सुसंवादिनी मंगला खाडिलकर आणि निवेदिका धनश्री लेले यांच्याशी मराठी भाषा दिनानिमित्ताने खास संवाद

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 133

  • @sulekhabarve8183
    @sulekhabarve8183 4 месяца назад +2

    खुप छान दोघीही हुशार तर आहे ती विषयाची माहिती भरपूर आणि मांडणी उत्तम जणू रेखीव. रांगोळी.

  • @gorakshanarawade3274
    @gorakshanarawade3274 2 года назад +2

    दोघी हिं खऱ्या अर्थाने शब्द प्रभू आहेत् त्यमुळे खरोख र हा दुग्ध शर्करा योग आहे. अप्रतिम.

  • @shrikrishnapathrikar89
    @shrikrishnapathrikar89 3 года назад +3

    धनश्रीताई,भान
    सांडी आणि सोडी यातली तफावत
    मन हेलावून सोडणारी आहे.
    आपण दोघी शब्दलालित्याचे जादुगर आहात. रसिकांच्या हृदयाचा कधी ठाव घेता हे कळतच नाही.अशीच सरस्वती आपल्या रसनेवर कायम राहो आणि मराठी भाषेचं वैभव कायम राहो.

  • @ShobhaMankeshwar
    @ShobhaMankeshwar Год назад +1

    खर्च खूप छान 👌👌🙏

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 Год назад +1

    दोन विदुषींना एकाच वेळेस ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा महायोग असतो रसिकांसाठी🎉

  • @ratnasathye933
    @ratnasathye933 2 года назад +6

    खूप छान अनुभव ऐकायला मिळाले मंगलाताई आणि धनश्री कडून. दोघींना धन्यवाद ! 👏💐💐

  • @shobhanadeshpande6820
    @shobhanadeshpande6820 2 года назад +3

    खूप सुंदर ऐकून मन प्रसन्न झाल.

  • @ravindrakamthe
    @ravindrakamthe 2 года назад +2

    अश्विन खूप छान चाललाय कार्यक्रम. मंगलाताई आणि धनश्रीताई या दोघींना एकत्र ऐकणे हा अलभ्य लाभ आहे.

  • @smitaladsaongikar1043
    @smitaladsaongikar1043 Год назад +1

    खूप सुंदर कार्यक्रम. दोघेही खूप चांगल्या निवेदिका आहेत. खूपच अभ्यासू.

  • @amodbedekar1046
    @amodbedekar1046 3 года назад +7

    मुलाखत चालू असताना मुलाखतकाराने मध्ये मध्ये हुंकार देणे, बरं, हो, ठीक असे उच्चार करणे याचा online मुलाखत ऐकताना खूपच व्यत्यय येतो. भविष्यात या गोष्टी टाळाव्यात ही विनंती.

  • @samrob250
    @samrob250 2 года назад +2

    खूपच सुंदर कार्यक्रम! दोन शब्द, भाषा विदूषिना ऐकणं ही एक मेजवानी होती. धन्यवाद! 🙏🙏

  • @shobhaphatak7395
    @shobhaphatak7395 3 года назад +4

    दोघीही कमाल आहेत. महाराष्ट्राला देणग्या लाभल्या आहेत. 🙏🙏🙏

    • @sunitasheogaonkar9163
      @sunitasheogaonkar9163 3 года назад

      मला धनश्री ताई आणि मंगला ताईं चे निवेदन खूप च भावले दोधिंचे मंजुळ आवाज अतिशय सुरेख

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 3 года назад +1

    नमस्कार मी डोंबिवली जोशी गुरुजी मंगलाताई तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला सलाम सुभेच्छा

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 года назад

    अत्यंत सुंदर योग हा बघायला मिळाले दोघी उत्तम निवेदिका आम्ही कॉलेज मध्ये असताना 80,82 मधील मंगलाताई आमच्या आदर्शच होत्या काय सुंदर बोलतात निवेदन करताना अस म्हणायचो आत्ता च बघा नं कस सांगताहेत 👌

  • @vasudhadongargaonkar8269
    @vasudhadongargaonkar8269 2 года назад

    राजभाषादिनानिमित्त या दोन विदुषींची ही मुलाखत घेण्याचं अश्विनला सुचलं, हा मराठी भाषिकांचा भाग्ययोग आहे ! केवळ सुंदर !!
    तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !! तृप्त वाटले !!

  • @mohinikhadilkar2265
    @mohinikhadilkar2265 2 года назад

    खुप छान श्रवण भक्ति घडली माझ्या आयुष्यात खुप खुप धन्यवाद मंगला ताई आणि धनश्री लेले ह्यांना सौ मोहिनी खाडिलकर

  • @sulbhapendse9444
    @sulbhapendse9444 3 года назад +2

    सांडणं आणि सोडण हे उदाहरण फारच भावली धनश्री ताई

  • @sumatibari1106
    @sumatibari1106 3 года назад +2

    किती सुंदर, धनश्री ताई आणि मंगलाताई!मुलाखत फुलांची सुगंधी उधळण 👍🙏👍

  • @anitagaikwad4871
    @anitagaikwad4871 Год назад

    अप्रतिम 👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼

  • @aartimore8513
    @aartimore8513 2 года назад

    लाभले आम्हास ही भाग्य ऐकल्या दोन श्रेष्ठी नच्या गोठी प्रतीक्षेत आम्ही पुढच्या भेटीसाठी

  • @madhavichitnis9795
    @madhavichitnis9795 3 года назад +1

    लहानपणापासून दूरदर्शनच्या माध्यमातून मंगलाताईंना ऐकलंय. त्यामुळे त्यांचं दर्शनच मला सुखावतंय. आणि त्यांच्याबरोबर आजच्या पिढीच्या धनश्री ताई म्हणजे दुग्ध शर्करा योगच!!

  • @vailasbendre4653
    @vailasbendre4653 Год назад

    खूप सुंदर अनुभूती.

  • @sgkarande
    @sgkarande 2 года назад

    दोघीही फारच उत्कृष्ट संवादिनी आहेत.

  • @prajaktapotnis6573
    @prajaktapotnis6573 2 года назад +2

    मंगलाताई, त्यावेळी संस्कृत भाषेसाठी राज्याचं धोरण अनुकूल नव्हतं...तीच स्थिती आता मराठी ची आहे , असं वाटतं..
    आता मी मुंबईच्या मराठी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.सुबोध भावेंसारख्या मराठी नाट्य कलावंतांची मुलं पण इंग्लिश माध्यमात शिकत आहेत.ही मराठी भाषेची शोकांतिका आहे.

    • @saritabrahme8888
      @saritabrahme8888 2 года назад

      अप्रतिम कार्यक्रम आणि मराठीभाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

    • @anuradhabakshi1452
      @anuradhabakshi1452 2 года назад

      मंगलाताई, माझी नणंद, ऊज्ज्वला बोरकरची मैत्रिण आहे.मराठी तर ठिक, पण मंगलाताई, हिंदी निवेदन सुद्धा खूप छान कर.,तात.

  • @mrunalkaole6438
    @mrunalkaole6438 3 года назад +2

    अतिशय सुंदर.खूप आनंद वाटला कार्यक्रम ऐकून .

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 3 года назад

    मंगलाताईंचा मी एक कार्यक्रम पाहिला, ऐकला व धनश्री ताईंचायूटयूबच्या माध्यमातून ऐकला सुरेख सादरीकरण

  • @anuradhalohogaonkar3893
    @anuradhalohogaonkar3893 2 года назад +1

    दोघी दिगग्ज कलाकारांना मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा

  • @charudewasthali5396
    @charudewasthali5396 2 года назад

    अप्रतिम कार्यक्रम खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून नमस्कार

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 2 года назад

    खुप आनंद झाला.छान कार्यक्रम.

  • @shilpasatpute3718
    @shilpasatpute3718 2 года назад +1

    मंगलाताई आणि धनश्रीताईंचे निवेदन, विषय मांडणी अतिशय अभ्यासू असते. ऐकाविशी वाटते. उत्सुकता वाढते.

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 3 года назад +5

    Dhanashri Lele mam. My favorite anchor.

    • @shalakapendharkar2304
      @shalakapendharkar2304 3 года назад

      मी सौ पेंढारकर अप्रतिम मुलाखत मला देखील या दोघींची दृष्ट काढावीशी वाटली

    • @shalakapendharkar2304
      @shalakapendharkar2304 3 года назад +1

      सांडी आणि सोडी यातला फरक किती सुंदर सांगितला धनश्री ताई खूपच छान

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 Год назад

    खूप खूप छान.... दोघीही उत्तम ❤

  • @malatiphatak6367
    @malatiphatak6367 2 года назад

    खूप छान कार्यक्रम. परत परत ऐकावा असाच आहे.

  • @vaishalikanade1407
    @vaishalikanade1407 10 месяцев назад

    Both my favourite in one frame 😊

  • @ranjanamaske2895
    @ranjanamaske2895 3 года назад +2

    अप्रतिम, खरोखर सुसंवादातून शब्दांच्या पलीकडले घेऊन गेलात.

  • @kishorsalunkhe8706
    @kishorsalunkhe8706 Год назад

    Thanks sir for Interview

  • @prajaktapotnis6573
    @prajaktapotnis6573 2 года назад +2

    आपल्या दोघींच्या निवेदना बद्दल खरोखर प्रश्नच नाही...अप्रतिमच असतं...
    पण आता मराठीसाठी (मराठी शाळेसाठी) किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी तरी मोठे नाट्य कलाकार ,चित्रपट कलाकार,साहित्यिक ,पत्रकार,मराठी चॅनल्स आणि मराठी राज्यकर्ते (अपवाद मा.श्री.दिवाकर रावतेसर ) काय करतात हा संशोधनाचा विषय आहे.

  • @suhaskarkare9646
    @suhaskarkare9646 3 года назад +6

    अतिशय उत्तम आणि पुन्हा पुन्हा ऐकायला मिळावे म्हणून सेवह करून आनंद घेणार आहे.

    • @padmajachandak350
      @padmajachandak350 3 года назад

      Mangala tai cha आरसा हा कार्यक्रम मी पाहिला आहे
      या दोन्हीही निवेदिका मला मनापासुन खुप खुप आवडतात

  • @varshakhilare5467
    @varshakhilare5467 3 года назад +1

    दोघींच प्रवचण ऐकत रहावस वाटत 👌👌

  • @balasahebk611
    @balasahebk611 3 года назад +1

    मंगला ताई आणि धनश्री ताई
    शत शत नमन!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @rashmibarve4092
    @rashmibarve4092 Год назад

    f
    Farch sunder karayakram. khup khup dhanywad

  • @kundaanturkar5848
    @kundaanturkar5848 Год назад +1

    इतकी बुद्धिमत्ता कुठून आणली .दोघी मारश्ट्रची शान आहात . वाकून नमस्कार

  • @namitakandalkar7951
    @namitakandalkar7951 3 года назад +1

    मंगलाताई व धनश्रीताई दिलखुलास गप्पा झाल्या.
    आपल्या दोघींना खूप खूप शुभेच्छा !

  • @vishakhaektate7278
    @vishakhaektate7278 3 года назад

    Dhanshree lele mazya atyant avdiche wktimatv
    Sunder bolne n shabdacha uttung samuh tyachya kade aahe...
    Khup chaan vatle tyana ekun 🙏

  • @neelapendse7878
    @neelapendse7878 2 года назад

    खूपच छान मुलाखत

  • @rekhapaunikar
    @rekhapaunikar Год назад +2

    अतीशय सुंदर कार्यक्रम.ऐकून खूप आनंद झाला.आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणिखूप खूप अभिनंदन. 🎉🎉

  • @vidyaghanekar5602
    @vidyaghanekar5602 2 года назад

    खुप छान बोलतात नमस्कार मंगलाताई

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic 2 года назад

    फारच गोड ⚘

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 3 года назад

    कार्यक्रम खूप छान झाला. आवडला. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 года назад

    Khupch sundar karyakram.

  • @smitadeshpande2638
    @smitadeshpande2638 2 года назад +1

    You both are very great 🙏🙏💐💐

  • @vaishalimarathe2675
    @vaishalimarathe2675 3 года назад +1

    अप्रतिम
    , both.., are.. my.. feverite

  • @shobhalele1039
    @shobhalele1039 3 года назад

    हॅलो मी शोभा लेले बोलते मंगला खाडिलकर माझी मैत्रीण आणि धनश्री लेले माझ्या मुलीची मैत्रीण आहेत खूप छान मुलाखत चालू आहे

    • @kusumgokarn2239
      @kusumgokarn2239 2 года назад

      Very interesting interviews with two eminent personalities .

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 3 года назад +2

    मंगलाताई आशाताई ना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल जो लेख
    तुम्ही महाराष्ट्र टाईम्स मध्ये लिहीला त त्याचे शीर्षक आहे
    अलंकारिले कवण कवणे
    आ हा हा आणि तो लेखही खुपच सुंदर कुठे प्रतिसाद दयावा तुम्हाला म्हणून इथे लिहीले

  • @vidyaghanekar5602
    @vidyaghanekar5602 2 года назад

    मंगलाताई मला खुप आवडतात

  • @anandkhare5132
    @anandkhare5132 3 месяца назад

    सुंदर

  • @pa8104
    @pa8104 3 года назад

    फारच सुंदर आणि छान अतुल्य

  • @pramodinithakur1046
    @pramodinithakur1046 3 года назад

    खूपच आनंद वाटतो

  • @romitthakur501
    @romitthakur501 3 года назад +1

    Marathi rajy bhashechya Dina badal tumha tighana Hardik shubhechya🙏🙏🙏

  • @KPra2005-v2x
    @KPra2005-v2x 2 года назад

    Khup chhan. Doghinchehi bhashha prabhutva jabardasta. lahanpanapasun bhashheche sanskar aani apale prayatna pahijet asa mala watate.

  • @Nidhi-qx2wj
    @Nidhi-qx2wj 3 года назад +1

    दोघी विदुषीना एकाच वेळी ऐकणे म्हणजेआमचे अहोभाग्य 🙏

    • @nalinikarande9466
      @nalinikarande9466 3 года назад

      ।फारऊत्तम कार्यक्रम ऐकता आला हे भाग्यच

  • @ashwiniraibagkar2381
    @ashwiniraibagkar2381 2 года назад

    दोघींना एकत्र बघायला खूप छान वाटतंय

  • @ashwinipidadi6933
    @ashwinipidadi6933 3 года назад

    वाह! खरोखर अत्यंत हुशार व्यक्तिमत्वांची बातचीत म्हणजे मेजवानीच मिळाली.

  • @jyotikulkarni5953
    @jyotikulkarni5953 3 года назад +1

    अप्रतिम !👌👌👌👌

  • @insanitygamerz754
    @insanitygamerz754 3 года назад

    खूपच सुंदरमुलाकात। आशाबोरगावकर।

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 3 года назад +1

    मनापासून वंदन

  • @sumansawant5015
    @sumansawant5015 3 года назад

    अप्रतिम!!!
    स्वर्गीय स्वानंदाचा स्वाद सेविला.
    अद्भुतरम्य.

    • @deepavaidya4083
      @deepavaidya4083 2 года назад

      अप्रतिम कार्यक्रम

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 года назад +1

    Greatest Niwedika DhanshreeMam

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 3 года назад

    खूप सुरेख मुलाखत
    दोघी आवडत्या

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 года назад

    भावी जिवनाच्या आभाळभर शुभेच्छा

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 года назад +1

    या दोघी शब्दसख्यांना एकत्र ऐकता आलं.🌻👌🌻
    मंगलाताईंना लहानपणापासून ऐकत आले आहे.
    धनश्रीताईंना सुद्धा प्रत्यक्ष तसेच यू ट्यूबच्या माध्यमातून खूप ऐकता आलं.
    खूप खूप धन्यवाद!!!

    • @mangalapatwardhan5580
      @mangalapatwardhan5580 3 года назад

      लाभले आम्हास भाग्य अप्रतिम मंगला खाडिलकर आणि धनश्री लेले दोघी विदुषी
      निवेदक आणि मुलाखतकार व्याख्यात्या
      दोघींना एकाच मंचावर ऐकणं म्हणजे दुग्ध शर्करा योग. खूप आवडली मुलाखत. घेतली पण चांगली. दिवस मराठी भाषा दिन. तृप्त.

    • @mangalapatwardhan5580
      @mangalapatwardhan5580 3 года назад

      दोघी हुशार आणि गो ड आणि सुंदर

    • @aartishevde283
      @aartishevde283 3 года назад

      दोघीही छानच निवेदिका.

  • @snehakesarkar431
    @snehakesarkar431 3 года назад +3

    उत्तम निवेदन ,सुयोग्य सुत्रसंचालन , मुलाखत घेण्याचे तंत्र कोणते असावे कार्यक्रमाची जबाबदारी आयत्या वेळी आली तर कसे आत्मविश्वासाने मंचावर ,व्यासपीठावर उभे राहायला हवे?सामोरे जायला हवे? एखाद्या कार्यक्रमाची तयारी कशी करावी? ह्या सर्वांची उत्तरे हा कार्यक्रम पाहून नक्कीच मिळतील. आदरणीय मंगला खाडीलकरजी (सुमनगंध) आणि आदरणीय धनश्री लेलेंजींना (स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यान) समोरासमोर ऐकण्याचा योग काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लाभला हे भाग्यच! भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहेच हे ऐकताना जाणवतच जाणवतं!

  • @suchetatatkare4072
    @suchetatatkare4072 Год назад

    मंगला ताई, धनश्री ताई 🙏

  • @shreerammanohar9649
    @shreerammanohar9649 3 года назад

    अप्रतिम. कार्यक्रम मंगलाताई,आणि धनश्री ताई खूप छान वाटत तुमची मुलाखत पाहताना. मी श्रीराम मनोहर मंगला ताई तुम्ही ग्राहक साठी कार्यक्रम केलेत ते मी अनेकवेळा ऐकले आहेत त्याबद्दल काही सांगाल

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke851 3 года назад +4

    धनश्री ताई विश्वरूप दर्शन कार्यक्रम ऐकला खूप छान झालं निरूपण

  • @usakishor1
    @usakishor1 3 года назад

    फारच सुरेख. या गप्पा संपूच नयेत

  • @preranapande2329
    @preranapande2329 3 года назад

    खुप सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. खुप मन भरभरून आलं

    • @shrirangghare6175
      @shrirangghare6175 3 года назад

      खूप छान कार्यक्रम ऐकण्याच भाग्य लाभल अम्हा धन्यवाद देतो आपणांस.

  • @rashmibhide9519
    @rashmibhide9519 2 года назад +1

    ओंजळ अपुरी पडली__इतका भाव, गंध सुमनांचा वर्षाव होत होता!पुन्हा पुन्हा अशी फुले वेचायला मिळावीत ही अपेक्षा

  • @sandhyabawaskar6789
    @sandhyabawaskar6789 3 года назад

    खूपच सुंदर दोघींची भेट झाल्यासारखं वाटल

    • @meeramohite8808
      @meeramohite8808 3 года назад

      मं - मंतरलेले
      ग - गमते
      लI - लाख मोलाचे

  • @manjushreetathavadekar7262
    @manjushreetathavadekar7262 2 года назад

    ऐकत रहावाऐसा संवाद संपूच नये.

  • @kanchanjoshi5937
    @kanchanjoshi5937 3 года назад +2

    Dhayvad.Donni nivedikanchya anubhavanche pratyaykari darshan ghadvinari el chamgli mulakhat pahayla milali

    • @sadhnazirange473
      @sadhnazirange473 3 года назад

      खरंच खूप छान ट
      का र्यक्रम

  • @sulbhapendse9444
    @sulbhapendse9444 3 года назад

    खूप छान

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 3 года назад

    तुम्हां दोघीं चे निवेदन, प्रवचन मी जीवाचे कान करुन ऐकते

  • @shreetaware5015
    @shreetaware5015 3 года назад

    chan

  • @pranitadeshpande4829
    @pranitadeshpande4829 3 года назад

    Awesome

    • @shridharpotadar3034
      @shridharpotadar3034 2 года назад

      अतिशय उत्तम मुलाखत आहे अनुभव ऐकताना मन प्रसन्न होते तुम्हा दोघी ना शुभेच्छा !

  • @geetakarbhari2848
    @geetakarbhari2848 3 года назад +1

    एक काळ दूरदर्शन वाहिनी गाजवणाऱ्या मंगला ताईंना विनम्र अभिवादन! त्यांचा आवाज म्हणजे निखळ झरा आहे!
    आणि धनश्री ताईंची ओळख म्हणजे त्यांचा विश्वरूप दर्शनाचा भाग ऐकला आणि मी त्यांच्या प्रचंड प्रेमात पडले!

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 2 года назад

    अभिमान वाटावा अशाच आहेत

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 5 месяцев назад

    सौ। मंगला ताई ची। बरोबरी कुणी करूच। नये हे समजुन घ्यावे कृपया

  • @ashwinichorge4016
    @ashwinichorge4016 3 года назад +1

    निवेदनाचे अनेक बारकावे अलगद पणे सांगितले मंगला ताई आणि धनश्री ताई खूप खूप छान

    • @veenakulkarni4015
      @veenakulkarni4015 2 года назад

      खूपच छान मुलाखत

    • @shrikantakkalkotka8433
      @shrikantakkalkotka8433 2 года назад

      सुदिनी सुवादिनी हेच आमचे भाग्य
      श्रीकांत अक्कलकोटकर

    • @laxmikantpathak8710
      @laxmikantpathak8710 2 года назад

      Khup sundar mulakhat doghehi shabdatun hrudayat ghar karatat

  • @shrikrishnapathrikar89
    @shrikrishnapathrikar89 3 года назад

    आपणा दोघींना सादर प्रणाम.
    मंगलाताई खाडीलकर पुन्हा कधी दिसणार निवेदन करताना.
    आता किती जणी आहेत या क्षेत्रामध्येॽ यासाठी वाचन,लेखन,साहित्य तसेच बोलण्याची कला असणं आवश्यक आहे.

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 3 года назад

    Phar Sundar karyakram

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 3 года назад

    पर्वणी !!

  • @nirmalajoshi7637
    @nirmalajoshi7637 3 года назад +1

    भाषेची उकल 🌈🙏🙏चपकल पणे 🌻🌻

  • @madhukarparadkar5407
    @madhukarparadkar5407 2 года назад

    अवर्णनीय निवेदिका दोघी

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 2 года назад +1

    I like very much mangalatai .tyana padmbhushan or padmvibhun .kadhi milnar tyana. Karan tyanche working khup mote ahe.

  • @sdongre7766
    @sdongre7766 3 года назад

    Sunder mulakhat

  • @bharatinaik4737
    @bharatinaik4737 2 года назад

    आपले अनुभव ऐकून कान तृप्त झाले.आपण बोलतचं राहावे आणि आम्ही ऐकतच राहावे.दोघींना मनापासून नमस्कार 🙏🏼🙏🏼 धन्यवाद 💐💐

    • @prakashpurkar3221
      @prakashpurkar3221 2 года назад

      अप्रतीम कार्यक्रम!! दोघीजणी उत्स्फूर्तपणे दाद देत आहेत. मनमोकळी मुलाखत देणे आणि घेणे म्हणजे काय? याचं सऊदाहरण आहे हा कार्यक्रम!! फारच वेगळा अनुभव!! धन्यवाद!!

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 2 года назад

    आनंदी दिवस

  • @meeramohite8808
    @meeramohite8808 3 года назад

    मं- मंतरलेले
    ग - गमते
    ला - लाख मोलाचे

  • @vaishalisutar3826
    @vaishalisutar3826 2 года назад

    साथ घालशील तेव्हांचं
    येईन ,
    जितकें मागशील तीतकेच
    देईन
    आणी दिल्या नंतर देहा मागल्या
    सावली सारखी निघुन जाईल