फार सुंदर कार्य ! आज आपल्या देशातील लोकांना गाईचे दूध ,तूप,मिळत नाहीं जे नुसते पदार्थ नाहीत तर औषधी गणधर्मामुळे अनेक रोग दूर होतात हे आदरणीय राजीव दीक्षित यांनी सिद्ध केले आहे त्यामुळे आपल्या कार्यास सलाम .
साहेब तूमच्यामूळे 40 गाईचे प्रान वाचले नाहीतर भाकड गाई शेतकरी कोणता घेतच नाही आस पूर्ण जगात झाल ना एकही गाय खाटकाला जाणार नाही भरपूर गोशाळा निघाल्या पाहीजे जेने करून त्या गाईपासून दूध नाही मिळणार पन नफा नक्की मिळनार
गो माता नितेश औझा आपल्या या कार्यामुळे आपणांस प्रणाम मी सेवा निवृत्त शिक्षक आहे मी सध्या झिरोबजेट नैसर्गिक शेती मा सुभाष पालेकर सर यांच्या मार्गदर्शानुसार शेती करत आहे माझ्या कडे 4 खिलार गाई आहेत मला त्या गाई पासून मिळणाऱ्या गोमूत्रा पासून साबण तयार करवायच आहे तर आपण त्या बाबत एक विडिओ यौ ट्यूबवर ध्यावा हि विनंती
Good morning to you and your family and friends also tc ओझा साहेब तुम्ही खूप खूप छान अतिसुंदर काम करत आहेत धन्य ते मायबाप. आपल्या या गो संवर्धन करणे आणि गोमूत्र अर्क आणि इतरही काही औषधी उपयोग होईल असे खूप काही शिकायला मिळाले आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुमच्या सर्वांच्या करिता धन्यवाद आपल मोबाईल नंबर द्या मला तर हवा आहेच पण आपल्या पासून प्रेरणा घेऊन या अशाच प्रकारे देशी गायीचे संवर्धन करणे हे एक कालाची गरजच आहे आणि म्हणून शासनाने आपल्या गरिब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती ना मजूरवर्ग यांच्यासह सर्व गावांत प्रत्येकी एका तरी गायीचे संवर्धन करणे यात काही मदतीचा हात पुढे करून दिलासा मिळाला पाहिजे त्यासाठी शासनाने पंतप्रधान यांनी पंजाब हरयाणा राजस्थान गुजरात राज्यातील गोपालकाना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आपलया योजनांची माहिती देण्यात. येऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकरीवर्ग आणि शेतीचे आरोग्य सुधारणा साठी काही तरी प्रयत्न करा आणि मार्गदर्शन करा ही विनंती जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे वंदे गो मातरम गो माता की जय हो ओझा यांनी केले ल्या अतिसुंदर कामात अधिक यशस्वी होण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना
Hariom Ojha bhai Mai Maji Sainik Senior Citizon Belgaum KARNATAKA se Apki Goshala ke Darshan karna Chahta hoon Ap please Guid karenge Yahi Apekasha.Hariom
Thank you Mr Oza You have proven Kelyane Sarva Kahi hote Adhi Kelechi pahije, and you have done it .I like it Actually when we were in our taluka we had cowor buffalo at home and we were taking care and our family was getting sufficient milk from it for ten to twelve members Also fertilizer from cow dunk and we all were working all for our pet animals cow or buffello Now it's not possible in city but those who are having facilities they should take it opportunity or god gift to them and take realenjoy from it
साहेब...खूप खूप सुंदर काम.....आपल्या कार्यास लाख लाख सलाम....
राजीव भाई दिक्षित....! 😭🙏🏻
ऐसा माणुस होणे नाही
Very nice God bless you go mata ki Jay vanday dhenu mataram 9561632168
फार सुंदर कार्य ! आज आपल्या देशातील लोकांना गाईचे दूध ,तूप,मिळत नाहीं जे नुसते पदार्थ नाहीत तर औषधी गणधर्मामुळे अनेक रोग दूर होतात हे आदरणीय राजीव दीक्षित यांनी सिद्ध केले आहे त्यामुळे आपल्या कार्यास सलाम .
गौ सेवा हीच खरी राष्ट्र सेवा आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम🧡🧡🧡🔥🔥🔥
साहेब तूमच्यामूळे 40 गाईचे प्रान वाचले नाहीतर भाकड गाई शेतकरी कोणता घेतच नाही आस पूर्ण जगात झाल ना एकही गाय खाटकाला जाणार नाही भरपूर गोशाळा निघाल्या पाहीजे जेने करून त्या गाईपासून दूध नाही मिळणार पन नफा नक्की मिळनार
Jai Gurudev !channach upkram
Ami sahabhagi houu shakato.
All over saglikade pohachala pahije.
9869116051. VANDANA GALINDE
राजीवभाई खरच खुप मोठं व्यक्तिमत्व होते
Khupppppp changl kam Kel ,bhau
raji dixit ji amar rahe
ओजा सर खरच भारी काम करताय
लोकांना गरज आहे शेन्द्रिय वस्तूची
Khupach Changle Kam tumhi karat ahat, Mi Dekhil Mazya Gavi Devni Jatichya 5 Gayinche Sangopan Karto. Ambijalgaon, Ahmednagar. Tumchya Pudhil Vatchalis Mazya Shubhechchha....! Great Job...!
Hats off to you. Baghun khoop chan watale. U r an inspiration. Best wishes.
धन्यवाद .
राजीव दिक्षीत एक महान व्यक्तिमहत्व
गौ माता राष्ट्र माता आहे
🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम🧡🧡🧡
धन्यवाद..
जय गौमाता खरच खुप छान धंन्यवाद.
गो माता नितेश औझा
आपल्या या कार्यामुळे आपणांस प्रणाम
मी सेवा निवृत्त शिक्षक आहे मी सध्या झिरोबजेट नैसर्गिक शेती मा सुभाष पालेकर सर यांच्या मार्गदर्शानुसार शेती करत आहे
माझ्या कडे 4 खिलार गाई आहेत मला त्या गाई पासून मिळणाऱ्या गोमूत्रा पासून साबण तयार करवायच आहे तर आपण त्या बाबत एक विडिओ यौ ट्यूबवर ध्यावा हि विनंती
Excellent work ..salute to Rajiv bhai dixit for such inspiration
Hats off to you Sir. Tumcha saekhi lok ahet ajun tyach ch khup naval ahe. Thanks to you sir.
Good morning to you and your family and friends also tc
ओझा साहेब तुम्ही खूप खूप छान अतिसुंदर काम करत आहेत धन्य ते मायबाप.
आपल्या या गो संवर्धन करणे आणि गोमूत्र अर्क आणि इतरही काही औषधी उपयोग होईल असे खूप काही शिकायला मिळाले आहे
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुमच्या सर्वांच्या करिता धन्यवाद आपल मोबाईल नंबर द्या मला तर हवा आहेच पण आपल्या पासून प्रेरणा घेऊन या अशाच प्रकारे देशी गायीचे संवर्धन करणे हे एक कालाची गरजच आहे आणि म्हणून शासनाने आपल्या गरिब शेतकरी कुटुंबातील व्यक्ती ना मजूरवर्ग यांच्यासह सर्व गावांत प्रत्येकी एका तरी गायीचे संवर्धन करणे यात काही मदतीचा हात पुढे करून दिलासा मिळाला पाहिजे त्यासाठी शासनाने पंतप्रधान यांनी पंजाब हरयाणा राजस्थान गुजरात राज्यातील गोपालकाना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आपलया योजनांची माहिती देण्यात. येऊन महाराष्ट्र राज्यातील शेतकरीवर्ग आणि शेतीचे आरोग्य सुधारणा साठी काही तरी प्रयत्न करा आणि मार्गदर्शन करा ही विनंती
जय जवान जय किसान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
वंदे गो मातरम गो माता की जय हो
ओझा यांनी केले ल्या अतिसुंदर कामात अधिक यशस्वी होण्यासाठी परमेश्वराला प्रार्थना
जय गौमाता जय गोपाल जय हो पथमेडा धाम भक्त वत्सल प्रभु दीन दयाल जयश्री राधे राधे। हार्दिकअभिनंदन आणी शुभकामनाएँ।
खूप छान सर
खूप छान आहे सर अभिनंदन
Nilesh Sir. I want to attend training session at your Gowshala. Kindly guide. Regards.
Khup chan, Nitesh dada.
गौभक्त नितेश ओझा यांना शत शत प्रणाम
I had start also goshala but i had not knowage to do more may i get any help from any to do more something special
Hats off sir...i m also interested in it
खुप चांगले काम करीत आहात आपण
Khup khup sundar.. manapasun namaskar nitesh bro.. where r u from which place
great nitesh b tula lakh lakh salam .. great beta. tu shrikrishn aahes .
Dant manjan kse milel pl riply
खरंच खूप पुण्यांच काम तुम्ही करत आहात खूप खूप शुभेच्छा
Hariom Ojha bhai Mai Maji Sainik Senior Citizon Belgaum KARNATAKA se Apki Goshala ke Darshan karna Chahta hoon Ap please Guid karenge Yahi Apekasha.Hariom
We all dream same You actually did it !!
नमस्कार भाऊ
आपले काम प्रशंसनीय आहे .
Tumchya karyal koti koti pranam
how to visit
nitesh ova
great
Sir khupch chan
सर खुपच छान👌👍👍🙏
कृपया मला पण मार्गदर्शन करा
Very nice sir.
सर नमस्कार
आपल्या गौमता पालन /सेवा /सववर्धन कार्याला
🙏सदर प्रणाम🙏
Niteshi yoy have keep Shree Rajiv Dikshitji alive through your work ....hats off to both of you.
नमस्कार साहेब आपले काम कोतूक करण्यासारखे आहे सलाम तुम्हाला
Good work
Great guruji
Jay gaumataki sr
Thank you Mr Oza You have proven Kelyane Sarva Kahi hote Adhi Kelechi pahije, and you have done it .I like it Actually when we were in our taluka we had cowor buffalo at home and we were taking care and our family was getting sufficient milk from it for ten to twelve members Also fertilizer from cow dunk and we all were working all for our pet animals cow or buffello Now it's not possible in city but those who are having facilities they should take it opportunity or god gift to them and take realenjoy from it
Khup chhan kam sir 👍
aamhihi zero buget natural farming karato. subhash palekar gurujina aik
Khop chan apan vish mukt Ann tayar karta tq
खूप छान दादा
aaplyala salam
Khup chhan kam kartay sir tumhi
खुप छान सर..मला पण करायच आहे, तुम्ही मार्गदर्शन करा
जय जवान जय किसान जय हिंद 💐💐🙏🙏🚩🚩
Sanjay Sabale
मी आठवीत आहे मी पण काही दिवसात गोपालन करणार आजिबात गाई कतल खाणत जाउ देणार नाही खिलार तर नाहीच नाही
Good.. keep it up..
Sar apalyala Jay hind
Naic wark bahu
संपर्क क्रमांक मिळेल
Apan Rajiv Dixit ji Che nav Roshan karatayet dhanyavad saheb
I want to do it sir
very nice
खूपच छान
Very good
Very nice ojha brother
Good work and good benefits
sir please adwise kru shkata ka.Rekha patil
Nice sir,
वा!आगेबढो
सर मी आपल्याला भेटायला येणार आहे.
मला योग्य मार्गदर्शन करा.
आमच्याकडे 30 गोवंश आहेत.
प्रोजेक्ट काहीच सुरु नाहीत.
सुभाष महाराज परभणी
खरंच आदर्श घेण्या सारखा आहे तुमचा नंबर दिला तर बरे होईल साहेब धन्यवाद 🙏
मला तुमचे देशी गायीचे प्रॉडक्ट कुठे मिळतील
Very good n very brave decision
नमस्कार नितेशजी गोमुत्र अर्क तयार करताना गोमुत्र भरलेला माठ आणि त्यावर पुन्हा माठ ठेवल्यावर वाफ बाहेर येऊ नये म्हणुन काय लावलात ते??
सचिन सवाई
संपर्क: 9373773371
सचिन सवाई
Super
नमस्कार सर
Sair he banvaychi paddhat sangal ka?
साहेब आमची दहा एकर शेती आहे शाहूवाडी कोल्हापूर भाडेतत्त्वावर आहे आहे काय
Salute to nitish oza.
वा खूप छान
nice work sir
Great sir , mobile no ahe ka
ग्रेट वर्क सर
Tumachi shakha aani kuthe aahe ka mi akola mh
खुप छान काम करत आहेत 👍
Khup mast news
wow bhu
सुपर
सर माझ्याकडे गोशाला आहे व भाकड गाई साभाळीत, आहे तरी मला तुम्हचे मार्गदर्शन मिळालेतर, संस्था ट्रस्ट आहे मो न मिळालातर,खुप बर होईल
chyaan ..
Waaah😊
Nice work sir
Rajiv Dixit is Great person ever love u sir
well done very good work
salute you
Nice work sir..
Shubham Pande
🙏 जय श्री कृष्ण 🙏
नितेशजी आम्हाला गोशाळा उभारायची आहे
सर नमस्कार
Great work !
Saheb salute hattsof