लोकांसाठी योजना खूप चांगली आहे. महाराष्ट्र वर 7.82 लाख करोड लोन आहे असे पैसे दिलेत तर श्रीलंका सारखी अवस्था होऊ नये. यापेक्षा नवीन रोजगार तयार करावेत. उच शिकणासाठी स्कीम तयार केल्या पाहिलेत. बाकी महाराष्ट्र सरकार खूप हुशार आहेच.
Itka jast kharch kela tar British Sarkaar parat yeil Karz Ghetalya shivay Sarkaar evadha kharch naahi karu shakat Lakshat thewawe Kaam karawe lagel fukat naahi milanaat ani ewadya factory pan naahi
अरे योजना काय आहे याची माहिती घ्या आधी.😂😂😂 6 महिने काम करायचं आहे MIDC मध्ये तेव्हा महिन्याला 6000 रू मिळणार.. अस काम करायला गेलं तर midc 12k ते 15k देते.. हे सरकार तुम्हाला येड्यात काढत आहे😂😂😂
मी phc कडे कंपनी मार्फत एक वर्ष Apprenticeship केलं आता सुसक्षित बेरोजगार झालो, यामध्ये फक्त कंपनी चा फायदा होईल. हि योजना शिकाऊ उमेदवार न ठेवता कंत्राटी कामगार, योजना ठेवायला पाहिजेत होती,
Mi pan 12th pass aahe but mala already 20k salary aahe mg mi ka bharu ha form ..private company madhe contract based var kàm karyla lagnar .Vdo tar khup informational aahe khup chàn dadà 🎉❤
यांनी सरळ भाषेमध्ये नाही म्हटलं की ज्या युवा कडे रोजगार नाही त्यांना रोजगार प्रदान करेल व ज्या department ला कामगार हवे आहे तिथे त्यांना training दिले जाईल ज्या दरम्यान त्यांना ही रकंम अदा केली जाईल. हे सर्व कार्य government द्वारा पूर्ण केले जाईल. मी बरोबर आहे का दादा?
काही पण...या पेक्षा Directly Company Through जायला परवडणारं like टाटा...महिंद्रा १० चा जागी १५ हजार मिळतील Any baisis काम पण तेवडच करावं ८ तास...यात Only सरकारच फायदा contract base company hafta midnr sarkarla....😅😂
सरकारने या महाराष्ट्राच्या जनतेच कितीजरी चांगले केले तरी हे लोक सरकारला मतदान करतील असे वाटत नाही,कारण हे कलियुग आहे येथे चांगले करणार्याचे काही खरे नाही.
लोक म्हणत आहेत इतका पैसा सरकार कुठून देणार,,अरे सरकार ला कंपन्या देणार त्यांना पैसे.. कंपन्यांना 250 रू रोजगारात मजूर उपलब्ध करून देणारे हे सरकार आहे 😂😂
Bhau resume upload ka karaychaye... Aani jr job nhi pahije studying students 12th or diploma wale tyanni kasa bharaycha form Clear it? Job denare aahet ki paise! Certificate last la download karaych te students ne pan karaychaye ka???
सर्व comment वाचल्यानंतर असे लक्षात येते सरकार चे नक्कीच काही तरी चुकत आहे.आणि लोकांचा थेट खात्यावर असे पैसे कोणालाही देण्यास विरोध आहे. ...... एक आयकर दाता...(महाराष्ट्र राज्य)
शिंदे तुझी चाळ सर्वांनी माहिती. तुझ्या घरा मध्ये कोण तरी १२ वी झालं त्या साठी केलंस ते करत. किती लोकांना खोटी आश्वासन देतो. तुझा आता काळ येईल. लोकांना फसुन करतो स्वतः चा मोठा पणा करतो पण ते देवा समोर चालणार नाही जनता सहन करेल.
✅ Website Apply - rojgar.mahaswayam.gov.in/
✅ GR DOWNLOAD - gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407091701223903.pdf
✅ Notification pdf - rojgar.mahaswayam.gov.in/CMYKPY_Note_3.0.pdf
प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असेल म्हणजे काय...आपल्याला job मिळणार आहे की घरी बसून पैसे मिळणार आहेत.
@@yogeshpatil6857 on job training 6 mahine kam
आमचं लाडका भाऊ शुभम भाऊ ❤ LOVE YOU BHAU
@@marathi_corner 6 month bad?
Mahaswayam portal
company EPP ya training period madhe ghete
Majh jhala aahe ha cource
दादा, तू खरच खूप चांगल काम करतो....तूला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा..
अजून कोणती वाटचाल
Ha Barobar 🙌
मुलीकडचे: मुलगा काय करतो?
मुलकडाचे: लाडका भाऊ योजनेचे पैसे 'उधळतो'!!✅💀🙄😄
6 month udhala and part 😅😅😅
@@KrishnaJadhav-o4c MIDC ❤️🙂✌️
Bhau te 6 mahine midc madhe kam karave lagnar ghari basun 10000 nahi milnar ani adhipasunach apprenticeship ahe 1 year chi ani ata he navin
@@akshayjagtap4225 बरोबर 💯
😂😂
शुभम भाऊ तुम्ही खूप अपडेट आहात 👌🏻👍🏻🙏🏻
वृद्ध आश्रम मध्ये जे माता पिता आहे ज्यांना मुल आहे ते ज्यांना नाही ते तिथे पडून आहे त्यांच्या साठी काढा साहेब योजना म्हणजे काही तरी चांगले काम होईल
सर्व मित्राचा आणि परिवाराचा लाडका भाऊ हा फक्त आणि फक्त शुभम दादा च आहे ❤
@@ravindranaik5486 ho chalel ki maharstra kon vikat gheta ka bagu
लोकांसाठी योजना खूप चांगली आहे. महाराष्ट्र वर 7.82 लाख करोड लोन आहे असे पैसे दिलेत तर श्रीलंका सारखी अवस्था होऊ नये. यापेक्षा नवीन रोजगार तयार करावेत. उच शिकणासाठी स्कीम तयार केल्या पाहिलेत. बाकी महाराष्ट्र सरकार खूप हुशार आहेच.
@@RGPVideos tech yar. Adich mulina free education sathi 47000 crore lagle natr ladki bhut ata he
Maharashtraacha bihar hot ahe
Hushar ahat tumhi yevdhi kalji ahe tr jeev de baba वाटेकरी तरी कमी होईल 🤣
@@worldwidehappen ugach murkha sarkh kay boltoy. Thod jr economy bddl knowledge asel tr tula he smjl aste
Tu nako ghau mang
Thank you bhau....tumchya mule khup navin yojnanchi mahiti milte....
अतिशय चांगल्या प्रकारे संगतील्याबद्दल आभार ❤
शुभम सर खूपच छान सर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤🙏🏽
लड़के आई बाबा योजना आली पाहिजे ज्यांचे वय ६५ वर्षा च्या पुढे आहे त्यांना १५०००😊😊 रूपेये महिना
सगळा महाराष्ट्र विकून टाकावं लागेल सगळा
@@PandurangPole-fz9mb😂😂
@@Chunotiya1640 congress ch sarkar alyvr yeil 🤪🤪🤪🤪
@@PandurangPole-fz9mb MH , gujrat Ani Karnataka pn vika lagan 😂
He sagda phukat yojana band Karayla pahijet. Sagda tax payers chya paisha cha rajnitik faydya sathi use kela jaat aahe
Apprenticeship म्हणजे थोडक्यात मजुरी च! जिथे 400-500 रोजगार मिळतो तिथे हे 250 रू रोजगार देणार
@eknathshinde साहेबांनी ही योजना कायमस्वरूपी ठेवली पाहिजे मग आम्हीही लाडकी सरकार योजना कायमस्वरूपी लागू करू 🙏
@@dipaktokade9503 🤣🤣
Itka jast kharch kela tar British Sarkaar parat yeil
Karz Ghetalya shivay Sarkaar evadha kharch naahi karu shakat
Lakshat thewawe Kaam karawe lagel fukat naahi milanaat ani ewadya factory pan naahi
Ho ani gov servants hya yojne sathi swatche tax bhrt bstil Ani tumhi fukat mndhe khanyachi sway lava mg Maharashtra ch kalyan hoil
@@anjalialam1431 totally agree
अरे योजना काय आहे याची माहिती घ्या आधी.😂😂😂 6 महिने काम करायचं आहे MIDC मध्ये तेव्हा महिन्याला 6000 रू मिळणार.. अस काम करायला गेलं तर midc 12k ते 15k देते.. हे सरकार तुम्हाला येड्यात काढत आहे😂😂😂
खुप छान माहिती सांगता दादा तुम्ही ❤❤❤🙏🙏🙏
मी phc कडे कंपनी मार्फत एक वर्ष Apprenticeship केलं आता सुसक्षित बेरोजगार झालो, यामध्ये फक्त कंपनी चा फायदा होईल. हि योजना शिकाऊ उमेदवार न ठेवता कंत्राटी कामगार, योजना ठेवायला पाहिजेत होती,
100% बरोबर आहे
या योजनेवर बद्दल तुम्हाला जास्त माहिती द्या आहे असं वाटतंय आणि सत्य परिस्थिती आहे ती
@@vanit419 ज्या लोकांची apprenticeship झाली आहे त्यांना या योजनेचा फायदा आहे की नाही
मि पण phc मध्ये काम केले ३ वर्ष यशस्वी अकॅडमी फॉर skills 😮😮😮😮😮😮
My favourite Shubham Bhau ❤❤ khup chhyan mahiti deto
Mi pan 12th pass aahe but mala already 20k salary aahe mg mi ka bharu ha form ..private company madhe contract based var kàm karyla lagnar .Vdo tar khup informational aahe khup chàn dadà 🎉❤
0:56 start video
Thank dada tujha ha video baghun register jhal ❤❤❤ once again thank ❤❤
यांनी सरळ भाषेमध्ये नाही म्हटलं की ज्या युवा कडे रोजगार नाही त्यांना रोजगार प्रदान करेल व ज्या department ला कामगार हवे आहे तिथे त्यांना training दिले जाईल ज्या दरम्यान त्यांना ही रकंम अदा केली जाईल.
हे सर्व कार्य government द्वारा पूर्ण केले जाईल.
मी बरोबर आहे का दादा?
DaDa ....work form home chi एखादी video bnv
Majha ladka bhau depression mde gelay tumcha video bagun
आता घ्या बरं वाटेल निवडणुकीनंतर पाच पट परत करा पेट्रोल डिझेल गॅस वीज रेल्वे बस भाडे घर टॅक्स gst भरभरून परत करावे लागेलच.
शुभम भाऊ मी पण धनगर आहे
मी पण धनगर जय मल्हार
Bhau ha Job card banvaycha video jhala Yat yojnela apply kas krav he title takla ahe pn yojnebaddal sangitlach nhi kahich ks applya kraych vgre
Ek question hota dada mi digry chya 3rd year madhe aahe tar mi ya yojne sathi 12th base var aplay karu ki digree chya basis varti aplay karu.
Degree complete zalyvr ahe 12th var karav lagel
Nice information ..... Keep it up
लाडकी बहीण अभूतपूर्व यशानंतर लाडकी बायको योजनेची आतुरता😂😂
Bina job ki lalchi wife nhi milta. Sabhi girls paiso ki lalchi hoti h
@@aniljanglepatil7094 hi
😂😂😂Abe ladaki baiyko odd nahi lagega
जास्त लाड करू नका, बिघडेल 😂
@SHIVK-g1gbhava yojne sathi Girl Friend tr lagel 😂
TDS kasa kadayacha 1 video banwa sir please
खाजगी कंपन्यात 6 महिने काँट्रॅक्ट वर काम करायचे आहे...फुकट पैसे कुणालाही मिळणार नाही...
Which company
बरोबर
Tyanantr puna berozgaar
आता फक्त लाडका पती योजनेची आतुरता 😂❤
भाऊ माझ्या विश्वकर्माची ट्रेनिंग झाली
कुठं झाली
Shubham bhau HDFC Bank Parivartan’s ECSS Scholarship Programme 2024-25 var pan video banav na 😢
Sir 🙏
Apply kelya var payment chalu hoil ki fakkt job melava madhe janya sathi ah
Ani fakkt apply kela tar payment chalu hoil ka
मेळावा मध्ये जाऊ लागतं त्यानंतर प्रशिक्षण कंपनीमध्ये करावं लागतं सहा महिने
Annoucement tr keli ह्यांनी शुभम भाऊ पण त्या website vr Register hot nahi apply karnyasathi 😢
बेरोजगारी भत्ता मिळायला हवा 😢😢😢
Graduation, डिप्लोमा व बारावी पास झालेले मुले जर काही काम करत असतील पार्ट टाइम तर ते ह्या योजणे च लाभ घेऊ शकतो का, अटी आहेत का
Tu chan kam krt aahe bhau, pn ya gov ne ladki bahin che form ch ajun parynt pending thevle😂😂😂
Jumla aahe
Keva approve hoil te bhava kaay mahit??
6 mahine internship ahe tyat 10000 rupees bhetnar fhukat nhi denar sarkar . 😂😂
Ha yrr tech manoty, mala pn doubt hot
काही पण...या पेक्षा Directly Company Through जायला परवडणारं like टाटा...महिंद्रा १० चा जागी १५ हजार मिळतील Any baisis काम पण तेवडच करावं ८ तास...यात Only सरकारच फायदा contract base company hafta midnr sarkarla....😅😂
*महाराष्ट्र ला कबाड़ी मध्ये विकुन घेतिल सर्व फ्री देतील तर...!!*
फ्री देने म्हणजे स्वतःची GDP कमी करने...
नंतर महगाई...
@@shubhambagade025 ha sahi bat hai apki
jante la je havay tech detat rajkarni. Jantela avdtat freebies. Jantecha pan dosh ahe
माझा लाडका भाऊ शुभम पवार ❤
😀
😢😢
😂😂😢😢
Are mlach kel kay 😂😂😅 ashya comment bhgun diwas khush hoto
असाच व्हिडीओ तुझ्याकडून येत असतात शुभम🎉🎉🎉🎉
Pan acc madhe payse yetil ka ha sagla form bharlya nantar Ani ha tar kiti mahinya parayant yetil
सरकारने या महाराष्ट्राच्या जनतेच कितीजरी चांगले केले तरी हे लोक सरकारला मतदान करतील असे वाटत नाही,कारण हे कलियुग आहे येथे चांगले करणार्याचे काही खरे नाही.
Khup chan mahite dili sir thanku
Dhanyawad bhau❤❤❤😂 asich video kadha
आता फक्त लाडका जावई योजना येणे बाकी 😂
@@dipakdhembare4431 hahahaha
@@dipakdhembare4431 😂😂
लाडकी बायको योजना बाकी आहे😂😂
@@dipakdhembare4431 bro ladki girlfriend yojna pan baki aahe😡😡😡😡
ही योजना फक्त "राजकीय " क्षेत्रासाठीच मर्यादित राहिल.
जे विद्यार्थी ba 2nd year la ahe ajun graduation complete nahi tyani form ksa bharava graduation/ ki 12th base
हे फक्त जॉब केला तरच भेटन मला वाटलं फ्री मध्ये पैसे येतील
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फ्रॉम SMS Verification Pending दाखवत आहे कसा करायचं सर एडीट करून error yet aahe
@@roshanbarsagade8545 edit kara ani submit kara
@@marathi_cornermeans edit options madhe parat ekda Mobil e number same add karun submit karayacha ka form ? Please help
jo post graduate rhegha vho kya option ma dalega ?? 12 pass yh bachelor
इकडे कमेंट मध्ये योजने बाबत टिंगटवाळी करत आहेत हेच लोक सर्वात आधी फार्म भरतील 😊
Tumi nahi ka bharla
Ka document gola kartay😂😂
बरोबर बोलला भाऊ
Dada me 3ed year la ahe kontya schem la apply karu
जास्त खुश नका होऊ रे पोरहो फक्त सहा महिने मिळणार आहे पैसे, आयुष्यभर नाही 😂😂😂😂😂
@@NIKHIL-b6s2h chalty bhau😎
@@NIKHIL-b6s2h ✅😁😜
@@NIKHIL-b6s2h ta bhi bahi bhatnar
@@NIKHIL-b6s2h तेवढ तरी देत आहे उबाठा पवार तर 🤣 100 कोटी हप्ता वाजे
60000 bhattil tari
Computer made tumhi je Kay mahiti bharayachi te sangatlya natar maji ladaka bhau yojana fatali😂😂😂😂
Sir pm सूर्यघर योजने मध्ये वेंडर निवडा ओक्शन आले आले मला जमेना माहिती द्याल का
😢 सरकारला एकच विनंती आहे जो आपला कुटुंबासाठी सर्व शेती व्यवसाय करतो त्यासाठीच योजना ठेवा सरकारलाही केलीस विनंती आहे
Thanks for the good information
नमो शेतकरी चा हप्ता कधी येणार विषयी विडियो बनवा ❤🙏
लोक म्हणत आहेत इतका पैसा सरकार कुठून देणार,,अरे सरकार ला कंपन्या देणार त्यांना पैसे.. कंपन्यांना 250 रू रोजगारात मजूर उपलब्ध करून देणारे हे सरकार आहे 😂😂
Thanks ladkya bhava 😎
लाडका सांड योजना आणावी त्यांना महिना 5000rs द्यावे
ज्यांचं लग्न झालं नाही तेच या योजने साठी पात्र असेल
@@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 🤣😂
❤
😂
😂😂😂
😂
Please match the requested format.... असं दाखवत आहे. महज्योती टॅब चं फॉर्म भरताना...sir please reply
मराठी कॉर्नर योजना चालू झाली पाहिजे
Mulina pn bhrta yeil ka ha form
@@Soni123-u2p हा मुलींना पण भरता येतो जेव्हा फॉर्म bharai जाल तेव्हा जेंडर चूज करायला सांगतात ना तिथं
Bhai rajasthan valo ke leye nhi hai kya
Sway rojgar option 'No' select kele tari paise milti na?
Bro yojne sathi job/ intership karawa lagel ka???
लाडकी बहिण योजना भरला पण 4 गाडी आहे त्याचा उल्लेख कुठेच नाही फ्रॉम rejected कसा होणार भाऊ pan card च उल्लेख पण नाही😅😅😅😅 शुभम भाऊ reply me
काय बोलणार भाऊ आता घ्या समजून इथे नाही एक्स्ट्रा काही बोलू शकत सांगू शकत
Bhau resume upload ka karaychaye...
Aani jr job nhi pahije studying students 12th or diploma wale tyanni kasa bharaycha form
Clear it?
Job denare aahet ki paise!
Certificate last la download karaych te students ne pan karaychaye ka???
@@ShaikhSohel311 mala pan tech vicharaichai
महाराष्ट्राला कर्जबाजारी करून सोडणार
Sir 2nd year BCA la ahe mi kay select karu
एकनाथ भाई , अजित दादा, देवा भाऊ 💥💥⚜️
खुप छान माहिती दिली भाऊ ❤❤❤
वाहत्या पाण्यात हात धुवून घ्या मित्रांनो 😅
😂
@@asrarshaikhwasi8646landya ksa khush hoyla.. vote denar congress la yojna ghenar bjp chya😂
😂😂
Money flow increase= inflation increase ✅💯
कपड्याच्या दुकानात कामाला ठेवणार आहेत माझ्या लाडक्या भावाला
@@mpstudio89 😂😂
😂😂😂😂
Zhadu maryala thevnar ahet 😂
😒😒😒😒
✅✅..नाहीतर midc आहेच😜😁
आमचा लाडका भाऊ फक्त
शुभम भाऊ...✨❤️
सर हे लाडक्या भावाला चॉकलेट आहे का... म्हणे लाडका भाऊ
Tujya sarkhyala choko bar ahs😂😂😂😂
गाजर
सर्व comment वाचल्यानंतर असे लक्षात येते सरकार चे नक्कीच काही तरी चुकत आहे.आणि लोकांचा थेट खात्यावर असे पैसे कोणालाही देण्यास विरोध आहे.
...... एक आयकर दाता...(महाराष्ट्र राज्य)
लाडके भाऊ आता रडायचं बंद करा 😄😄😄😄😄🤣🤣🤣🤣🤣🙏🙏🙏🙏
I am waiting for ladka daji yojana 😁😁
शिंदे तुझी चाळ सर्वांनी माहिती. तुझ्या घरा मध्ये कोण तरी १२ वी झालं त्या साठी केलंस ते करत. किती लोकांना खोटी आश्वासन देतो. तुझा आता काळ येईल. लोकांना फसुन करतो स्वतः चा मोठा पणा करतो पण ते देवा समोर चालणार नाही जनता सहन करेल.
Fawar & khangress chya chatya 😂😂😂😂😂😂😂 . 8500 khata khat aale ky
गप रे भिक मंग्या पहिला फॉर्म तू भरला असशील 😂
@@sushantchalke362 layki aahe eknath shinde vr bolaychi gharat basun.
आणि दुसरे नेते काय तुला केळ काढून देणार काय.... विरोधी पक्ष वाले... चांगल्या विचार ठेव... शिंदे काय तुझ्या घरी आला होता का च्ट्या
@@anadearmas7141 🤣🤣
Diploma shuru hai t ka select karu
पोर्टल खराब करुण टाकल एका दिवसात PUBG वाले पण घुसले तेथे 😂😅
हे मात्र खर आहे...वेबसाईट च बंद पडली
@@marathi_corner मी फक्तत बघा यला गेलो होतो 😅
Goverment Polytechnic Dharashiv(Osmanabad) hya college ch naav nahi atta kay kel pahije
8 तास काम करून फक्त 6 ते 8 हजार भेटणार मग काय कामाचा लाडका भाऊ योजना
ते पण सहा महिन्यात काम राहील नंतर बेरोजगार😂
Sir nayan jyoti savitribai phule yojana madhe 60 take cha bol aahe jar kadhi 56 astil tr apply karta yenar ka
Sir form bharlya nantar bank save kelya tari hi bank details form madhye show nahi kart aahe
Employment card kadha Maharashtra Rojgaar Melava madhe jaa aani apprentice kivha job ghya melavyat mg sobt shikshna nusar paise ghya
एकदम छान पने समजवलया माहिती....❤
पण या योजनेमध्ये फक्त मुलांना चं फॉर्म भरता येतो की मुलींना सुधा फॉर्म भरता येईल.....😊😅❤
Replya करा PLEASE.
Yuva prashikshan scheme sathi muli apply nahi karu shalat ka ?
jyanch employement card ahe already register profile ahe mahaswayam site wr tr tyanni ksa apply kraecha ladka bhau yojne sathi
शूभम सर, सेतू वाल्यांना ५० रू कशे मिळणार लाडकी बहीण चे 😊
लडका कुवारा योजना आली पाहिजे❤❤❤❤
अप्रेंटिस करून भरपूर लाडके भाऊ आजही कॉन्टॅक्ट मध्येच काम करत आहेत
Which type of training they provide in 6month of training?
Is this benefit provide only for that training months or after that training?
जॉब कार्ड बनल्यावर नंतर काय करायचं पुढची स्टेप काय आहे ❤
Fakt berojgari ahe mhanun register karun rojgar melavyat javun jib sathi kam yeto pan amhi he dakhvle tithe pan kahich kam. Nhi ale
Graduation pursing aahe tr ka takaycha qualification madhe
College going under Graduate students can fill this form
सर, ज्यांनी पूर्वीच Mahaswayum rojgar portal वर registration केल आहे अशांना पुन्हा एकदा new registration कराव लागेल का ?