परिक्षणासाठी मातीचा नमूना कसा घ्यावा | How to take soil sample for testing |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2024
  • #Utkrishi #farming #farminglife #indianfarmer #agriculture #agriculturetechnology #शेतकरी #shetkari
    परिक्षणासाठी मातीचा नमूना कसा घ्यावा | How to take soil sample for testing | ‪@Utkrishi‬ #soil
    #soilsampling #soilhealth #soiltesting #agriculture #farmlife #sustainablefarming #Utkrishi #soilscience #soilanalysis #SoilCore #soiltestkit #soilquality #soilmoisture #soilfertility #soilconservation
    आता तुम्हीही घेऊ शकता अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीचा नमुना!
    निरोगी माती हा समृद्ध शेतीचा पाया आहे! पण तुमच्या मातीला कोणत्या पोषक तत्वांची गरज आहे हे तुम्हाला कसे कळेल? त्यासाठी मातीचे परीक्षण करावे लागते, अन त्याकरिता योग्य पद्धतीने मातीचा नमुना घेणं देखील महत्वाचं असतं. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने घेण्याची सखोल माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की संपूर्ण बघा.
    माती नमुना घेण्यासाठी योग्य पद्धतीची निवड करणे, योग्य साधनसामग्री गोळा करणे, नमुना घेताना सुयोग्य पद्धत वापरणे, नमुना वाळवून त्यातील योग्य नमुना घेणे व तो प्रयोगशाळेत पाठवणे, यासह नमुना घेताना घ्यायची काळजी आणि खबरदाऱ्या इत्यादी सर्व मुद्द्यांबाबत या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेले आहे.
    त्याचबरोबर किती वेळा मातीचे परीक्षण करावे?, माती परीक्षण अहवाल आल्यानंतर काय करावे? यासारखे शेतकरी बंधूंकडून विचारले जाणारे प्रश्न सुद्धा ह्या व्हिडिओत समाविष्ट केलेले आहेत.
    तेव्हा आता अंदाजे खते टाकणे टाळा, अन माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते टाका अन पिकांवरील खर्च वाचवा!...
    या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले मुद्दे:
    पीक उत्पादनासाठी मातीचे नमुने घेणे
    मातीच्या नमुन्यासाठी सर्वोत्तम पद्धती
    मातीतील पोषक व्यवस्थापन
    शेतीसाठी मातीचे नमुने घेणे
    DIY मातीचे नमुने घेणे
    माती ओलावा चाचणी
    मातीचा नमूना घेण्याची उपकरणे
    मातीचे नमुने घेण्याचे तंत्र
    मातीचे नमुने घेण्याचे महत्त्व
    मातीचे नमुने घेण्याची प्रक्रिया
    नवशिक्यांसाठी मातीचे नमुने घेणे
    मातीचे आरोग्य आणि नमुने
    माती परीक्षण किट पुनरावलोकन
    Now you too can take a soil sample the scientific way!
    Healthy soil is the foundation of a prosperous farm! But how do you know what nutrients your soil needs? For that, the soil needs to be tested, and for that it is also important to take a soil sample in a proper manner. To get in-depth information about taking soil samples for soil testing, be sure to watch this entire video.
    Choosing the right method for taking soil sample, collecting the right equipment, using the right method while taking the sample, drying the sample and taking the right sample from it and sending it to the laboratory, along with the care and precautions to be taken in taking the sample are guided in this video.
    At the same time, how often should the soil be tested? What should be done after the soil test report? Similar questions asked by farmer brothers are also included in this video.
    So now avoid applying fertilizers roughly, apply proper amount of fertilizers after testing the soil and save cost on crops!...
    Topics covered in this video:
    Soil Sampling for Crop Production
    Best Practices for Soil Sampling
    Nutrient Management in Soil
    Soil Sampling for Agriculture
    DIY Soil Sampling
    Soil Moisture Testing
    Soil Sampling Equipment
    Soil Sampling Techniques
    Importance of Soil Sampling
    Soil Sampling Procedures
    Soil Sampling for Beginners
    Soil Health and Sampling
    Soil Testing Kit Reviews
    Timestamps:
    00:00 Intro
    01:33 What is soil testing
    01:59 Methods of Soil Sampling
    02:36 Process of Soil Sampling
    03:36 Information to be send with Soil Sample in Laboratory
    03:55 Precautions for Soil Sampling
    04:34 Doubts of farmers regarding soil sampling
    05:15 Outro
    We are here Also:
    @Utkrishi
    news.utkrishi.com/
    / utkrishiindia
    / utkrishiindia
    whatsapp.com/channel/0029VaVH...
    t.me/UtkrishiIndia

Комментарии • 3