ह्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या मुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे आकाश आणि टीम असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा best of luck 🎉
Chukich video Network marketing nka bolu काही compny bol tyamule Nm ch nav badanam zal nm khup lok Jabardast compny kam krun pudhe gele tyat mi pn ahe ase chukiche video banu nkos gairsamj karun social media varun pudhe janyacha praytn nko krus information vevstith ghe ani mg video tak changala ahes pudhe jashil NM Badnam nko karu plz Amhi Success ahot je thambale khi compny madhe te unsuccess astil bro
आज Network marketing मुळे कित्येक लोकांना rojgarachi sandhi मिळत आहेत. Network marketing संदर्भात खुप गैरसमज आहेत. फक्त योग्य company ची निवड केली पाहिजे.
ह्या चैन मार्केटिंग वाल्यांचा आईचा दाणा मला स्वतःला पण चुना लागला होता 10 हजारांचा कॉलेज मधे असताना पण बर झाल ह्यांना शिव्या घालून लगेच बाहेर पडलो😅भारी विषय घेतला नाना❤
ह्या नेटवर्क मार्केटिंग कंपन्या मुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे आकाश आणि टीम असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा best of luck 🎉
Te kas re
तू पण नेटवर्क मार्केटिंग वाला दिसतोय 😂
Chukich video Network marketing nka bolu काही compny bol tyamule Nm ch nav badanam zal nm khup lok Jabardast compny kam krun pudhe gele tyat mi pn ahe ase chukiche video banu nkos gairsamj karun social media varun pudhe janyacha praytn nko krus information vevstith ghe ani mg video tak changala ahes pudhe jashil NM Badnam nko karu plz Amhi Success ahot je thambale khi compny madhe te unsuccess astil bro
😂😂
आज Network marketing मुळे कित्येक लोकांना rojgarachi sandhi मिळत आहेत. Network marketing संदर्भात खुप गैरसमज आहेत. फक्त योग्य company ची निवड केली पाहिजे.
या चैन मार्केटिंग मुळे आणि बायनरी मुळे यांनी चांगल्या चांगल्या लोकांची वाट लावलीये यांला असाच धडा शिकवला पाहिजे!
आपला नाना बिग बॉस मध्ये जाऊन जिंकायला पाहीजे राव नानाकडे खर टॅलेंट आहे .लोकांना हसवत सामाजिक प्रश्न योग्य पद्धतीने मांडला .जय नाना नाना तुम आगे बढो ❤
21 दीन मे पैसा डबल 😂
असल काही होत नसते कष्ट करा आणि स्वताच्या मेहनतीवर मोठे व्हा 💯
Money circulation aur network marketing mai farak hota hai
मोककार हसलो 😂😂😂पण लास्टला इमोशनल केलं खरी परीस्थिती आहे
पकंचर वाला अक्टिंग एक नंबर 😂
आजच्या तरुण पिढीसाठी चांगला मेसेज दिलात.छान मोटिवेशन केलत धन्यवाद नाना.. ❤आणि हसवले या बद्दल ही आभार तुमचे 😂😂
आमचे सर महिन्याला 3 लाख कमावतात, फिक्स डायलॉग..🤣😜🤣
Mi lifestyle
नेटवर्क कंपनी वाल्यांची जळाली असेल
Ajibat nahi......
😅
Assort
😂😂😂
तुजी काय अशी वेगळी मार्केटिंग कम्पनी हाय बाबा , का आभाळ हेपलणाऱ्याचा लीडर तूच आहेस , लेव्हल सबके निकलेंगे
ह्या चैन मार्केटिंग वाल्यांचा आईचा दाणा मला स्वतःला पण चुना लागला होता 10 हजारांचा कॉलेज मधे असताना पण बर झाल ह्यांना शिव्या घालून लगेच बाहेर पडलो😅भारी विषय घेतला नाना❤
😂
Osmose ने लोकांना भिकेला लावलं 😂
Haaa😂
Tya osmos cha dana bekar fasavtat sale
😂
maje pn gele😂😂
बरोबर घेतले नाना भरपूर फसवणूक चालू आहे आता
2017 साली * मला सुद्धा असाच घोडा लागणार होता थोडक्यात वाचलो😂
खूप चांगला विषय निवडला आहे. ग्रामीण भागात आर्थिक प्रलोभनाना बळी पडून खूप पैसे लोकांनी गमावले आहेत.
मी पण असाच नाना सारखा घोडा लावला होता या मार्केटिंग वाल्यांना
भाव मस्त रे...real facts
Puncturvala जोरात acting करतो😂
तो चॉकलेट बॉय आहे ह्यांचं😂😂
अगदी बरोबर CONCEPT..💯 मानल्ल तुम्हाला नाना🔥 Network Marketing वाल्यांचा दाना 😅😭
हा फॉड तुम्ही क्रिनवर दाखवली धन्यावाद हा शहरात फॉड चाललेला असतो तीन माणस जोडा
हे असले 7-8 प्राणी आमचा कॉलेज मध्ये होते.. एकमेकांना सर सर म्हणायचचे आणी रात्री भेटले तरी गुड मॉर्निंग 😂
Shekrya दादा : तू माझ्या खाली मी तुझ्या खाली नाही तू माझ्या खाली 😅😂😂
खूप जबरदस्त जन जागृती...
फसवणूकीच्या बुलेट पेक्षा कष्टाची स्प्लेंडर बरी.....💯✅
एकदम मस्त विषय मांडलाय व्हिडिओतून या साखळी चोरांना मिरच्या झोंबल्या असतील..
खूप छान संदेश दिला आहे..❤
खूपच सुंदर वीडियो आहे एकच नंबर
आई वरून शिया देतो हे बरोबर नाय
पंक्चरवाला acting एक नंबर.
First comment
फार छान व्हिडीओ ...धन्यवाद लोकांचे डोळे कधी उघडणार कोणास ठाऊक ...माझ्या काकांचे लाखो रूपये गेलेत अषाल्या धंद्यात
Nana rock company shock..🔥🔥🔥
आकाश भाऊ हसू आवरेना 😂😂😂
😂😂😂 नाना तुम्ही लय भारी 😂😂😂😂आणला कंपनी वाल्याच्या आईचा दाणा😅😅😅😅😅
मी पण ह्या 2016 मध्ये ह्या बिमारीचा शिकार झालो होतो,माझे15हजार बुडाले. खरच फसवणूक असते ही😢
Glaze ka bhava
@@balajikadam1861 mi pn bhava Glaze made 12 hajar budale Aahet.😢
Majhe pn 2021 madhe glaze
मला पण एका madarchot ने दहा हजार ला गंडा घातला 2016 लाच
Kontya company madhe kam kel hot
सगळ्यात भारी dialogue माझा धंदा कसा होयचा
Vedio was awesome
एक नंबर नाना😂😂😂
Kdkkk 🔥🔥🔥🔥
Nana 1 babar ❤❤🎉🎉
Nana on 🔥
जोरात 😮😅😊
वास्तकिव आहे। खरेच खुप लोक फसले आहेत या जाल्यात।।। आपले काम धंधे घालावलेट किटेक लोकानी
मी पण जाळ्यात अडकलो होतो पण जाळ आणि जाळ टकानार्याला फाडून बाहेर आलो 😂 त्यांच्या आयाचा दाना
Ebiz 😂😂😂
जोडा आणि घोडा जोडा आणि घोडा😂😂😂😂
Mi pn gelto marketing mdhe chukun aaj te divas aathavle😂😂😂😂😂
Konti company re bhai
Khup bhari ❤ chance hukla maza but it’s okay Next video mdhe yeu 😍
इथ go Galway वाला आहे का रे कुणी 😅😅
Nana acting ek number ahe.
Khup chan video banavala ahe, asha kahi scheme baramati talukya madhe active ahet.
खरंच खूप भारी विडिओ बनवलाय 👍🏻
Nana mast baraka
जोड आणि कमवा ही नेटवर्क मार्केटिंग वाले असेच लोकांना गुढळतात..
तुज्या आईचा ...? शिवाय epi पूर्ण नाय 😂😂😂😊
माझे असल्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये 150000 गेले आहेत असले फालतू प्लॅन आहेत याचा कोणीही नादी लागू नये 🙏🏻
Mi pn fasta fasta vachalo re bho 😅
Maje pan asecha gele 18500 mi life steal madhe😂
Mast
मस्त नाना आभ्या
लय भारी
पहिलं पोरगं उम्र्यावर तोडलं आणि दुसरं पोरगं उकांड्यावर तोडलं. इतकं हसवतेत का नाना.
Kharch khup mahtavachya topic vr video banvalay
Ek nub ❤❤❤❤
नाभिक माणसाची इज्जत काढायची आहे होय......
शिव बाबांकी जय
Supar
Khup kahi
खर आहे मला पण चू बनवलं अस्त
Great video nanA
🔥🔥😂😂😂🔥
Super video
Right massage 🙏🙏🙏
नानांच्या काम खुप आवडले
Lai hard work karatay raw
4:27 😂😂😂😂😂😂
माझे पण असेच 7500 गेले
Asort 😂😂😂
50,000 gelena rao
Iaf 😂
11:58 😂😂😂😂
😂🤣🤣🤣lay haslo rao
❤
एकच नंबर नाना
१नंबर नाना😂
Network marketing wait ahe tar to vishay MBA la ka ghetla
Mala pan majha mitrane fasavl hot
Chan awareness karat ahet tumhi ❤
Part 2 बनवा प्लिज लवकर 🙏❤
❤❤❤❤❤❤❤❤
Maje pn 10.000 gelet marketing mdhe ghanta pn NY bhetla शेवटी😂😂😂😂😂😂
Tu kasa fasla
Chan video
Winzera
मी स्वतः सुद्धा या स्कीम मध्ये फसलो आहे.
हा विषय मांडल्या बद्दल तुमचे मनापासून आभार.
👌👌👌👌atishay chan vishay mandla maze khup mitra yaat fasle ek mitra tar khup karj bajri zale ,ek mitra 3 varsh fukat baher gavi adkla hota kasa tari ghari aala bichara ajun ase barech aahet mala suddha mazhya mitranni join karaycha praytan kela pn mi zalo nahi mhanun vachlo
खुपच छान❤
नेमका अनुभव कुठे घेतला तुम्ही
Nascent . Twinkle . Sri samuh .
Ajun konti naave aahet sanga...
kadk
Madhi madhi panchat maru naka video suru zala , script madhe hota ase panchat joke maru naka
Asort internesiya
Good business senior 😂😂😂
Vary good business
👍👍