आत्तापर्यंत पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या सर्वात बुद्दीजीवी व्यक्तिमतवांपैकी एक... अतुल सर, तुमच्या इतकी ज्ञान आणि विचारांची पातळी गाठायला प्रचंड वाचन, स्मरण आणि चिंतन करावं लागतं... खरच सर सलाम आहे तुम्हाला, Take A Bow अतुल कुलकर्णी🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
अतुल्य विचार आणि आचार !!! समाजाविरुद्ध पोहण्याचं धाडस फार थोडी लोक करू शकतात - गांधीजी, महात्मा फुले, कर्वे ज्यांनी त्यावेळच्या समाजाकडून अंगावर चिखल , दगड घेतले. अतुलजी , तुमचं ध्येय गाठणं फार अवघड आहे. पण तुम्ही तुमच्या दृष्टीने प्रयत्न तरी करत आहात याबद्दल अभिनंदन. माझ्या मते हा प्रयत्न (लोकसंख्या कमी करण्याचा) १०० वर्षांपूर्वीच करायला हवा होता. काही यूरोपियन लोकांनी ही विचारसरणी मांडली पण होती. हे खरं आहे की २०३० पर्यंत पर्यावरणाचा नाश होणार आहे हे नक्की आणि हे टाळण्यासाठी वेळ कधीच निघून गेलेली आहे. मुलाखतकारांनी विषयाचा थोडा तरी अभ्यास करून यावं किंवा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना मुलाखत घ्यायला बोलवावं. नाहीतर शाळकरी मुलांसारखं हंसं होतं आणि आपण पाहुण्यांपुढे फिके वाटतो.
आपले विचार खूप छान आहेत. आपल्या सम्यक विचाराचा अवलंब माणसाने करावा. आपल्या सारखा वैचारिक प्रगल्भता खूप कमी दिसून येते. सर आपण पुस्तक लिहून आणखी आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आपण खूप विचारपूर्वक बोलता .. अभिनंदन..
राजीव खांडेकर, तुम्ही कधी सुधारणार? तुम्हाला अरे तुरे करायची खूप घाण सवय आहे. माहित आहे एबीपी माझा चे तुम्ही संपादक आहेत. तुमचा उद्धटपणे जरा सोडा. जरा जमिनीवर या! 😡
Clearly anchor is hypnotise by belief that he is an intellectual and I feel he is biased towards Atul. He does not listen (only hear and that too superficialy ) . God bless Atul for his coolness. Love u Atul dear.
@@anirudhayerunkar2393 सर्व पाहुण्याचे व्हिडिओज बघा. तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे. प्रत्येकाला एकेरी नावाने बोलतात.....आणि अतुल sir jar Mitra असतील तर त्यांचे शब्द बघा..ते कसे आदराने बोलतायत...
राजीव हे नेहमीच प्रश्न विचारताना कन्फ्युज असतात. थेट प्रश्न विचारताच येत नाहीत कारण ते कन्फ्युज असतात. यामुळे समोरच्याचे विचार पटवून घेत नाहीत किंवा अगोदरच त्या व्यक्ती बाबतीत ते कयास लावून प्रश्न विचारात म्हणून असेल कदाचित. मुलाखतकाराने संवादातून ओघवती मुलाखत घेण गरजेच आहे.
१२:२७मिनिट पासून विडिओ बगा आणि ऐका खुप महत्वाचे संदेश दिला आहे, अभिनेता अतुल कुलकर्णी नी. खास करून अविवाहित तरुण-तरुणी साठी, जे भविष्यात लग्नं करणार .. मनुष्य नी मूळ-बाळ जन्मास घालणे बंद करायला पाहिजे
Sachebaddha rahana kinva "typical" rahana avdat nahi hyana.. khup vachan.. khup abhyas.. ashi vaicharik patali nirman hona ani ti "samanya" lokananpudhe mandna.. bravo..
"Umbryachya baher amhi saglyana hech sangat rahilo ki amhi jat dharm vagere khi palat nhi pan umbryachya aat apan aplya mulana kay shikavla he saglyani tapasun pahava"
फक्त एबीपी माझाच नाही पण हल्ली पुष्कळ पत्रकार हे आपणच सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात. यांच्याकडे फक्त माहिती असते पण ज्ञान तसं कमीच असतं. अतुल कुलकर्णी सारखं प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आलं की यांची भंबेरी उडते!
कुलकर्णी साहेब ह्यानी संगीतले कि आता वेळ आली आहे कि आता मानव उत्पत्ति थांबविने गरजेचे आहे तर मला वाटते कि जशी शनिवार रविवार सुट्टि असते तशे वर्ष 2022 धरु तर 2022 आणि 2023 साली विवाह बंदी ठेउन त्या नंतर प्रत्येक सहाव्या व सातव्या वर्षी विवाह मुहूर्त बंद ठेवावे तर कुलकर्णी साहेब ह्यांचे धोरण साध्य होऊ शकेल
Atul Kulkarni is very intelligent and sensitive person. I am surprised why some people question him about his opinion about having children. Don't they understand why property prices are so high, why lakhs of job applications are received for few positions - the credit goes to population explosion. Mr. Khandekar said that people are influenced by what the celebrities say. If few people are influenced by Atul Kulkarni's thoughts and decide to have a single-child family, it will be a great contribution to the society.
हा anchor आपल्या बापाला पण अरे तुरे करत असेल कसले फालतू प्रश्न विचारत आहेत. Mr Atul Kulkarni is great artist .,Respect for his thought process. this media just needs controversial content. Nothing else. They not to educate themselves more.
Atul is great actor ,, anchor keep interrupting him ani arrey turey karun boltoy... shame khandekar.. atul sir is an exceptional artist .. watch his movies like Natrang, Vallu you will know his capability.. Khandekar tumhi thoda respect tyaan bola .. interrupt karu naka.. tumchi payari and atul chi payari wagli aheey and he has proved it in hindi and marathi movies.
मी पोपट ( मानसिक रोगी ) नाही . मला पोपट केलय Maharstra डॉ. , शासनाने २०१२ अखेर पासुन HIV सारखा परंतु घामाने ( छुने से )सुद्धा शरीरात संसर्ग ( पसरणारा ) होणारा नविन महाभयानक विषाण् भारत देशातील निषपाप लोकांची वाट लावत अाहे . सातारा , पूणे , सांगली जील्हातील पंधरा हजार पेक्षा अधिक लोकांचा बळी या विषाणूने गेला अाहे .
सॉरी , पंधरा हजार लोकांना महाभयानक विषाणू चा संसर्ग झाला अाहे . बळी गेले ( मेले ) नाहित . अतुलजी प्रार्थना आहे मदत करा । मी सात वर्षा पासून या संदर्भात भरपूर आंदोलने केली आहेत. ४/५ वेळेस तुरूंगात गेलोय , दोन केसेस सुरू आहेत अंतिम टप्यात . २०१२ पासून चे सर्व मुख्यमंतञ्यांना प्रत्यक्ष भेटलोय . माझे भावना अत्यंत तीव्र आहेत. सातारा केस नं. ४८८/२०१७ नविन केस नं. २०/२०२० पहा. चवकशी करा. महाभयानक विषाणू बाबतीत दुर्लक्ष झालेस भारत देशाची वाट लागणार अाहे.
खांडेकर साहेब आपण एवढे वर्ष सामाजिक कार्य करीत आहात त्याचे हे फलित असावे हे उत्तम नाही आहे, समोरील व्यक्ती वैचारिक किती परिपकव आहे हे सुद्धा आपण जाणून घेत नाही आहात. जरी ते आपले मित्र असतील तरी सदर चा कार्यक्रम हा अखंड भारतातील जवळ जवळ मराठी भाषा समझणारे सर्वच लोक पाहतील असे आपल्याला भान नाही आहे त्याचे एकमेव कारण कि "एक सामाजिक भान जे समस्त मनुष्य प्राणी मात्राकरिता भविष्यात फारच उपयोगी पडणार आहे" असे विचार बाळगणाऱ्या विचारवंताचा आपण अशा कार्यक्रमात एकेरी नावाचा उल्लेख करणे हे उत्तम नाही आहे. कृपया आपण याबाबत थोडा विचार करवात हि आपल्याला विनंती आहे आपल्या कार्यक्रमात हाच प्रताप आणखी एका सदस्यांकडून होताना दिसत आहे कृपया .......
मी या एक तासात अनेक दर्जेदार पुस्तक वाचली अस मला वाटल. अतुल जी आपले विचार अत्यंत समृद्ध सम्यक आहेत..
आत्तापर्यंत पाहिलेल्या, ऐकलेल्या आणि अनुभवलेल्या सर्वात बुद्दीजीवी व्यक्तिमतवांपैकी एक...
अतुल सर, तुमच्या इतकी ज्ञान आणि विचारांची पातळी गाठायला प्रचंड वाचन, स्मरण आणि चिंतन करावं लागतं...
खरच सर सलाम आहे तुम्हाला,
Take A Bow अतुल कुलकर्णी🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
एक नंबर..👌👌👌👌. सामान्य माणूस सामान्य ज्ञान सांगतोय.. अगदी सोपे करून.. पण काही असामान्य ज्ञान असलेल्या लोकांना पटत नाही... आणि लवकर पटणार ही नाही.🙏🙏
ABP माझाचा माझा कट्टा हा एकमेव एपिसोड पाहण्यालायक आहे...
नाही तर दिवसभर पाणचट बातम्या चालूच असतात
हो, पण त्यातही खांडेकरांचे बालिश प्रश्न असतातच😊
O
@@JD-yu3jl L
Ooo
@@JD-yu3jl o
अतुल्य विचार आणि आचार !!! समाजाविरुद्ध पोहण्याचं धाडस फार थोडी लोक करू शकतात - गांधीजी, महात्मा फुले, कर्वे ज्यांनी त्यावेळच्या समाजाकडून अंगावर चिखल , दगड घेतले. अतुलजी , तुमचं ध्येय गाठणं फार अवघड आहे. पण तुम्ही तुमच्या दृष्टीने प्रयत्न तरी करत आहात याबद्दल अभिनंदन. माझ्या मते हा प्रयत्न (लोकसंख्या कमी करण्याचा) १०० वर्षांपूर्वीच करायला हवा होता. काही यूरोपियन लोकांनी ही विचारसरणी मांडली पण होती. हे खरं आहे की २०३० पर्यंत पर्यावरणाचा नाश होणार आहे हे नक्की आणि हे टाळण्यासाठी वेळ कधीच निघून गेलेली आहे. मुलाखतकारांनी विषयाचा थोडा तरी अभ्यास करून यावं किंवा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना मुलाखत घ्यायला बोलवावं. नाहीतर शाळकरी मुलांसारखं हंसं होतं आणि आपण पाहुण्यांपुढे फिके वाटतो.
Right
हा खांडेकर फक्त राजकारणी लोकांनाच मान देऊन बोलतो करण त्यांची तळवे चाटायची सवय आहे.....अतुल सर ग्रेट
सर्वात चांगला अभिनेता आणि व्यक्ती
प्रत्येक वाक्याच्या अखेरीस, खांडेकर चा धोबीपछाड होतोय. खूप छान अतुल कुलकर्णी. एबीपी वाले खूप उथळ विचारांचे आहेत.
आजपर्यंत ऐकलेले अप्रतिम विश्लेषण👌👌👌👌🙌🙌👌👏👏👏👏👏
खरोखर, खांडेकर अरे - तुरे म्हणायचा इंग्रजी प्रघात सोडून द्या, मराठी आहात तुम्ही..
समोर बसलेल्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याला जे आवडेल ते ठीक. अरे म्हटलं म्हणून कुणाचा मान कमी होत नाही.
Mitrala aai la are turech smanto aapan
समोर ज्ञानानाचा भांडार आहे पण प्रश्न विचारणार अँकर अपुऱ्या बुद्धीचा आहे.
Hona, to evde chan boltoy ani he bjp ani modi kade valavu pahtay
Kharach yaar ... Pratyek guest barobar he lok asach karatat .. kharokhar balish batata he
sandip suman खरंय
Ani tu BJP Cha dalla ahes
खरं आहे
आपले विचार खूप छान आहेत. आपल्या सम्यक विचाराचा अवलंब माणसाने करावा. आपल्या सारखा वैचारिक प्रगल्भता खूप कमी दिसून येते. सर आपण पुस्तक लिहून आणखी आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आपण खूप विचारपूर्वक बोलता .. अभिनंदन..
अतूल सर अप्रतिम विचार व विश्लेषण 👌👌👌👌👌👌👌👌👌
Rajiv sir tumch Dnan...thod Kami padlo Ho aaj....salute Atul Sir..
उत्तम अभिनेता आणि विचारी माणूस!
अनोखा अवलिया..... माझा टीम चे मनापासून आभार.
अतुल कुलकर्णींचे विचार हे सध्याच्या भारतातल्या बहुसंख्य लोकांना न पचवता येणारे आहेत
आवडत्या कलाकारांपैकी एक कलाकार❤️❤️
राजीव खांडेकर, तुम्ही कधी सुधारणार? तुम्हाला अरे तुरे करायची खूप घाण सवय आहे. माहित आहे एबीपी माझा चे तुम्ही संपादक आहेत. तुमचा उद्धटपणे जरा सोडा. जरा जमिनीवर या! 😡
I agree
Very true
Good observation
समोरच्या व्यक्तीचा आदर करायला शिका
शिक्षणाचा आपण जो उद्देश सांगितला तो कुठल्या पुस्तकातही पहायला मिळणार नाही. मस्त...
सोलापूरकर....great..
ग्रेट माणूस...
अतुल कुलकर्णींचं राजकारणा बद्दल नेमकं अचूक आणि परखड उत्तर Naxalite एबीपी ने कापलं....
Clearly anchor is hypnotise by belief that he is an intellectual and I feel he is biased towards Atul. He does not listen (only hear and that too superficialy ) . God bless Atul for his coolness. Love u Atul dear.
ऋषितुल्य माणुस...काय विचार आहेत 👏👏
लोकसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे 🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
agdi barobar
खांडेकर साहेब तुम्हाला नम्र विनंती, पाहुण्यांना अरे तुरे बोलू नये, don't insult Great People. please थोडा आदर द्या तुमच्या पाहुण्यांना.... तुमचे पाहुणे तुम्हाला आदराने वागवतात पण तुम्ही मात्र अरे तुरे... very Unfair..
To tyancha mitra ahe
@@vantaasbantaas4715 kuthle shabd
@@anirudhayerunkar2393 सर्व पाहुण्याचे व्हिडिओज बघा. तुला काय वाटतं, तुझं मत काय आहे. प्रत्येकाला एकेरी नावाने बोलतात.....आणि अतुल sir jar Mitra असतील तर त्यांचे शब्द बघा..ते कसे आदराने बोलतायत...
@@vantaasbantaas4715 ekeri bolnyat kahihi chuk naahi javlachya mansalanekeritach holatat
Ya madarchodla sanga re konitari
samorcha manus kon ahe bagun tar bolave
Absolutely fantastic..atul kulkarni
...🙌Thought & positivity Khup chan...🙏
*Not Bad...Positive Points In Speech By Atul Kulkarni.*
Brillient human being.....👍🏻👍🏻👏🏻🧡🙏🏻
Very nice Atul this is one of best & ideal interview!
Excellent Khandekar sir tumcha analysis aikdam solid
Ha anchor aaple views Atul Kulkarni var non-stop ghalto aahe, tari khup patience dakhavla Atul bhau ni.
उत्तम॥
19:12 realy great line
Very unique personality
And unique thoughts
Great vichar Atul sir
Adnyanache Bhandar....ABP Majha TEAM....
कट्टरते बद्दल 👏👏👏👌👌👌
no words can explain the amount of knowledge expressed in this video.. Atul Kulkarni.. _/\_
राजीव हे नेहमीच प्रश्न विचारताना कन्फ्युज असतात. थेट प्रश्न विचारताच येत नाहीत कारण ते कन्फ्युज असतात. यामुळे समोरच्याचे विचार पटवून घेत नाहीत किंवा अगोदरच त्या व्यक्ती बाबतीत ते कयास लावून प्रश्न विचारात म्हणून असेल कदाचित. मुलाखतकाराने संवादातून ओघवती मुलाखत घेण गरजेच आहे.
Best Maza katta interview so far!!
खुप छान अभिनेता विचारवंत
१२:२७मिनिट पासून विडिओ बगा आणि ऐका खुप महत्वाचे संदेश दिला आहे, अभिनेता अतुल कुलकर्णी नी. खास करून अविवाहित तरुण-तरुणी साठी, जे भविष्यात लग्नं करणार .. मनुष्य नी मूळ-बाळ जन्मास घालणे बंद करायला पाहिजे
Atul kulkarni grt actor grt person. Me 2010 madhey bheytalo hoto he is a gentleman.
एका एका शब्दाशी सहमत
खांडेकर साहेब तुम्ही च जास्त बोलता. तुमचे ज्ञान आम्हाला ऐकायचे नसते.
Gr8 Human being
धन्यवाद खांडेकर जी ,तुमच्या मुळे आज समजलं की अतुल कुलकर्णी बाल कलाकार आहे ।
काय ते अरेतुरे वीट आला ऐकताना ,थोडा तरी मान ठेवावा
Are bhava mi tar kayam shivya deto tyala
te mitra astil tar??? hee informal way aahe ..
Sachebaddha rahana kinva "typical" rahana avdat nahi hyana.. khup vachan.. khup abhyas.. ashi vaicharik patali nirman hona ani ti "samanya" lokananpudhe mandna.. bravo..
Atulji is great.Great thoughts.
Great human being
Respectful atulji
his thoughts are realistic
great thinker..
awesome
Bhariii vichar Atul bhau tuze
फारच उत्तम विचार मांडले आहेत.....unedited version सुद्धा टाकाल का??
Great and great ATUL KULKARNI.
विचारवंत अभिनेता....🤞
ಆಟುಲ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಕನ್ನಡಿಗ🔥👊💪❤️🚩
We should celebrate brains like this great thoughts
"Umbryachya baher amhi saglyana hech sangat rahilo ki amhi jat dharm vagere khi palat nhi pan umbryachya aat apan aplya mulana kay shikavla he saglyani tapasun pahava"
Greaaattt😍😍😍
फक्त एबीपी माझाच नाही पण हल्ली पुष्कळ पत्रकार हे आपणच सर्वज्ञानी असल्याचा आव आणतात. यांच्याकडे फक्त माहिती असते पण ज्ञान तसं कमीच असतं. अतुल कुलकर्णी सारखं प्रगल्भ व्यक्तिमत्त्व आलं की यांची भंबेरी उडते!
Right
Brilliant thoughts Atul👌🏽 My best wishes👍🏽 You were far more above than all those clowns present in that room!
Great sir...
Fan zalo tumcha...
Boss ...u r great
Great inspiration....sir
कट्टरपणा चे विश्लेषण खुप छान केले
Jabardast yaar
Jabardast vichaar
Barobar sir.
तुकाराम मुंढे साहेबांनापण बोलवा.....
कुलकर्णी साहेब ह्यानी संगीतले कि आता वेळ आली आहे कि आता मानव उत्पत्ति थांबविने गरजेचे आहे तर मला वाटते कि जशी शनिवार रविवार सुट्टि असते तशे वर्ष 2022 धरु तर 2022 आणि 2023 साली विवाह बंदी ठेउन त्या नंतर प्रत्येक सहाव्या व सातव्या वर्षी विवाह मुहूर्त बंद ठेवावे तर कुलकर्णी साहेब ह्यांचे धोरण साध्य होऊ शकेल
I love you thought sir...
respect sir प्रघल्भ विचार
Great Atul saheb
706 best movie and best acting
अरे यार संपूर्ण पाहून पण अपूर्ण राहिलाय असा वाटतंय... अजुन विचार मांडायला वेळ वाढवायला हवा होता
आणखी एक एपिसोड हवा..
My Favarate Actor
फक्त लेखकानंच का भुमिका घ्यायला हवी तुम्ही स्वतः पण घेऊ शकता
45 min kashi geli kalalich nahi...
Worth watch...
Atul Kulkarni is very intelligent and sensitive person. I am surprised why some people question him about his opinion about having children. Don't they understand why property prices are so high, why lakhs of job applications are received for few positions - the credit goes to population explosion. Mr. Khandekar said that people are influenced by what the celebrities say. If few people are influenced by Atul Kulkarni's thoughts and decide to have a single-child family, it will be a great contribution to the society.
खूप छान. मराठी मध्ये वाचायला अजून आवडला असतं.
We are childfree
1da Atul देऊळगावकर यांना माझा कट्टा वर बोलवा
माझा कट्टा.... 👌👌👌👍
Bravo...
1 no Manus aahe
अरे बाबा... सामान्य माणसाला कोण विचारतो... या जगात काय म्हणंल जातय.. याला फारसं महत्व नसत... कोण म्हणतंय याला..
हा anchor आपल्या बापाला पण अरे तुरे करत असेल कसले फालतू प्रश्न विचारत आहेत. Mr Atul Kulkarni is great artist .,Respect for his thought process. this media just needs controversial content. Nothing else. They not to educate themselves more.
Absolutely.. always stand's were he thinks he is
6:55 to 10:02 👏👌
Please upload cuncut full episode
18:11 💥💥
Atul is great actor ,, anchor keep interrupting him ani arrey turey karun boltoy... shame khandekar.. atul sir is an exceptional artist .. watch his movies like Natrang, Vallu you will know his capability..
Khandekar tumhi thoda respect tyaan bola .. interrupt karu naka.. tumchi payari and atul chi payari wagli aheey and he has proved it in hindi and marathi movies.
मी पोपट ( मानसिक रोगी ) नाही .
मला पोपट केलय Maharstra डॉ. , शासनाने २०१२ अखेर पासुन
HIV सारखा परंतु घामाने ( छुने से )सुद्धा शरीरात संसर्ग ( पसरणारा ) होणारा नविन महाभयानक विषाण् भारत देशातील निषपाप लोकांची वाट लावत अाहे .
सातारा , पूणे , सांगली जील्हातील पंधरा हजार पेक्षा अधिक लोकांचा बळी या विषाणूने गेला अाहे .
सॉरी , पंधरा हजार लोकांना महाभयानक विषाणू चा संसर्ग झाला अाहे . बळी गेले ( मेले ) नाहित .
अतुलजी प्रार्थना आहे मदत करा ।
मी सात वर्षा पासून या संदर्भात भरपूर आंदोलने केली आहेत. ४/५ वेळेस तुरूंगात गेलोय , दोन केसेस सुरू आहेत अंतिम टप्यात .
२०१२ पासून चे सर्व मुख्यमंतञ्यांना प्रत्यक्ष भेटलोय . माझे भावना अत्यंत तीव्र आहेत.
सातारा केस नं. ४८८/२०१७ नविन केस नं. २०/२०२० पहा. चवकशी करा.
महाभयानक विषाणू बाबतीत दुर्लक्ष झालेस भारत देशाची वाट लागणार अाहे.
अतुल सर सोलापूरचे आहेत...
मी पण सोलापूरचा आहे
Abhishek Kulkarni mag??
@@ravindrajadhav9962 😂😂😂😂
Mag shika tyanchakadun changl kahi tari
@@sarveshpote3203 😂 😂
अतुल कुलकर्णी हे बेळगाव चे आहेत..
ज्ञानाचा सागर !!!!!
👍
watching this after the pandemic and now I know what he meant 10 months ago
खांडेकर साहेब आपण एवढे वर्ष सामाजिक कार्य करीत आहात त्याचे हे फलित असावे हे उत्तम नाही आहे,
समोरील व्यक्ती वैचारिक किती परिपकव आहे हे सुद्धा आपण जाणून घेत नाही आहात.
जरी ते आपले मित्र असतील तरी सदर चा कार्यक्रम हा अखंड भारतातील जवळ जवळ मराठी भाषा समझणारे सर्वच लोक पाहतील असे आपल्याला भान नाही आहे
त्याचे एकमेव कारण कि "एक सामाजिक भान जे समस्त मनुष्य प्राणी मात्राकरिता भविष्यात फारच उपयोगी पडणार आहे" असे विचार बाळगणाऱ्या विचारवंताचा आपण अशा कार्यक्रमात एकेरी नावाचा उल्लेख करणे हे उत्तम नाही आहे.
कृपया आपण याबाबत थोडा विचार करवात हि आपल्याला विनंती आहे
आपल्या कार्यक्रमात हाच प्रताप आणखी एका सदस्यांकडून होताना दिसत आहे कृपया .......
You are definitely right!!👍👍who one agree!??
Yes I also agree
बरोबर सर
Sir.. aple vichar nakkich sundar ahet.. pan khandekar ha fakt kaande-batate viknyachya laykicha ahe.. tyala he vichar nahi patnar
Story writer of lal sing chada..is atul kulkarni
GTA Vice City गेम मधला म्हातारा तरुण वाटतो अतुल