सुरत चेन्नई Expressway भूसंपादन | शेतकऱ्यांचा जमिनीला मिळणार मोबदला | Surat Chennai Expressway |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 11

  • @InfoMarathi23
    @InfoMarathi23  8 месяцев назад +4

    आलेच अहात तर channel ला Subscribed करायला विसरू नका. Subscribed नक्की करा ❤💛💚

  • @AyubShaikh-rs3hs
    @AyubShaikh-rs3hs 4 месяца назад

    असे किती दिवस झाले तरी अजून कोणी पैसे घेतले नाही या मार्गावर कधी काम सुरू होनार

  • @sadikgogi7728
    @sadikgogi7728 8 месяцев назад +2

    Mojni barobar zali nahi tari mojni parat ekda vaila pahije

  • @vinayakkandekar1082
    @vinayakkandekar1082 8 месяцев назад +1

    आता नाशिकला न प्रस्ताव स्वीकारत आहे ना पेमेंट देत आहे...इलेक्शन साठी आता फंड जपून ठेवत आहे शासन.

    • @ganeshphad4668
      @ganeshphad4668 8 месяцев назад

      एका एकर ला किती हजार रुपये मोबदला जाहीर केला आहे

  • @babashirsate4418
    @babashirsate4418 6 месяцев назад

    Akkalkot te wagdari che ka updet Kay ahe

  • @TripalSuryavanshi
    @TripalSuryavanshi 8 месяцев назад +2

    परांडा व तुळजापूर तालुक्यातील मोबदला जाहीर झाला का Surat Chennai expressway चा

  • @rahulade4988
    @rahulade4988 8 месяцев назад

    नागपुर गोवा शक्ति पिठ एक्सप्रेस वे चे भूसपादन कधि चालू होईल

  • @nitindorkar7749
    @nitindorkar7749 8 месяцев назад

    Solapur Ring road ch kahi update ahet ka?

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 8 месяцев назад

    पुणे बेंगळुरू ग्रिन फिड एक्सप्रेस हायवे कोणकोणत्या गावामधून जाणार आहे त्याचा एक व्हिडीवो तयार करून पाठवा