेर काढत आहे. Bigg boss बघणं बंद 😡

  • @vinayvrajput
    @vinayvrajput Месяц назад +3

    Suraj aata gariba manusa rahilela nai... tya che video baga... kiti views Ani comments asatat ... tya che tar kai controversial video aahet... Sagali mansa struggle karun puddde jattat... pan saglyna suraj yevadi sahanbhuti nai bhetat...

  • @shilpamane3944
    @shilpamane3944 Месяц назад

    Sarvat kami vote varsha la asun pan ti safe Wah re bigboss... Paddy dada deserve in top 5.... Varsha ani Nikki yana Sarvat kami vote hote

  • @sneharosh2601
    @sneharosh2601 Месяц назад +1

    Ankita la koni url nhi na tont dyayla mhnun

  • @manjushrighadge3938
    @manjushrighadge3938 Месяц назад +1

    वर्षा ताई deserve,tyani konala कधीच स्वतःहून टोमणे मारले नाहीत ,किंवा आपली मर्यादा सोडून खालच्या दर्ज्यापर्यंत बोलल्या नाहीत ,किंवा dp Ankita addy सारखे स्वतःच्या टीम member la magun naave ठेवली नाही ,game जिंकण्यासाठी त्या जशा आहेत तशा च खेळत आहेत,,सो त्या correct aahet

  • @prakashbhale5123
    @prakashbhale5123 Месяц назад +2

    सुरज‌ सगळं विसरला‌ आहे

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r Месяц назад +1

    बिगबॉसला सुरजला बक्षीस द्यायचं आहे तर देऊन टाका.... त्या जान्हवी, निक्कीला घरात ठेऊन padi दादाला बाहेर काढून सगळ्या प्रेक्षकांचा अपमान केला आहे.

  • @prashanthanamantache2795
    @prashanthanamantache2795 Месяц назад +10

    Nikki barobar dav सादत आहे सुजरला पुढे करून अंकिता आणि पॅडी ला प्रेक्षकांच्या मनातून उतरवात आहे 🥹

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 Месяц назад

      @@prashanthanamantache2795paddy dada thik aahe. त्याने सूरज का खूप सांभाळले. पण अंकिता पूर्ण सीझन faqt टोमणे मारायलाच गेली

  • @supriyag93
    @supriyag93 Месяц назад +6

    Ata vatat ahe ki Suraj and abhish k ek number che selfish hote. Ankita and paddy fasle relationship banavun. Kay khotarda ahe abhijit

    • @Takatvatanki
      @Takatvatanki Месяц назад +1

      काय केलं त्यांनी Abhijeet साठी उलट त्याच्या मागून बोलत होते सगळे त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते प्रत्येक वेळी त्याला संशयाच्या नजरेने पाहिले अंकिता ने तर त्याला टोमणे मारून मारून हैराण करून सोडलं अख्ख्या सीझन भर पण तिला कधी ओरडून, धावून बोलला नाही नेहमी चांगला च वागला त्याने जर सुरवातीला जेव्हा currency मिळवली होती ती वापरून त्याने तेव्हा पॅडी दादा ला वाचवले नसते तर तेव्हा च पॅडी दादा बाहेर असते कारण तेव्हा त्यांचा काहीच game नव्हता , आणि आता हेच लोक त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत so sad

  • @LalitaJadhav-yr6dr
    @LalitaJadhav-yr6dr Месяц назад

    खुप मिस करेल पॅडी दादा ला

  • @Methamakaku
    @Methamakaku Месяц назад +4

    Ban this BB ..nothing looks fair here. I think winner is also already decided..why to waste your precious time in watching and voting contestants..stop watching

  • @maheshgaykiwad1125
    @maheshgaykiwad1125 Месяц назад

    पॅडी bigg Boss मधुन बाहेर गेला आता सूरजला समजून घेण्यासाठी कोणी तयार होणार नाही अंकीता सोडली तर बाकी gems कोणी सांगतील.,????? का

  • @shilpamane3944
    @shilpamane3944 Месяц назад +1

    Khup unfair nirnay hota... Varsha Tai na Sarvat kami vote hote tyanantar Nikki 7 num. La hoti tari Nikki la adhi safe kel.... Falatugiri ahe faqt bigboss madhe

  • @SanaviChandivade
    @SanaviChandivade Месяц назад

    Bib boss mhantat ki ha manvi bhavnancha khel aahe. Mag je lok tya bhavana dukhavtat tyanach gharat thevtat. Paddi dada baher aale changal khelunsudha khup vait vatal. Pan tumhi maharashtach man jinkal.

  • @surver1807
    @surver1807 Месяц назад

    Very sad 😢 he should have been in top five

  • @amarghole3302
    @amarghole3302 Месяц назад +3

    पॅडी दादा चांगले खेळत होते तरी बाहेर आणि वर्षा ताई आत चुकीचे आहे

  • @preranakambale7349
    @preranakambale7349 Месяц назад +2

    Suraj paddy❤

  • @AKandall
    @AKandall Месяц назад

    पॅडी च्या मुली 2 दिवसा पूर्वीच सांगून गेल्या होत्या तुझे 2 दिवस राहिले आहेत, नीट खेळ 😂

  • @ViacomHD
    @ViacomHD Месяц назад +6

    😡🔴❌💯👊🏻Varsha cha production house aahe tar tenni bigg boss sobat deal keleli aahe manhunach aathve sthan var hoti tari danger zone la pann nhi hoti manjhe ha sagada scripted anni unfair aahe bigg boss , fakt aplya time waste kartat bigg boss voting saathi aani TRP milnar sathi baised show😡😡🔴🟥❌💯🚫🤬🔴😡👊🏻

  • @pratikmore768
    @pratikmore768 Месяц назад +1

    Suraj la manse samjat nahi jya paddy ne aplya sathi etke kele pan jeva nikki suraj varun paddy la bolat hoti teva ha shant ubha hota tyala fakt dp olkhu shakla . Atta bas nikki tai karat

  • @suhasbane6583
    @suhasbane6583 Месяц назад +2

    Suraj mnane changla asel pan tyala kahich kalt nahi kinva to natak karto pyadi dada, Ankita tyala evdhe samjun ghetale pan tyala janiv nahi tyala pan aata nikki sarkhi lalch lagli aahe.pyadi dada baher gele tyache tyala kahich dukha zale nahi. Abhijit pan sevti game cha khella Ankitala ugach vait dakhavtat.

  • @seetaprajapati1864
    @seetaprajapati1864 Месяц назад +1

    Please janvta 🙏🙏 voting tyalach dya jo kharach ha bigg boss game deserve krto, suraj ni kharach ya gharat tyache 2_3 diloge bollya shivaay kahich kel nahi gharat ,

  • @yogeshdhangar2283
    @yogeshdhangar2283 Месяц назад

    Yes

  • @amittambe3486
    @amittambe3486 Месяц назад +7

    *पंढरीनाथचा कसं होतं..अति शहाणा त्याचा त्याचा बैल रिकामा..😂😂😂*

    • @Takatvatanki
      @Takatvatanki Месяц назад +1

      हो तो पण खूप घमंडी आहे स्वतः ला खूप शहाणा समजत होता

  • @manasigurav2089
    @manasigurav2089 Месяц назад +3

    Nikki vatla Ankita janar😂

  • @RahulYadav-ur4lw
    @RahulYadav-ur4lw Месяц назад

    हे बिग बॉस नाही तर बघा बासचा खेळ झालेला आहे काही पण चालले राव सुरज हा गरीब जरूर आहे पण त्या ला खेळता काहीच येत नाही आणि बाहेर जावं लागलं ते पंढरीनाथ कांबळे यांना

  • @shreyansh-s9s
    @shreyansh-s9s Месяц назад

    Ho khup aavdaych

  • @ketanamrutkar8327
    @ketanamrutkar8327 Месяц назад +5

    Are tya varsha ghann la kadha na

    • @Sanjana-y4m
      @Sanjana-y4m Месяц назад

      काय तुम्ही घाण आहात. स्वतः घाण म्हणून दुसऱ्यांन घाण म्हणणारे 😂😂😂

  • @manishabhosale3011
    @manishabhosale3011 Месяц назад

    Ho nakki miss karnar

  • @santoshmaskar1872
    @santoshmaskar1872 Месяц назад

    चांगला माणूस बाहेर गेला😢

  • @aarub7038
    @aarub7038 Месяц назад +1

    I think suraj nikki geli ki radel aani to jar nikki chya nadi lagla tr ata toch baher Jail top la asun

  • @naturopathykhubikar1539
    @naturopathykhubikar1539 Месяц назад +1

    सुरज 1% पण नाही दुखवला

  • @drpadmajachandake3994
    @drpadmajachandake3994 Месяц назад

    Voting vagere kahi dharat nahit ha show..nahitar atta paryant Nikki geli asti..ani manavi bhavananch tar ajibat ha show nahi..nahitar paddy dada gele naste..top 3 aste

  • @SunshineSmile143
    @SunshineSmile143 Месяц назад +1

    Areeeee yaarr ek mint thmbaa tumi sagli lok......ky ky boltay jraa tri tyala kay ahe ki nhi.......suraj kaa nhi radlaaa he kon observe kilay kaa....????😡😡...uchli jib lavli talayla....kay chalay bahino bhavano.....jiva arbaz baher gilaaa tivaaa nikki khuppppp radli...pn tivaa nikki laa samjavaylaa suraj gilaa hotaa tivaa suraj bhavan je nikki la samjavl tee lakshay gyaa....tho ky mhnla tiva....yet aaplyla ektalach khilaych ahe....ata pady dada baher gilit trr mala pn lyyy dhukh honar ahe...aas bolaa hota naa suraj n....tho big boss madhi..nikki pikshaa pnn strong ahee khupppp strong ahe....mhunch aaj Suraj top laa ahe....ani bahinino bhavano...tumi ky tit Suraj ch maan olkhayla gilay kaa... idiot lok.....😤 Areee pady dada jivaa baher chali hoti tivaaa fakt suraj pudh aala hotaa baki konich nhi aal pudh te ny ka disl.....tho fakt pady dada jatana radlaa nhii yevdhch disl kaa......ani yet comment madhi yeun ek comment takli sivay samplaa aasu log aahat tumi....tyaa suraj badl kay boltay tumi...big bosss chyaa gharat jaylaa pn himat lagti....big boss comment karanya yevdh sop nhi ahee samjl ka.....ani jraa manuski tevaaa reee .....manuski naslya gaat vagu nkaa......samjl.....
    Who is zapuk zupuk lover... comment here...❤❤❤❤❤❤ Love you Suraj bhava ....tujya yevdh tya gharat konch strong nhii ❤❤❤❤❤❤❤❤mast khiltoys.....ani trophi sudhaa tuch gaiun janar ghari....❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @bhaktidalvi5299
    @bhaktidalvi5299 Месяц назад +1

    Khar tar Abhijit pahilyapasun dabal dholki aahe hat modka 1 task pan neet khella nahi nikkicha mage mage firat hota laj pan vatat nahi 2 mulinchya bapala he vagan shobhat kay? Nikkicha makad zala purna big boos madhe Aarbaj nantar Abhijit nikkicha payfusan zala

  • @sirajshaikh2717
    @sirajshaikh2717 Месяц назад

    Waa waa good decision 😂

  • @priyankamudaliar2047
    @priyankamudaliar2047 Месяц назад +1

    Ayushya bhar sagle suraj la ka sympathy denar aahe ka....tyala ektah ladayla yayla pahije

  • @sandeephuparikarvlogs4776
    @sandeephuparikarvlogs4776 Месяц назад +3

    B B unfair

  • @arunraut300
    @arunraut300 Месяц назад

    Padi dada NE Man jinkala rao

  • @darshanarakshase6022
    @darshanarakshase6022 Месяц назад

    Ho

  • @prajaktatarade9494
    @prajaktatarade9494 Месяц назад

    Suraj la game fqt samjavt astil ani jara kahi God bolale astil yaacha arth asa ka paddy na trophy nko suraj la ch milavi te samjavn tr tyanchha tyanchya peksha changl team mdhe arbaaz Nikki pn krt hote pn te waet ch sarvansathi ani suraj la changlech mahit asel to upkar nahi visrnara

  • @drpadmajachandake3994
    @drpadmajachandake3994 Месяц назад

    Paddy dada best khelat hote .tyana votes pan jast hote.. unfair BB, unfair eviction..varsha , Nikki jayala hav hot

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 Месяц назад

    एकही तुझ्याशी घराबाहेर जाऊन मी अशी माझी इच्छा होती परंतु जनतेने उठ दिल्यामुळे बाहेर जावे लागले

  • @aniketshastrakar2105
    @aniketshastrakar2105 Месяц назад

    Ts pahal tr suraj ek prakare sympathy milvat ahe n... Game pahije tsa nhi... Ha nikki cha manane aikt ahe... Nikki yacha nkki game krnar... Paddi dada tumchi mehnat waya jail

  • @Vpar243
    @Vpar243 Месяц назад +1

    Bas ata tya nikki ani ankita la geli manje bara hoil