मुझे मां तुळजाभवानी की पुजा करने का अधिकार कैसे मिला ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2019
  • मराठी-
    🙏🏻नमस्कार मी उदय कदम श्री तुळजाभवानीचा मुख्य भोपे पुजारी आहे🙏🏻
    जर कधी तुम्हाला तुळजाभवानी ची पुजा करायची असेल तर नक्की कळवा . आम्ही आपल्या सर्व देविच्या पुजा,विधी केल्या जातील 🙏🏻 तुळजापुर ला येण्या आधी नक्की कळवा💐
    हिंदी -
    💐🙏🏻नमस्कार मैं उदय कदम 💐🙏🏻श्री तुलजा भवानी का मुख्य पुजारी हूं । यदि आप कभी तुलजापुर आते हैं । और आपको मां तुलजा भवानी की कौन सी भी पूजा करनी होगी । तो आप मुझे बताना , आपकी सारी पूजा विधि की जाएगी । तुलजापुर आने से पहले जरुर बताना🙏🏻
    What's app number 9325625625
    #tulja_bhavani #तुलजाभवानी #Tuljapur_darshan #tuljabhavni_navratri_2019
    #तुळजाभवानी #तुळजाभवानी_मंदिर #तुलजा_भवानी
    1. तुळजाभवनी को मटन का भोग क्यु दिखाया जाता है- • तुळजाभवानी को मांस(मटन...
    2. तुळजाभवानी का मंदिर कैसे बंद किया जाता है- • तुळजाभवानी का मंदिर कै...
    3. तुळजाभवानी प्रक्षाळ पुजा- • तुळजाभवानी की प्रक्षाळ...
    4. बैल तुळजाभवानी का दर्शन लेके है- • तुळजाभवानी मंदिर मे पो...
    5. तुळजाभवानी महाअलंकार पुजा- • तुळजाभवानी की यह महाअल...
    6. मंदिर के सामने ढोल गर्जना- • तुळजाभवानी के दरबार मे...
    7. तुळजाभवानी का संभळ- • Sambhal |Live From Tul...
    8. तुळजाभवानी vip दर्शन- • तुळजाभवानी का direct(v...
    9. तुळजाभवानी online पुजा- • Tuljabhavani Mandir Li...
    10. तुळजाभवानी को मळवट कसा लावतात- • Tuljabhavani Live mala...
    11. तुळजाभवानी चा नैवेद्य कसा असतो- • Tuljabhavani Naivedya ...
    12. तुळजापुर मराठा मोर्चा- • maratha morcha tuljapu...
    13. घाटशीळ च रहस्य- • Tuljapur || History Pl...
    14. तुळजाभवानी history in English- • History of Tuljabhavan...
    15. कोजागिरी पोर्णिमा उत्सव- • Video
    16. तुळजाभवानी ची जल यात्रा- • Tuljabhavani Mandir Ja...
    17. चिंतामनी तुळजापुर- • Video
    18. तुलजाभवानी मे क्या होता है जब ग्रहण लगता है- • Tuljabhavani || Mandir...
    Media:
    Follow on
    Instagram- / uday_kadam12
    Facebook- / uday.kadam
    Google+-plus.google.com/1142634379308...
    Twitter- / kadamuday1234
    Website-shrituljabhavanimandir.blogspo...
    Uday Kadam .....Subscribe My RUclips Channel

Комментарии • 851

  • @Udaykadamyoutube
    @Udaykadamyoutube  4 года назад +72

    Jay bhavani Thanks 🙏🏻मेरे वीडियो देखने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद . मां तुलजा भवानी आपकी सारी मनोकामना पूरी करें. ऐसे ही मुझे सपोर्ट करते रहेना । ताकि मैं और नई नई वीडियो बना सकूं । 🙏🏻😊👍🏻 🙏🏻

  • @bhimayedge2588
    @bhimayedge2588 3 года назад +4

    कदम पुजारी तुमच्या मुळे दर्शन झाले धन्यवाद आसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहे झकास अप्रतिम लाजवाब आहे जय महाराष्ट्र

  • @aniljawanjal3077
    @aniljawanjal3077 3 года назад +2

    पुजारीच्या नियुक्ती बद्दल ची अतिशय दुर्मिळ माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @jayantbharambe6892
    @jayantbharambe6892 4 года назад +74

    नशीब लागते आईसाहेब याची सेवा करायला आणि तुम्ही खूप नशीबवान आहात दादा

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 4 года назад +26

    किती छान .आईच्या सेवेत व तिच्या छायेत तूम्हाला सदैव राहायला मिळेल आणि भक्ताच्याही सेवेत खारीचा वाटा . "जय तुळजाभवानी माते "

  • @umeshpatil131313
    @umeshpatil131313 4 года назад +16

    नशीबवान आहात ज्या कुटुंबात तुम्ही जन्माला आलात.....ह्या जन्मात त्यांची सेवा करण्याची संधी दिली...आई भवानी अशीच कृपा आपल्यावर ठेओ....जगदंब....जगदंब

    • @vithalkamble6922
      @vithalkamble6922 2 года назад +1

      नशीब वान आहात की तुम्हाला माता व घरच्या ची सेवा करायला मीळालि🚩🚩🚩जय माता दी🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @swarachavan2202
    @swarachavan2202 4 года назад +4

    Anadhi soham shri kulaswamini kuladevatayenamo namaha

  • @vivekchambute2935
    @vivekchambute2935 4 года назад +4

    लय भारी उदय भाऊ तुम्हाला तुम्ही लय नशीबवान आहात तुम्हाला तुम्हाला आई तुळजाभवानी पुजारी बनायला भेटलं आमच्यासारख्या नाही तुमचं तुम्ही खरच खूप नशीबवान आहात आणि खूप सुंदर दिसता तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये खूप भारी आणि आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना

  • @mayuriyadav3343
    @mayuriyadav3343 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌺🌹🌹🌹🌹🌹किती छान ना आज एवढा मोठा आई आईसाहेबांच्या सेवेचा तुम्हाला मिळालाय नक्कीच तुमचे आणी आई तुळजाभवानीचे जुन्या जन्मीचे नातं आहे .म्हणुनच आईने सेवेचा मान दिलाय 🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌹🌹आनंदाने सेवा करा आणी जसा तुमच्यावर कृपा केली तसाच आशीर्वाद आईच्या सर्व भक्तांवर राहो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना🙏🙏🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 3 года назад

    आईसाहेबांच्या सेवेची संधी हे महत्भाग्य ही पूर्वपुण्यायी,आईवडिलांच्या
    आशीर्वादाने,स्वतः उत्तम कर्म केल्यावर प्राप्त होते.आईसाहेबांच्या सतत सहवासात रहाणारे आपण खरोखरच भाग्यवान आहात.अशीच सेवा सतत
    आपणाकडून घडो व आईसाहेबांचे दर्शनाची ओढ लागलीय त्यांचे दर्शन आंम्हाला घडो.
    बोला आईसाहेबांचा उदोउदो 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketsingh2408
    @sanketsingh2408 4 года назад +2

    आपने बहुत अच्छा से देवी को सजाया है भवानी माता बहुत सुन्दर है

  • @papud674
    @papud674 4 года назад +13

    अख्या महाराष्ट्रच कुलदैवत असलेली आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाव खूप छान आहे, जय आई तुळजाभवानी माता

  • @jaganlihankar2118
    @jaganlihankar2118 4 года назад +1

    🙏आपका कोटी कोटी धंनवाद आप बहुत सही जानकारीदे रहे है 🙏

  • @bandekardisha21
    @bandekardisha21 4 года назад +2

    Majhya kade hi aai Tuljabhavani chi pardi aali aahe.. tumchya Bhavana amhi samjhu shakto.. we are seriously very lucky..🙏

  • @sarveshkothimbire2244
    @sarveshkothimbire2244 4 года назад +1

    आईसाहेब तुळजभवानीचा ऊदे उदे...
    उदय कदम भाऊ तुम्ही खूप नशबवान आहेत.
    तुम्हाला आईसाहेबांच्या सेवेचा मन मिळाला आहे..
    ...........जय भवानी जय शिवाजी.............

  • @pandurangshinde6405
    @pandurangshinde6405 4 года назад +4

    ।।आई राजा उदो-उदो।। उदयजी आपण खूपच उपयुक्त माहिती सांगत आला आहात। आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देओ ।।

  • @atishghatshile3489
    @atishghatshile3489 4 года назад +6

    अप्रतिम व्हिडीओ उदय जी......अशीच सेवा घडो आणि आई सहिबांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहो हीच सधिच्या...💐🎂
    आई राजा उदे उदे.....🙏🙏

  • @poorvachakradev
    @poorvachakradev 4 года назад +18

    ॐ जय जय अंबे सिंहवाहिनी |
    दुःख निवारी तुळजाभवानी ||
    आई राजा उदे उदे.
    तुळजाभवानी माते की जय.

  • @aakashannareddy2620
    @aakashannareddy2620 4 года назад +7

    माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @laxmisonawane3692
    @laxmisonawane3692 4 года назад +12

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद, तुम्ही खूप नशीबवान आहात

    • @dilipdhodapkar8047
      @dilipdhodapkar8047 3 года назад

      Bahut Sundar lagi main Mata ke charanon sar rakhkar Aashirwad chahta hun Mera pura parivar Sukh samriddhi Mata Rani tujha majha banaye rakhe yahi ichcha

  • @vaibhavdongare948
    @vaibhavdongare948 3 года назад

    आपल्याकडून छान माहिती मिळाली खूप मस्त वाटल व्हिडिओ पाहून. असे योग नशीबवान व्यक्तींच्या आयुष्यात येतात . 🙏🙏🙏

  • @vinodinipansare1252
    @vinodinipansare1252 4 года назад +2

    तुलजा भवानी आई चा उदे उदे

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Год назад

    Jai Bhavani Devi💐👋🇮🇳🚩🙏💖😊
    Nice video 👌🌹🇮🇳🚩🙏❤️😊

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 3 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे नमस्कार

  • @kishorebarik7490
    @kishorebarik7490 4 года назад +1

    AAP bahut lucky ho, ho AAP Ko maa ki seva ka avsar Mila hai..

  • @sonalimckenzie6774
    @sonalimckenzie6774 4 года назад +2

    जय आई तुळजा भवानीमाता

  • @digambarhoge9528
    @digambarhoge9528 4 года назад +5

    जय श्री तुळजाभवानी माता प्रसन्न💐🌺🌹🌸🙏🙏🙏🌸🌹💐🌺💐🌺🌹🌸🙏

  • @shivaraochandankeri906
    @shivaraochandankeri906 4 года назад +4

    Very good and informative. Mata Bhavani is Shakti devata. You are blessed to be a pujari.

  • @anuradhadarekar477
    @anuradhadarekar477 4 года назад +1

    Good luck tuljabhavani mata ki Jay

  • @lokeshmathapati2489
    @lokeshmathapati2489 2 года назад +1

    You are very lucky to have puja of Aayi Saheb Tulaja Bhavani

  • @mybaby291
    @mybaby291 3 года назад

    Aap bohot lucky ho..aai bhavani ki seva karne ka chance mila ..aai raja udo udo ...jai mata

  • @shantanuchinchkar6667
    @shantanuchinchkar6667 3 года назад

    खूप छान माहिती जय आई तुळजाभवानी 🙏🌹

  • @KunalShindeEr96KAUTOMATION
    @KunalShindeEr96KAUTOMATION 4 года назад +2

    Ek number ...Bhava i will sure meet u next time ... ...

  • @rajeeva8952
    @rajeeva8952 3 года назад

    🙏🙏🙏 udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo udo 🌷🌷🌷

  • @latikachougule5703
    @latikachougule5703 2 года назад +1

    कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी माता उदो उदो उदो 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 दादा तुम्ही खूपच भाग्यशाली आहात. अनंत जन्माचे पुण्या फळ म्हणून तुम्हाला साक्षात जगत मातेची सेवा करण्याची संधी, भाग्य मिळाले आहे. तुम्हालाही त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏🙌🙌💐💐

  • @vaidehir4977
    @vaidehir4977 3 года назад

    Very very nice thanks f giving Mata ka darshan

  • @ridhimarajput2446
    @ridhimarajput2446 4 года назад +1

    Very nice information about Mandir, Jai tuljabhavani MAA 🙏💞💐

  • @MJ-jf6ws
    @MJ-jf6ws 4 года назад +2

    एकदम कड़क महाराज 🙏🙏जय भवानी

  • @sureshdhotre3070
    @sureshdhotre3070 4 года назад +3

    ।। जय भवानी ।। तुम्ही खूप भाग्यवान आहात

  • @Shobhnath35
    @Shobhnath35 3 года назад

    Apratim vedio. Jai Maa.. Tulja Bhawani🙏🌹🙏

  • @kanchanwagh134
    @kanchanwagh134 3 года назад +1

    🙏🙏jai jagdamba thanks for sharing

  • @tirumalacl5800
    @tirumalacl5800 3 года назад

    Bouth Sundar hi
    Mata Tulaga Bavani puja karne ka youga Mila Super ji.

  • @vanitachakkar640
    @vanitachakkar640 4 года назад

    खूप नशीबवान आहात तुमि आईसाहेब ची पूजा करायला मिळते☺️🙏

  • @kamalpala1054
    @kamalpala1054 3 года назад

    Bahut sunder darshan bhagya hamari Guru ji pranam 🙏 kripa banaye rakhe 🙏

  • @sisters6778
    @sisters6778 3 года назад

    आई राजा उदे उदे तुम्हाला आईची सेवा करण्याची संधी मिळाली तुमच्या सर्व मनो कामना पुर्ण होवोत हिआई चरणी प्रार्थना

  • @navnatharts5956
    @navnatharts5956 Год назад +1

    आई जगदंबा आई साहेब आई च्या सेवेला देव तेहतीस कोटी असा सोहळा होता आई राजा उदो उदो तुळजा भवानी माता की जय 🙏🙏🙏 तुळजापूर निवसिनी आई साहेब आई राजा उदो उदो 🙏🙏🙏

  • @rakhisaoji2359
    @rakhisaoji2359 4 года назад +5

    अभिनंदन भोपे उदय भाऊ तुमच्या मुळे घर बसल्या तुळजा माता चे दशन झाले तुम्ही खुप छान छान व्हिडिओ बनवले गेले आणि आम्हाला पाठवत गेले

    • @sharadmahadik9540
      @sharadmahadik9540 4 года назад +1

      अभिनंदन श्री उदय कदम जी तुमच्या मुळे आज माता तुळजा भवानी चे दर्शन रोजाना पाहायला मिळत आहे. तसें पाहीले तर तुळजा भवानीमाता आमची कुलदैवत कधी कधी मातेच्या दर्शनाला वर्षातून एकदा येतो. परंतु तुमच्यामुळे श्री भवानी मातेचे दर्शन घट स्थापनेपासून आजपर्यंत live मिळत आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद !!!

    • @mysteriousfreefiregaming2640
      @mysteriousfreefiregaming2640 4 года назад

      Jiy mata di

  • @vijaypatil6752
    @vijaypatil6752 4 года назад +3

    Aai Raja Ude Ude 🙏 Congratulations Sir 🙏
    Khupch traditional & Dedicated ahe 🙏 We don't know about this

  • @sumitjagdale4151
    @sumitjagdale4151 2 года назад

    Tumchyakadun devichi khup Changli seva ghadavi 👍👍👍

  • @vinayakkolpyak3173
    @vinayakkolpyak3173 4 года назад

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे जय माता दी

  • @jayeshgaikwad6681
    @jayeshgaikwad6681 4 года назад +3

    You are lucky that ..u got opportunity.........mata blessed u. Jay...mata

  • @hanumantbhuse4358
    @hanumantbhuse4358 4 года назад +1

    🙏खुप छान माहिती दिली अभिनंदन 🙏
    💐जय भवानी माता 💐

  • @sachinbiradar5547
    @sachinbiradar5547 3 года назад

    हर हर महादेव जय माँ पार्वती जय आइतुळजाभवानी माता हर हर महादेव जय माँ काली जय श्री गणेश

  • @anjanathakor6766
    @anjanathakor6766 4 года назад +1

    Jay bhawani pujari,maharaj ap bde takdir wale ho maa apki Mansa Puri Kate ye maa se prathna

  • @nalinirajhans3385
    @nalinirajhans3385 3 года назад

    नवरात्रीचे नऊ नमस्कार आत्ताच पूजा करताना देवीचेसुंदर दर्शन झाले उदय कदम तुम्हाला खूप धन्यवाद

  • @bhavanamule112
    @bhavanamule112 Год назад

    Khup chan
    Aai maulicha udo udo 🙏🙏🙏

  • @mandakinisonwane9127
    @mandakinisonwane9127 4 года назад

    जय माँ आईची पुजा करण्याचा मान मिळाला ।फार फार अभिनंदन

  • @ambadasnarayankar5214
    @ambadasnarayankar5214 2 года назад

    Very very good puja for Aie Tuljabhavani

  • @nileshsatpute7795
    @nileshsatpute7795 4 года назад +1

    Sir bahut hi aachi janakari aap lucky ho maa ki seva karne ka apko moka Mila

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 Год назад

    Khupach sunder itana bhagy milane ke liye bahut puny hona chahiye

  • @jawalkarbhavaniprasad7809
    @jawalkarbhavaniprasad7809 4 года назад +3

    Supper and excellent good information

  • @kartikbhuvad3810
    @kartikbhuvad3810 4 года назад +1

    Khup chan mahite deli Jay tuljaBhavani

  • @hirdeshkamble5500
    @hirdeshkamble5500 4 года назад

    Nice Information.
    TULJA BHAWANI MATA KI JAY

  • @AV-wl6pk
    @AV-wl6pk 2 года назад +5

    My brother is a very big devotee of maa bhavani ..
    He even sense maa presence everywhere..
    He once said that he can literally see maa bhavani ❤️🙏

    • @samruddhi3612
      @samruddhi3612 2 года назад

      Sis aap kaha se ho....🙏🏻

    • @AV-wl6pk
      @AV-wl6pk 2 года назад

      @@samruddhi3612 Hyderabad

  • @vns2188
    @vns2188 4 года назад +2

    We always want this type of videos thanks for sharing this with us

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 2 года назад +1

    जय माता भवानी 🙏

  • @meghanapawar15
    @meghanapawar15 4 года назад

    खुप सुंदर जय श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी माता की जय 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👌👌👌👌

  • @0mkar0mkar67
    @0mkar0mkar67 4 года назад +7

    उदय भाऊ तुम से हार्दिक आभार आहे कारन मी महाराष्ट्रात नसून सुधा महाराष्ट्राचे कुलदेवी से दर्शन करते तुम्ही मला करो तात आहे I Raja Uday Uday

  • @shailandersingh9688
    @shailandersingh9688 4 года назад +1

    🙏🙏🙏🙏 jai mata di. Congratulations Tulja bhavani yugae yugae. Jai Maharashtra

  • @abhayjavlekar8313
    @abhayjavlekar8313 4 года назад +1

    VERY VERY NICE SIR.

  • @user-nu4ul7wv5b
    @user-nu4ul7wv5b 3 года назад

    Bahot lucky ho , jai maa Tulaja Bhavani Aai.

  • @anjalikulkarni3320
    @anjalikulkarni3320 4 года назад +3

    Congrats bhaiya 👍💐

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 4 года назад

    Thanks for puja darshan

  • @omkarkhandare2653
    @omkarkhandare2653 3 года назад

    तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला आई भवानीच सानिध्य लाभल

  • @funvidio1943
    @funvidio1943 4 года назад +3

    Jai Mata Tuljabhavani ji aapk shree charno me koti🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏koti Pranam hai

  • @vishakhamehta7478
    @vishakhamehta7478 4 года назад +2

    Wow bhaiya u r Soo lucky .u r blessed by maa tuljabhavani👍👍

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 3 года назад

    फार छान video. हया video मध्ये छान संगीत ऐकणयास मिळले धन्यवाद. MH07 & MH09 👌🙏

  • @shilpamundhekar5153
    @shilpamundhekar5153 4 года назад

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏💐💐

  • @akashrathod8459
    @akashrathod8459 4 года назад +2

    Congratulations Uday bhai jai mata dee

  • @ulkapatil1337
    @ulkapatil1337 Год назад +1

    आम्ही ही भोपे कदम आहोत, ( माहेर) दरवर्षी श्री शाहु कदम ह्या परिवार कडे येवून आही देवीचे साडी, ओटी, नेवैद्य दाखवून प्रसाद खावून येतो. खूपच सुंदर दर्शन होते, प्रसन्न होते.

  • @rekhalahamge357
    @rekhalahamge357 3 года назад

    आईराजा ऊदो ऊदो🙏🙏🌺🌺🌺
    खुप छान माहिती गुरु खुप छान आईसाहेबांची सेवा तुम्हाला ईतक्या जवळुन करायला भेटते फार भाग्यवान आहात आपण

  • @lokeshkrishnashivashakthir8343
    @lokeshkrishnashivashakthir8343 2 года назад

    Aathi sundhar 🙏🙏 jai bhavani jai shivaji

  • @vijaymehta2290
    @vijaymehta2290 4 года назад

    🙏🙌🙏Jay Tuljabhavani mate 🙏🙌🙏. Apke had video pe hamene dekhe he or kai sari jankariya prapt ki he.
    Thank you for it

  • @priyankahalande7208
    @priyankahalande7208 4 года назад

    खुपच सुंदर माहिती दिली धन्यवाद.

  • @chandanbhope6299
    @chandanbhope6299 2 года назад

    जगदंब जगदंब , आई तुळजाभवानी सर्वांना सुख , समृद्धी , संपन्नता देवो - श्री चंदन बाळकृष्ण भोपे - कदम, पाटील निपाणी जि. बेळगांव कर्नाटक

  • @ishanbundele4489
    @ishanbundele4489 3 года назад

    Bahut achaa laga video sir

  • @raniparit2624
    @raniparit2624 4 года назад +2

    Nice information...jai Bhavani jai Shivaji

  • @vankytaras5816
    @vankytaras5816 4 года назад +1

    Very nice. Aai radha udha udha

  • @rohittakawale859
    @rohittakawale859 4 года назад

    khup lucky ahat tumhi...khup khup abhinandan....

  • @mahendrahaldankar3854
    @mahendrahaldankar3854 Год назад

    Congratulations🎉 great👍

  • @rdivine7526
    @rdivine7526 4 года назад +2

    Awesome👌
    *JAI BHAVANI MAA*

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Год назад

    Tulja bhavani mata ki jay 🙏🙏💐💐

  • @saudagardeoghan2689
    @saudagardeoghan2689 4 года назад

    Khup chan..
    Aai raja Udo Udo....

  • @sujalkamble9138
    @sujalkamble9138 4 года назад +3

    Congratulations भोपे उदय भाऊ 🙏👑

  • @jhatpatkhana1709
    @jhatpatkhana1709 3 года назад

    Jai Maa ❤️🙏 bhut sunder

  • @sumitbhonsle5734
    @sumitbhonsle5734 4 года назад

    बहुत ही बढ़िया जानकारी भाई
    जय भवानी

  • @ajinkyavyawhare2168
    @ajinkyavyawhare2168 3 года назад

    Very nice....👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🌼🌺💐💐💐❤

  • @sharad2707
    @sharad2707 4 года назад

    Khup changli mahiti dada.. Abhinandan

  • @kanchanjadhav5431
    @kanchanjadhav5431 4 года назад +1

    You,ar so lucky 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @dattatraymistari5036
    @dattatraymistari5036 4 года назад

    खुप छान माहीती सर तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या खुप आशा प्रथा परमंपरा तुमच्या मुळे बघायला मिळतात नविन माहीती होते असेच खुप नविन व्हीडीवो माहीती सगळ्यापर्यत पोहचत रहा व असेच कार्य पुढे ही तुमच्या हातुन घडो हीच आई साहेबाच्या चरनी प्रर्थना