नाम्यान चोचऱ्याच जुळवलं | Episode -23 | पटवा पटवी | Mukkam Post Adachanvadi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 22

  • @hasanmulla1590
    @hasanmulla1590 21 день назад +3

    Khup chan aahe 😁😊💯💯✌

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    रियाज सरांचं दिग्दर्शन म्हणजे विषयच नाही...👌👌 त्यांच्या डोक्यात काय कल्पना येईल सांगता येत नाही ❤️..पटवा पटवी👌

  • @shekhardongalecreation128
    @shekhardongalecreation128 21 день назад +3

    छान...👌👌

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    काणडी आण्णा आणि काणडीन बाईं खरोखर काणडी आहेत आस वाटतात 👌❤️ छान अभिनय आहे दोघांचा 👌

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +3

    मु.पो.अडचण वाडी या टीमचा लवकरच नवीन एक धमाल कॉमेडी चित्रपट येईल अशी मला खात्री आहे आणि तो येणारच 💯 आणि तो महाराष्ट्रभर हाऊसफुल होईल व धुमाकूळ घालेल..कारण सगळे कलाकार एक नंबर आहेत त्यांचा अभिनय पण एक नंबर आहे.❤️💯

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    झुल्या आणि सुक्याची जोडी एक नंबर❤️👌 जय आणि विरू ची जोडी ❤️ तुझं माझं जमेना तुझ्या शिवाय करमेना तसं आहे झुल्याचं आणि सुक्याचं ❤

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    नाम्याला स्वतःच्या पेक्षा दुसऱ्यांची लय काळजी आहे.❤️ एक नंबर Acting 👌 चोचऱ्या कसं आहे हत्यार...🤣 नाम्या म्हणजे नाम्या आहे👌🤣

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    सरपंच बाईंचां रागीट स्वभाव एक नंबर आहे..👌सरपंच मांजरासारखं गप्प बसतात 🤣 सरपंचांच फोडकाम यंत्र म्हणजे सरपंच बाईं..🤣

  • @GaneshGawade-f2c
    @GaneshGawade-f2c 21 день назад +3

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    कोल्हापूरची वाघीण माझी लाडकी बहिणाबाई सायली ❤️🌏(गंगी) एक नंबर Acting केली आहेस face expression एक नंबर आहेत.सुक्याची तर पुर्ण काढलीच.🤣परटाच काम आणि हमाल की कधी पासून चालू केलीस आस गंगी ने बोलण्यावर सुक्याचा चेहरा बघुन लय हासू आलं 🤣🤣....गंगीचा नाद करायचा नाय ❤️ मला अभिमान आहे की तु माझी बहीण आहेस जीव आहेस माझा ❤

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    सगळ्यांचा अभिनय एक नंबर झाला आहे लवकरच मु.पो. अडचण वाडी महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार❤️💯✅ सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा💐🥳

  • @NitinKambale-w2v
    @NitinKambale-w2v 21 день назад +1

    Khupch chan ❤🎉🎉😂😂😂

  • @RizvanaMulla-pq5ck
    @RizvanaMulla-pq5ck 21 день назад +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @HindujaShinde
    @HindujaShinde 21 день назад

    Khup chan🎉

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 20 дней назад

    नामदेवराव तोतला तोतली यांची जोडी मस्त😊खुप धमाल उडवून देणार आहे असे वाटते😅😂बघुया वाट आता पुढील एपिसोडची🎉❤

  • @rohinireddy8263
    @rohinireddy8263 21 день назад +1

    Nice 👍🏻

  • @NiranjanLambe
    @NiranjanLambe 21 день назад +2

    सरपंचाच कायम फोडकाम चालूच आहे 🤣नुसता मार खातयं आणि सरपंचांना कोन बोलत नाही आस नाही,सगळ्या अडचण वाडीच बोलणं ऐकून घ्याव लागलंय.🤣 सरपंच बाई ला सरपंच लय घाबरतात 🤣

  • @gaurigalixy3548
    @gaurigalixy3548 22 дня назад +3

    Very nice