सर आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की वडिलांनी मृत्युपत्र केले परंतु त्यात मुलीला मूलबाळ काही नाही असे म्हटले तर ती कोणाकडे जाणार
Sir, good info but my query hai ki, Echa patra/will third party la deuoo sakte kai , vadilopajit jamin .7/12 navey varsanchi hai pan zamin Vatap zalli nahi ani teyat third party che nav add karu saktoh kai . Third party is outsider hai n no connections in our family , Kindly guide
Plz reply majya vadilanchi room ahe pan ajji neh tya room cha muttyu patra kela ahe muttyu patrat lihila ahe ki room doni mulanna samman adhikar ahe pan ti room pahilya pasun majya vadilanchq navi ahe ani ti room maja vadilanni ghetli hoti. Tar teh muttru valid ahe ka plz reply tya mutru patravar chulteh la room bhetu shakte ka?????????????
Hello Sir, khup chhan mahiti dili... एक प्रश्न: माझ्या वडिलांना वारसा हक्काने मिळालेली जमीन मागच्या महिन्यात माझ्या आईला बक्षीस पत्र करून दिली. परंतु फेरफार साठी तलाठी कडे गेले असता ते म्हणतात की वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्र करता येत नाही त्यामुळे तुमचं फेरफार होऊ शकणार नाही.यावर तुमचं काय मत आहे
सर माझ्या आजोबानी त्यांच्या बापा कडून वारसाहकने आलेली प्रॉपर्टी आम्हा चार नातवंडांच्या नावे विल बनवून ते रजिस्टर केले. आजोबा गेल्यानंतर आम्ही त्याचे प्रोबेट ही मिळवले. परंतु आमच्या आत्याने त्या प्रोबेट la challang केले आहे.तरी निकाल आमच्या बाजूने लागेल का?
माझ्या नोकरी केलेल्या आईने वैधव्या नंतर आणि रिटायरमेंट झाले वर स्वकष्टार्जित मिळकत आणि वडिलार्जित मिळकती मधील माझा हिस्सा, असे लिहलेले रजिस्टर मृत्युपत्र केले होते व आहे सध्या ते कोर्टात चैलेंज आहे तुमच्या या व्हिडीओ मुळे मनाचा संशय संपला धन्यवाद
जर संपूर्ण वाडिलोपर्जित जमीन वडिल मृत्युपत्राद्वारे एकाच मुलाच्या नावे करतात तर इतर मूलांच्या संदायदाता ( coparcenary ) अधिकाराचे काय????? समाधान कारक उत्तराची अपेक्षा .
वडिलांना जर त्यांच्या आईला माहेरकडून मिळालेली व तिच्या खरेदीची प्रॉपर्टी वारसहक्काने मिळाली असेल तर अशी मिळकत वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
सर आजोबांच्या मृत्यूनंतर ७/१२ मधे आजी, काका, आत्या व वडील अशी ४ नावे लागली आहेत तर आजी तिच्या हिश्याची जमीन मृत्युपत्राद्वारे माझ्या किंवा माझ्या वडिलांच्या नावे करू शकते का?
Very good information I have few doubts 1) my father registered his will in 1998 in pune giving a flat in mumbai to me as his son.He died in 2001. I have a brother and two sisters.Advocate in mumbai told me that I have to go to court and get probate copy I have a certified copy of the will Am I supposed to get a probate first and go for registering my will then Please guide Can You help me to get my will done.What will be the approximate charges Thanks
सर नमस्कार, जर वडिलांनी वारसाहक्काने मिळालेली जमीन विकून दुसरी खरेदी केलेली जमीन दोन मुलांपैकी एकाच मुलाला बक्षीस पत्र करून देवू शकतात का? आणि दुसरे म्हणजे सामाईक कुंटुंब असताना सर्वांच्या सहकार्याने मेहनतीने घेतलेली जमीन जर वडिलाचे नावावर केली असेल तर वडील दोन भांवडापैकी एकालाच गिफ्ट did करू शकता काय.
सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात
सर वडिलोपार्जित जमीन आहे ...वडिल १९९५ मध्ये वारले आहे .. त्या जमीनीवर आईचे + माझे व माझ्या भावाचे नाव चडले आहे .. आई तीचा हिसा बक्षीस पत्र म्हणून दोघा पैकी ऐकाला देऊ शकते का?
सर माझे वडीलांनी त्यांच्या बहीणीचा संपुर्ण वडीलोपार्जीत हीस्सा १९७०साली कायम फरोक्त खरेदीने घेतला आहे. हा हीस्सा माझे वडीलांचा स्वकष्टार्जित हीस्सा माणला जाईल का?
मी 76 वर्षाचा आहे. मला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. मोठा मुलगा अंध असून लहान मुलगा आमचा दोघांचा सांभाळ करत नाही. माझी लहान मुलगी सांभाळ करते. माझे स्वकष्टाचे घर आहे आणि वडिलांकडून मिळालेली शेत जमीन आहे तर मी त्या घराचे आणि शेतजमिनीचे मुलीच्या नावाने वील/ मृत्युपत्र बनवू शकतो का?
सर , जमिन वाट्प कसे होईल या बद्दल मर्ग्दर्शन मिळेल काय? मुळ्पुरुष मयत आहे त्याच्या दोन पत्नि 1) जिजाउ -- पहिलि पत्नि व तिला 4 मुलि लग्न ज़ले अहेत, यात दोन मुलि मयत त्यना मुले नाहीत त्यंचि वारस नोंद आई जिजाउ यांच्या नावे आहे. 2) कमल-दुसरि पत्नि तिला 1 मुलगा -मयत त्यचि पत्नि व 3 मुले 2) मुलगि -लग्न ज़ाले
वडिलांना वारस हक्काने मीळालेली जमीन त्यानी बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केली वडिलांना २ मुली १ मुलगा आहे त्यांनी मुलांच्या नावावर केली भक्षीस पत्राने केली ते २ मुलीला समजले २ मुलींनी दावा दाखल केला जमीनीवर तर त्या मुलाला ती दावा दाखल असलेले जमीन विकता येऊ शकते का
जर वडिलांनी वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केली असेल तर ती मुलाला ती जमीन विकता येऊ शकते का वडिलांना ती जमीन वारस हक्काने मीळालेली आहे
आदरणीय सर माझ्या आजोबांनी मारायच्या अगोदर प्रथम ऐक मृत्युपत्र बनविल त्यात दोन्ही मुलाच्या नावांनी घर करून दिलं नंतर दुसरा तयार केलं त्यात मोठ्या मुलाच्या नावाने केलं त्याने आजोबा चे मृत्यू नंतर फेर फार केला व आपल्या नावाने केला आता नातवाचे काका याच्या विरोधात गेले की ती जागा वडिलोपार्जित आहे यावर दोन्ही भावाचा अधिकार आहे आणि ही जागा त्यांना आजोबांच्या वडिलांनी दिली होती ती नंतर N.A. केली प्लॉट पडले विकले व शेवट चां प्लॉट त्यांच्या नावावर होतो तो नातवाच्या नावाने करून दिलं आता याला कोर्ट त चॅलेंज केलं आहे काय होऊ शकेल सर
Send me your number sir माझ्या आईने वारसा हक्काने आलेली जमीन जी तिला सासू कडून मिळालेली होती ती जमीन तिने समान वाटा न करता पाच मुलींना दिली व एक वाटा राखून ठेवून पाच मुलींपैकी एका मुलीला स्वतःचा तो राखून ठेवलेला पाचपैकी एका मुलीच्या नावे बक्षीस पत्र करून दिला आहे त्यामुळे इतर चार मुलींवर अन्याय झाल्यासारखे आहे यात आपण बक्षीस पत्र चॅलेंज करू शकतो का
कोणतेही इच्छा पत्र किंवा मृत्यु पत्र न करता व्यक्ती मृत्यु पावली तर त्याच्या मुलांना व विवाहित मुलीला वडिलोपार्जित घर, शेती, पैसा यात वाटा विभागून मिळेल का ? या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही जजमेंट दिले आहेत का ? असल्यास कृपया ऑर्डर कॉपी लिंक द्यावी ही विनंती.
नमस्कार सर, माझे नाव उज्वला रांबाडे माझ्या आजी आजोबांवर वडीलांच्या चुलत्याने खुप अत्याचार, मारझोड केली, त्यावेळी गावातील लोकांनी त्याला मारुन हाकलुन लावलं. माझे वडील त्यावेळी लहान असल्यामुळे घाबरून ते मुंबईत आले. आता गेली 50 वर्ष तो चुलता परत आला नाही.पण त्याचे भाचे माझ्या वडिलांकडून सर्व जमीन मागत आहेत. मामाच्या जमिनीवर भाचे अधिकार दाखवु शकतो का?तो चुलता अजूनही वांटेड आहे. Please guide Tumhala kas contact karu shakte Tumchi kahi consultation fee ahe ka?
वडिलांना मिळालेल्या वडिलोापार्जित शेतजमीन अज्ञान पालक असताना मिळालेली त्यावर त्यांचे भाऊ किंवा बहीण हक्क सांगू शकतात का किंवा त्यांना ते तो हक्क मिळू शकतो
Thanks sir very clearly you have explained thanks once again
धन्यवाद सर जी।।। मला हि हिच शंका होती, निरसन झाले।
खुपच छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏 सर. 🎉
छान माहिती दिली.
Sir.. माझे वडिलार्जित मिळकतीचे आणि स्वतः खरेदी केलेल्या मिळकतीचे फक्त मुलाचे नावे बक्षीसपत्र करावयाचे आहे.. करता येईल का..
Khup chan mahiti
खूप छान सोप्या भासेत समजेल अशी उदाहरणं देत संपुर्ण माहिती दिली साहेब 🎉
खूप छान माहिती दिली
एकदम छान माहिती सर
छान माहिती दिली सहेब👍👍
Thank you sir खूप छान माहिती दिली..❤
सर,आपण महत्त्वाची माहिती सांगितली. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली साहेब
धन्यवाद साहेब
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan fisala dila very good 👍😊👌👌👌👌👌
Dhanyawad sir
खूप छान सर 🙏
Very Nice good job 👏👏😊👌👌👌👍
Important information. Thank you sir.
Thank you so much sir 😊
Gift deed kele asle ter same niyam lagu hoto ka ?
Khup chan mahiti🙏
Thank you very much ,sir.
Pn 2005 chya amendment nusar ya case madhe kai badal Hou shakto ka? shakte.
सर आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद माझा प्रश्न असा आहे की वडिलांनी मृत्युपत्र केले परंतु त्यात मुलीला मूलबाळ काही नाही असे म्हटले तर ती कोणाकडे जाणार
Nice information sir
Sir, good info but my query hai ki, Echa patra/will third party la deuoo sakte kai , vadilopajit jamin .7/12 navey varsanchi hai pan zamin Vatap zalli nahi ani teyat third party che nav add karu saktoh kai . Third party is outsider hai n no connections in our family , Kindly guide
सगळी केस समजल्याशिवाय नाही सांगता येणार
Khup chan sir
Sir kulkaydyachi jamin vars hakkani vatyala alela hissa swtachya navavr karun gheu shkto ka , gheta yet asel tr tumhi kasha prkare madat karushkta
तुम्ही वकिलांना भेटा
Oksirthankyousir 9:30 9:30 😮 9:30
Plz reply majya vadilanchi room ahe pan ajji neh tya room cha muttyu patra kela ahe muttyu patrat lihila ahe ki room doni mulanna samman adhikar ahe pan ti room pahilya pasun majya vadilanchq navi ahe ani ti room maja vadilanni ghetli hoti. Tar teh muttru valid ahe ka plz reply tya mutru patravar chulteh la room bhetu shakte ka?????????????
Nahi मिळणार चुलत्याला
Sir ya kes chi copy melel ka ..?
Hello Sir, khup chhan mahiti dili...
एक प्रश्न: माझ्या वडिलांना वारसा हक्काने मिळालेली जमीन मागच्या महिन्यात माझ्या आईला बक्षीस पत्र करून दिली. परंतु फेरफार साठी तलाठी कडे गेले असता ते म्हणतात की वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्र करता येत नाही त्यामुळे तुमचं फेरफार होऊ शकणार नाही.यावर तुमचं काय मत आहे
बरोबर आहे त्यांचं
Majha panjobani tanchi property tanchya dattak molga manjhe majhe ajoba yancha nave bakshish patr n karta mazya mothe kakacha navavr kele aahe tya property mdhe mazya vadilancha vata ahe ka bakshish patrcha vadi majya mothya kaka che vai 6varsh hote tachya natar majhya dusra kakacha ane majhya vadelacha janm zaleel ahe sir kripya Karon margdarshan Kara 🙏🙏
हो वाटा आहे..वकिलांना भेटून कागद दाखवा
सर माझ्या आजोबानी त्यांच्या बापा कडून वारसाहकने आलेली प्रॉपर्टी आम्हा चार नातवंडांच्या नावे विल बनवून ते रजिस्टर केले. आजोबा गेल्यानंतर आम्ही त्याचे प्रोबेट ही मिळवले. परंतु आमच्या आत्याने त्या प्रोबेट la challang केले आहे.तरी निकाल आमच्या बाजूने लागेल का?
🙏
👍
सर,खुप छान व्हिडिओ, केस लॉ ही with date Jr screen vr दाखवला असता तर आम्हाला केस लॉ काढून कोर्टात सादर करता आली असती,
Google करा केस लॉ मिळेल
आमच्य राहत्या घरातलं हिस घेतलेत तर आम्ही ला मीळतील का
🙏नमस्कार सर
माझ्या नोकरी केलेल्या आईने वैधव्या नंतर
आणि रिटायरमेंट झाले वर स्वकष्टार्जित मिळकत आणि वडिलार्जित मिळकती मधील
माझा हिस्सा, असे लिहलेले रजिस्टर मृत्युपत्र
केले होते व आहे सध्या ते कोर्टात चैलेंज आहे
तुमच्या या व्हिडीओ मुळे मनाचा संशय संपला
धन्यवाद
धन्यवाद
Thanks sir
Hindu act catholice are benefited or they have another act which act do I fall in I have the same will problem due to my sister.
Law of will is applicable to all religions
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या हिस्सास आलेल्या संपत्तीचे बक्षीस पत्र एकाच मुलाच्या नावाने करता येते का?
हो
Bhavishyat milanarya property che will Karu shakato ka?
होय
वारसा हक्क आजून ठरला नाही/जमीन सामूहिक आहे तर मृत्यूपत्र करु शकतो का
जर संपूर्ण वाडिलोपर्जित जमीन वडिल मृत्युपत्राद्वारे एकाच मुलाच्या नावे करतात तर इतर मूलांच्या संदायदाता ( coparcenary ) अधिकाराचे काय?????
समाधान कारक उत्तराची अपेक्षा .
फोन करून विचारू शकता 9820680788
Sir, sadya, maje, vadil, jivant, aahet, maji, aai, jivant, aastana, vadilani, dusri, bayko, keli, aata, maji, aai, varli, aahe, maje, vadilani, dusri, bayko, keli, tila, tin, mule, janmala, aali, vadilanche, pahilya, patni, pasun, tin, muli, janmala, aalelya, aahet,,,, sir, vadilani, tin, mulina, kahihi, n, vicharta, gapchup, jaminiche, vatap, dusri, patni,, tichya, pasun, janmala, aalelya, tinhi, mulanche, natvanche, navane, keli, talatyala, hatasi, dharun, pherphar, kela, satbaravar, dusri, patniche, navane, mulanche, navane, natvanche, navane, jamin, keli, aahe, aamha, tinhi, mulina, davalnyat, aale, aahe, aata, pude, kay, karave, sir, jara, sanga,
वकिलांना भेटा आणि कारवाई करा
राधाम्मा विरुद्ध मृदुकृष्णा या केस मध्ये निकालाची ऑर्डर मिळेल काय तुमची फी मी द्यायला तयार आहे
वडिलांना जर त्यांच्या आईला माहेरकडून मिळालेली व तिच्या खरेदीची प्रॉपर्टी वारसहक्काने मिळाली असेल तर अशी मिळकत वडील परस्पर विक्री करू शकतात का तसेच एकट्या मुलाला बक्षीसपत्राने देऊ शकतात का.
1:21
सर असा प्रश्न आहे आजोबांची शेती त्यांच्या लाला विकण्याचे हक्क आहे का नाही काय नातवंडा त्याचे अडचण येतील का
असे सांगता येत नाही
त्याच्यासाठी सगळी केस समजून घ्यावी लागते.
धन्यवाद साहेब 🙏🙏 एक प्रश्न : परंतू कायद्यानुसार वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये मुलींचा सुधा हिस्सा by birth असतो ना?
हिस्सा असतो परंतु पित्याला स्वतः ची संपती विल करू देता येते
@@advocatepramoddhokale ok म्हणजे त्याच्या हिश्या पुरती संपत्ती तो विल करू शकतो..?
सर आजोबांच्या मृत्यूनंतर ७/१२ मधे आजी, काका, आत्या व वडील अशी ४ नावे लागली आहेत तर आजी तिच्या हिश्याची जमीन मृत्युपत्राद्वारे माझ्या किंवा माझ्या वडिलांच्या नावे करू शकते का?
हो
माझ्या वडीलांच्या संपत्तीचा कोर्टात खटला आमचे भावात चालु आहे . मला काय मिळेल हे नक्की नाही. मला वडीलोपार्जीत संपत्तीचे मृत्युपत्र करता येईल काय?.
तुमच्या वाट्याच्या संपत्तीचे करता येईल
Very good information
I have few doubts
1) my father registered his will in 1998 in pune giving a flat in mumbai to me as his son.He died in 2001. I have a brother and two sisters.Advocate in mumbai told me that I have to go to court and get probate copy
I have a certified copy of the will
Am I supposed to get a probate first and go for registering my will then
Please guide
Can You help me to get my will done.What will be the approximate charges
Thanks
Probate is required for your flat in Mumbai.
Reg your will there is no restriction....
Thanks
Is probate requirement is only for mumbai
सर नमस्कार,
जर वडिलांनी वारसाहक्काने मिळालेली जमीन विकून दुसरी खरेदी केलेली जमीन दोन मुलांपैकी एकाच मुलाला बक्षीस पत्र करून देवू शकतात का?
आणि दुसरे म्हणजे सामाईक कुंटुंब असताना सर्वांच्या सहकार्याने मेहनतीने घेतलेली जमीन जर वडिलाचे नावावर केली असेल तर वडील दोन भांवडापैकी एकालाच गिफ्ट did करू शकता काय.
होय
सर माझे मिस्टर वारले आणि माझे मुलगा लहान आहे आणि मुली 12आहे आणि मला शिक्षणणा साठी विकायची आहे तर काय करावे लागणार आहे
तुम्ही जवळच्या वकिलांना भेटा...
He muslim kaydyala pan lagu hoto ka sir
नाही......
वडील दत्तक गेले आहेत मुलामुलींचा अक्कल चालतो का
सर माझ्या आत्यांचा हिस्सा माझ्या वडिलांना न जाता आमच्या दोन्ही भावांना बक्षीस पत्राद्वारे मिळू शकतो का
अस नाही सांगता येणार
मृत्युपत्र हे कुटुंबा बाहेरील व्यक्तीच्या नावे लिहून ठेवता येते का
होय
वर्ग 2 ची जमीन 100 रुपये च्या स्टॅम्प पेपर वर विकता येते का या बद्दल माहिती हवी आहे
वकिलांना भेटा
Please reply sir ♥️♥️
To what
9:29 9:30
सर मला 2 बहिणी मी धरून 1 भाऊ आहे एकूण 4जण आहे मला 8एकर जमीन आहे वडिलोपार्जित माझ्या वडिलांनी 4 एकर जमीन माझ्या आईच्या सहमतीने माझ्या नावावर बक्षीसपत्र करून दिले आहे आता माझे वडील मयत आहे 5-5-2016साली बक्षीस पत्र करून दिले आणी 2 वर्षांनी माझे वडील वारले तर माझ्या भावाने माझ्यावर दिवाणी केस धाकल केली आहे तर पुढे काय होईल आणी राहिलेली जमीन 4एकर त्यात परत वारस हक्काने माझी नोंद झाली आहे तर त्या दाव्याचे काय होईल जे मी बक्षीस पत्र केलं होत ते काय होईल कोर्टात
बक्षिसपत्र तुम्हाला दिल्याने जमीन तुमची आहे
सर वडिलोपार्जित जमीन आहे ...वडिल १९९५ मध्ये वारले आहे ..
त्या जमीनीवर आईचे + माझे व माझ्या भावाचे नाव चडले आहे ..
आई तीचा हिसा बक्षीस पत्र म्हणून दोघा पैकी ऐकाला देऊ शकते का?
पण मुलींचा वारसाहक्क नाकारला हा त्या मुळींवर झालेला अन्याय आहे. वराशक्क डावलला नाही कां?
वडिलांना वारस हक्काने मीळालेली जमीन त्यानी बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केली तर ती जमीन मुलाला विकता येऊ शकते का
होय
तुम्ही माझा लेटेस्ट विडिओ पाहा
सर माझे वडीलांनी त्यांच्या बहीणीचा संपुर्ण वडीलोपार्जीत हीस्सा १९७०साली कायम फरोक्त खरेदीने घेतला आहे. हा हीस्सा माझे वडीलांचा स्वकष्टार्जित हीस्सा माणला जाईल का?
Ho
मी 76 वर्षाचा आहे. मला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. मोठा मुलगा अंध असून लहान मुलगा आमचा दोघांचा सांभाळ करत नाही. माझी लहान मुलगी सांभाळ करते. माझे स्वकष्टाचे घर आहे आणि वडिलांकडून मिळालेली शेत जमीन आहे तर मी त्या घराचे आणि शेतजमिनीचे मुलीच्या नावाने वील/ मृत्युपत्र बनवू शकतो का?
जमीन वडिलांनी कशी दिली
@@advocatepramoddhokale वाटणी करून
@@advocatepramoddhokale आम्ही तीन भाऊ होतो आम्हाला तिघांना एकेक घर आणि शेताचे वाटणी करून दिले होते नावावर करून दिले होते
सर , जमिन वाट्प कसे होईल या बद्दल मर्ग्दर्शन मिळेल काय? मुळ्पुरुष मयत आहे त्याच्या दोन पत्नि 1) जिजाउ -- पहिलि पत्नि व तिला 4 मुलि लग्न ज़ले अहेत, यात दोन मुलि मयत त्यना मुले नाहीत त्यंचि वारस नोंद आई जिजाउ यांच्या नावे आहे. 2) कमल-दुसरि पत्नि तिला 1 मुलगा -मयत त्यचि पत्नि व 3 मुले 2) मुलगि -लग्न ज़ाले
वकिलांना पेपर दाखवूनच ठरवा
माझ्या आजोबाची माझ्या वडिलांच्या नावान झाली आहे मला एक भाऊ एक बहीण आहे ती माझ्या नावाने होऊ शकेल काय
Nhi
2005मधे झालेल्या मुलींना सामान वाटा देणाऱ्या दुरुस्तीचे काय? या केसचा निकाल केव्हा लागला?
आपल्याला हिस्सा आहे पण वडिलांना इच्छापत्र करण्याचा अधिकार ही आहेच.
वडील जर ते न करता मृत्यू पावले तर संपत्तीत सर्वांना समान हिस्सा
सर मुलींचा वडिलोपार्जित इस्टेट वरील हक्क नाकारला दिसतो हे खर आहे का ?
हो
वडिलोपार्जित कोर्ट वाटपान मिळालेल्या संपत्ती चे मृत्यपत्र असेल आणि वारस हरकत असेल तर काय होईल
कळलं नाही
वडिलार्जित प्रॉपर्टीचे रीतसर वाटप झाले नसताना जर का मृत्युपत्र केले तर ते रद्द होऊ शकते का
होय
वडिलांना वारस हक्काने मीळालेली जमीन त्यानी बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केली वडिलांना २ मुली १ मुलगा आहे त्यांनी मुलांच्या नावावर केली भक्षीस पत्राने केली ते २ मुलीला समजले २ मुलींनी दावा दाखल केला जमीनीवर तर त्या मुलाला ती दावा दाखल असलेले जमीन विकता येऊ शकते का
त्या साठी अनेक अटी आहेत...एवढ्या माहितीवर.उत्तर. देता येणार नाही.
तुम्ही माझे या विषयावरचे इतर सर्व व्हिडिओ पाहा....
वकिलांना भेटून सल्ला घ्या
@@advocatepramoddhokale9:30
सर पण भविष्यात याच्यात खुप अडचणी निर्माण होतात . चांगले संबंध खराब होतात , आमच्या घरात असच झाले .
संपत्ती ही घरगुती भांडणाच मूळ असते
मृत्युपत्र करण्या आधीच प्रॉपर्टी नावावर केली त्यानंतर कायदेशीर बाधा येऊ नये म्हणून मुत्युपत्र केले ते वैध असेल का
त्या साठीपेपर पहावे लागतील
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभारी आहोत तुमचा फोन नंबर ॲड करा
जर वडिलांनी वडिलोपार्जित जमीन बक्षीस पत्राने मुलांच्या नावावर केली असेल तर ती मुलाला ती जमीन विकता येऊ शकते का वडिलांना ती जमीन वारस हक्काने मीळालेली आहे
Ho
पतीच्या मृत्युनंतर पत्नीच्या वाटेचा पत्नी मृत्युपत्र करू शकते का? सर
होय
Thank you sir
आदरणीय सर माझ्या आजोबांनी मारायच्या अगोदर प्रथम ऐक मृत्युपत्र बनविल त्यात दोन्ही मुलाच्या नावांनी घर करून दिलं नंतर दुसरा तयार केलं त्यात मोठ्या मुलाच्या नावाने केलं त्याने आजोबा चे मृत्यू नंतर फेर फार केला व आपल्या नावाने केला आता नातवाचे काका याच्या विरोधात गेले की ती जागा वडिलोपार्जित आहे यावर दोन्ही भावाचा अधिकार आहे आणि ही जागा त्यांना आजोबांच्या वडिलांनी दिली होती ती नंतर N.A. केली प्लॉट पडले विकले व शेवट चां प्लॉट त्यांच्या नावावर होतो तो नातवाच्या नावाने करून दिलं आता याला कोर्ट त चॅलेंज केलं आहे काय होऊ शकेल सर
Send me your number sir
माझ्या आईने वारसा हक्काने आलेली जमीन जी तिला सासू कडून मिळालेली होती ती जमीन तिने समान वाटा न करता पाच मुलींना दिली व एक वाटा राखून ठेवून पाच मुलींपैकी एका मुलीला स्वतःचा तो राखून ठेवलेला पाचपैकी एका मुलीच्या नावे बक्षीस पत्र करून दिला आहे त्यामुळे इतर चार मुलींवर अन्याय झाल्यासारखे आहे यात आपण बक्षीस पत्र चॅलेंज करू शकतो का
वडिलांना संपत्ती दत्तक म्हणून भेटलेली आहे त्यात मुला-मुलींचा हक्क चालतो का
होय
वडिलांनी मृत्युपत्र केलं मृत्युपत्र रजिस्टर केले परंतु त्यात मुलीला मूलबाळ काही नाही असे म्हटले तर ती शेत जमीन कोणाला जाणार
त्यांनी ज्याला संपत्ती दिली असेल त्याला
कोणतेही इच्छा पत्र किंवा मृत्यु पत्र न करता व्यक्ती मृत्यु पावली तर त्याच्या मुलांना व विवाहित मुलीला वडिलोपार्जित घर, शेती, पैसा यात वाटा विभागून मिळेल का ? या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही जजमेंट दिले आहेत का ? असल्यास कृपया ऑर्डर कॉपी लिंक द्यावी ही विनंती.
Please see my other videos on this
Gipat
खूप छान
वडिलांची सर्व संपत्ती वदिलोपार्जित् आहे .वडिलांच्या म्रुत्यु नंतर आई will deed करू शकते का?वडिलांचे म्रुत्युपत्र,will deed नाही.
😅
मुर्त्यू पत्र खरे आहे हे कसे ओळखावे. व मुर्त्यू पत्र खोटे बनविले आहे हे कसे ओळखावे
कोर्ट ठरवणार...
मोबाईल नं
नमस्कार सर, माझे नाव उज्वला रांबाडे
माझ्या आजी आजोबांवर वडीलांच्या चुलत्याने खुप अत्याचार, मारझोड केली, त्यावेळी गावातील लोकांनी त्याला मारुन हाकलुन लावलं.
माझे वडील त्यावेळी लहान असल्यामुळे घाबरून ते मुंबईत आले.
आता गेली 50 वर्ष तो चुलता परत आला नाही.पण त्याचे भाचे माझ्या वडिलांकडून सर्व जमीन मागत आहेत.
मामाच्या जमिनीवर भाचे अधिकार दाखवु शकतो का?तो चुलता अजूनही वांटेड आहे.
Please guide
Tumhala kas contact karu shakte
Tumchi kahi consultation fee ahe ka?
अस सांगता येणार नाही
Sir Tumhala kas contact karu shakto
@@advocatepramoddhokale8:47
सर नंबर द्या
सर तुमचा नंबर द्या
Mo. No dya
वडिलांना मिळालेल्या वडिलोापार्जित शेतजमीन अज्ञान पालक असताना मिळालेली त्यावर त्यांचे भाऊ किंवा बहीण हक्क सांगू शकतात का किंवा त्यांना ते तो हक्क मिळू शकतो
Mo no
Kul kydya visi mahiti dya 2 pidhi zalya jamin amhi ksto pn satbara la nav nahi
Ok
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा सर
मजि केस चालु आहे
छान. माहिती दिली
Mo no
9820680788