मराठी आणि मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंवर किती केसेस आहेत.. एखादा मोर्चा ? ज्यामुळे मराठी माणसाला काही मिळालंय ? राज ठाकरेंकडे सत्ता नसताना असंख्य गोष्टी मराठी अस्मितेसाठी आणि मराठी माणसासाठी केल्यात

@@Mishivveda देशाची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत.एवढा मोठा विरपुरूष भारतात झाला नाही व त्यामुळेच आपण हिंदू आहोत.पण तुझा राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करतो. पुरावा संभाजी उद्यान पुतळा पुणे प्रकरण. वादग्रस्त बाबा पुरंदरेचा नांदी लागतो.जर खरचं देश व महाराष्ट्र अस्मितेची काळजी असैल तर खोटा इतिहास निर्माढ करणार्या बिजेपीला विरोधच केला असता.आणि खरी तळमळ असेल तर भरपूर वेगवेगळ्या ईतिहास कारणांनी लिहिलेली पुस्तके वाचा.नंतर कमेंट करा.व ट्रोलच असाल तर काही हरकत नाही.तशी तुमची कमेंट महाराष्ट्र प्रेमी देशप्रेमी माणसाची वाटली म्हणून वेळ घालवला.राज ठाकरेंनी मागच्या भाषणात कुरूंदकर च उल्लेख केलाय.प्रतयक्ष अभ्यास करा. मग लगेच काय ते लक्षात येईल
एकदम बरोबर आहे मा श्री राज साहेब ठाकरे ❤❤🎉🎉
Takre bana ❤
महाराष्ट्राला राज साहेबांच्या नेतृत्वाची खरच गरज आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कधी कळणार आहे देव जाणो....कट्टर राज साहेब समर्थक.मनसे 🙏
यंदा राज ठाकरे यांना संधी देणार आम्ही. बाकीच्यांना खूप दिला इतकी वर्ष
राजा साहेबांचे शिलेदार पाठवा विदानसभे मधी
राजा साहेबांची गरज आहे महाराष्ट्राला
Great man
मराठी आणि मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंवर किती केसेस आहेत.. एखादा मोर्चा ? ज्यामुळे मराठी माणसाला काही मिळालंय ?
राज ठाकरेंकडे सत्ता नसताना असंख्य गोष्टी मराठी अस्मितेसाठी आणि मराठी माणसासाठी केल्यात
मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून देऊ.
एक संधी मनसेला देऊया.
महाराष्ट्राची अस्मिता जपणारा एकच पक्ष आहे..
Jay Maharashtra saheb🎉🎉
❤
Ho
True
only MNS started alredy mission swaraj in 2006
अबकी बार राज सरकार❤
Raj saheb he maharashtra che mukhmatri nahit he aplech durdew ahe
बिनशर्त पाठिंबा.
मराठी भाषा ला दर्जा
मराठी आणि मराठी माणसासाठी उद्धव ठाकरेंवर किती केसेस आहेत.. एखादा मोर्चा ? ज्यामुळे मराठी माणसाला काही मिळालंय ?
राज ठाकरेंकडे सत्ता नसताना असंख्य गोष्टी मराठी अस्मितेसाठी आणि मराठी माणसासाठी केल्यात
@@Mishivveda देशाची अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत.एवढा मोठा विरपुरूष भारतात झाला नाही व त्यामुळेच आपण हिंदू आहोत.पण तुझा राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करतो. पुरावा संभाजी उद्यान पुतळा पुणे प्रकरण. वादग्रस्त बाबा पुरंदरेचा नांदी लागतो.जर खरचं देश व महाराष्ट्र अस्मितेची काळजी असैल तर खोटा इतिहास निर्माढ करणार्या बिजेपीला विरोधच केला असता.आणि खरी तळमळ असेल तर भरपूर वेगवेगळ्या ईतिहास कारणांनी लिहिलेली पुस्तके वाचा.नंतर कमेंट करा.व ट्रोलच असाल तर काही हरकत नाही.तशी तुमची कमेंट महाराष्ट्र प्रेमी देशप्रेमी माणसाची वाटली म्हणून वेळ घालवला.राज ठाकरेंनी मागच्या भाषणात कुरूंदकर च उल्लेख केलाय.प्रतयक्ष अभ्यास करा. मग लगेच काय ते लक्षात येईल
काही कुचक्या लोकांना.....फक्त टिकाच करता येते....😂
Aurangya aulaad
जय महाराष्ट्र राज साहेब ठाकरे ❤