This May, we had 8 tiger sightings in just 5 Safari we booked.. what an amazing experience it was.. Tadoba is seriously an underrated national park from tourism POV.
खूप छान वाटतं जेव्हा कोणी पश्चिम महाराष्ट्रातला येऊन विदर्भ explore करतो . पूर्वी चंद्रपूर आणि गडचिरोली म्हटलं की naxalite आणि मागासवर्गीय अशीच लोकांची समजूत होती. पण तुमच्या सारख्या youtube channels मुळे लोकांची मानसिकता बदलत आहे याचा आनंद आहे.
We had been to Tadoba 4 yrs back & got to see the tigress Choti Tara with her 3 cubs on the second day . She had almost come very close to our jeep. An unforgettable experience indeed.
मी चंद्रपूर मध्दलीच आहे ताडोबा मी जेंव्हा ते नॅशनल पार्क नव्हत तेंव्हा पासून बघत आहे. मी long drive साठी मोहरली gate पर्यंत जायची. Ha video baghun mala माझे जुने divas आठवले आणि खूप साऱ्या हॅप्पी moment ताज्या zalyat. पण मी खरच सांगेल ताडोबा safari may months करायची. गर्मीचा त्रास होईल पण saglyna जंगल चा खरा अनुभव येईल. जर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचं जंगलचा अनुभव पाहिजे असेल तर जूनोना म्हणून जागा आहे तिकडे पण जाऊ शकतात. तिथे कोणाला पण विचारलं तर सांगणार. Thankyou maja लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या badhal. Enjoy your stay in chandrapur. ❤️❤️
आम्ही खुटवंडा वरून गाडीने मोहर्ली मार्गे चंद्रपूर जाण्यासाठी सायंकाळी 7 वाजता निघालो. अंधार झालाच होता त्यात दाट जंगल. आडगाव आगरझरी गेट वरून समोर थोड्याच पुढे गेलो तर जंगलात माझ्या ताईला पांढरे छोटे छोटे लाईट दिसले तिने ते मला सांगितले. मी जास्त काही विचार न करता तिला सहजच बोलली वनमजूर असतील टॉर्च घेऊन. पण माझ मन विचार करायला लागलं एवढ्या रात्री इतक्या घनदाट जंगलात वनमजूर खरंच कुठे जात असतील. मनात 1 क्षण विचार आला लहानपणी भूताच्या गोष्टी ऐकल्या भूत तर नसेल ना आणि अंगावर एकदम काटा आला. थोड्याच वेळात जिथे ताईला लाईट दिसले तिथे आम्ही पोहचलो. मी जिकडे लाईट जाताना दिसले तिकडे पाहिलं आणि पहिल्या बरोबर लगेच बाबा ला गाडी थांबवायला सांगितली. जशी बाबांनी गाडी मागे घेतली तसेच 1 वाघीण तिच्या 3 पिल्लान सोबत मोठ्या ऐटीत रस्त्यावर उतरली होती. आमच्या गाडीच्याच मागे ती पिल्ले आईच्या सोबत मस्त चालत येत होती. कमीत कमी 20 मिनिटे ते 4 वाघ मागे मागे आणि आमची गाडी पुढे पुढे होती. 1 क्षण तर असा आला होता की त्यातला 1 बछडा आमच्या गाडी पासून अगदी हातभार अंतरावर आला होता. काल ऐटीत चालणारे 4 वाघ अनपेक्षित पणे दिसले तेव्हा विचार आला यांना जंगलाचा राजा म्हणतात ते खरंच राजे आहेत.. नंतर जेव्हा काही जाणकार लोकांना विचारले तेव्हा माहीत पडले ती छोटी मधू आणि तिचे 3 पिल्ले होते.
tumhala tiger disla ani to distoch tadoba madhye ami 3 varshapurvi jim corbett madhye 3 taas phirlo pun vagh disla nahi iter prani turalak hote so this is great idea of bhtopa best of luck for future endeavours
मी चंद्रपूर जिल्ह्यातला, सर्वप्रथम तुम्ही ताडोबाला आले त्याबद्दल खरंच अभिनंदन. तुमच्यासारखे प्रसिद्ध युट्युबर ताडोबाला येऊन ताडोबाला एक्सप्लोर करत आहात याबद्दल खरंच खूप छान वाटतंय.. असेच नेहमी येत राहा.. 🙏
Whaa .... जगातभारी .... 4te5 varshapurvi mi hi tadoba la gelte khup unexpected experience hota ya videos mule mazya junya aathvani jagya zalya ... video madle wild life shoot , content creator khup bhari ahe ....ani Indrajeet che Joke ne pratek video Madhye Maja yete ❤️❤️❤️❤️❤️
Wow 🤩 amazing jungle safari with full on thrill at night in machan. Video and details are too informative and nicely captured 👍👌🏻 Keep posting such experiences and we would love to see more from BTP 😍 Keep rocking 🤘🏻😄🙌🏻
एकदा चिमुर मासळ गेट नी या ताडोबा ला, या गेट भरपुर सिने अभिनेता,अभिनेत्री व नावाजलेले नेते येऊन गेलेत, इंन्द्रजित दादा तुमचे विडियो मि रोज बघतो तुम्ही विदर्भ मध्ये आलात हे विडियो बघुन खुप आनंद झाला चंन्द्रपुर गडचिरोली म्हटल तर पुणे-मुंबई किंवा विदर्भाचा बाहेचे लोक जरा वेगळ्या नजरेने बघतात नक्शल - आदिवासी पण तुम्ही व तुमचासारखे युटुबर या नजरेला काही वेगळीच नजर देतात याच मला आनंद होतो पुन्हा या ताडोबा धन्यवाद 🙏🏼🤗
6:34-6:44 तुला हे सांगायचे की वाघ त्यांचा पोरांना म्हनतात की ' जा सिमरन जा जी ले अपनी ज़िंदगी' / ' चला निघा ! '😂😂😂😂 शेवटी वाघाला पण माहित आहे की " एकटा जीव सदाशिव "👌😀
@@Bha2Pa मला असे वाटते कि तुम्ही महाराष्ट्रामधील जितकी पण टायगर रिजर्व्ह आहेत त्यावर एक एक करून एपिसोड बनवावेत, ते बघायला आणि अनुभव ऐकायला जास्त आवडतील आम्हाला कारण मी स्वतः वाइल्डलाईफ उत्साही माणूस आहे. मी साधारणतः महाराष्ट्रातील, मध्य प्रदेशमधील, हिमालयातील, कर्नाटकमधील,केरळमधील, गुजरात मधील, नॉर्थ मधील बरीचश्या वाइल्डलाईफ टायगर रिजर्व्ह भेट देऊन आलो आहे.
तिथून जवळच बोर व्याघ्रप्रकल्प आहे. देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प. त्यालाच लागून माझे गाव आहे. पुढच्या वेळी इथे या आणि माझ्या संत्राच्या शेतालाही भेट द्या. इथे आम्हाला रस्त्याने जाताना दिसतात
We went in the last week of may & had almost 12-15 sightings in 5 safari including cubs. I believe moharli is too crowded, other gates are much better. Almost saw all VIPs except leapord
मराठी Man vs Wild च्या पुढील भागात तुम्हाला काय बघायला आवडेल?
GIR NATIONAL PARK🤟🏻👍
Koyna Tiger Reserve 🐯
देवगिरी किल्ला
Bhandardara
नक्की....इंद्रा द टायगर..
This May, we had 8 tiger sightings in just 5 Safari we booked.. what an amazing experience it was.. Tadoba is seriously an underrated national park from tourism POV.
Soo true
True
It's because of over tourism and shrinking of forest that sighting frequency has increased. Good for us not for tigers!!
Not at all underrated. It is very popular among tourists all over India. So popular that you won't get permits easily.
खूप छान वाटतं जेव्हा कोणी पश्चिम महाराष्ट्रातला येऊन विदर्भ explore करतो . पूर्वी चंद्रपूर आणि गडचिरोली म्हटलं की naxalite आणि मागासवर्गीय अशीच लोकांची समजूत होती. पण तुमच्या सारख्या youtube channels मुळे लोकांची मानसिकता बदलत आहे याचा आनंद आहे.
Max प्रेम!!
Dhanyawad
We had been to Tadoba 4 yrs back & got to see the tigress Choti Tara with her 3 cubs on the second day . She had almost come very close to our jeep. An unforgettable experience indeed.
Proud to be from Chandrapur, Tadoba is our Prestige 🔥
Tadoba khup amazing place ahe. Me khup excited ahe video baghaila.
Love from Chandrapur ❤️ #vidarbha
❤❤
धन्यवाद दादा, ताडोबा चा सुंदर निसर्ग संपूर्ण महाराष्ट्राला दाखविल्या बद्दल.
🙏🏻😊 असेच भन्नाट videos बघण्यासाठी Bha2Pa ला subscribe करा आणि share करा! 😊 👍
11:59 कसा Humour आहे याचा 🤣🤣🤣 छान व्हिडिओ
😂😂
Just loved it ❤️..i also visited Tadoba last week only... Mesmerizing experience..
मी चंद्रपूर मध्दलीच आहे ताडोबा मी जेंव्हा ते नॅशनल पार्क नव्हत तेंव्हा पासून बघत आहे. मी long drive साठी मोहरली gate पर्यंत जायची. Ha video baghun mala माझे जुने divas आठवले आणि खूप साऱ्या हॅप्पी moment ताज्या zalyat. पण मी खरच सांगेल ताडोबा safari may months करायची. गर्मीचा त्रास होईल पण saglyna जंगल चा खरा अनुभव येईल. जर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचं जंगलचा अनुभव पाहिजे असेल तर जूनोना म्हणून जागा आहे तिकडे पण जाऊ शकतात. तिथे कोणाला पण विचारलं तर सांगणार. Thankyou maja लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या badhal. Enjoy your stay in chandrapur. ❤️❤️
Hey ketki! We are glad that you enjoyed our video. 🙏🏻❤️ पुढच्या वेळेस नक्की try करू..
We were in Tadoba at the same time, i even saw indrajeet more at moharli lake which is near tadoba tiger reserve!
Hehee hi there
@@indrajeetmore1555 hii
आम्ही खुटवंडा वरून गाडीने मोहर्ली मार्गे चंद्रपूर जाण्यासाठी सायंकाळी 7 वाजता निघालो. अंधार झालाच होता त्यात दाट जंगल. आडगाव आगरझरी गेट वरून समोर थोड्याच पुढे गेलो तर जंगलात माझ्या ताईला पांढरे छोटे छोटे लाईट दिसले तिने ते मला सांगितले. मी जास्त काही विचार न करता तिला सहजच बोलली वनमजूर असतील टॉर्च घेऊन. पण माझ मन विचार करायला लागलं एवढ्या रात्री इतक्या घनदाट जंगलात वनमजूर खरंच कुठे जात असतील. मनात 1 क्षण विचार आला लहानपणी भूताच्या गोष्टी ऐकल्या भूत तर नसेल ना आणि अंगावर एकदम काटा आला.
थोड्याच वेळात जिथे ताईला लाईट दिसले तिथे आम्ही पोहचलो. मी जिकडे लाईट जाताना दिसले तिकडे पाहिलं आणि पहिल्या बरोबर लगेच बाबा ला गाडी थांबवायला सांगितली.
जशी बाबांनी गाडी मागे घेतली तसेच 1 वाघीण तिच्या 3 पिल्लान सोबत मोठ्या ऐटीत रस्त्यावर उतरली होती. आमच्या गाडीच्याच मागे ती पिल्ले आईच्या सोबत मस्त चालत येत होती.
कमीत कमी 20 मिनिटे ते 4 वाघ मागे मागे आणि आमची गाडी पुढे पुढे होती. 1 क्षण तर असा आला होता की त्यातला 1 बछडा आमच्या गाडी पासून अगदी हातभार अंतरावर आला होता. काल ऐटीत चालणारे 4 वाघ अनपेक्षित पणे दिसले तेव्हा विचार आला यांना जंगलाचा राजा म्हणतात ते खरंच राजे आहेत..
नंतर जेव्हा काही जाणकार लोकांना विचारले तेव्हा माहीत पडले ती छोटी मधू आणि तिचे 3 पिल्ले होते.
Kamaaaallll
वाघाेबाची ऐट! 🐯🐯
Amazing. Your style of commentry is appreciated. Wish you best wishes for your next video. Request to add night Safari also.
Thank you so much! Keep watching Bh2Pa.
Amchya tadobyala alyabaddal khup khup dhanyawad indrajeet ....tadoba is an emotion for us ❤️✨
Hello. Tadoba is an emotion for all of us. 🐯❤️
One of the best vlog on Tadoba, I have seen..Indrajeet explains it so well..Keep it up..
Hey Ambika! Thank you so much 😊
Kamaal video! Khup avadla Tadoba jungle virtually baghayla
Dhanywad! 🙏🏻❤️
Thanks Soumitra
इंद्रजीत मस्त. one of THE best विडियो.
Thanks Kunal!!
Beautiful video, nice experience I can feel that place vibes at home.
Glad you like it!
Excellent. ...Lucky Indrajeet...You spotted the tiger
tumhala tiger disla ani to distoch tadoba madhye ami 3 varshapurvi jim corbett madhye 3 taas phirlo pun vagh disla nahi iter prani turalak hote so this is great idea of bhtopa best of luck for future endeavours
ताड़ोबाचे बरेच वीडियो पाहिले , पण तुझा खरच खुप वेगळा आहे आणि वैयक्तिक फील देणारा आहे .😍😍❤
Greatest of all time ❤️🔥
Amazing video...great knowledge about how to explore sanctuary👌👌
Very good video! Keep it up! 👍
I really like how you keep everything so simple. 👌👌
I watched it with my daughter 7yrs old, and she is very impressed!
We will explore Tadoba together very soon. Thanks!
Wonderful! Keep watching and keep supporting Bha2Pa.
Kamal video😍👌 and God bless you all 🧿❣️
from so longest time i want to visit tadoba and with your details I have booked for it thanks Bha2pa, thank you so much
Hello Akshata. Happy tiger sighting. 🐯🐯
Ekach number!! 🤩💯
Thanks Atharva
Mast......ajun nature related tours pahayla aawadtil ❤️❤️
मी चंद्रपूर जिल्ह्यातला, सर्वप्रथम तुम्ही ताडोबाला आले त्याबद्दल खरंच अभिनंदन. तुमच्यासारखे प्रसिद्ध युट्युबर ताडोबाला येऊन ताडोबाला एक्सप्लोर करत आहात याबद्दल खरंच खूप छान वाटतंय.. असेच नेहमी येत राहा.. 🙏
🙏🏻❤️
Thank you for sharing very informative and interesting vlog 🙏🏽💖
Glad you enjoyed it! Keep watching Bha2Pa.
I’m glad you liked it
पुढील भागात ,,बागलाण ,खान्देश प्रांत ,,धुळे ,,नंदुरबार ,,नाशिक ,,,जय महाराष्ट्र💐☺️💐☺️☺️💐
Whaa ....
जगातभारी .... 4te5 varshapurvi mi hi tadoba la gelte khup unexpected experience hota ya videos mule mazya junya aathvani jagya zalya ... video madle wild life shoot , content creator khup bhari ahe ....ani Indrajeet che Joke ne pratek video Madhye Maja yete ❤️❤️❤️❤️❤️
Hello Vaibhavi! Thank you so much ❤
beautiful mesmerizing experience
Amazing virtual tour !!
superb experience Thanks Indrajeet..
khup best video ahe !
Love from black gold City Chandrapur
सुंदर!!!!!!❤❤
He kiti cool ahe!! I genuinely wanna work with bhatupa! I really do!
Nagpur varun swatachya gadine gele hote kay?
Lockdown chya kaalaat TATR (Tadoba Andhari Tiger Reserve) ne virtual safaris suru kelelya. tyache videos tyanchya chanel var aahet. Nakki pahaa
Khup Chan👌👌🤩🤩
Thanks
Hey Aditi! thaank you so much!
Amazing Video! Mesmerising experience!
Thank you 😊👍
Visited tadoba this april and Sighted collarwalli and her 3 cubs in de waterbody right in front of de loghut where u stayed.
Magical experience ❤.
Just arrived at home from yestday tour at pench
Kya baaatt❤
@@indrajeetmore1555 .....yes.....and tonnes of awesome memories collect ed
तुम्ही तुमचे विडिओ दररोज टाका हे मी आपले म्हणून सांगतो
Agdi avdel, subscribes vadhle ki videos pan vadhtil
Khup bhari🥰
Khup bhari..
खुप मस्त Video आहे
Superb video! ✨
Thanks
मस्त व्हिडीओ👌👌👌👌
सामानाची काळजी घेण्याची खूप महत्त्वाची माहिती मिळाली😜 👍
धन्यवाद🙏
Khup chhan video 👌👌
खूप छान व्हिडिओ 🙏 माहिती छान 🙏
Khup Masta
Thankss
Excellent video. Super Liked, Indrajeet! Keep it up. Subscribed 👍
Thank you so much 🙏🏻😊
So so beautiful ❤️🌼
Can we take alcohol to Tadoba? Not in the safari of course, but to our rooms. Alternatively, are resorts allowed to serve alcohol in Tadoba?
👍 awesome...
Wow 🤩 amazing jungle safari with full on thrill at night in machan. Video and details are too informative and nicely captured 👍👌🏻
Keep posting such experiences and we would love to see more from BTP 😍
Keep rocking 🤘🏻😄🙌🏻
awesoooooome video !!
Thank You Gaurav! 😎🤘
एकदा चिमुर मासळ गेट नी या ताडोबा ला, या गेट भरपुर सिने अभिनेता,अभिनेत्री व नावाजलेले नेते येऊन गेलेत,
इंन्द्रजित दादा तुमचे विडियो मि रोज बघतो तुम्ही विदर्भ मध्ये आलात हे विडियो बघुन खुप आनंद झाला चंन्द्रपुर गडचिरोली म्हटल तर पुणे-मुंबई किंवा विदर्भाचा बाहेचे लोक जरा वेगळ्या नजरेने बघतात नक्शल - आदिवासी पण तुम्ही व तुमचासारखे युटुबर या नजरेला काही वेगळीच नजर देतात याच मला आनंद होतो पुन्हा या ताडोबा धन्यवाद 🙏🏼🤗
धन्यवाद अमर 🙏🏻😊
Khup mast 👍
How would it be in Monsoon?
Hey trip chi planing chi details share Kara please tar same type aami pan karu shaknar
Bhau 1 jeep madhe kiti allowed ahet ?
badiya na be tu pancha bandhla hech khatarnak kam kela pay tu vidharbat Yeun..baki ekdum mastach...👍👍👍
Hahaha
Zabardast video hota 🔥❤️
Video quality is much better
Kamalll vdo
6:34-6:44
तुला हे सांगायचे की वाघ त्यांचा पोरांना म्हनतात की ' जा सिमरन जा जी ले अपनी ज़िंदगी' / ' चला निघा !
'😂😂😂😂
शेवटी वाघाला पण माहित आहे की " एकटा जीव सदाशिव "👌😀
होय तेच बोलायचं होतं. 😂😂😂
Beautiful vlog
Sighted tigress ch nav kay ahe????
Amazing
hi, vaccine certificate compulsory aahe ka tithe
Ani mic konta use krtos
This Too good
🔥🔥🔥🤣🤣❤️❤️❤️ LOVE ITTTT
Thanks for the video
Very nice video 👌👌👌👌😍😍😍
Tipeshwar miss kelas mitra.. tadoba peksha khup vany prani pahaila milale aste
Hi Ashish. पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू. 🙌
bharich re indrajit
Thanks Vishal
Changla vatla
Which camera gear you are using for capturing wildlife experiences?
We will try to make separate video abt that.. 🙏🏻😊
@@Bha2Pa मला असे वाटते कि तुम्ही महाराष्ट्रामधील जितकी पण टायगर रिजर्व्ह आहेत त्यावर एक एक करून एपिसोड बनवावेत, ते बघायला आणि अनुभव ऐकायला जास्त आवडतील आम्हाला कारण मी स्वतः वाइल्डलाईफ उत्साही माणूस आहे. मी साधारणतः महाराष्ट्रातील, मध्य प्रदेशमधील, हिमालयातील, कर्नाटकमधील,केरळमधील, गुजरात मधील, नॉर्थ मधील बरीचश्या वाइल्डलाईफ टायगर रिजर्व्ह भेट देऊन आलो आहे.
Very nice💯
तिथून जवळच बोर व्याघ्रप्रकल्प आहे. देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प. त्यालाच लागून माझे गाव आहे. पुढच्या वेळी इथे या आणि माझ्या संत्राच्या शेतालाही भेट द्या.
इथे आम्हाला रस्त्याने जाताना दिसतात
Mast video hota dada
We went in the last week of may & had almost 12-15 sightings in 5 safari including cubs. I believe moharli is too crowded, other gates are much better. Almost saw all VIPs except leapord
That's amazing ❤️❤️
you guys should also use drones.. the drone footage would've been a great addition in this video..
एकदा मेळघाट व्याघ्रप्रकल्पला सुद्धा भेट देशील
नक्कीच!
Bhari episode
वाघोबा in ताडोबा! 🐯
Hahaha yess
मोबाईल घेऊन जायला येतो का ?
Total kharch kiti aala ??
सुंदर
aata paryantacha saglyaat BAAP video period.Moharli area madhech irai dam boating aahe, tikade anek prakarache pakshi pahayla miltat nakki try kar, ase pakshi mi kadhi pahile navte.
Thanks!!
Bhai budget daal do.. Planning to go
Nagpur la thambun Nagpur cha pan ek vlog plan karayala hava hota 👍
Pudhchya veli nakki try karu!!!
@@Bha2Pa tumhi Nagpur chi wari keli he mahit padala amhala Nagpur chya food bloggers kadun..Tarri Pohe kase Vatalet Laxmi Nagar wale te sanga adhi 😀?
Chandrapur OP
अंदाजे खर्च किती येईल प्रत्येकी १ माणसा मागे?
तुमचा स्टे कुठे यावर खर्च Depend आहे.