शेती कर्जाचे प्रकार || Types of Agricultural Loan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 82

  • @yashwantsurve6793
    @yashwantsurve6793 3 года назад +5

    अशी माहिती कोणी आता पर्यंत दिली नाही👍

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 3 месяца назад

    Chan mahiti deta sir 🙏 Dhanyvad .

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली, thanks

  • @soldier_khotprashant.18.
    @soldier_khotprashant.18. Год назад +1

    Khup chan raje🌾🌴🚩🚩🚩

  • @शामघुले
    @शामघुले 2 года назад +1

    खूब छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @dhanajipatil1697
    @dhanajipatil1697 4 года назад +2

    शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती

  • @anilmadyapghol7993
    @anilmadyapghol7993 2 года назад

    खूपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद

  • @amolchavan1545
    @amolchavan1545 Год назад +2

    ऊस शेतीसाठी मुदत कर्ज एकरी किती मिळते

  • @vishalwagh1495
    @vishalwagh1495 2 года назад +3

    Short term loan settlement hota ka

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 Год назад

    गोट फॉर्म साठी घेतलेले कर्ज कोणत्या प्रकारच्या कर्जात मोडते.ते माफ होयल का. सर

  • @shashihire2644
    @shashihire2644 7 месяцев назад

    Sir मुदत कर्जाची टक्केवारी किती असते?

  • @shivajisutar895
    @shivajisutar895 Год назад

    नमस्कार सर ५०.०००₹ पर्यंत कर्ज बिन व्याजी आहे का नाही?

  • @saurabhbhujbal
    @saurabhbhujbal Год назад +2

    भाऊ आवाजावर काम करा खूप आवाज कमी येतोय

  • @mansikokate8940
    @mansikokate8940 2 года назад

    Sir jaminivar boja mhanje Kay Ani toh kasa thevatata

  • @sagarmore4162
    @sagarmore4162 2 года назад +1

    1 नंबर

  • @bgmiloverrajputyt9724
    @bgmiloverrajputyt9724 7 месяцев назад

    सर पिक कर्ज नाही भरले तर बैंक काय करू शकते। Plz,,,,,,,, reply ❤

  • @ayushpa8995
    @ayushpa8995 2 года назад +1

    Mala agriculture land sati loan have ahe
    Mazi service 2years baki ahe Milel ka.

  • @dhanrajmamdapure7516
    @dhanrajmamdapure7516 2 года назад +1

    Mudat karjasathi sheti gahan tevuavi lagel?

  • @VIRALMARATHINEWS007
    @VIRALMARATHINEWS007 4 года назад +1

    छान माहिती...

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  4 года назад

      धन्यवाद. आम्ही लवकरच घेऊन येत आहोत असाच माहितीपर विडिओ- कानमंत्र, सहज सोप्या कर्जमंजुरीचा. नक्की पहा.

  • @narendrachavhan1493
    @narendrachavhan1493 3 года назад +1

    Nice information 🙏

  • @kshitijmohurle2441
    @kshitijmohurle2441 2 года назад +1

    Sir Sosayti Uchalnar वक्ती maran pavla tar Sosayti maf hoto kay..... Please reply back

  • @vilasmatsagar1319
    @vilasmatsagar1319 Год назад +1

    समाईक क्षेत्रावर कर्ज भेटते

  • @KhanduPawar-hh2nt
    @KhanduPawar-hh2nt 7 месяцев назад

    Kiti day madhe milat

  • @vinayaksalavkar942
    @vinayaksalavkar942 3 года назад +1

    Mala hydroponics farming sati 15 lakhs cha loan hava ahe ...tar he loan kutlya category madhe Ani kasa milel ?

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 2 года назад +1

    पहीले पिक कर्ज आहे तर मुदत कर्ज मिळु शकते का

  • @dnyaneshwar3544
    @dnyaneshwar3544 3 года назад

    पीककर्ज असतांना बँक मुदत कर्ज देऊ शकते का? की मुदत कर्जाला पीककर्जाची काही अडचण येईल.

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      देऊ शकते, पीक कर्ज रेग्युलर असेल तर ज्या बॅंकेत पीक कर्ज आहे तीच बँक मुदत कर्ज देऊ शकते

  • @yashwantsurve6793
    @yashwantsurve6793 3 года назад

    अशी माहिती कोणी आता पर्यंत दिली नाही

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Год назад

    ड्रैगन फ्रूट लागवड साठी लोन कसे मिळेल

  • @rajendrakokate2991
    @rajendrakokate2991 Год назад

    छान👍

  • @pankajlangare1729
    @pankajlangare1729 3 года назад +1

    Sir samaja apan 100000 rupay pik karaj ghetal asel ani 1 year jhalyavar paratfed karatana aplya javal fact 70000 rupay asatil tar karaych

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      Crop loan asel tr Renenewal karata yeu shakat

  • @Meerazchannel
    @Meerazchannel 3 месяца назад

    Sir tumcha contact number milel ka mala bagayti sathi aamba , kaju , naral kokanatali bag banvaychi aahe tar tumch margdarshan milel ka?

  • @ayushpa8995
    @ayushpa8995 2 года назад

    Nice

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर पलाट खरेदी साठी कर्ज देऊ शकते का

  • @avirajkoli3900
    @avirajkoli3900 3 года назад

    एक व्यक्ती किती शासकीय योजनेचा लाभ घेऊन कर्ज घेउ शकतो

  • @umeshlokhande4115
    @umeshlokhande4115 3 года назад

    साहेब।।जमीन बँकेत तारण तेवयची आहे।। त्यासाठी काई करावे लागेल

  • @maharashtra892
    @maharashtra892 3 года назад +1

    सर,कर्ज जास्तीत जास्त किती मिळू शकते

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      तुमचं उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबुन आहे

  • @bhausahebshinde2472
    @bhausahebshinde2472 2 года назад

    Rbeat babat. Mahiti daya

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 2 года назад

    Shetikaja,Che,hapte,thallus,bankeche,aadikar,aani,karjadarche,aadikar,ya,baddal,mahiti,day.

  • @shatkarirajya8774
    @shatkarirajya8774 2 года назад

    Mala ghyaich aahe sar karaj mudat karj

  • @mangeshsoyam9845
    @mangeshsoyam9845 4 года назад +1

    Sir mla krushi kedra takayla shetivar loan melel kay.

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  4 года назад

      मिळू शकेल, अधिक माहिती साठी आमचा ruclips.net/video/n1EEJ4pk_5A/видео.html
      हा विडिओ पहा. आम्ही कर्जा संदर्भांत अजून काही विडिओ घेऊन येणार आहोत कदाचित त्यात अजून तुम्हाला व्यवस्तीत माहिती मिळेल. त्याच्या Update साठी चॅनेल ला Subscribe करा.

  • @ashanagargoje4094
    @ashanagargoje4094 2 года назад

    मुदत कज व्याज दर किती

  • @rahulanpat4137
    @rahulanpat4137 3 года назад +1

    माँरिगिज लोन मध्यल माहिती द्या

  • @ganeshshinde1377
    @ganeshshinde1377 3 года назад

    पीक कर्ज असेल तर मुदत कर्ज मिळेल का???

  • @sujaymadane5829
    @sujaymadane5829 2 года назад

    आपण हे कर्ज जिल्हा मध्यावरति बँकेतून काढू शकतो...

  • @akashlate848
    @akashlate848 4 года назад

    शेतावर फ्लॅट घेण्यासाठी मिळते का आणि तो फ्लॅट दुसऱ्या जिल्ह्यात आहे

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      शेतावर केवळ शेती कामासाठीच कर्ज मिळू शकते

  • @maheshpharne89
    @maheshpharne89 4 года назад

    पीक कर्ज साठी margin money लागतं का? जसा की term loan साठी लागतं।

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  4 года назад

      नाही, scale of fianance मध्ये कर्जाची रक्कम ही margin गृहीत धरूनच ठरवलेली असते. उदा. ऊस लागवडी साठी रु50,000 खर्च येत असेल तर त्याला scale of fianance ठरवताना हे रु37,500 ठरवले जाते. म्हणजेच त्याला रु 37,500 एवढे पीक कर्ज मिळते. त्यामुळं शेतकऱ्याला त्यांच्या खिशातून बँकेत margin भराव लागत नाही

    • @sunilkharat5278
      @sunilkharat5278 3 года назад

      @@KrushiGyan1 hi सर मला 2 एकर खरेदी करण्यासाठी साठी कर्ज भेटेल का आणि कुठे

  • @अजिसखाॅआमदखाॅपठानपठान

    कोटेक, नबर

  • @karanjadhav6361
    @karanjadhav6361 4 года назад

    Coll

  • @PrakashSince1983
    @PrakashSince1983 3 года назад

    2 ekarvar Loan kiti bhele ?

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      कश्यासाठी कर्ज पाहिजे आहे आणि पीक कोणता आहे त्यावरून ठरेल...

  • @sunilkharat5278
    @sunilkharat5278 3 года назад

    सर मला 2 एकर शेती घेयची आहे लोन कुठे भेटले

  • @aniketwalmike2368
    @aniketwalmike2368 3 года назад

    ट्रॅक्टर साठी कर्ज कुठे मिळते सर

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      कोणत्याही बॅंकेत अथवा finance कंपनी मध्ये. सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे ज्या show रूम मधून ट्रॅक्टर घेणार तिथेच मदत करतात कर्ज घ्यायला

    • @aniketwalmike2368
      @aniketwalmike2368 3 года назад

      @@KrushiGyan1म्हणजे

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      आमच्या चॅनेल चे नाव आहे. Krushigyan चा अर्थ शेतीविषयक ज्ञान

  • @rameshwarpisal2547
    @rameshwarpisal2547 3 года назад

    माझी शेती कोरडवाहू आहे मला किती कर्ज मिळेल

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      तुमचं उत्पन्न किती आहे त्यावर अवलंबुन आहे

  • @shambhu4986
    @shambhu4986 4 года назад

    Join utara asel tar loan milate ka

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  4 года назад +1

      कदाचित उताऱ्यावरील सर्व मालकांना सहकर्जदार करून घ्यावे लागेल मग मिळेल.
      तुम्ही कर्जाला अर्ज करणार असेल तर, आमचा 'कानमंत्र सहज सुलभ कर्ज मंजुरीचा' हा विडिओ नक्की पहा.

    • @shambhu4986
      @shambhu4986 4 года назад

      Thank you

    • @vishugadekar6665
      @vishugadekar6665 3 года назад

      Mi sarkari nokar ahe patni chya navane shet ahe aamche account 1 ch ahe navra bayko chya nave tar aamhla pik karj milel ka?

  • @diliptawar1821
    @diliptawar1821 3 года назад

    विहीर खोद न्या साठी किती

    • @KrushiGyan1
      @KrushiGyan1  3 года назад

      खर्चाच्या 70 %

  • @pramodkharche1168
    @pramodkharche1168 4 года назад

    Nice