खूपच छान दादा 👌🏼 पारंपारिक लोकगीत आरली कारली येल पांगला मैदानी लहानपणापासून लोकगीत लग्नाच्या वेळी खूपदा ऐकले आहे. हेच पारंपारिक आदिवासी लोकगीत तुम्ही नव्या अंदाजात पुन्हा समाजासमोर प्रस्तुत केले खूप छान वाटले. दादा शेवटच्या कडव्यातील बोल हे हृदयाला स्पर्श करणारे आहेत. नवी नवरी सासरी सासरी चालली आहे पण तिचं वेड मन तिच्या आई-वडिलांशी तिने बालपण घालवलेल्या अंगणामध्येच आहे. खरंच नवीन गाण सोबत पारंपारिक गतीचा अंदाज खूपच छान वाटला. ही लोकगीते पारंपारिक ओव्या ह्या आपल्या संस्कृतीचा चालीरीती मधून आलेले आहेत त्यामुळेच की काय, त्या थेट हृदयापर्यंत येऊन पोहोचतात🌿🙂
आरली कारली येल पांगला मैदानी, या आदिवासी लगीन गीता सह, आदिवासी संस्कृतीचे ,पारंपरिक पद्धतीचे चित्रीकरण खूप छान केले आहे, आपल्या पुढील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा 🌺 🌹 जय आदिवासी 🇳🇵
खूपच छान दाजी आदिवासी संस्कृती रूढी परंपरा याच तुम्ही उत्तम उदाहरण ठरला आहात. खरंच खूपच छान वाटल गान ऐकताना. आणि आपली आदिम लगीन पद्धती बघितल्यावर खूपच छान वाटल.नक्कीच ह्या गाण्यामुळे समाज पुन्हा आपली संस्कृती अवलंबणार आणि पुढे समाजातील सर्वच लग्न हे आदिवासी पद्धतीने होणार. दाजी तुमच्या कलेतून तुम्ही प्रत्येक वेळी समाज प्रबोधन करत असतात.आणि सिंहाचा वाटा हा जगणं दादा खोकले यांचा आहे.कारण त्यांची लेखणी प्रत्येक वेळी काही नवीन देऊन जाते.आदिवासी समाजातील तुम्ही हिरे आहात. तुम्हाला मानाचा सन्मानाचा जय आदिवासी. पुढील वाटचालीस शुभेच्या. आणि अजून नवीन पारंपरिक परंतु पूनरलिखीत गाणी ऐकण्याची इच्छा.
संस्कृती संवर्धनात कलाकारांचा मोठा वाटा असतो. पारंपारिक लग्नगीते आता शेवटच्या घटका मोजत आहेत. त्याच गीतांना पुनरुज्जीवन देण्याचे मोलाचे काम जगनदादा खोकले आणि विक्रमभाऊ कवटे करत आहेत. तेही अगदी निस्वार्थपणे. त्याबद्दल तुम्हा दोघांचेही खुप खुप आभार. गीत उत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनीच खुप कष्ट घेतलेले आहेत. अशा सर्व ज्ञात, अज्ञात बांधवाचे देखील आभार. विशेष म्हणजे ज्या ज्ञात-अज्ञात आया-बहिणींनी ही गीते मौखीक रुपाने जपून ठेवली त्यांचे खुप खुप आभार. गीत अतिशय उत्कृष्ट झाले आहे.👌👌👌
जय आदिवासी जय जोहार❤ जुन्या आठवणींना उजाळा❤ कवठे भाऊंच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤ गीत रचनाकार जगन दाजी खोकले❤ तशीच कवठे भाऊंच्या सासुरवाडी मंडळींनाचे आणि सोमज गावातील कलाकारांचे अभिनंदन.
खूपच छान भाऊ तुमच्यामुळे आज काहीतरी नवीन बघायला भेटलं आपली आदिवासी लगीन पद्धती अश्या प्रकारे असते आज समजल आणि नक्कीच सर्वांनी अशीच परंपरा जपावी या पद्धतीने लग्न करावी 🎉हे गाणं नक्कीच गाजणार आणि dj ला पण वाजणार🎉 तुमच गाणं काल आल्यापासून नक्कीच 100 वेळा एकूण झालंय खूप नाचलो गाण्यावर खूप मज्जा आली आणि अशीच मज्जा पुढील गाण्यांमध्ये देखील द्यावी..... वाट बघतोय आम्ही तुमच्या नवीन गाण्यांची❤ 🎉तुम्ही आज जगाला दाखुन देत आहेत की आदिवासी संस्कृती जगात महान आहे आणि आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे भाऊ तुमच्या या गाण्यामुळे कित्येक लोकांना आपल्या संस्कृतीची जाणीव होत आहे.. या गाण्यात तुम्ही आपली आदिम संस्कृती दाखवली मला अजून माहीत नव्हत या बद्दल मला आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद🎉 तुमच्यामुळे कित्येक आदिवासी बांधव आत्ता इथून पुढे आदिम पद्धतीने लग्न करतील मी खरंच मनापासून तुमचा आभारी आहे की तुम्ही समाजासाठी लढताय आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही आम्ही सोबत लढू आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी एकमेकांना हातभार लावू ❤ ... भाऊ तुमच्या नवीन गाण्यांची वाट बघतोय लवकर येऊद्या आणि असच नवनवीन आमच्या पर्यंत पोहचवत रहा.. आपला चाहता.... ❤करण गंभिरे❤
खूप सुंदर दादा गाणं खूपदा ऐकल या गाण्यासारख दुसर लगीन गीत होणार नाही शेवट अगदी मनाला भावून टाकणारा आहे अशीच नवीन गाणी पुन्हा ऐकायला मिळावी पुढील कार्यास शुभेच्या जय आदिवासी....
खुप छान भाऊ आवडले लग्न गीत. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी हे फक्त ग्रामीण भागात व आदिवासी भागात अनेक ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही जुनी आठवण जागृत करून समाज प्रबोधन केले. खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐
खप सुंदर गीत आहे विक्रम भाऊ❤❤ या आदिम लगिन सोहळा बघून दुसरे पण आपली संस्कृती जपून निसर्ग देवतांच्या प्रतिमला पुजून आदिम लगीन सोहळा नक्की पार पाडतील ☘️🌿🌱 जय आदिवासी ☘️🌿🌱
जय आदिवासी जय जोहार भाऊ खूप छान गाणं आणि व्हिडिओ शूटिंग पण खूप छान आली आहे भाऊ. आमच्या जाधव परिवार कडून तुम्हाला लग्न निमित्त खूप खूप शुभेच्छा.... आता तरी आदिवासी पध्दत जोपासली पाहिजे खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला...... सर्वांना एकदा जय आदिवासी जय जोहार जय सेवा 🇮🇩🇮🇩
आदिवासी यत टिकविण्यासाठी खुप मोलाची भूमिका बजावली आहे मालीक..... जोहार.... झिंदाबाद.....
धन्यवाद
Khup sundar git lagn sohala apratim shevati akshrsha dolyaat pani aale 👌👌👌👌👌👌🙏
अप्रतिम... 🙌💝 हि खरी महादेव कोळ्यांची संस्कृती... पारंपरिक लगीन... रीत...💗
धन्यवाद सरजी
आदिवासी ठाकर समाजामध्ये पण अशीच पद्धत आहे
अतिशय सुंदर लेखन आणि गायन 👌👌
खूपच छान दादा 👌🏼
पारंपारिक लोकगीत आरली कारली येल पांगला मैदानी लहानपणापासून लोकगीत लग्नाच्या वेळी खूपदा ऐकले आहे. हेच पारंपारिक आदिवासी लोकगीत तुम्ही नव्या अंदाजात पुन्हा समाजासमोर प्रस्तुत केले खूप छान वाटले.
दादा शेवटच्या कडव्यातील बोल हे हृदयाला स्पर्श करणारे आहेत. नवी नवरी सासरी सासरी चालली आहे पण तिचं वेड मन तिच्या आई-वडिलांशी तिने बालपण घालवलेल्या अंगणामध्येच आहे.
खरंच नवीन गाण सोबत पारंपारिक गतीचा अंदाज खूपच छान वाटला. ही लोकगीते पारंपारिक ओव्या ह्या आपल्या संस्कृतीचा चालीरीती मधून आलेले आहेत त्यामुळेच की काय, त्या थेट हृदयापर्यंत येऊन पोहोचतात🌿🙂
धन्यवाद दादा
धन्यवाद दादा
@@jagankhokale 🙏🏽
खूप छान सर्व रचना.
अप्रतिम !!
जगन भाऊ आपल्या बरोबरच संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन !! 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद सरजी
अति सुंदर। सुंदर लग्नाचे स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाले आदिम लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर अशी रचना सुंदर असे गायन
धन्यवाद दादा
खुप छान आदिवासी संस्कृती रूढी परंपरा टिकवण्यासाठी खुप छान जगन खोकले सर विक्रम कवटे सर अप्रतिम
धन्यवाद दादा
आरली कारली येल पांगला मैदानी, या आदिवासी लगीन गीता सह, आदिवासी संस्कृतीचे ,पारंपरिक पद्धतीचे चित्रीकरण खूप छान केले आहे, आपल्या पुढील वाटचालीसाठी आदिम शुभेच्छा 🌺 🌹
जय आदिवासी 🇳🇵
धन्यवाद दादा...
Very nice, जुन्या आठवणींना उजाळा.
जोहार जोहार जय आदिवासी
खुपच छान गीत जगन दादा आणि विक्रम दादा 👌👌👌👌
धन्यवाद भाऊ...
आदिम लग्न सोहळा.. जोहार
जय आदिवासी
अभिनंदन विक्रम भाऊ व अनेक शुभ आशीर्वाद खूप छान गीत सादरीकरण आणि गीत रचना जगन दादा अप्रतिम..❤💐👌👍
धन्यवाद ताईसाहेब
खूप छान गीत आहे भाऊ ,
पुढील गीतास पण खुप खुप शुभेच्छा.
खूपच छान दाजी
आदिवासी संस्कृती रूढी परंपरा याच तुम्ही उत्तम उदाहरण ठरला आहात.
खरंच खूपच छान वाटल गान ऐकताना.
आणि आपली आदिम लगीन पद्धती बघितल्यावर खूपच छान वाटल.नक्कीच ह्या गाण्यामुळे समाज पुन्हा आपली संस्कृती अवलंबणार आणि पुढे समाजातील सर्वच लग्न हे आदिवासी पद्धतीने होणार.
दाजी तुमच्या कलेतून तुम्ही प्रत्येक वेळी समाज प्रबोधन करत असतात.आणि सिंहाचा वाटा हा जगणं दादा खोकले यांचा आहे.कारण त्यांची लेखणी प्रत्येक वेळी काही नवीन देऊन जाते.आदिवासी समाजातील तुम्ही हिरे आहात.
तुम्हाला मानाचा सन्मानाचा जय आदिवासी.
पुढील वाटचालीस शुभेच्या.
आणि अजून नवीन पारंपरिक परंतु पूनरलिखीत गाणी ऐकण्याची इच्छा.
खूप सुंदर विक्रम भाऊ साठी शब्दच नाही आपल्याकडे आज 👌👌💯💯
संस्कृती संवर्धनात कलाकारांचा मोठा वाटा असतो. पारंपारिक लग्नगीते आता शेवटच्या घटका मोजत आहेत. त्याच गीतांना पुनरुज्जीवन देण्याचे मोलाचे काम जगनदादा खोकले आणि विक्रमभाऊ कवटे करत आहेत. तेही अगदी निस्वार्थपणे. त्याबद्दल तुम्हा दोघांचेही खुप खुप आभार. गीत उत्कृष्ट होण्यासाठी सर्वांनीच खुप कष्ट घेतलेले आहेत. अशा सर्व ज्ञात, अज्ञात बांधवाचे देखील आभार.
विशेष म्हणजे ज्या ज्ञात-अज्ञात आया-बहिणींनी ही गीते मौखीक रुपाने जपून ठेवली त्यांचे खुप खुप आभार.
गीत अतिशय उत्कृष्ट झाले आहे.👌👌👌
जबरदस्त
धन्यवाद
Waw ekach number
खूप सुंदर गाणे रचले आहे जगन खोकले दाजी आणि विक्रम भाऊ
धन्यवाद दाजी...
आपल्या रितीरिवाज परंपरेने चांगला आदिम लगिन झालाय.गाणा पण मस्त आहे.❤
विक्रम भाऊ खूपखूप भारी .सर्व टिमचं अमोल फिल्मस् जुन्नर पुणे तर्फे हार्दिक शुभेच्छा.
मस्त साँग, एक नंबर विक्रम दादा....❤❤❤
अति सुंदर। जुनं ते सोनं।
अभिनंदन... 💐💐💐👌👌👍👍
खूपच छान विक्रम भाऊ..
जगन दादा...
जय आदिवासी...👌👍🙏
धन्यवाद...
जय आदिवासी जय जोहार❤ जुन्या आठवणींना उजाळा❤ कवठे भाऊंच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤ गीत रचनाकार जगन दाजी खोकले❤ तशीच कवठे भाऊंच्या सासुरवाडी मंडळींनाचे आणि सोमज गावातील कलाकारांचे अभिनंदन.
नांदा सौख्य भरे खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
भाऊ गीत एकच no. आहे..... सुपर हिट 👌🏻👌🏻💐💐खूपच छान 👌🏻
खूपच छान भाऊ तुमच्यामुळे आज काहीतरी नवीन बघायला भेटलं
आपली आदिवासी लगीन पद्धती अश्या प्रकारे असते आज समजल आणि नक्कीच सर्वांनी अशीच परंपरा जपावी या पद्धतीने लग्न करावी
🎉हे गाणं नक्कीच गाजणार आणि dj ला पण वाजणार🎉
तुमच गाणं काल आल्यापासून नक्कीच 100 वेळा एकूण झालंय
खूप नाचलो गाण्यावर खूप मज्जा आली आणि अशीच मज्जा पुढील गाण्यांमध्ये देखील द्यावी.....
वाट बघतोय आम्ही तुमच्या नवीन गाण्यांची❤
🎉तुम्ही आज जगाला दाखुन देत आहेत की आदिवासी संस्कृती जगात महान आहे आणि आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे
भाऊ तुमच्या या गाण्यामुळे कित्येक लोकांना आपल्या संस्कृतीची जाणीव होत आहे..
या गाण्यात तुम्ही आपली आदिम संस्कृती दाखवली मला अजून माहीत नव्हत या बद्दल मला आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद🎉
तुमच्यामुळे कित्येक आदिवासी बांधव आत्ता इथून पुढे आदिम पद्धतीने लग्न करतील
मी खरंच मनापासून तुमचा आभारी आहे की तुम्ही समाजासाठी लढताय आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही आम्ही सोबत लढू आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी एकमेकांना हातभार लावू ❤
... भाऊ तुमच्या नवीन गाण्यांची वाट बघतोय लवकर येऊद्या
आणि असच नवनवीन आमच्या पर्यंत पोहचवत रहा..
आपला चाहता....
❤करण गंभिरे❤
मराठी आस्मितेचे शान विक्रम दादा जय आदिवासी जय जोहार अप्रतिम गान❤❤❤
अतिशय सुंदर गाणं ,अन आवाज त्याच जोमात
लयभारी भावा ❤❤❤❤❤❤❤
खूप छान गीत सादरीकरण केले आहेत 👌👍जय आदिवासी
अभिनंदन विक्रम भाऊ 🎉🎉🎉
खूपच छान बिग ब्रदर विक्रम भाऊ ❤❤❤
लय भारी भाऊ
जगन भाऊचे गीत आणि विक्रम भाऊचा आवाज, अप्रतिम गाणं.
अशीच जुनी गाणी नव्या स्वरुपात सादर करावीत ही विनंती.
खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन भाऊ खुप छान
Congratulations🎉🎉🎉
👌👌👌👌खुप छान गित सादरीकरण केलेआहेत जय आदिवासी 👍👍👍
खूप सुंदर दादा
गाणं खूपदा ऐकल
या गाण्यासारख दुसर लगीन गीत होणार नाही
शेवट अगदी मनाला भावून टाकणारा आहे
अशीच नवीन गाणी पुन्हा ऐकायला मिळावी
पुढील कार्यास शुभेच्या
जय आदिवासी....
अप्रतिम, तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन🎉🎉
खूपच सुंदर गीत विक्रम भाऊ🎉🎉👌👌
खुप छान भाऊ आवडले लग्न गीत. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी हे फक्त ग्रामीण भागात व आदिवासी भागात अनेक ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही जुनी आठवण जागृत करून समाज प्रबोधन केले. खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐
भाऊ हा समाज इतर समाज्याच्या मागे लागून ,आपल्या चाली रीती संपुष्टात अनायला लागलाय त्याचा ह्या गाणी आणि प्रबोधनाची खूप गरज आहे
आदिवासी संस्कृती चे खुपच छान माहिती आणि जतन केले जय आदिवासी
1nb aashu & jiju🎉🎉❤
क्या बात है दादा 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान विक्रम भाऊ आणि जगन दादा
मानाचा जय आदिवासी विक्रम भाऊ खूप छान 🏹🏹🏹🚩🚩🚩
खुप छान गीत रचना
सुंदर आवाज
धन्यवाद दादा...
खूप सुंदर विक्रम भाऊ
Kadak bhava❤👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
अतिशय उत्तम घुप छान, जय आदिवासी
Super hit
खप सुंदर गीत आहे विक्रम भाऊ❤❤ या आदिम लगिन सोहळा बघून दुसरे पण आपली संस्कृती जपून निसर्ग देवतांच्या प्रतिमला पुजून आदिम लगीन सोहळा नक्की पार पाडतील ☘️🌿🌱 जय आदिवासी ☘️🌿🌱
खुप छान गीत आहे 👌👌👌
जय आदिवासी जय जोहार भाऊ
खूप छान गाणं आणि व्हिडिओ शूटिंग पण खूप छान आली आहे भाऊ.
आमच्या जाधव परिवार कडून तुम्हाला लग्न निमित्त खूप खूप शुभेच्छा....
आता तरी आदिवासी पध्दत जोपासली पाहिजे खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला......
सर्वांना एकदा जय आदिवासी जय जोहार जय सेवा 🇮🇩🇮🇩
धन्यवाद दादा...
आपली संस्कृती आपला अभिमान हाच आपला स्वाभिमान जय आदिवासी ❤❤
विक्रम दादा मस्त हा गाणं
व्वा खूपच सुंदर ❤❤
एकच नंबर सोमजचे गावकरी
अप्रतिम आहे जय आदिवासी
अभिमान आदिवासी अस्मितेचा ❤❤
भाऊ खूप छान
आदिम लगीन सोहळा.......❤
खूपच सुंदर.... अस्सल👌👌👌👍
विक्रम भाऊ बहुत छान आहे अरे मला तर बोलवायचं शूटिंग ला मी आलो असतो खडक गाणं झाले
एकच नंबर गाणे जय आदिवासी ❤,☝️💐🌱🌿🌴🌹🌲🌷🍀
🙏💐💐💐आपली मौल्यवान जुनी गाणी एक्कच नंबर 👍👍👍👍
आणखी जुनी गाणी टाका.,❤❤❤❤❤❤
अप्रतिम गीत रचना संगीत,,,
आशेच प्रयत्न केले तरच आपली जुनी परंपरा टिकून राहणार आहे खूप छान
आदिम लग्न सोहळा....❤
मस्त गीत भाऊ....👌❤️
Nice 👍 Vikram Bhu..
Mast bhau ❤❤
अशीच जुन्या चाली रिती रिवाज गाणे,आज समाजात आली पाहिजेत,कारण हे सर्व आपण विसरलो आहे...😊
धन्यवाद
खुप छान भाऊ
❤🎉🎉😊kadakkkkk...🎉🎉🎉
mazhaya bhava sathi👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
विक्रम भाऊ डायरेक दहशत ❤❤❤❤
Congratulations dada ❤ vahini
अतिशय सुंदर गीत आहे,काही आपले पारंपरिक गीतांचा शब्दांचं काव्य फार सुंदर ,अन आवाज एकदम भारी❤❤
खूप छान गीत विक्रम भाऊ
जय आदिवासी 🌹💐🙏
एकच नंबर विक्रम भाऊ ❤❤❤❤❤
खूप छान भाऊ ❤❤❤
खुप छान झाल आहे गाण🎉🎉🎉
👌👌👌
खूप भारी👌💐💐💐
आपले आदिवासी गीत पुढे नेण्यास खूप मोठी भूमिका घेतली आहे भाऊ
Khup sundar gan Vikram dada ❤😊
लय भारी
विक्रम भाऊ खरं लग्न आहे का.
आदिवासी समाजाणे ह्याच पध्दती ने लग्न लावावे
खुप सुंदर भावा 👍👍❤
khup chhan ❤
😍👌छान ❤😍
खुप छान भाउ👌
Kdk na vikram brother❤
जब्राट ना भौ....❤
खुप छान विक्रम भाऊ आमची संस्कृति आमचा अभिमान खरी आदिवासी परंपरा जय आदिवासी जय राघोजी 🚩👌🌾🌾🌾🏹🏹🏹🙏👍
👌👌👌👌👍👍👍👍