अजित पवारांना शरद पवारांच्या विरोधात जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी भाग पडले ते छगन भुजबळ असू देत धनंजय मुंडे असू देत अजून बऱ्याच जणांचा गेम खेळायचा आहे त्यानंतरच अजित पवार साहेब शरद पवार साहेब एकत्र येतील
राष्ट्वादी स ते त वाटा मिळवण्यासाठी काहीही करतील हा इतिहास आहे. पण दिवसेंदिवस राष्ट्रवादी कमकुवत होत आहे. ठराविक जिल्ह्यातच ताकद आहे, पूर्ण आपल्या च घरातील व्यक्तींनाच सतेत वाटा देत असते हे मतदारांनी मोडीत काढ ल पाहिजे ,ते कुणालाही आपल्या पेक्षा मोठ करणार नाहीत स्वकेंद्रित राजकारण हीच त्याची ताकद 😂
पवार साहेबांचा नाद करायचा नाय. ❤❤
काका पुतणे एकच आहे जनतेला गोरे बनवतात फक्त
Right 👍
खूप खूप मोठी चूक केली, कीं लोकांनी तुतारी ला मत देऊन. सत्ते साठी काही होऊ शकतं.
This is pawer (Power) politics
मॅडम अभ्यास कच्चा आहे तुमचा राजकारणात
फुल टॉस असतो टॉच नसतो 😂😂😂
हे लोक काय करतील कोणालाही कळणार नाही.......उद्या sp आणि मोदी एकत्र आले तर आश्चर्य नाही
विजया नितीश कुमार आणि चंद्राबाबू आऊट महाविकास आगाडी in
Kiti Fake News var viswas thevata Tumhi.
अजित पवारांना शरद पवारांच्या विरोधात जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी भाग पडले ते छगन भुजबळ असू देत धनंजय मुंडे असू देत अजून बऱ्याच जणांचा गेम खेळायचा आहे त्यानंतरच अजित पवार साहेब शरद पवार साहेब एकत्र येतील
तू फक्त टीआरपी वाढवं😂
योगेश अजून liuid form मध्ये असावेत!
प्रति फडणवीस -
मी दमानिया ला सुपारी दीली आहे ओबीसी सर्व नेते संपवायची पण मुंडे समर्थक तिला काम करू देत नाहीयेत तरी मदत करा .
आपलाच- कपटी जळकट शरद पवार
बरोबर
Corrupt koni pn aso samplech pahije 😡
केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार जाणार आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी सत्तेत येणार..
ढेकळ ओन्ली bjp
राहीलेली अब्रू पूर्ण घालवतील अस वाटते ?
अभ्यास कमी आहे तुमचा उगीचच चुकीचा मसेज लोकांना देऊ नका
Full toss aste
Dada tula jadhich vote denaar nahi
राष्ट्वादी स ते त वाटा मिळवण्यासाठी काहीही करतील हा इतिहास आहे. पण दिवसेंदिवस राष्ट्रवादी कमकुवत होत आहे. ठराविक जिल्ह्यातच ताकद आहे, पूर्ण आपल्या च घरातील व्यक्तींनाच सतेत वाटा देत असते हे मतदारांनी मोडीत काढ ल पाहिजे ,ते कुणालाही आपल्या पेक्षा मोठ करणार नाहीत स्वकेंद्रित राजकारण हीच त्याची ताकद 😂
Hamara Santosh Deshmukh ki hatya per Karnataka Manas aaropi Bhattacharya Dhananjay Munde ne rajna Mahadev
कपोलकल्पित बातम्या
Kiti Dalali karte Tu Sharad Pawarachi,Tashi 2 Varsha pasun Darroj Darbari patrakarita karat .Aho Sharad Pawar Politically Khatam Aahe.Pan Tula manala pahije Darroj sahebabat Nista ekdam 100% ok aani lifafe.
Saglyanchya narko test kara.
Jumla ahey