देवराम लांडे विधानसभा निवडणुक लढणार का? दत्ता गवारी पाठिंबा देणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 18

  • @SachinKokane-d9y
    @SachinKokane-d9y 2 месяца назад +1

    वादळ 🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 2 месяца назад +3

    आपला माणूस शरद दादा सोनवणे हेच आमदार होनार

  • @दत्तालाडकेलाडके

    आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब❤❤❤

  • @Soh12596
    @Soh12596 2 месяца назад +6

    आमदार शरद दादा च होणार

  • @Santoshparadhi-b1i
    @Santoshparadhi-b1i 2 месяца назад +4

    वाणी साहेब डोंगर पोखरून उंदीर पण नाही निघाला.😂😂

  • @umeshanandrao4059
    @umeshanandrao4059 2 месяца назад

    तालुक्यात परिवर्तन नक्कीच होणार यावेळी महिला आमदार तालुक्याला मिळणार
    #आमदार सौ. आशाताई बुचके 🔥

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 2 месяца назад +5

    गोरगरिबांचे कैवारी लांडे साहेब❤❤❤
    भावी आमदार लांडे साहेब

  • @TulshiramGhode-m6i
    @TulshiramGhode-m6i 2 месяца назад +9

    आदिवासी वादळ ❤❤❤

    • @eknathdangat4348
      @eknathdangat4348 2 месяца назад +3

      वाणी साहेब समाज जर एक विचाराने लांडे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला तर कृष्णराव मुंडे यांच्या पाठीमागे आदिवासींचा देवराम लांडे तालुक्याचे आमदार होतील यात काही शंका नाही. त्यासाठी सर्व समाज एकत्रित आला पाहिजे.

  • @mahalaxmiflims4402
    @mahalaxmiflims4402 2 месяца назад +3

    Are avdhe ichuk zale t apla avaka ani lauki paha

  • @vikasraut5434
    @vikasraut5434 2 месяца назад +7

    आमदार शरद दादा सोनवणे

  • @akshaykutepatil715
    @akshaykutepatil715 2 месяца назад

    फक्त शरद दादा सोनवणे

  • @ganeshsahane3991
    @ganeshsahane3991 2 месяца назад +4

    आमदार सोनवणें ना पाठिंबा द्या.

  • @LegalRights88
    @LegalRights88 2 месяца назад +7

    लांडे साहेब तुम्ही उभे रहा समाज तुमच्या सोबत आहे. तूम्ही आमदार होणार म्हणजे होणारच....🔥🔥🔥

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
    @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 2 месяца назад +2

    आदिवासींचे कैवारी दलित गोरगरिबांचे कैवारी देवराम लांडे साहेब देवराम लांडे साहेबांचं काम त्यांच्या समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी विश्वास पात्र आहे आमदारकी मागच्या वेळेस लढायला पाहिजे होती वेळ गेली निघून आता मुलाला उभे करा विकास पुरुष शरद दादा सोनवणे

  • @rohitgholap4408
    @rohitgholap4408 2 месяца назад +1

    आशाताई बुचके