देव माझा मी देवाचा | Dev Majha Mi Devacha | सुमधुर आवाजात सुंदर भजन | ऐका व लिहून घ्या|Abhang Bhajan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • देव माझा मी देवाचा | Dev Majha Mi Devacha | सुमधुर आवाजात सुंदर भजन | ऐका व लिहून घ्या|Abhang Bhajan
    देव माझा मी देवाचा
    हीच माझी सत्य वाचा .१.
    देव पहावयासी गेलो
    तेथे देवची होऊनी ठेलो .२.
    देह देवाचे मंदिर
    आत आत्मा परमेश्वर .३.
    तुका म्हणे धन्य झालो
    आज विठ्ठला भेटलो .४.
    #देवमाझामीदेवाचा
    #devmajhamidevacha
    #abhang
    #bhajan
    #SandipJadhav
    #sandipjadhav
    #sandeepjadhav
    #संदीपजाधव
    #अभंग
    #भजन
    #Marathibhajan
    #Abhangmarathi
    #अभंगभजनमराठी
    #sandipjadhavbhajan
    #DevMajhaMiDevacha
    #Abhangbhajanmarathi
    Aarohi Sangeet हे माझे पहिले RUclips चॅनल आहे
    ह्या चॅनल मध्ये हार्मोनियम नोटेशन मध्ये अभंग गवळणी दिलेल्या आहेत आपण बघून शिकू शकता.. Aarohi Sangget चॅनल ची लिंक मी खाली 👇देत आहे त्या वर क्लिक करा संपूर्ण अभंग गवळणी बघण्यासाठी..👇
    / @aarohisangeet2411

Комментарии • 32