Pudhari News | इथून पुढे आरे ला कारे होणार,जरांगेंचा सरकारला इशारा | Jarange Patil News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 61

  • @SpeechRight
    @SpeechRight Месяц назад +12

    बरोबर सरकार ने मिटिंग फ़क्त मनोज जारांगे यांच्या सोबत घ्या म्हंजे संविधांनिक सल्ला देतील👍👍👍🙏

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад

      Tyala savidhan kay ahe hech mahit to kay savidhanachi var bolanar

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn Месяц назад +11

    मनोज दादा मॅनेज होत नाही, म्हणून त्यांना बोलवत नाही सरकार.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад

      Are sharad pawar ani rohit pawar, ani to tope yannach fakt manej jhala ahe to

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 Месяц назад +6

    मूळात ती ऊपसमीती नाही ऊपासी समीती आहे,यांच्या हातात काही बैगन नाही,

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 Месяц назад

      😀😀😀🤦‍♂🤦‍♂🤦‍♂

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange Месяц назад

    जरांगे साहेब तुमचा विचार सगळ्यांना लक्ष देत आहे समाजाला तुमच्यामुळे खराब नका होऊ देऊ

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 Месяц назад +3

    मराठा विरुद्ध बोंबाबोंब मारणारे भरपूर आहेत.ताकत नसलं की बोंबाबोंब करून जगायचं.
    एक मराठा कोटी मराठा.

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Месяц назад +9

    फक्त पाटील

  • @SKPATIL4447
    @SKPATIL4447 Месяц назад +8

    दादा आपली काळजी ज्ञ

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Месяц назад

    गरजवंत मराठ्यांचा वाघ संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह Месяц назад +7

    फक्त जरांगे पाटील

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 Месяц назад

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्यासोबत जय जिजाऊ जय शिवराय

  • @kailasShinde-i6h
    @kailasShinde-i6h Месяц назад

    Jey jarange

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 Месяц назад +2

    🙏🙏दादा
    आता आपण यांचे सोबत लढु
    🙏🙏शपत घेतो 🙏🙏
    आपण जे सांगाल तेच मराठा समाज करेल

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 Месяц назад

    मराठा समाज युती बरोबर राहील विधान सभेला चांगल काम करीत आहे युती सरकार

  • @sharadjadhav5284
    @sharadjadhav5284 Месяц назад

    Take care you have long future maratha community.

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 Месяц назад

    फक्त पाटिल म्हणतील तसच मराठा समाज निर्णय घेईल

  • @NavnathKhandode-r2n
    @NavnathKhandode-r2n Месяц назад

    Patil ❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад +9

    आदेश दया . ठोकून काढू. मराठा आरक्षण विरोधी बोलणारा नेताला.

  • @StudyWala-hy2gk
    @StudyWala-hy2gk Месяц назад

    फडणवीसांना फक्त माराठाद्वेश 👊🏻

  • @maheshvyavahare7150
    @maheshvyavahare7150 Месяц назад +5

    जरांगे पाटलाची हवा जलनेवालो की दुवा

  • @OmkarKangude-z4y
    @OmkarKangude-z4y Месяц назад

    😊

  • @shrikantgharat2072
    @shrikantgharat2072 Месяц назад +2

    तुमच रोज नवीन मागणी असते प्रत्येक वेळी
    नवीन मागणी असते. आणि राजकारणी लोकांवर बोलणार तू सर्वज्ञानी आहेस का
    आणि कोणाची तरी सुपारी घेटल्यागत वागणं
    चुकीचं आहे

  • @damankatre6127
    @damankatre6127 Месяц назад

    सुधारले म्हणायचं .
    याच्या अगोदर कुणी काय न म्हणताही त्याला,का रे ?म्हणायचे.😂😂
    त्यांना प्रत्येक बाबतीत कारस्थान, 13:30 गुतवायचा प्रयत्न,असे भयंकर बालिश भास होत असतात.

  • @GanpatappaDoijad
    @GanpatappaDoijad Месяц назад +8

    जरांगे पाटील तुम्ही 288 उभे करा मुख्यमंत्री व्हा आणि आरक्षण घ्या मग समजते कुणाला चान्स द्यावा तुम्हाला चान्स आल्यावर काय करता

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu Месяц назад +1

      Tu. Kaykart o. Ips. 35%. Na. Barobar

    • @damankatre6127
      @damankatre6127 Месяц назад

      "मी त्यातला नाही"(राजकारणी)
      असे म्हणतात.
      फक्त बोलणे.इच्छा तीच.पण
      काहीही करायची हिंमत , , नाही.
      वेशीतल्याला गल्लीत , गल्लीतल्याला घरासमोर.घरासमोरच्याला अंगणात ये मग बघतोच तुला ,असे म्हणतात.(संयम)

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад

      Ha amit shah la mhanto rajkiy incountar karel, 288 ubhe kar nivadun an ani ho mukhyamantri pan jarange saheb shevati arakshan ghenyasathi tula dillitach java lagel mag bag kon konacha incountar karatay te

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Месяц назад

    आपल्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी कुणालाही आधीकार दिले नाही सरकार बरोबर चर्चा करण्यासाठी. हे सरकार चे दलाल समाजात गैरसमज पसरवत आहेत. चर्चा फक्त मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या शीच करु शकते. दलाल लोकांशी नाही.

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk Месяц назад +1

    मराठा विरोधी पाडा अपली ताकद कलेल सरकारला

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Месяц назад

      Are sarvanch rajkiy netyancha virodh ahe.ata pudhe bol

    • @JitendraKhaire-fd3tk
      @JitendraKhaire-fd3tk Месяц назад

      @@sunilshendge3153 आता सरकार कोणाचे ते पड़ले की कोणी नाही जानार मराठा आरक्षण विरोधात साथ देतील आरक्षण साठी

  • @ShivajibhaushebJagtap
    @ShivajibhaushebJagtap Месяц назад +1

    आर जो दुकान टाकतो त्याला माहीत नाही आस नाय होत

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад +1

    ओबीसींमधील लोक तुला कधीच घाबरले नाहीत घाबनार नाहीत त्या ब्राह्मत राहुच नकोस जय ओबीसी

  • @obc7523
    @obc7523 Месяц назад +6

    मिथुन चक्रवर्ती ला फाळके पुरस्कार जाहीर झाला या बदल अभिनंदन

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Месяц назад

      तुझी आई का बायको आलती पुरस्कार द्यायला 🤣😅😂

  • @kisanbangar7146
    @kisanbangar7146 Месяц назад +2

    Dada ajun tar hospital madhe ahet, thume baher alyavr tr sarkarche kay hohil. Dada prat yekda uposan krave lagel. ❤❤❤ love Dada 😂😂😂😂

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 Месяц назад

    सर्व आमदाराना चपलानी मारायच

  • @hrk3212
    @hrk3212 Месяц назад +1

    Are kare tar pahilyapasunach kartoy jarange😂

  • @dilawarshaikh2369
    @dilawarshaikh2369 Месяц назад

    Champa,laad,darekar,hake,bhujbal,waghmare yanni ata ashya meeting madhe bhag ghevoo naye....marathyana fasavoo naka.

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Месяц назад +4

    म्हंजे फक्त मराठयांचा मी एकमेव मालक हाय फक्त मी म्हणेल तेच झाल पाहिजे त्यांचे सारे श्रेय फक्त यांचेच? समाजाचा एकमेव मालक ?

    • @AkAk-kc4hu
      @AkAk-kc4hu Месяц назад +1

      Tu. Hona. Maliak

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Месяц назад

      तुला श्रेय दिले जाईल.बिनडोक जरी असला तरी काही हरकत नाही .😂😂😂

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Месяц назад +1

      हो आहेत मालक

    • @pravingaikwad9392
      @pravingaikwad9392 Месяц назад +1

      हो आहेत ते मालक त्यांनी जे केले ते कुणीच केले नाही आणि मराठा समाज हा पाटिल यांच्या सोबत आहेः

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Месяц назад

      @@pravingaikwad9392 जाऊद्या,ते कानडे आहेत...त्यांनी लक्ष्मण हाकेचा गावठी दारू पिऊन घातलेल्या गोंधळाचा आजचा व्हिडिओ पहावा.

  • @maharudrakekan6928
    @maharudrakekan6928 Месяц назад +1

    तू शरद पवार चा कितीही प्रचार कर पन्नासच्या पुढे त्याचे आमदार जात नाहीत

  • @Kumar-w6h-u4l
    @Kumar-w6h-u4l Месяц назад

    Badage😂😂😂

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 Месяц назад +3

    दादा यांना त्याची जागा दाखवून देऊ

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f Месяц назад +2

    मोगली घंटा घे