आपण खरोखरच खुप प्रामाणिक आहात.हि जागा रोडटच नाही फक्त पायवाट उपलब्ध आहे... एवढं स्पष्टपणे सांगितले. फसवणूक करण्याचा आपला हेतू अजिबात नाही हे सहज लक्षात येते.
खरा कोकणी माणूस... सादा भोळा आणि प्रामाणिक.... अहाच video पायवाट शिववय दाखु शकले असते... खरच हा video me naki share karel आमच्या ग्रपमधल्या लोकांसाठी... Dr Rahul panvel
Zala ardha kokanvikun,kahina kharach paisha chi garaj aste mhanun viktat bichare pn kahi shahrat rahtat n gavi jata yet nahi mhanun ,adgal samjunghar n jaga viktat.vadiloparjit tyani sambhalalela varasa viktahet he pahunait vatat.vait vatat.yat brokerchi chuk nahi te kam aahe so ,pn manatli khant bolun dakvli bas.
इथे परप्रांतीय म्हणजे नेमके तरी कोण ? महाराष्ट्र बाहेरील की कोकणा बाहेरील ? कोकणातील च मराठी माणूस 😮 विदर्भातील माणूस सुद्धा मराठी च असतो साहेब, हिंदी नव्हे !
@@AmitaProperties .... पेपर क्लिअर टायटल पाहिजेत.. मालक कोण आहेत आणि का विकतात.. त्यांचा शी चर्चा. बोलणे करून ध्या...10 लाख 21 हजार रुपये.. 2%कमिशन सहित.. वाट कायम स्वरुपी पाहिजे.... जलद गतीने व्यवहार करू..
Note ✅ ही प्रॉपर्टी विकली गेली आहे आणि घेणारी व्यक्ती देखील मराठी आहे , प्रत्येक वेळी परप्रांचेच प्रॉपर्टी घेतील ही मानसिकता बदला कारण आता आपले लोक देखील चांगल्यापैकी या ठिकाणी प्रॉपर्टी घेत आहेत आणि आपल्या याच मराठी लोकांसाठी आम्ही असेच नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू
✅Note- This Property Is Sold Out
👍👌👌👌🙏
आपण खरोखरच खुप प्रामाणिक आहात.हि जागा रोडटच नाही फक्त पायवाट उपलब्ध आहे... एवढं स्पष्टपणे सांगितले. फसवणूक करण्याचा आपला हेतू अजिबात नाही हे सहज लक्षात येते.
आपले खूप खूप धन्यवाद..सर 💐
फसवणूक करुन पैसा कमवला जाऊ शकतो नाव आणि विश्वासार्हता नाही आणि आम्ही तेच पाळतो 🙏🏻
हे मात्र खरं आहे.. आम्हाला पण amita properties बरोबर काम करतांना खूप चांगला अनुभव आला...
@@AmitaProperties❤
अमिता प्रापटीज एक विनंती आहे जमीन आणि घरे फक्त मराठी माणसांना च विका.,🙏🙏
खरा कोकणी माणूस... सादा भोळा आणि प्रामाणिक.... अहाच video पायवाट शिववय दाखु शकले असते...
खरच हा video me naki share karel आमच्या ग्रपमधल्या लोकांसाठी...
Dr Rahul panvel
Thank you so much sir ❤️
पण साहेब , ११ गुंठे खालील Agricultural plot मध्ये ७/१२ आपल्या नावावर होत नाही ना...
त्याच काय?
आम्ही पणं कोकणातले आहोत आम्हला हे घर खूप आवडले ❤
आम्हला पणं घ्ययचे आहे
पैशांची जुळवा जुळव झाल्यास नक्कीच पाहिल👌
Aplya jaahirati paahun konkanvaasi whavese watate
Khup chan aahe. Agriculture certificate garje he aahe ka
Zala ardha kokanvikun,kahina kharach paisha chi garaj aste mhanun viktat bichare pn kahi shahrat rahtat n gavi jata yet nahi mhanun ,adgal samjunghar n jaga viktat.vadiloparjit tyani sambhalalela varasa viktahet he pahunait vatat.vait vatat.yat brokerchi chuk nahi te kam aahe so ,pn manatli khant bolun dakvli bas.
मालकाला पैशाची अडचण असल्याने विकावी लागत आहे का.
मला..आवडले..पण..नावावर..होईल..का...गुरुनाथ....
घर विकाल तर कोकणातीलच मराठी माणसाला विका नाही तर परप्रांतीयांना विकाल 😔
Yes sir aapn pane he post aapla Marathi lokan prynt share kara.. 🙂
इथे परप्रांतीय म्हणजे नेमके तरी कोण ?
महाराष्ट्र बाहेरील की कोकणा बाहेरील ?
कोकणातील च मराठी माणूस 😮
विदर्भातील माणूस सुद्धा मराठी च असतो साहेब, हिंदी नव्हे !
@@roshanlawhale अरे परप्रांतीय म्हणजे जे महाराष्ट्राचे खरे रहिवासी नाहीत ते. युपी बिहार गुजरात सारख्या इतर प्रांतातून इथे आलेले आपल्यासाठी परप्रांतीयच
तुम्ही का नाही ghet
@@sudhirjoshi5856 aapan milun gheu pan bhayyanna ghevu nahi dyaychi nahitar Mumbai sarkhi halat kharab kartil ya thikanchi pan
एकदम मस्त, छान प्रोपर्टी आहे.
आमची ईच्छा आहे, हे घर घ्यायची.
पैसे आले की संपर्क करु. ❤❤
Thank you so much
खूप चांगली प्राॅपटी आहे
Thank you sir
लोन होईल का?
@@vasantdabholkar913 nahi
10 ते 12 लाखापर्यंत तळेरे , कासर्डे , पडेल देवगड येथे छोटे घर उपलब्ध आहे का
जिल्हा रत्नागिरी,तालुका गुहागर या ठिकाणी जागा, त्यात घर,व लागवड पाण्याची सुविधा असावी असे 5 गुंठयाची जागा असेल तर सांगावी
Dada tukde bndi kaydyach kaay kraych..10 gunthya peksha ha plot kmi aahe
Khup Chan 👌👍🌹🙏
Thank you sir ❤️
Ajun ahe ka koknat ashich property hya budget madhe
Khup chanahe aavdle
मालवण तालुक्यातील मसुरे गावी कुठे घर किंवा जमीन असेल तर सांगा
Sir. Toandavli gaonvamahi jaga midel ka?
Chhan aahe dhanyawad
Property ajun available aahe ka
Ahe ka hei jaga ajun. Asel tar contact karu tumhala
Paay vaat aahe tithe amhi damri road karu shakto ka
Aaplaya kada mumbai highway touch service road la laghun clear taitel plot aaseyl tar message kara
काय गरज लागली कोकणी माणसाला की तो इतक्या कवडीमोल भावात आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या जागा विकातोय 😢
Property marathi mansane ch ghetli ahe.. vikt
मला कुठेही वेताळ बांबर्डे पावशी
किंवा आसपासच्या आतील गावांमध्ये 2 गुंठे जागा हवी आहे माझ्याजवळ शेतकरी पुरावा आहे असल्यास सांगावे
Still available?
Google Location?
खूप छान
Thank you mam
ही प्रॉपर्टी आज पण आहे का ? कळवा
छान आहे property available आहे का
रोड करता येईल का, jyachi जागा आहे ते rasta देतील का
दादा,
ही जागा आहे की सोल्ड झाली आहे, ही जागा अग्रिकलचर आहे, आमच्याकडे शेतकरी दाखला नाही आहे. तेव्हा मी ही जागा घेऊ शकतो का?
नक्की कळवा, धन्यवाद 🙏
दादा १०-१२ लाखात चांगले घर असेल तर सांगा शेतजमीन नसलेले 🙏
Intrested in this property
विकण्याचे कारण पण सांगितलंत तर बर होईल
छान माहिती
Thank you mam 🙏🏻
रस्ता करता येईल का?
amchi jaga ahe lay moti raigad la fakat ghar navin badhicha ahe😊
Ajunahi ahe ka he ghar
Good
कुडाळात जवळपास 7 लाखात जागा आणि घर भेटेल का?
Ashutosh Shirish: Interested in this property. Wish to visit day after tomorrow.
Sorry sir this property is sold out
Property ahe ki sale zali please kalva
He ajun aahe ka
Accha.he.dada.hindi.bhi.bolo.me.bombay.ka.he.❤
For more information
WhatsApp 8766696675
Nice Property
Thank you sir
Apan mala property dakhawu shakta ka ?
सावंतवाडी च्या आसपास लो बजेट प्रॉपरटीज माहिती
खुप सुंदर आहे.. मोटर सायकल.. घरा पर्यंत जाते का.. आयएम interested..
Thank you… yes
@@AmitaProperties .... पेपर क्लिअर टायटल पाहिजेत.. मालक कोण आहेत आणि का विकतात.. त्यांचा शी चर्चा. बोलणे करून ध्या...10 लाख 21 हजार रुपये.. 2%कमिशन सहित.. वाट कायम स्वरुपी पाहिजे.... जलद गतीने व्यवहार करू..
Thank you / aapn site visit kru shaktat ani bhetun discussion kru
@@AmitaProperties mala sudhha propartee ghyachi ahe sukalwad orus ithe milali tar far bare hoil
Must
अजून आहे का सर हे घर. मला पाहिजे.
Sorry sir this property is sold out
Aahe ka ata pan 27/3/24. Time 2:00pm. Asel tar sanga mala.
Sorry this property is sold out
Thank you ............. ajun Ashi 10 paryant asel tar sanga
प्राॅपर्टी छान आहे पण जागा मालक का विकत आहेत
Thank you mam / WhatsApp 8766696675
तुम्हीच घ्या ती जागा नाहीतर मराठी जगेशिवय काय पाहतात😅
9 lakhat denyas tayar ahet ka paper clear ahet ka
Sorry not possible thank you
Mast
Than you sir
Sunder
Thank you sir
Mast 1 Nombe
Thank you sir
Intrested ahe contact konala karaych
WhatsApp 8766696675
दहा लाख पर्यंत होईल का कोणती वाडी आहे
Sawantwadi madee plot hawa asel tr contact kara
Ajun aahe ka...
Malak kon TY gagecha
Property sold out sir
नका विकु आपल्या कोकण भूमीला. नाहीतर मुंबई होईल.
Aapla Mumbai madhe aslela Kokani mansala jr gavat ghar milt asel tr tyat kahi chuki ch nahi
ज्यांना गाव नाही किंवा कमी जागा असेल त्यांनी जरूर घ्या
@@milindrane4995 कोकणच्या बाहेरील माणसे मुळीच नको. मुंबईची आता हमी नाही.
Naka re naka dakhvu Maharashtrachi sampatti. Bhayye tapun basle aahet kabja karayla.
Note ✅
ही प्रॉपर्टी विकली गेली आहे आणि घेणारी व्यक्ती देखील मराठी आहे , प्रत्येक वेळी परप्रांचेच प्रॉपर्टी घेतील ही मानसिकता बदला कारण आता आपले लोक देखील चांगल्यापैकी या ठिकाणी प्रॉपर्टी घेत आहेत आणि आपल्या याच मराठी लोकांसाठी आम्ही असेच नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू
@@AmitaProperties धन्यवाद. महाराष्ट्रात मराठी माणसांना जागा विकून तूम्ही भैयांकडून भविष्यात होणाऱ्या त्रासाला काही प्रमाणात कमी केले आहे. 👍😇
Mi intersted ahe
जागा कोकणी माणसालाच विका.
Yes aapn pane he post aapla mansan prynt share kara
अपेक्षित किंमत मराठी माणसाने नाही दिली तर जो देईल त्यालाच विकणार na
महाराष्ट्रात मराठी माणसालाच जागा मिळाली पाहिजे
10 lacks paryant suchva
मग 12 लाख मध्ये काय 5 लाख मध्ये पण नको जर ज्यांच्या पायवाटेवरून यदा करणार त्यांनी पायवाट बंद केली मग काय करावे 5 लाख पण जास्त होतील तेवढ्यासाठी
Thank you Property sold out..
Shet jamin ahe shekari dakhala lagel na.
Ho sir
Pune pasun kiti km aahe. I m ready for 10 lacs.
380/400km From Pune
नदी आहे का बाजूला?
Nahi sir
Property is good but no road , & renovation work is thir 5 lcs. Estimate. 7 to 8 lcs is my offer
Thank you
Available aahe ka ?
का विकत आहेत
10 lack melel kai
WhatsApp-8766696675 /
अजून शिल्लक आहे काय हे घर
हि जागा आहे का
विकली गेली का हि प्रॉपर्टी ?
property sold out
Rent var milel ka?
No
Interested aahe details
Thank you sir / WhatsApp 8766696675
Loan karun milel
Nahi sir
S.t Gavet yeta kay. Ta spsht sanga
ST stop 2 min vr asa.. chalat.. 🚍
Property kharach chan aahe pan call uchlat ja tumhi.....call uchlat nahi kadhich mag tumchyashi samprk ksa honar sir....
Thank you..
call service is available
Call Time - 9.30Am to 6.00Pm
Monday Closed
हँलो
आठ लाखला देतात तर मी घेण्यास तयार आहे ताबडतोब कळवा
Thank you 🙏🏻 but not possible
Reply please.
???
LOAN HONAR
Nahi sir
प्रॉपर्टी वर लोन होईल का ,
How to Contact you?
WhatsApp- 8766696675
Mala aapla contact number msg kara
Mast
Thank you sir
खुप सुंदर आहे ही प्राॅपरटी गेली का आहे असेल तर हया नंबर वर कळवा
Available aahe ka??
Property sold out