पैशामुळे बहिण भावाचे नाते का तुटतात😢💰दिवाळीनिमित्त बहिण भावाचे हृदयस्पर्शी गीत | कांताबाई शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 44

  • @amarpatil722
    @amarpatil722 2 часа назад +1

    एक नंबर गीत मावशी खूप छान बोललात मावशी

  • @maheshbansode6751
    @maheshbansode6751 4 часа назад +2

    हे गाणं खूपच छान आहे ताई नाविलाजाने वडिलांच्या संपत्तीमध्ये हाक मागावा लागत असेल त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा त्यांच्या अडचणी मध्ये त्यांना साथ न दिल्यामुळे कोणतीही बहीण आई-वडील भाऊ किंवा माहेराशी उगाच नाते कधीही तोडणार नाही😢😢😢

  • @kirtivarpe4445
    @kirtivarpe4445 День назад +9

    मावशी खूप छान गाणं आहे ..माला तुमच्या सोबत बोल्याचे

    • @DipakShinde-e2t
      @DipakShinde-e2t 23 часа назад

      कृपया आपला नंबर पाठवा मी आईला कॉल करायचा सांगतो

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 7 часов назад

    खूप छान हृदयस्पर्शी गीत👌👌 माहेर ची ओढ लागते 👌👌👍👍❤❤

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 Час назад +2

    माझी आई मी सहा वर्षाची होती तेव्हा गेली कधीच सण साजरा झाला नाही मावशी तूम्ही सर्व गाणी गाता खूप रडु येत सगळ्या मूली माहेरी येतात आई बरोबर मूली फिरतात हे मला मिठी मारून रडु वाटत मी पंढरपूर ची आहे आई आणी मूलीबद्दल गाण म्हणा 😭

    • @sangitashelake7634
      @sangitashelake7634 Час назад

      आई हा शब्द लाख मोलाचा आहे मी तूमाला मावशी म्हणून नंतर आई बोलले बघा किती ताकत आहे आई शब्दात😢

  • @satishbhutekar533
    @satishbhutekar533 4 часа назад

    खूप छान आई माला 2 भाऊ आहे खूप प्रेम करतात ते

  • @sharadtope2198
    @sharadtope2198 4 часа назад

    Mavshi ❤

  • @satishbhutekar533
    @satishbhutekar533 4 часа назад

    खूप छान आई माला 2 भाऊ आहे खूप प्रेम करतात ते ❤

  • @abhinandandigitalstudio9420
    @abhinandandigitalstudio9420 11 часов назад +1

    खुप छान गायलं गाण आई

  • @RameshGore-q9h
    @RameshGore-q9h День назад +3

    ,
    ताई तुम्ही खूपच छान गात आहात मला पणएक भाऊ होता ता । बेन्डींउमरने गेला त्यामुळे गीत ऐकून खूपरडले धन्यवाद
    🎉

  • @AabaKadam-t5d
    @AabaKadam-t5d 5 часов назад

    छान ❤

    • @AabaKadam-t5d
      @AabaKadam-t5d 5 часов назад

      ताई खुप छान होत खरच डोळे भरून आले ❤❤

  • @starmihika5256
    @starmihika5256 21 час назад +2

    खर दादा आमच बहिण भावाच नात आतूर होत माझ्या वडीलानी त्याच्या कडून मरताना वचन घेतल होत 😭की माझ्या मुलीला आतर देऊ नका तिला आसे हात हात दिला तेव्हा च जीव सोडला 😭😭धन्यवाद 🙏मावशी माझा म्यासेस वाचला आणि गीत गाईले मला खूप बरे वाटले 🙏🙏

  • @VarshaDhotre-i3b
    @VarshaDhotre-i3b День назад +1

    खूप छान❤❤

  • @shakuntaladabhadeshakuntal9823
    @shakuntaladabhadeshakuntal9823 День назад +2

    मावशी खूप छान गाणी आहे

  • @NyaneswarTai
    @NyaneswarTai 8 часов назад

    खूप छान गाण आहे काकु

  • @pushpashinde2420
    @pushpashinde2420 22 часа назад

    खूप खूप छान ❤ आहे ताईगीत

  • @Arunamahadik827
    @Arunamahadik827 22 часа назад

    Khoop chhan mavshi

  • @rakhamajishinde2593
    @rakhamajishinde2593 3 часа назад +1

    ताई मला सस्खी बहीण नाही पण एक बहीण आहे ती सौ कांताबाई शिंदे

  • @alkahullale8512
    @alkahullale8512 22 часа назад

    मावशी.गित.खुप.छाना❤...

  • @SushmitaGhige
    @SushmitaGhige 22 часа назад

    मावशी खूप छान वाटले

  • @DigambarDhavale-v7d
    @DigambarDhavale-v7d 17 часов назад

    खूप छान गाणे म्हटले मावशी तुम्ही मला बहीण नाही तरी पण मी तुमचे गाणे खूप मनापासून ऐकतो

  • @omnehe7564
    @omnehe7564 День назад +3

    आई खूप आठवण येते ओ माझ्या आईची 😢😢

  • @sahebrao7289
    @sahebrao7289 23 часа назад +1

    खूप छान आई मला पण दोन भाऊ आहेत माझे भाऊ खूप छान आहेत मी पाच वर्षाची होते तेव्हा माझे वडील वारले तर मात्र मला माझ्या भावाला खूप खूप प्रेम वडिलांचे आठवण पण येऊ दिली नाही असे माझे भाऊ खूप

  • @swatinikkam9113
    @swatinikkam9113 Час назад

    आई खूप छान गीत आहे... माझा भाऊ आहे शेताची सही घेतली पण तो घरी येऊ देत नाही माझे आई-वडील वारले तुम्हाला तुम्हाला बघून माझ्या आईची आठवण येते

  • @भक्तिमार्ग-भ9न

    खूप छान ताई गीत खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ईश्वरचरणी प्रार्थना की माझ्या ताईला देव अशीच बुद्धी देऊ चांगली❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @काळेकाळे-व2ह
    @काळेकाळे-व2ह 15 часов назад +1

    वडीलांच्या संपत्तीत हिस्सा मागणाऱ्या बहिणीचं अल्प प्रमाण आहे. ते ही तिच्या लाडक्या भाऊराया कडून नातं सुरळीत न निभावल्या मुळे असे प्रकार होत असतील.

  • @angryfacts8565
    @angryfacts8565 День назад +1

    ❤❤

  • @सुचीता
    @सुचीता 10 часов назад

    मी पन वाचली ही कमेंट मन खुपचं भरुन आलं कमेंट वाचुन

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 11 часов назад

    👌👌

  • @ishwar_nanavare_patil
    @ishwar_nanavare_patil День назад +1

  • @EshwarMote-i5i
    @EshwarMote-i5i 23 часа назад

    Nice

  • @kalpanakumthekar5784
    @kalpanakumthekar5784 23 часа назад +2

    खूप छान गान आहे ताई

  • @अमोलसोनवणे-न3श

    👌👌👌👌

  • @alkahullale8512
    @alkahullale8512 22 часа назад

    माला.भाऊ.एकच
    आहे.पण.तो.आई.आणी.बहीणी.बरोबर
    बोलत.नाही.दुख.वाटतय

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 23 часа назад

    मावशी खूप छान गाणं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh8798 5 часов назад

    माला ऐक भाऊ आहे पण तो माला दर आठ दिवसांनी फोन करीतो माला खूप बरं वाटतं

  • @vitthalmisal382
    @vitthalmisal382 День назад +1

    सत्य माडल. आई

  • @ParvtiDurunde
    @ParvtiDurunde 9 часов назад

    मला तुमची गा
    णी आवडतात

  • @NanduPatil-uo4pi
    @NanduPatil-uo4pi 5 часов назад

    😢 option mob.