जय महाराष्ट्र,समस्त नेत्यांना हात जोडुन नम्र विनंति कोणत्याही कारणाने आपसांत वाद करू नये,आपल्याला हुकूमशाही मोडून काढायची आहे,आम्हीं सामान्य शिसैनिक व सामान्य जनता आपल्या पाठीशी नाही,तर आपल्या व उद्धव साहेबांचे बरोबरच आहोत, जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शीट निवडून येणार कोणी कितीही तानवा पण येणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शीट जळक्या लोकांची असी फाटेल की शिवण्यासाठी जागा सुद्धा राहणार नाही
सामान्य कार्यकर्ते उन्हात फिरतात आणि नेते मंडळी व्हॅनिटी व्यानं मधून आठवा ते दिवस कार्यकर्ता जागा हो नोकरी धंदा शेती काहीही करा पण स्वतः साठी स्वतःच्या कुटुंबासाठी यांच्या मागे लागू नका. कटू आहे पण सत्य आहे.
जयमहाराष्ट्र खरी ओरिजनल शिवसेना ही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच म्हणजे माजी मुख्यमंत्री व ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे 👍❤️🙏 आणि दोन्ही नेते आम्हाला प्रिय आहेत 👍❤️🙏 छत्रपती संभाजीनगर मधून खैरे साहेब किंवा दानवे साहेब ❤️🙏🚩 कोणीही उभे राहिले तरीही त्यांना निवडून ✌️💪आणण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतीलच 👍💪✌️❤️🙏🚩
या पैकी एकाला उमेदवारी मिळणार, दुसरा नाराज होणार...... पण.........दोघात कोणी ही उमेदवार असुदे पडणार च.......... कारण बारामती च्या म्हणल्या ची संगत......... जय महाराष्ट्र
दानवे साहेब तुम्ही आमदारकी करा व पक्षाचे जेष्ठ खैरे नेते आहेत त्यांना खासदार कि लढवु द्या पक्ष अडचणीत आहे हे दोघांनी लक्षात ठेवा हि माझ्या सारख्या शिवसैनिकांची विनंती
आंबादास जी खरच तुम्ही खूप छान काम करत आहे विरोधी पक्ष नेता म्हणून.. खैरे जे तुम्ही वयक्तिक फायदा बाजूला ठेवून पक्षा साठी काम करा.. ह्या वेळेस उद्धव साहेबाना छत्रपती संभाजी नगर ची लोकसभा सीट भेटली पाहिजे.
दानवे साहेब तुम्ही विरोधीपक्षनेता म्हणून तुमचे काम उत्तम आहे हातातील सोडून पळत्याच्या मागे धावु नका
ये बात है खास भाऊ बरोबर👌👌👌
खैरे साहेब आपली २५वर्षाची कारकीर्द पहिली तर आपणास लोक मते देतील असे वाटत नाही,आंबदास दनवेसहेबांचे योग चांगले आहेत असे वाटते.
उद्धव साहेब ठाकरे जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल उद्धव ठाकरे साहेबांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात 🚩🚩🚩🚩🚩
बरोबर माझी पण हीच इच्छा🙏🙏🙏
आम्ही बोलतो भांडतो आणि परत एकत्र येतो ऐका यांचं आणि आम्ही कार्यकर्ते एकमेकांचे डोकं फोडतो खर बोलल्या बद्दल धन्यवाद खैरे साहेब
गेल्या वर्षी दोघांच्या वादात तिसर्या चा फायदा झाला ना आता या वेळेस विचार करा एकीच बळ दाखवा
आता पण तसेच होणार
खैरे साहेब मोदी साहेबाच्या लाट मध्ये निवडून नाही आले तर आता काय येणार
खैरे साहेब आता शांत बसा आपले वय झालेआहेदानवे साहेबांना संधी द्या
गेल्या वेळेस जी चुक झाली ती पुन्हा करु नका नाही तर तिसऱ्या चा लाभ होईल
॥ जय महाराष्ट्र ॥
जय महाराष्ट्र 🚩🚩🔥🔥
अशी पत्रकारिता ज्वलंत मुद्द्यावर केली तर बरं झालं असतं खूपच पांचटपणा पत्रकाराचा
😂😂😂😂
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤
Mim.❤❤❤❤❤❤❤❤
कोणाच्या समस्या सुटणार ?तुमच्या समस्या सुटणार, जनतेच्या नाही.
मोदींना दोन वेळा निवडून दिल्यावर किती प्रश्न सुटले
@@ajitmohite4857khaire साहेबांनी खुप विकास केला, 4 टर्म मधे
घंटा😅😅
या पैकी कोणीही उभे राहिले तरीही पडणार
Salute both of you 🎉
हे खरे शिवसैनिक आहेत कशी भारतीय जनता पक्षाची जिरवली आहे
Futali Shivsena. Ani jirali BJP chi 😅
वॅनिटी तर पाहिजे सायबाला 😂😂
वेळ जास्त जातो म्हणे... आरे काम कायेत त्याला
अंतर्गत वाद आहे यांच्यात, हे तर स्पष्टच दिसते 😂😂
उमेदवार कोणी ही असो निवडून फक्त उध्दव साहेबांची शिवसेना येणार हे नक्की
Sc distoy tu
सॅल्यूट दोघांनाही ❣️
हॆ चं रोल मॉडेल अक्ख्या महाराष्ट्र मध्ये घडायला हवेय ❤
जय महाराष्ट्र,समस्त नेत्यांना हात जोडुन नम्र विनंति कोणत्याही कारणाने आपसांत वाद करू नये,आपल्याला हुकूमशाही मोडून काढायची आहे,आम्हीं सामान्य शिसैनिक व सामान्य जनता आपल्या पाठीशी नाही,तर आपल्या व उद्धव साहेबांचे बरोबरच आहोत,
जय महाराष्ट्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शीट निवडून येणार
कोणी कितीही तानवा पण येणार तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शीट
जळक्या लोकांची असी फाटेल की शिवण्यासाठी जागा सुद्धा राहणार नाही
Jay Maharashtra saheb
काय वेळ आलीये 😂😂😂
लाचारी बंद करा आता तरी... २०२४ नंतर घरी बसणार तुम्ही 💯💯💯
Tuza baap jalil distoy
Bjp cha kutra😂
दानवे साहेब आपण पुढे मंत्री होताल त्या मुळे खैरेच खासदार ❤
जय महाराष्ट्र ❤
खासदार इम्तियाज जलील जिंदाबाद
हे दोघे एकमेकांनचे तगंड्या ओढतील आणि तिसराच निवडुन येईल
आग लावणारे पत्रकार 😄
सामान्य कार्यकर्ते उन्हात फिरतात आणि नेते मंडळी व्हॅनिटी व्यानं मधून आठवा ते दिवस कार्यकर्ता जागा हो नोकरी धंदा शेती काहीही करा पण स्वतः साठी स्वतःच्या कुटुंबासाठी यांच्या मागे लागू नका. कटू आहे पण सत्य आहे.
जयमहाराष्ट्र खरी ओरिजनल शिवसेना ही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच म्हणजे माजी मुख्यमंत्री व ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे 👍❤️🙏 आणि दोन्ही नेते आम्हाला प्रिय आहेत 👍❤️🙏 छत्रपती संभाजीनगर मधून खैरे साहेब किंवा दानवे साहेब ❤️🙏🚩 कोणीही उभे राहिले तरीही त्यांना निवडून ✌️💪आणण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतीलच 👍💪✌️❤️🙏🚩
तुम्हाला दोघांना जनता पाडणार भवतेक जलिल पुन्हा खासदार होनार
Jai Maharashtra
पत्रकार बंधुंनो आमच्या सेनेच्या नेत्यांमध्ये भांडण लावायचं काम करू नका उद्धव साहेब जो उमेदवार देतील तो सर्वांना मान्य असेल
संदीपान भुमरे भावी खासदार
तुम्ही लोड नका घेऊ....
इम्तियाज जलील साहेब च निवडुन येतील 🚩
दोघांपैकी कोणीही ऊभा रहा ...102 टक्के पडणारच आहे
ठाकरे संपणार आहेत त्यामुळे यांच्या बडबडीला अर्थ नाही
😅😅😅 big jog
नक्कीच तुम्ही दोघ बदल करणार.काय बोलतात कळत का
Great anchor कृष्णा
आग लावणारे पत्रकार 🔥🔥😂😂
फक्त ऊध्दव साहेब
❤❤❤❤❤❤ येणार फक्त उद्धव ठाकरेच उमेदवार ❤❤❤❤❤❤❤❤❤
तिकीट कोणालाही भेटो पण येणार एक पण नाही
लोकसभेचे उमेदवारीसाठी दोघांची इच्छा प्रबळ वाटते फक्त उद्धव ठाकरे व ठपका ठेवायचा वेळ आल्यावर समजेल सत्तेसाठी काही पण
Tu bjp cha kurta distoy
What you are saying 😅
महाविकास आघाडी साठी चंद्रकांत खैरे हेच योग्य उमेदवार आहेत.
वेनेटी वैन माधे ऐश करा मात्रा amala सादी बस माधे पन जगा नाय भेटत,
या पैकी एकाला उमेदवारी मिळणार, दुसरा नाराज होणार......
पण.........दोघात कोणी ही उमेदवार असुदे पडणार च.......... कारण बारामती च्या म्हणल्या ची संगत.........
जय महाराष्ट्र
दानवे साहेब योग्य उमेदवार आहे तरुण लोकांना आता संधी दिली पाहिजे
दोघांच भांडण अणि जलीलचा लाभ होईल😂
सर्वच जय भिम जय मिम ने मिळुन आपल्या औरगंजेब चा
हिन्दुं चा खासदार पाडुन जलिल साहेब ला आणलं पाहिजे, जय भिम जय भिम,जय मिम
वारे पत्रकार खाजवून खाजवून फक्त प्रश्न विचारतात. काहीच निघत नाही. छान मनोरंजन करतात. जय एबीपी माझा .जयमहाराष्ट्र.
दोघा मान्यवरांना मानाचा जय महाराष्ट्र
श्री दानवे साहेब तुम्हाला तिकीट मिळो. श्री खैरे साहेब तुम्हाला संधी दिली आहे. नाहीतर जाधव साहेबाना द्यावे.
व्हॅनिटी व्हॅनच लोकार्पण म्हणे.....😂😂😂
Jaleel punha newdon yenar 100%
व्ह्यानीटी व्ह्यान चे लोकार्पण.
काय जोक करताय???
तुमच्या नेते मंडळी साठी बनवली आहे.
सामान्य जनतेला काय उपयोग??
जोक पण भारी करतायत हे लोक.
😂😂😂😂😂😂😂😂
दोनहि नेते अत्यंत समजदार, हुशार आणि चांगले आहेत. जय महाराष्ट्र.
ओन्ली इम्तियाज जलील
भांडणे कशी लावावी ही मीडीया कडून शिकाव
İmtiyaz jaleel ❤
दोघंही अगवपना करू नका,, परिसथितीनुसार वागा,, वेळ वाईट आहे,,,, अणि हो लढेल त्याला फुल्ल सपोर्ट करा
जलील साहेबच निवडून येणार
Barobar saheb
दोघांना शुभेच्छा पण एक दिल्याने काम करा आणि उद्धव साहेबाचे हात बळी करा
कार्यकर्त्यांचे घरी संडास बाथरूम नाही आणि निघाला लोकसभा लसवायला 😂😂😂😂
इम्तियाज जलील पुढील खासदार
दोघ पण निवडून येणार नाहीत😂
Tuzya aai la ubhe kar
Ti nivdun yeil 😂
जिकंणार भा ज प
Imtiyaz jalil 2 baar
याला आजुक आपेकशा आहे
चंद्रकांत खैरे कट्टर माणूस ये तिकीट द्या अगर नका देऊ शिवसेना सोडणार नाही 🚩🚩
दानवे दमदार व्यक्तिमत्व ❤
खैरेंनी आता आराम करावा ,खुुप काम केलय आतापर्यंत।
खैरे खासदार होनार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
दोघे पण महाफडतुस 😂😂😂😂😂😂😂
फडतूस नाव हे अनाजी पंथाला आधीच लागलं आहे भक्ता 😂
जय जिजाऊ जय शिवराय
जय महाराष्ट्र शिवसेना झिंदाबाद
चंद्रकांत खैरे साहेबांना द्या
दानवे साहेब तुम्ही आमदारकी करा व पक्षाचे जेष्ठ खैरे नेते आहेत त्यांना खासदार कि लढवु द्या पक्ष अडचणीत आहे हे दोघांनी लक्षात ठेवा हि माझ्या सारख्या शिवसैनिकांची विनंती
चंद्रकांत खैरे योग्य उमेदवार
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
खैरे जी
Only 💪🏻💪🏻💪🏻अमित भाऊ भुईगळ
एकाने विधानसभा एकाने लोकसभा लढावा
खैरे साहेब आणि दानवे साहेब तुम्हाला प्रश्न काय विचारलाय कि ठाकरे बरोबर या गाडी लोकसभेला कोण फिरणार
खैरे जिंदाबाद
खासदार होणार तर ठाकरे गटाचाच
🎉🎉❤❤❤असेच राहा
Jalil hynna ghetla asta tr ky zal asty ...te pn lokprtinidhi ahet na
मा.चंद्रकांतजी खैरे आणि अंबादासजी दानवे हे दोघेही पराभूत होणारे उमेदवार ठरणार. ऊबाठाने श्रीमती देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना दिले गेले पाहिजे.
आंबादास जी खरच तुम्ही खूप छान काम करत आहे विरोधी पक्ष नेता म्हणून.. खैरे जे तुम्ही वयक्तिक फायदा बाजूला ठेवून पक्षा साठी काम करा.. ह्या वेळेस उद्धव साहेबाना छत्रपती संभाजी नगर ची लोकसभा सीट भेटली पाहिजे.
Wiw min
दानवे साहेब तुम्ही राज्याच्या राजकारनात असावे असे आमची इच्छा आहे सीनियरिटी म्हणून चंद्रकांत दादा खैरना केन्द्रात पाठवावे 🙏🏻
हर्षवर्धन जाधव यांना विचार कोण होईल लोक अस
दादा काम चांगल आहे. पोटतिडकीने जनतेची प्रश्न मांडतात. 🚩🚩🚩🚩🚩 एक चांगले विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला मिळाळे. 🚩🚩
दोन्ही एक निष्ट नेते आहेत कोणाला ही तिकिट मिळो एकमेकाला साथ द्या
प्रश्न काय आहे तुम्ही उत्तर काय देताय
मराठा आरक्षनाला विरोध करणाऱ्यांना पाडणार 🔥🔥✌️✌️ तुम्ही किती तयारी करा.... आम्ही ठरवणार तुम्ही नाही....
🎉🎉🎉🎉🎉
कोणीही लढा पण उद्धव साहेबांचा भगवा फडकला पाहिजे