यशस्वी गोठ्यासाठी चारा व्यवस्थापन महत्वाचे | Ideal Fodder Management 2024 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • #foddermanagement #agriculture #farming #agritech #sustainablefarming #organicfarming
    यशस्वी गोठ्यासाठी चारा व्यवस्थापन महत्वाचे | Ideal Fodder Management 2024 | ‪@Utkrishi‬
    #foddergrass
    #cropprotection #agrisupport #organicfarming #agritech #farmersOfInstagram #Utkrishi #farmmanagement #CattleFodder
    या व्हिडिओमध्ये आपण, दुधाचे उत्पन्न वाढवून दूध धंदा फायद्यात आणण्यासाठी योग्य चारा व्यवस्थापन कसे उपयुक्त ठरते याबद्दल माहिती घेणार आहोत.
    नियमित जनावरांना खाद्य उपलब्ध कसे ठेवावे, व त्यातून जनावरांना एक परिपूर्ण आहार कसा द्यावा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हीडिओतून मिळेल.जनावरांना त्यांच्या वाजनानुसार आणि दुधाच्या क्षमतेनुसार सकाळी आणि संध्याकाळी किती ओला चार द्यावा आणि किती वाळलेला चारा द्यावा याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तसेच मुरघास आणि वैरण किंवा कडबा याचेही महत्व सांगितलेले आहे.
    सोबतच जनावरांच्या आहाराचे पौष्टिक मूल्य कसे वाढवायचे, पशुखाद्य कसे व किती द्यावे, आणि चारा निवडताना काय काळजी घ्यावी इत्यादि माहिती सुद्धा सांगितलेली आहे.
    सर्वात शेवटी, दूध उत्पादन वाढवण्यासाठीच्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत.
    व्हीडिओमध्ये समाविष्ट मुद्दे:
    दुग्धव्यवसाय दुग्धोत्पादन, चारा व्यवस्थापन, चाऱ्याची उपलब्धता, आहार योजना, गवत, सायलेज, ओला चारा, कोरडा चारा, शरीराचे वजन, दूध उत्पादन, पशुखाद्य, पोषण मूल्य, दूध उत्पादन वाढवणे
    In this video, we will learn about how proper forage management can help a dairy business profit by increasing milk yield.
    In this video, you will get complete information about how to keep food available to animals regularly, and how to give a perfect diet to animals. Information is given about how much wet fodder to give to animals in the morning and evening and how much dry fodder to give according to their weight and milk capacity. Also the importance of Murghas and Vairan or Kadaba is mentioned.
    Along with this, information on how to increase the nutritional value of animal feed, how and how much to give animal feed, and what to be careful about while choosing fodder is also given.
    Finally, tips for increasing milk production are also given.
    Points Covered in this video:
    Dairying, Milk production, Fodder management, Fodder availability, Feeding plan, Hay, Silage, Wet fodder, Dry fodder, Body weight, Milk production, Animal feed, Nutritional value, Increasing milk production
    We are also here:
    ‪@Utkrishi‬
    news.utkrishi.com/
    / utkrishiindia
    / utkrishiindia
    whatsapp.com/channel/0029VaVH...
    t.me/UtkrishiIndia

Комментарии • 2