मला तर सतत हे पदे ऐकल्या ने या पदांची इतकी सवय झाली आहे की ते ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.आणि प्रत्येक पद हे मनुष्यशाच्या परिस्थिती ला अगदी संबोधून आहे .🙏स्वामी हो🙏🌹
खूप सुंदर व्हिडिओ मेकिंग.श्री गुरुदेवांचे अज्ञात वासातील,एकांतातील ध्यानमुद्रेतील,विदेही, उन्मनी अवस्थेतील फोटो त्या सोबत हिमालयाच्या डोंगररांगा,प्रकृतीचे सुरेख दर्शन. हे सर्व पाहून,भजन ऐकून खरच मन शांत,स्वस्थ होते.खरच ही भजने व गुरुदेवांचा आवाज म्हणजे चैतन्याचा आविष्कार,व गुरुशक्तीने भक्तांना दिलेला सत्याचा उपहार आहे.🙏🌹🙏🌹🙏🌹🙏📿🙏📿🙏🕉🙏🕉🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
खूपच छ्यान संकल्पना आहे.... त्या निमित्ताने सद्गुरू सतत आपल्या सोबतच आहे याची जाणीव होत राहते.... अनेक जुन्या आठवणीची परत परत उजळणी होत राहते... त्या आठवणीच आपल्या जीवनातील खऱ्या आनंदाचे क्षण आहेत.... ❤❤❤स्वामी हो.... सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
पुर्व जन्मीचं पुण्य ४थ्या पिढीला विज्ञानाने टिपलेले पाहुन मन *कृतकृत्य* *प्रसन्न* होते.
स्वामी हो🙏🙏
🙇🙇🙇🙇🌹🌹🌹🌹"Awadhoot Chintan Shree Gurudeva Datta" 🙇🙇🙇🙇🌹🌹🌹🌹
मला तर सतत हे पदे ऐकल्या ने या पदांची इतकी सवय झाली आहे की ते ऐकल्या शिवाय दिवस जात नाही.आणि प्रत्येक पद हे मनुष्यशाच्या परिस्थिती ला अगदी संबोधून आहे .🙏स्वामी हो🙏🌹
खूप सुंदर व्हिडिओ मेकिंग.श्री गुरुदेवांचे अज्ञात वासातील,एकांतातील ध्यानमुद्रेतील,विदेही, उन्मनी अवस्थेतील फोटो त्या सोबत हिमालयाच्या डोंगररांगा,प्रकृतीचे सुरेख दर्शन.
हे सर्व पाहून,भजन ऐकून खरच मन शांत,स्वस्थ होते.खरच ही भजने व गुरुदेवांचा आवाज म्हणजे चैतन्याचा आविष्कार,व गुरुशक्तीने भक्तांना दिलेला सत्याचा उपहार आहे.🙏🌹🙏🌹🙏🌹🙏📿🙏📿🙏🕉🙏🕉🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🙏🙏🙏
Jithe gurunchi chhatrachaya tithe gurunchi premal Maya dattguru tu mazha Swami raya 🙏🙏
Atishay bhav purna aart bhajan khup khup sunder aawaj maharajancha..aani swami samarthani sunder anubhuti cha prasad dila . Shri Swami Samarha .🙏🙏🙏
स्वामी चां आवाज ऐकला की प्रचंड ऊर्जा जाणवते 🙏🙏
स्वामी हो 🙏🏻
खूपच छ्यान संकल्पना आहे.... त्या निमित्ताने सद्गुरू सतत आपल्या सोबतच आहे याची जाणीव होत राहते.... अनेक जुन्या आठवणीची परत परत उजळणी होत राहते... त्या आठवणीच आपल्या जीवनातील खऱ्या आनंदाचे क्षण आहेत.... ❤❤❤स्वामी हो.... सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
स्वामी हो खूप छान
स्वामी हो
तुम्हीच आमच्या हृदयी आहात... सतत.. स्वामीजी...
सुंदर गायन
ओम् नमो नारायणा
🙏🙏🙏🙏🙏
नकळत डोळ्यांत पाणी येते ... खुप खुप मस्त .
स्वामी जी आपले हे गुरू शिष्य चे नाते अनंत जन्माचे असुदेत . 🙏🙏
🙏🙏 तुझाच हा अवतार दत्ता तुझाच हा अवतार 🙏🙏
Koni mazza guru नाही koni maza shishya nahi. Shri Sir.
असेच सगळेच भजन टाका🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Swami ho sakha ho
🙏🙏🙏
स्वामी,🙏 एकच विनंती आहे ह्या भक्ताची
(युगांत दत्त धून) ची भक्त गीते पण प्रसिद्ध आहेत, ती पण लवकर आणा 🙏🙏
सर खुप खुप सुंदर आहे तुम्हाला स़ा.नमस्कार
🌺🌹🕉🌻साष्टांग दंडवत 🕉🌹🙏
💐🙏🙏🙏