पैशाचे बजट नसल्यामुळें ह्या शेतकऱ्यानं थेट अनवर शेठ ला जोडले हात 🙏 Chalisgaon bail bazar |
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- पैशाचे बजट नसल्यामुळें ह्या शेतकऱ्यानं थेट अनवर शेठ ला जोडले हात 🙏 Chalisgaon bail bazar |
चाळीसगांव बैल बाजार 👇
• स्पेशल शर्यतीचे खिल्ला...
#बैलबाजार #बैलखरेदी #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #bailbazar #bailgada #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #बैलबाजारमहाराष्ट्रचा #chalisgaon
अनवर शेठ ग्रेट माणूस......मी वाशिम जिल्ह्यातील एक शेतकरी आहे अनवर शेठ ला भेटायला फक्त भेटायला चाळीसगाव ला.येणार
1 namber ❤
ओं शेठ तुमचा नादच आहे थेट
यांच्या बोलण्यावरून हे। लोक शेतकऱ्याला। फसवतात
भाऊ चुकीचं बोलतायत तुम्ही उलट यांच्या मुळे गुरांना चांगला भाव तरी मिळतोय.... आणी शेवटी पटलं तर दयायची ना गुरं
सेट चा मो नो आहे का कोनाकड़
अन्वर शेठ चाळीसगाव ची. शानआहे.🙏
मुन्ना शेठ चा ही व्हीडीओ बनवा
Super bhau
वरखेडी बैल बाजार दाखवा भाऊ 🙏
शेतकरी ला येडकरून लुबाडून घर भरणारे व्यापारी आहेत
भाऊ चुकीचं बोलताय... उलट यांच्या शब्दावर लोकं पैशा साठी थांबतात
Ani dada kas asta pot bharna wait nai pratekacha dhanda asto kon 2 rupee theun dhanda karat nai kirana mal ghe dr ghe saglech na shetkari ne pan 2 rs theun mal vikla pahije nd hey vyapri thmbtat paisha konchi adchan asan tr koncha anadar karna chukich ahe
Full seting Anavar seth...
नावच ,अनवर अंदाज लगेच आला,शिदी घोडेगाव च वासरू १२ ला आणायच अण बाजारात २१सांगुण १९,१८,१७,शेवट१५जरी आले तरी 9:08 मिया खुश
बदली चे बैल पन दाखवा भाऊ
मोबाईल न देता का...
Anavr set no de bhau
कमी मागतो त्यालाच देतो खूप पैसे बगतोय हा शेठ 😂😂
माणूस खुप गरजू होता बिचारा
@@kailasmahajan7560 Ll😅😊😅😊😅😊la9x9s9smdmlxslolox2lx
Mh 28
15 hajar paryat hai ka
अन्वर शेख चा नंबर द्या
अनवर शेठ तुमच्या नावावर ग्राहक आला तर देऊन डाका कशाला शेतकर्यांचे पाय धरायला लवतो एखादी जोड बरोबरीने देऊन डाक
Anwer shet mob no
अन्वर शेठ यांचा मोबाईल नंबर पाठवा
थाप जास्त पैसाची का मारतात
हा.अनवर.कोण.आहे
हा अनवरशेठ दिलदार माणूस आहे
चाळीसगाव चा आमदार
Anwar seth amdar aahet 🎉🎉🎉🎉🎉🎉
😂@@rajunerkar1618
दलाल.😂
व्यापारी jabardasti करतात