Day - 40 Narmda Parikrama || सीता वन.. आज पासून जंगल मार्गातून पायी प्रवास सुरु 🙏
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #narmdaparikrama #minivlog #narmda #vlog #narmadaparikrama #narmdaparikrama #narmda #narmadaparikrama #narmdapuran #narmdapuran #narmdashivling #नर्मदापरिक्रमा #नर्मदादर्शन #नर्मदापुरम #नर्मदा_भजन #नर्मदाजी #नर्मदा_परिक्रमा #girnar #girnarparikrama2023 #girnarparikrama2024 #girnarimaharaj #girnarjunagadh #girnarparvat #govardhanparvat #govardhan #govardhanbhajan #pandharpur #pandharpurwari #pandhrpurwari #alandi #alandidevachi #kirtan #kirtandarbar #kirtanbhajan #kirtangurbani #bhakti #bhajankirtan #bhaktistatus #bhajan #bhajankirtan #bhajan2024 #sanatandharm #sanatandharma #sanatan #sanatani #sanatani #sanatanihindu #sanatanadharma #satsang #satsang_bhajan #like #likeforlikes #likeandsubscribe #likes #likeandsubscribe #like4like #likee #likesforlike #likeforfollow #share #sharevedio #sharevlog #comment #comments #subscribe #subscribemychannel #subscribers #subscriber #subscribenow #subscrib #subscribeformore #subscribeforsubscribe #post #vlog #vlogger #vlogs #video #shorts
नर्मदे हर पंचवटी नाशिक🙏🙏💐💐
नर्मदे हर नर्मदे हर 🚩🚩🙌🙌🌺🌺🌹🙏🙏🙏🙏🙏
गवरी ताई नर्मदे हर, जंगलातून जात असताना शक्यतो ग्रुप ने आपला प्रवास करत रहा, ही नम्र विनंती, बाकी तुमचे परिक्रमेचे व्हिडिओ पाहताना मला खूप आनंद होतो, नर्मदे हर.
मीं जेव्हा पायी नर्मदा परिक्रमा केली तेव्हा एकटाच होतो आणि बऱ्याच जंगलातून जात होतो, सोबत कोणी नाही आणि दुपारी सुद्धा जंगलात चिट पाखरू नाही, आणि चालताना आपल्या समोर मैय्या ने काय वाढून ठेवलं आहे ते कळत पण नाही, जे समोर येईल ते स्वीकारावे लागते, समोर आपला मृत्यू येणार हे डोक्यात ठेवून चालावे लागते.
नर्मदे हर गौरी ताई
नर्मदे हर.
गौरी ताई. छान व्हिडीओ बनवलास. 🙏💐
नर्मदे हर खूप छान माहिती मिळतेय धन्यवाद
Apka charansparsh karat ahe
नर्मदे हर ताईसाहेब आपण खूप छान व्हिडिओ बनऊन आम्हास सुख देत आहात.आपणास मनापासून साष्टांग दंडवत नर्मदे हर
Narmade har
Narmade Har..... simply I like the way you present things.
नर्मदे हर,चाकण
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏
Your all vdos are of high standards Good photography,good explaination!!...Narmade Haar!!
नर्मदे हर 🙏🙏राम कृष्णा हरी🙏🙏
नर्मदे हर...श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹खरंच तुझ खूप खूप कौतुक..🙏🙏🌹🌹
जंगल काही इतके घनदाट नाही, जंगली प्राणी नाहीत,संपूर्ण जंगलात डांबरी रस्ता आहे.मी पण येथेच बालभोग - पोहे, जिलबी खाऊन पुढे गेलो
गौरीताई खूप खूप धन्यवाद ताई मैया सोबत आहे नर्मदे हर
तुमच्या मैयाचा उत्साह पाहून आम्हाला ही उत्साह येतो 😊😊
नर्मदे हर.
Narmade har 💐🙏
!! नर्मदे हर !! 💐💐👏👏
नर्मदे हर नर्मदे हर
Nàrmde Har Mauli
नर्मदे हर हर हर🙏🙏🙏
नमामि देवी नर्मदे हर 🌹🙏🌹
khup chhan video ahe narmade har narmade har maiya
🙏 narmade har 🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏻🪷🪷🙏🏻
नर्मदे हर😊
मां नर्मदे हर 🙏🌹🚩
नर्मदे हर जय श्रीराम
नर्मदा हर गंगा हर यमुना हर कृष्णा हर
🙏 नर्मदे हर नर्मदे हर ताई आपला परिक्रमा नाशिक 🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव,
हर हर नर्मदे,
राम कृष्ण हरी ताई.
फार छान प्रवास चालू आहे.
नर्मदे हर
नर्मदे हर 🎉🎉🎉🎉
नर्मदे हर
नर्मदे हर हर गौरी मी रोज बघते
नर्मदे हर 🙏 😊
मस्त
नमॆदे हर 🙇
नर्मदा हरताई तूमंचामुळे आमच्या परिक्रमा केली
पाऊल वाट,पायवाट म्हणतात.
ग्रुप ने प्रवास करा सुरक्षा
पण महत्वाची
आहे .
प्रवास वर्णन छान करते. जय नर्मदा
माता.
नर्मदे हर🙏 रामकृष्ण हरी🙏
🙏🙏
Naramde Har 🙏🙏🙏
Narmde har
राम कृष्ण हरी
जय सद्गुरु ताई
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 जय स्वामिनाराय 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
कोमल दीदी ला बघून खूप आनंद होतो 🥰
Narmde har❤🙏🙏🙏🙏🙏
ताई नर्मदे हर नर्मदे हर
NARMADE HAR .
जय श्री कृष्ण
Khup chhan parikrama karun ghetey Maiya. Faqt ujadalyashivay night naka. Tumhi khup lavkar nighata ashramatun.
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌
ताई खूपचं छान.ग्रुपने रहात चला.
नर्मदे हर ताई
नर्मदे हर गौरी तानई जंगलातून चालताना घाबरू नका कारण मैया तुमच्या सोबत असते🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏👌👌
गौरी ताई मी काल तुमचा विडिओ आला का बघत होते पण काल तुमचा विडिओ आला नाही पण तुमचे जुने विडिओ मला दिसले कीर्तन करतानाचे 👌त्या चॅनेल वर जुन्या परिक्रमाचे विडिओ आहेत खूप छान 👌👌..i'm addicted to your videos please share video‘s as soon as you possible , good wishes to your journey 🙏
नर्मदे हर हर ताई 😊
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे बालकवी ठोंबरे नर्मदेहर
Tai.grup.ne.parikrama.kara.🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
Narmade her. 🙏tai tumhchya sobat tumachi sobatchya mavashi v tumhi magepudhe ka hotata akamekasathi thambat nahi ka 🙏
Narbade Har mai jalgoan
बरोबरची टीम , महिला कुठे आहेत . ग्रुप होते तुम्ही.
कितने हॅण्डसम है भाईसाब
बाकीचे सोबतचे कोमल वगैरे कुठे गेलेले आहे
तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबर रहायच ना.
Next time jal tr aamhala pn Gheun ja parikrmesathi
Tai kiti divs lagatat parikrma purna karyla..mi mahrshtra marthvadyatun ahe..kutun kadhi kashi suru karychi hybbdal mahiti sanga na plese
Aashramanche phone no kalvat ja mhanje tyana madat karta yeil
Gouri Tai tumhi narmade har ha jasti jast jap nar made har bola aani jap pan hoto
ताईसाहेब आपण तर देवी माता आहात .मी नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे येथील आहे.मला आपणास भेटून आपला चरण स्पर्श करावयाचा आहे.कृपया परवानगी असावी ही नम्र विनंती.
Garitaei.narmad.har
मॅडम तुम्ही म्हणाला चला पाणी भरायला, तर तुमच्या बरोबर पाणी भरण्याची व परिक्रमा करण्याची फार ईच्छा आहे. Oct 2025 च्या परिक्रमे मधे तुमच्या आई बरोबर मलाही सामील करून घ्या आणि माझी परिक्रमा तुमच्या हातून पूर्ण व्हावी हीच ईच्छा. काही चार्जेस असताल तर घ्या पन अम्हाला सोबत करा. मी सोलापूरची आहे.
जय सद्गुरु,ताई.
पंढरपूर, खर्डी
@@Shree_kshetra_khardiजय सद्गुरू ताई. 2025ला परिक्रमा सुरू होईल तेव्हा मलापण सोबत घ्या. फार उपकार होतील. मी तुमच्या घरीपण येउन जाईन. तुम्हीपण आमच्या घरी या.
मॅडम तुम्ही दोघीच आहात तर तुमच्या मावशी सोबत होत्या त्या कुठे गेल्या.
नर्मदे हर🙏🌹
नर्मदे हर
Narmade har 🙏🌻
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर ताई
ताई नर्मदे हर नर्मदे हर
हर हर नर्मदे 🙏🙏
नर्मदे हर