Manoj Jarange यांचा Sharad Pawar यांना टोमणा | Maratha Reservation | RO3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • Manoj Jarange यांचा Sharad Pawar यांना टोमणा | Maratha Reservation | Manoj Jarange on Sharad Pawar
    #manojjarange #sharadpawar #marathareservation
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 398

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Месяц назад +141

    पवार सहेब तुम्हाला फक्त मराठा समाजची मते माहीती आहेत.लाज वाटली पाहीजे असे स्टेटमेंट द्यायला.

    • @tusharkumbhar4105
      @tusharkumbhar4105 Месяц назад +7

      मराठा समाज हा कोणाचा नाही...

    • @aniltamboli-dv6ic
      @aniltamboli-dv6ic Месяц назад

      साहेब जरा प्रतिक्रिया निट ऐका. आणि नंतर बोंबला. काय बोलणी व आश्वासन जरांगेना शिंदेंनी दिले त्याबाबत काही ही माहिती नसताना बैठकीला जाऊन काय चर्चा करायची? हा प्रश्न होताच ना.
      दुसरी गोष्ट मराठा आरक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी यापुर्वीच सरकार ला पाठिंबा दिला आहे सरकारने आदेश निर्गमित करावेत.
      परंतु सरकार म्हणजे शिंदे आणि फसवणीस तसा अद्यादेश काढत नाही वेळकाढूपणा करीत आहे आणि अपयशाच खापर विरोधीपक्षावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.
      सरकारने काढलेल्या आरक्षणा बाबतच्या आदेशाला जर विरोधकांनी विरोध केला असता तर ठिक आहे शरद पवार दोषी आहेत म्हणून.
      पवार साहेब कुठे कोणत्याही संविधानीक पदावर नाहीत. आरक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे ते त्यांनी द्यावे व त्याबाबत यापुर्वीच पाठिंबा दिला आहे.

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 Месяц назад +1

      @@dhondirampawar2920 कारे , 1994 ला कोणतीही समिती न नेमता रात्री बेकायदेशीर 16% वाढवून दिलं तेव्हा शेन खायला बर वाटलं असेल

    • @AxayHolkar
      @AxayHolkar Месяц назад +1

      शरद पवारांच्या पार्टीला खराठे आता मत देणार नाही🤬

    • @atulshinde1015
      @atulshinde1015 Месяц назад

      जरांगेच मराठ्यांची फसवणूक करतोय तेच त्यांचे पिल्लू आहे मराठ्यांचा आरक्षण मारे करी तरी बोलत पण

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql Месяц назад +42

    भावणीक करू नये
    मराठा आरक्षणाची वाट लावण्यामागे सर्वात मोठा हात शरद पवाराचा आहे

    • @atmarampaul2520
      @atmarampaul2520 Месяц назад

      असे म्हणणे चुकीचे संपूर्ण माहिती घेऊन बोलावे

  • @Hindusthani11
    @Hindusthani11 Месяц назад +47

    शिव्या देतांना फडणवीस बामन, छगन भुजबळ नाव घेऊन द्यायचं आणि दुसरीकडं महा विकास आघाडी म्हणून नाव नाही घ्यायचं 🤣🤣🤣

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Месяц назад +19

    मालका विरुद्ध हा एक चकार शब्दही काढणार नाही.

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 Месяц назад +117

    शरद पवार प्रत्येक वेळी खोटे बोलतो

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s Месяц назад +19

    शरद पवार यांच नाव घ्यायला फाटते 😂😂

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 Месяц назад +74

    याला सर्व जण अडाणी समजता पण तो खूप खुशार आहे.
    शरद पवारांवर एक शब्द बोलणार नाही.

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub Месяц назад +3

      Khar aahe. Aaple mhanle ka ejjatit tomne aani dusryache mhanle ka shivya aani shirwal bhasha.

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Месяц назад +47

    अजूनपर्यंत मराठे शहाणे झालेच नाहीत का
    जरांगे?

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 Месяц назад +22

    प्रश्न शरद पवारांवर विचारला.... पण हा चालू गावठी मिथुन उत्तरात एक शब्द बोलत नाही पवारांवर....

    • @ashokmohite1308
      @ashokmohite1308 Месяц назад +1

      गावटी भाषा आणि कोणाला ही कळत नाही सरकार ज्याचे आहे त्यांची विचार करायचा असतो

  • @nileshgirme9814
    @nileshgirme9814 Месяц назад +41

    फक्त महायुतीला शिव्यादेऊन आरक्षण पाहिजे बाकीच्या विरोधी पक्ष्यांनी काही करो पण आम्ही महायुतीला शिव्या देऊन आरक्षण मिळवणार वारे योद्धा

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip Месяц назад +48

    काय ऊर्जा आहे

  • @rajkumarchate6733
    @rajkumarchate6733 Месяц назад +29

    त्यांचे प्रचारक तर तुम्हीच होता ना जरांगे साहेब

    • @matoshritransport4189
      @matoshritransport4189 Месяц назад

      मुंडे मॅडम पडल्या तुम्हाला वाईट वाटले का आंदोलन ने आरक्षण भेटणार का असे मुंडे बोलले होते घ्या मग..

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 Месяц назад +51

    हिंमत असेल तर
    गरीब मराठा समाजातील उमेदवार उभे करून मग खरे काय खोटे काय समजेल
    दुटप्पी भूमिका घेऊन अप्रत्यक्ष पवार साहेब चे हात बळकट करनार

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 Месяц назад +13

    आरकशन जर पाहीजेत असेल तर सर्वात मोठा हीलन हा पवारसाहेब आहे, त्यांना टार्गेट करा नक्की अरकशन मिळेल

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 Месяц назад +11

    म्हणुन तर तुतारी चा प्रचार केला लोकसभेला

  • @OnlyJayBhim-h5z
    @OnlyJayBhim-h5z Месяц назад +64

    हा अडाणी नाहीं.. खूप चालू आहे.. शरद पवार विषयी कितीही प्रश्न विचारा.. पवार विरुद्ध बोलणारच नाहीं

    • @suvarnatandale6559
      @suvarnatandale6559 Месяц назад

      शरद पवारांच्या रखेलीचा पोरगा आहे जरांगे.

    • @harerambade8353
      @harerambade8353 Месяц назад

      वा!❤❤

  • @kapilbastapure2048
    @kapilbastapure2048 Месяц назад +21

    काय उर्जा आहे साहेबाची

  • @sanjayrathi6910
    @sanjayrathi6910 Месяц назад +67

    महाविकास आघाडी पेक्षा शरद पवार च नाव का घेत नाही

    • @user-pn6dx1of2k
      @user-pn6dx1of2k Месяц назад +3

      शरद पवारलाच बोलले आहेत रातांधळे म्हणून. जरा नीट ऐकत जावा.

    • @amolp7872
      @amolp7872 Месяц назад +6

      नाव नाही घेणार तो शरद पवार च... 😂😂 हेच भुजबळ बोला असता तर नाव घेऊन उत्तर दिलं असत.

    • @amarmane4016
      @amarmane4016 Месяц назад

      भुजबळाची लायकीच ती आहे​@@amolp7872

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s Месяц назад +7

      @@sanjayrathi6910 पवार साहेबांच नाव घेतलं तर पाटलाचा बाजार ऊठेल 🤣😂

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Месяц назад +3

      ​@@user-me7ld4py5s ka maratha tyanchya bajune ahe na ka wakdya chya

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Месяц назад +9

    जरांगे पाटील तुम्ही विधानसभेला स्वताचे मराठ्यांचे उमेदवार द्या...
    लोकसभेची चूक करू नका...
    नाहीतर तुमच्यावरील विश्वास उडेल.

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 Месяц назад +24

    बजरंग कडून घे आरक्षण पवार काय देवू शकत नाही 😅😂😂😂

    • @jaijavanjaikisanjaihind2559
      @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

      तुमी बीड च्या दुःखातून जरा बाहेर या.

  • @bomkarj
    @bomkarj Месяц назад +15

    हा जरांगे मेला तरी " ऐक शब्द " पवार यांच्याविषयी बोलणार नाही...बोलला तर..पवार उघड पडणार..फंडिंग बंद.

  • @vishwasajabe435
    @vishwasajabe435 Месяц назад +20

    परंतु जरांगे मतदान कुणाला करायचे ते नाही सांगितले नाही?

    • @harerambade8353
      @harerambade8353 Месяц назад

      नाकात तुतारीचा वास आहे तो जाणार नाही

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 Месяц назад +10

    सगळे नाटक आहे ...यांना पडा मानायचे. त्यानं निवडून दाय मानायचे.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Месяц назад +72

    जरागे ने खुप तुतारीचा प्रचार केला आहे
    तुतारीचा अध्यक्षाकडून घे आरक्षण त्याची भूमिका काय आहे

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 Месяц назад +5

      आम्हाला काय मिळणार आहे त्याची तू कशाला काळजी करतोस

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 Месяц назад

      शरद पवार गेला उडत आमच्या आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजे आणि खंबीर जरांगे पाटलावर भरणारे सत्ताधारी गेले उडत आणि विरोधक गेले उडत त्या भडव्याने खूप फसवणूक केली 30 वर्षापासून मराठा समाजाची

    • @chanduborade7250
      @chanduborade7250 Месяц назад +6

      मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचा प्रचार केला नाही

    • @rajatashishagrawal9525
      @rajatashishagrawal9525 Месяц назад

      ​@@chanduborade7250मनोज जारंगे विधानसभा ल सुद्धा तुतारी वाजवायला सांगणार

    • @ravishep768
      @ravishep768 Месяц назад +7

      ​@@chanduborade7250Beed Ani parbhani madhe yevun vichara sangtil lok kuthe kuthe baithak ghetlya prachar sathi

  • @balajimunde2257
    @balajimunde2257 Месяц назад +5

    काय ऊर्जा आहे साहेबांची 😂😂😂

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +38

    लाळ पिऊन भागले का आता 😂😂😂 शरद पवार आहे वेळ आली का राईट कोलतो मिथुन 😂😂❤❤

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Месяц назад +16

    शरद पवार काय बोलतात ते समजत नाही त्यांनी लिहून द्यावा आणि इतरांनी वाचून दाखवाव असं भाषण करा इतरांना समजाव, सुप्रियाला तुमच्या सोबत ठेवा म्हणजे सुप्रिया समजून सांगेन.

  • @sandipvyavahare1990
    @sandipvyavahare1990 Месяц назад +73

    तुतरीचा प्रचार करीत होता तेव्हा तू आंधळा होता का

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 Месяц назад +2

      Tutari che ami 10 khajdar kele, ata tutari la ghanta deu, mag samjel tutarila, maratha power

    • @lallatibhandar
      @lallatibhandar Месяц назад +5

      ​@@ravindrapholane1636 तुम्ही तुतारी सोडून मतदान नाही करू शकत

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 Месяц назад

      @@lallatibhandar तू त्याचा विचार करू नको

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 Месяц назад +1

      @@sandipvyavahare1990 तेव्हा कमळ घरी बसवायचं होत.

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 Месяц назад +3

      ​@@babruwanshinde463द्या तूतरीला मतदान

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад +47

    जरागे दादा तुम्ही लोकसभेमध्ये तुतारी वाजवत होते डबल ढोलकी वाजवत आहेत

  • @VJP77
    @VJP77 Месяц назад +43

    जरांगे साहेब पवार साहेब यांच्यावर काही बोलत जावा, पण तुम्हीकाहीच बोलणार नाही, हे माहित आहेत जनतेला, तुम्ही फक्त फडणवीस....नाव खराब केलं ऐका सुसंस्कृत नेत्याच, त्यांनीच समाजाला आरक्षण दिलं आणि त्यांनाच सारखे टोमणे... वा रे कलयुग....🙏

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 Месяц назад

      😂😂😂 यालाच अंधभक्ती म्हणतात. बीजेपीचा डीएनए ओबीसीचा आहे हे कोण बोललं होतं?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Месяц назад

      😂

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ Месяц назад

      Aarakshan dila???😂😂

    • @VJP77
      @VJP77 Месяц назад

      बोलले असतील, पण ते यासोबत हेही बोलले होते मराठा समाजातील 70% समाज हा बिजेपी ला मतदान करतो, एखादा शब्द धरून फक्त फडणवीस यांना वेठीस धरता, पण त्यांच्या काळात कामे खुप झाली समाजाची हे कोणी पाहत नाही, आणि ज्यांनी 60 वर्ष मराठा समाजाच्या नेत्यांनी काही केलं नाही, उडवा उडवी केली, त्यांना जनता डोक्यावर घेते, वा मस्त न्याय आहे... एकाच व्यक्तीला रोज शिव्या, तरीही ते शांत ऐकून घेतात, आणि परत रोज तेच टार्गेट...असो कालयुग चालू आहे याचा विसर पडला होता....आता लक्ष्यात आल...😄

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад +19

    Sharad pawar ne maratha samajache vatole kele

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 Месяц назад +14

    फार लवकर समजले

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC Месяц назад +46

    साहेबांच्या नादाला नको लागू नाही तर तुझा करेक्ट कार्यक्रम होईल.

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 Месяц назад +9

      काय करणार आहे, त्याचा च कार्यक्रम होईल

    • @ravindraamale6261
      @ravindraamale6261 Месяц назад +3

      ​@@babruwanshinde463....vakdhya kahi kru shkt nahi ata ,,evdhi varsh fasvl

    • @chanduborade7250
      @chanduborade7250 Месяц назад +5

      कोणता साहेब आम्हला नाही माहित आणि आमचा एकच साहेब आणि नेता मनोज जरांगे पाटील

    • @sapateshivraj5248
      @sapateshivraj5248 Месяц назад +1

      No one is bigger than Maratha

    • @Telltweets
      @Telltweets Месяц назад

      तुला काय करायचं ,तुझ्या मालकच बघ तू😂

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr Месяц назад +3

    याचा कंडोम झाला आहे. आता याचा दुसऱ्यांदा वापर करावा असं कोणालाच वाटत नाही

  • @govardhanbhosale274
    @govardhanbhosale274 Месяц назад +12

    आता तरी उघडी डोळे | जरी आद्यापी न कळे|मातेचिया खोळे |दगड आला पोटासी || तुकाराम महाराज.

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 Месяц назад +8

    पुढच्या वेळी दुसरा पर्याय फक्त पर्याय बदलतय आणि बोललं राहतय जरांगे सायब न बोलता कृती करा यशस्वी व्हाल

  • @mp-fj2ee
    @mp-fj2ee Месяц назад +10

    अरे मिथुन जिथून रसद मिळत आहे , पैसा मिळत आहे त्यांना च उलट सुलट बोलायला सुरू केलं तू तर ...

    • @obc7523
      @obc7523 Месяц назад

      आरोप होतोय म्हणून वाचायला

  • @Patil-h2f
    @Patil-h2f Месяц назад +2

    पाटील विधानसभेला तुम्हीच म्हणणार वाजवा तुतारी

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Месяц назад +2

    या पवार ने वाट लावली महाराष्ट्राची...

  • @Bnangare
    @Bnangare Месяц назад +1

    जरांगे पाटील प्रश्न शरद पवारा बद्दल होता.
    तुम्ही त्याच्या विरोधात एक शब्द ही बोलला नाही. तुमचा विरोध फक्त महायुतीला आहे हेच दिसते . पवार चर्चे ला का गेले नाही यावर मत दिल नाही

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Месяц назад +7

    मतदान कोणाला करायचे सांगा jarange साहेब

  • @keshavvanave7337
    @keshavvanave7337 Месяц назад +3

    मराठा समाजासाठी पवार साहेब यात्रा काढणार सुत्रा ची माहिती

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 Месяц назад

      यात्रा कशाला? आरक्षण कसे देता येईल ते सांगा.

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 Месяц назад +12

    लोकसभेत कोणाचं काम केलं😂😂

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +1

    2:28 👍👍 तरी काही नीच राजकारणी बोलावता धनी बोलवता धनी करत बसतात , सर्व मराठा समाज हा जारांगे पाटील यांचा बोलविता धनी आहे , जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад +10

    २८८ आता एवढं बघा पाटील अन् दोघांना घरी बसवा.काही चॅलेंज करत बसू नका. आपलं आरक्षण आपणच मिळवू.

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s Месяц назад +2

      @@user-rajgadchavaghmazaraya24 पवार साहेबांचा आदेश आला कि 288 ऊभा करतील पाटील

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Месяц назад +2

    मतदान करतो तर काय उपकार करतो काय रे त्याच मताच्या जोरावर सगळे कारखाने सहकार क्षेत्र शैक्षनीक क्षेत्र आरोग्य क्षेत्र सहकारी बैन्का घशात घालुन बसला आहे तुमचा मराठा समाज तेव्हा बर वाटत का रे तुला ?

  • @shrawanmore5928
    @shrawanmore5928 Месяц назад +2

    नेता पक्ष नाही करायचा मात्र बैठका घेउन पक्ष पुरस्कृत माणसे निवडून आणायची.

  • @SDD.14
    @SDD.14 Месяц назад +1

    मतदान करताना मराठा समाजाने पण विचार करावा की कोण खरच आपल्याला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण फक्त मत घेण्या साठी आपला वापर करत आहे...आता तुतारी चे सत्य बाहेर आले

  • @vaibhavdarbeshwar2096
    @vaibhavdarbeshwar2096 Месяц назад +8

    आर्थिक निकषावर द्या आरक्षण SC ST OBC Maratha सरसकट कोणालाच नको

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q Месяц назад +8

    जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल!

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 Месяц назад +2

    पाटील साहेब हे राजकारणी 70 वर्ष झाली येड्यात काढले आहेत मराठी मुलं आजोबा झाला की मुलगा मुलगा झाला की नातू आणि नातू झाला की पणतू याना खुर्चीवर बसवल आणि आपली मुलं नोकऱ्या फी भरत देशोधडीला लागला आज मुली ही देईना त्यामुळे लोक ही मराठा समाज कमी होत चालला
    जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे जय महर्षी मार्कंडेय
    सर्व सामजाचे हेच हाल आहेत सर्वांनी हे बदला नाहीतर हे परत विदेशी हाताखाली आहे
    मुंबईचा मराठा कमी झाला आहे आज

  • @_.teddy007_
    @_.teddy007_ Месяц назад +3

    काय उर्जा आहे 😂

  • @vasantkhunepatil9479
    @vasantkhunepatil9479 Месяц назад +1

    पवार साहेब तुमचया हातातुन दिलेले एकोनिशे चौरयानवचे आरक्षण तुमीहैदराबाद गँझेट लागु करून मराठा समाजाला।आरक्षण दयावे हि नंमृ विनंती

  • @vaibhavyadav1686
    @vaibhavyadav1686 Месяц назад +1

    एकतर्फी आंदोलन करतात तो पर्यंत महाराजांचा फोटो तरी लाऊ नका कारण महाराज रयतेचे राजे होतो आणि आहेत

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 Месяц назад +1

    कोण कोयत्याची,कुराडीची भाषा करतो हे ही माहीत नाही कोणाला.

  • @nandreshiv3598
    @nandreshiv3598 Месяц назад +1

    जरांगे पाटील आता मराठा समाजाने शरद पवार घरी बसवले पाहिजे ह्या च पवार यांनी मराठा समाजाचे आरक्षण वाटुन दिले आहे

  • @SachinSawant-kp5hl
    @SachinSawant-kp5hl Месяц назад +3

    कोणताही राजकारणी तो राजकारणीच असतो

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Месяц назад +3

    फडणवीस हा देव माणूस आहे पण मराठा समाजाला कळत नाही.लोकसभेत BJP साथ दिली असती तर आज आरक्षण भेटून गेले असते राव अजूनही वेळ गेलो नाही ओन्ली BJP 👈☑️🔥

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule Месяц назад +1

    याला मिरज च्या मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे

  • @sandeepsanap4611
    @sandeepsanap4611 Месяц назад +7

    कोणीच भाव नसेल तर स्वता निवडणूक लढावा पाहिजे ते घ्यावे

    • @sharadmore1037
      @sharadmore1037 Месяц назад

      Chikkikhau gap 😂😂

    • @sandeepsanap4611
      @sandeepsanap4611 Месяц назад +1

      @@sharadmore1037 भोकला का

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Месяц назад

      ​@@sharadmore1037अरे लढा ना आणि घ्या ना.
      काय चुकीचे सांगतोय तो, दम आहे ना तुमच्यात लढा मग आणि निवडून या.
      लोकसभेला कळले ना तुम्ही करू शकता मग उभे करा विधानसभेत, निवडून आना आणि घ्या आरक्षण.
      आम्हाला सगळ्या सरकारचा कंटाळा आलाय, आता बदल पाहिजे.
      करा तुमचेच कायदे, टिकाव ते सुप्रीम कोर्टात.
      एरर भावड्या दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदूक चालवायची लई सोपी असते.
      आंदोलक म्हणतो मला हे द्या ते द्या पण ते कोर्टात टिकेल तेव्हा ना.
      कधी म्हणायचे मराठवाड्यात द्या नंतर महाराष्ट्रात, नंतर म्हणतोय कुणबी द्या मग म्हणतोय obc तुन द्या, नंतर म्हणतोय सगे सोयरे द्या.
      अरे तुला पाहिजे काय, हा आठवडी बाजार आहे काय?
      IAS वेडे आणि तू मटण, दूध भाकर खाऊन उपोषण करणारा शहाणा आहेस काय?
      सगळे राजकारण आहे हे, तुला ज्याला निवडून आणायचे त्याला अन पण ही जात जात खेल बंद करा.

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Месяц назад +1

      संजय राऊत 2.0 = जरांगे

    • @Djkingisback
      @Djkingisback Месяц назад +1

      देशी किंग मन्या दारुडे चूप 😂​@@sharadmore1037

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 Месяц назад +1

    साहेबांच्या नादी लागू नको नाही तर करेक्ट कार्यक्रम होईल

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 Месяц назад +2

    ह्या वयात पण एवढे कटकारस्थान करताय हे व्यक्ती ......बोलता येईना पण सत्तेचा लोभ अजून सुटला नाही अश्या व्यक्तिमत्व आपण किती भारी समजतो

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Месяц назад +1

    ज्यांनी आरक्षणाचा पूर्वी खेळखंडोबा केला त्यांनी तो निस्तारावा. कोणाच्या चुकांचे कोणावर ओझे असे म्हणण्याची वेळ आलीय.

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Месяц назад +1

    प्रचार तुतारी चा केल्यावर असच होणार 😂😂😂

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 Месяц назад +1

    आरे पवार साहेब यांचेवर बोल घे सुपारी आणि वाजव तुतारी

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 Месяц назад +1

    शरद पवार तुम्ही वाट लावली मराठ्यांची 1994 साली

  • @nitinjagzap3870
    @nitinjagzap3870 Месяц назад +15

    तुला शरद पवारांच नाव का घेता येत नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +5

    आता मत भेटणार नाहीत आता आमचं मत आमच्या जातीसाठी काम करणाऱ्याला..❤❤

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @challenger7504
    @challenger7504 Месяц назад +1

    सगळीकडे तुतारी वाजवलीस जरंग्या

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o Месяц назад +2

    गरीब मराठयान मधून विधान सभेला उभ करा ज्यायले मत दिले येवढा वर्ष्या पासून ते लक्ष नाही देऊन रायले जाती कढे आता तरी हुशारीन काम कराची गरज आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +10

    नाव घे म्हणजे खरे समजेल नाव का घेत नाही

  • @Psv3607
    @Psv3607 Месяц назад +1

    हे म्हातारं पणं करामती आहे

  • @shankarwaghmode8441
    @shankarwaghmode8441 Месяц назад +1

    Ek number jarange saheb dhangar ani maratha ek kara

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 Месяц назад +1

    का शरद पवार साहेब टिव्ही पाहत नाही का काय ठरल म्हणे ते सांगा

  • @balashedge3710
    @balashedge3710 Месяц назад +1

    आम्ही पाटलांसोबत

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Месяц назад

    पवारसाहेब आता मरायच्या अगोदर मराठा आरक्षण देऊन जा नाहीतर स्वर्गात गेले तरी लोक शिव्या देतील.

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 Месяц назад

    आज आघाडी बाबत रात आंधळेपणा असा शब्द वापरून आघाडीच्या सर्व नेत्यांना त्याची जागा दाखवली आहे अता तरी आपले मत स्पष्ट मांडा म्हणावे

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 Месяц назад

    अगदी बरोबर, जरंगेजींनी सरकारच्या नेत्यांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलून गेल्या ३/४ वेळा उपोषण आणि सोडले होते, वाशीतही उत्सव साजरा केला होता,
    पण ते पुन्हा उपोषणावर आहेत,
    पवारजी परिपक्व आणि अनुभवी आहेत आणि समस्या मुळापासून समजून घेतात, म्हणून ते उपाय सुचवू शकतात

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 Месяц назад

    खर बोलले जरांगे पाटील.ज्याच दुखत त्यालाच कळत..

  • @omlohakare1058
    @omlohakare1058 Месяц назад +1

    मरे पर्यंत राजकरण काय सिद्ध करणार माहीत नाही

  • @sudhakarpawale4015
    @sudhakarpawale4015 Месяц назад

    जरांगे पाटील विषयी वाईट कमेंट करणार्‍या औलादी मराठ्यांच्या नाहीत
    स्वतःची औकात पाहून दादा विषयी बोला
    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Месяц назад

    जरांगे पाटील म्हणतील त्याला मतदान होणार आहे बाकी कोणता पक्ष नाही आम्हाला

  • @krushnakale9031
    @krushnakale9031 Месяц назад

    आम्ही गरजवंत मराठा पटला सोबत.....🙏

  • @sagarkambale3450
    @sagarkambale3450 Месяц назад

    शरद पवार साहेबांनी गोर गरीब मराठा लोकांचं वाटोळ केलं आहे... जय भीम

  • @vaibhavyadav1686
    @vaibhavyadav1686 Месяц назад +1

    दि निवडुण पवार साहेब ला

  • @gopalkadam3388
    @gopalkadam3388 Месяц назад

    शरद पवारा वर जरांगे बोलूच शकत नाही कारण आंदोलनाला पैसे येणे बंद होईल

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 Месяц назад

    शरदचंद्र पवार साहेब तुम्हीं आता राजकारणातुन रिटायरमेंट घ्या.स्वतासाठी थोडा वेळ द्या.

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 Месяц назад

    आत्ता जो नेता मराठा आरक्षण देईल तोच सत्तेत येईल मग ते शिंदे सरकार का असेना जो देईल मराठा आरक्षण त्याच्या पक्षालाच मिळेल मराठयाच मतदान चे आशीर्वाद मतदान रुपी

  • @TopTop.2020
    @TopTop.2020 Месяц назад

    🚩🚩🚩 गरिबांचा आवाज मनोज दादा जरांगे पाटील साहेब🚩🚩🚩

  • @HDG25
    @HDG25 Месяц назад

    आम्ही कधीच सोडणार नाही पाटील तुम्हाला 🚩🚩

  • @vindo_rocks
    @vindo_rocks Месяц назад

    स्वतः चे उपद्रव मूल्य दाखवून आपल्या विरोधी कारवाई दडपण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एका ज्येष्ठ नेत्याकडून खेळल गेलेलं प्याद...!

  • @pratibhathube
    @pratibhathube Месяц назад

    खासदार तुम्हीच तर निवडून दिले त्यांचे जास्तीत जास्त आता दुसऱ्या तोंडाने बोलू नका तुम्ही कोणाचा माणूस आहे सगळ्यांना माहिती झालेले

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k Месяц назад

    पवार साहेबांना एक शब्द बोलत नाही राव सरळ सरळ कळतंय हा पवार साहेबांचा माणुस आहे

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Месяц назад

    विरोधी पक्षा मधल्या एकाचेही नवं घेत नाही.

  • @BDESAI777
    @BDESAI777 Месяц назад

    कितीही प्रयत्न करा जरंगेंना पवार साहेबांच्या विरोधात न्येण्याचा , किती ही NARRATIVE SET करा , जरांगे पाटिल तुम्हाला कधीही भुलणार नाहीत , एएनआय मिडिया चे ऐकून साहेब कधी बोलणार नाहीत , बाकी चालुदे , मिडिया ला ही पोट आहेच की

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Месяц назад +2

    किती सय्यम पवारांवर बोलतांना पाटील
    इतकचं की फडणवीस भुजबळ मुंढे यांच्या वर बोलतांना पण पाळावा

  • @sachinkalyankar4686
    @sachinkalyankar4686 Месяц назад

    महाविकास आघाडीचे 31 खासदार महाराष्ट्रात निवडून दिले आता मिळायला पाहिजे आरक्षण....
    आत्ता महाविकास आघाडीचे 150 आमदार निवडून द्या मग नक्कीच मिळेल आरक्षण 😂

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Месяц назад

    शरद पवार यांना काय माहीती असते फ़क्त किती मालमत्ता करायची आणि कशी कुठून खायची

  • @user-ut3cb7zy8t
    @user-ut3cb7zy8t Месяц назад +1

    पाटील पक्ष काढा 288 उभे करा

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад

      2:44 2:44 2:44 2:47 2:50 2:51 2:51 आणी तारिख पाटलांनी २८८ऊमेदवार.
      दीले आणी सगळ्यांच डीपोजीट जप्त केले तर थोबाड दाखवायचे
      कोणाला, ,हा ऐक प्रशन आहे ना,