भारत च्या account ला जाऊन बघ दादा... भारत विन आहे तर आहे... सुंदर पण आपलाच आणि भारत पण आपलाच.... शेवटी ते मुक जनावर आहे... आपण जे राहिलाय त्याला एक नंबर बोलायचं..
तसा नियमाप्रमाणे सुंदर ने १ नंबर केलेला आहे.. भारत आणि काशी खाली तास सोडले होते..खोटे वाटत असल्यास sharyat adda या youtube channel वर फायनल ची ड्रोन ने केलेली व्हीडीओ टाकलेली आहे ती बघा.. ruclips.net/video/C7EGUd_qjl4/видео.html
खूप खूप धन्यवाद प्रथम चॅनेल व गुरूजी चे आपला आवाज लय भारी काळजा ला भिडणारा आम्हाला घर बसल्या शर्यत बघायला मिळते आपली भेट होईल का आम्ही पण रामूश वाडी चा महदया प्रथम मालक आमच्या गावाचे आहेत
मैदान झालं तेव्हा पासून व्हिडीओ ची वाट बघतोय ....मुळात हा नाद होताच पण तुमच्यामुळ त्याची गोडी लागली ....गावात लोकांना वाटत की मी यातला अभ्यासु माणूस आहे ....पण त्यांना माझ्या अभ्यासच आणि आवडीचं कारण नाही माहित ..ते म्हणजे खिल्लार कॉव youtube
घाडगे पाटील नमस्कार 🙏 मुलाखत 1 नंबर, चालु मैदान पाहण्यापेक्षा ही माहिती पाहिला खुप मजा आली, कारण ड्राइवर, बैल, आणि बैल मालक हे ही पहाता आले. याच्या मध्ये ते शिक्षक कोण होते, छान बोलले, बैल मालकाचे बोलणे असे असावे, अस मला वाटतं. धन्यवाद 🙏
Tya bailacha history ani tyach naw kon ghet nahi ase kadhi jhalech nahi uda gaoutam bhaiya dilip driver daivat govekar parat ajun baryach jananchya todun te naw aiklay
अंजीर चे मालक अतिशय शांत बोलतात अतिशय शांत स्वभावाचे वाटतात बैलगाडी क्षेत्रामध्ये अशा शांत डोक्याच्या लोकांचीच गरज आहे.
अंजीर बैलांचे मालक जाधव सरांची खूप छान मुलाखत झाली.. अतिशय मुद्देसूद
बैलगाडीक्षेत्राची विषयी माहिती दिली..
बैलगाडा शर्यत क्षेत्रात रथी महारथी झाले पण,
माझ्यासाठी बैलगाडा शर्यत क्षेत्रात एकच देव
मला बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा
सोनारपाड्याचा मोठा सोन्या 👑 ❤️
सोन्या 5050 मला पण ह्यानेच वेड लावले, आणि तुम्हाला सांगतो घाडगे साहेबाना पण सोन्याच लय आवडतो त्यांचे विशेष प्रेम आहे खिल्लार वर
Motha Laxya
Mala bharat sunder Sonya ani balma ne ved Laval sharyatich
Bhau maza pn hach seen ahe motha Sonya Ani bakasur naad ch khula❤️🔥🔥
Sonya❤
तुमच्या नजरेतून मैदान बघितल्या शिवाय मैदान पूर्ण झाल्या सारखं वाटत नाही शेठ.....एक नंबर घाडगे दादा..❤️
you tube वरील सगळ्यात भारी चॅनल आणि दादा तुमचा आवाज आणि प्रश्न विचारायची पद्धत खूप भारी🙌🌎
मैदानात यायला नाही जमले की तुमच्या व्हिडीओ ची वाट बघतो आम्ही सगळे मैदान डोळ्यासमोर उभं राहतं..मस्त व्हिडिओ🙏
🐂सोन्या 5050🐂 fan club 1 like 👍👍❤️आपल्या लाडक्या ❤️सोन्यासाठी❤️🦁king सोन्या🦁
🐂
पब्लिकचा बादशहा only निसर्ग गार्डन कात्रज यांचा हिंदकेसरी सुंदर
निकाल बरोबरीत होता कमिटी ने निकाल बरोबरीत देयाला हवा होता...सुंदर भारत चा....🔥
king आहे सुंदर...नाद करायचा नाही ...
माळशिरस एक्सप्रेस अंजीर इस्लामपूरकरांचा माणदेशी खिल्लार जातीचा सुंदर बैल..
माणदेशी खिल्लार, नाद खुळा 👍🏼👍🏼👍🏼
दादा आम्हाला तुमच्या video ची खूप आतुरता असते o लवकर येऊ द्यात जरा 🤩
किंग सुंदर😍💓
1no video
Ya ch. videonchi saglech vat pahat astat ,nikal samna ahe sundar
Sir bagad &sundar chya gatachi drone video ahe ka
हिंदकेसरी सुंदर ❤️👑
Saheb bharat Kashi var lay jor hota tumcha..Ek number abhyas
आजच्या मैदानाच खऱ्या अर्थाने विजेता हिन्द केसरी मांगडे तात्या चा सुंदर आहे
भारत च्या account ला जाऊन बघ दादा... भारत विन आहे तर आहे... सुंदर पण आपलाच आणि भारत पण आपलाच.... शेवटी ते मुक जनावर आहे... आपण जे राहिलाय त्याला एक नंबर बोलायचं..
खर आहे तुंमच
भावा भारत ची गाडी लोबी टच आहे
तसा नियमाप्रमाणे सुंदर ने १ नंबर केलेला आहे.. भारत आणि काशी खाली तास सोडले होते..खोटे वाटत असल्यास sharyat adda या youtube channel वर फायनल ची ड्रोन ने केलेली व्हीडीओ टाकलेली आहे ती बघा..
ruclips.net/video/C7EGUd_qjl4/видео.html
मैदानात आल्यासारखं वाटल व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद सर
कसा पळाला त्यापेक्षा कसा लटला याला महत्वाच हाय .🙏🙏 चांगल्या बैला बरोबर पळालाशीवाय कळतपन नाय आपला बैल कुठपर्यंत आहे
सर ड्रोन च्या व्हिडिओ सुंदर व बागड च्या गटा ची व्हिडिओ ची लिंक सोडा ना sir
सुंदर ची मुलाखत घ्या कात्रज
गाडीचे ड्रायव्हर बघितले मोठ्या मैदानात गाडी पळवणे हे खूप अवघड आहे सचिन मामा बारीक ड्रायव्हर यांना माझा मानाचा मुजरा
नमस्कार दादा आज तुम्ही सविस्तर पूर्ण बैलांची नावे सांगून जी व्हिडिओ बनवले खरोखरच कौतुकास्पद आहे
करंजेपुल ची शान ट्रिपल हिंद बाजी❤️👑
Mast video banvata tumi👍👍👍❤❤❤👌👌👌
अतिशय सुंदर मुलाकात
राव तुमचा आवाज खुप छान आहे तुमची बैला बदलची खुपच माहिती आसते तुमच्या channela jasti jast subscribe houdet
सुंदर 👑
खूप खूप धन्यवाद प्रथम चॅनेल व गुरूजी चे आपला आवाज लय भारी काळजा ला भिडणारा आम्हाला घर बसल्या शर्यत बघायला मिळते आपली भेट होईल का आम्ही पण रामूश वाडी चा महदया प्रथम मालक आमच्या गावाचे आहेत
या पळस गाव ला तालुका खटाव जिल्हा सातारा
हॉटेल ग्रँड पुरंदर च्या पुरंदर ची मुलाखत घ्या मस्त पळतो फायनल लां होता शेपटी वर करून पळतो
मोठी घरची दावन आहे मुलाखत तर झालीच पाहिजे
मैदान झालं तेव्हा पासून व्हिडीओ ची वाट बघतोय ....मुळात हा नाद होताच पण तुमच्यामुळ त्याची गोडी लागली ....गावात लोकांना वाटत की मी यातला अभ्यासु माणूस आहे ....पण त्यांना माझ्या अभ्यासच आणि आवडीचं कारण नाही माहित ..ते म्हणजे खिल्लार कॉव youtube
One and only King Sundar ❤️❤️👑👑
Sundar 👑👑👑
Kingmaker baaji👑👑
Khillar cow best channel on you tube❤❤
मला विश्वास होताच तुमच्या वर तुम्ही सुंदर ❤️चा फोटो video चा start ला ठेवणार 😄
मस्त खुप छान 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
Kadakk video
बागडची मूलाखत घ्या
धनु सर 1 नंबर बोलला तुम्ही ✌✌
आमच्या गावचा बैल आहे आंजीर ✌✌✌
Thanks
Dilip driver jr sindarchya gadiv aste tr ek number kela asata sundarne
घाडगे पाटील नमस्कार 🙏
मुलाखत 1 नंबर, चालु मैदान पाहण्यापेक्षा
ही माहिती पाहिला खुप मजा आली, कारण ड्राइवर, बैल, आणि बैल मालक हे ही पहाता आले. याच्या मध्ये ते शिक्षक कोण होते, छान बोलले, बैल मालकाचे बोलणे असे असावे, अस मला वाटतं. धन्यवाद 🙏
जाधव सर इस्लामपूर माळशिरस हे शिक्षक आहेत धन्यवाद 🙏
Bagad chi mulakhat ghya rao bail cagla paltoy🎉❤
तुमच्या चॅनेल चा बैलगाडी वरील बंदी उठवण्या साठी खूप मोलाचा वाटा आहे
धन्यवाद 🙏
छान चित्रीकरण केले 👌👍
Tumchya video kiti vela bghitlya tri bghuch vatatat❤❤
Khup chan, final ka nahi dakhavale?
घाडगे साहेब तुम्ही कोणत्या गावचे आहेत
पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा
धन्यवाद साहेब
किकवीच्या सोन्याची मुलाखत घ्या
❤️🔥👍
दिवासाच्या उजेडात पंढरी शेठ फडके यांची पुन्हा एकदा मुलाखत झाली पाहिजे
Please 🙏
1 number mulakhat 👏
दादा तुमचं मुळे सगळी माहिती आम्हाला भेटते तसेच बैल बैलाचे नाव पण समजते
Mst ahe video
Saglyanchya video mde sunder cha pic asto. Brand ch vegla ahe King cha.
धन्यवाद ..❤
@@buntymangade7265 Amhi Sunder Premi❤️❤️
या खेळातील विविध संज्ञा जसे गट , खेळाचे नियम या बाबत video बनवा
Titvi chi pn malakhat gha ki
King baksur
Khiller cow ek number...
💐💐
Only अंजिर group islampur express ❤❤❤
ओन्ली bharat
👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
Jadhav sarancha ek no bail islampur karancha ajir......
Tumala sk patil yanchya pakshachi mulakhat ghya
Like nako raw tumi pan support kara
Are bhava asa konatach channel nasel ki tyana sk patalancha pakshya Ani shambhu chi mulakat ghya ASE sangitale nasel
घेणार आहे वेळ लागणार आहे
@khilaar cow S.K patil paksha chi video ghya..toch rahila ahe
नागु driver form la ahet
सप्त हिंदकेसरी भारत ची मुलाकात ❤️🙏
भावा आधी सप्त हिंदकेसरी चा अर्थ समजून घे मग बोल
आत्ता पर्यंत सप्त हिंदकेसरी ऐकच बैल आहे आणि तो म्हणजे सप्त हिंदकेसरी मोठा लक्ष्या 🔥
@@shubhamshinde4561 भारत ३ वेळा हिंदकेसरी झालाय फक्त.. अजून ४ बाकी आहेत ते पण होतील येणाऱ्या काळात
@@Mynameislakhan123 जेव्हा सप्त हिंदकेसरी होईल तेव्हा म्हणा ना अत्ता नसताना उगाच सप्त हिंदकेसरी बोलणं चुकीचं आहे
@@shubhamshinde4561 होय चूक आहे
सर्वात ज्यास्त फायनल ला खिल्लार बैल आहेत.
हरला का जिंकला त्यापेक्षा कसा लटला हे महत्वाचं
Only अंजिर group islampur express ❤
❤❤👑👑
Janardhan Ghadage saheb namaskar🙏
Mi mumbai la chemical buisiness sector madhe aahe parantu tumache sarv video pahat asato. Khup chan mahiti deta tumhi.
Tumacha awaj khup premal aani aapulkicha aahe🙏
धन्यवाद 🙏
1 no. Mast
Kadhi kunavr jalu naye saglyanchi bail paltyat pn tyala niyat changli theva
Sk पाटलांचा पक्षाची मुलाखत घ्या
Dada SK Patil yancha पक्षा chi मुलाखत घ्या
Navin mulakhat yeudya lavkar
❤बाग़ड ❤ याची मुलाख़त घ्यl 🙏
Sama seperti karapan sapinmadura
ओपन मैदान शिवार माझ्या नाही काय पण मना🙏💯
👍
🙏🙏🙏
1 no.
To be required rest for Sonarpadaycha. SONYA.. because he is Topper....We do not want loose cridability for his success carrier..
छान
आबाच्या दावनिची व्हिडीओ बनवा साहेब
Final दाखवली नाही
Tatya saheb chindhe patil yancha pune jilhayacha vastad RAHULYA chi mulakhat ghya
Chan mulakhat dada
❤️❤️
कोणी पण नाडा पण सुंदर एक नंबर आहे
❤️👑
Mi aata kay bolu te sanga
Tya bailacha history ani tyach naw kon ghet nahi ase kadhi jhalech nahi uda gaoutam bhaiya dilip driver daivat govekar parat ajun baryach jananchya todun te naw aiklay
Aali aali
काल पासून वाट पाहत होतो ह्या मुलाखतीची
Killer ek number
Barkya driver chotya ani nagu pudche badshah
किंग भारत ची घ्या मुलाखत एकदा