Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khup chaan Pujli sugad.Happy Makar sankrant krushnai n Family...Shree sadgurunath Maharaj ki Jai..🌹🙏🏻.. Parampujya Gurudevata shree Kalavati Mata Ki Jai🌹🙏🏻
आम्ही काळे आणि लाल सुगड घेतो तसेच सर्व वस्तू दोन्ही सुगडे भरतो उपडे सुगड घालत नाही. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि सर्व कुटुंबियांना.
कृष्णाई आमच्याकडे दोन्ही सुगर भरतात छोटा सुगरड😮उपडा घालत नाही
मकरसंक्राती च्या हार्दिक शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤
तुझी पहिलीच संक्रान्त. तुला खुप खुप शुभेच्छा. अखंड सौभाग्यवती हो हा आशीर्वाद
आम्ही पण कोकणकर...असेच पूजन होते कोकणात ..तुला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा...❤
Ho दोन्ही भरतात सुगड, उपडे नाही टाकत ,तुला खूप खूप शुभेच्छा मकर सक्रांतीच्या,
Makarsankratichya hardik shubhecha Swami ncha ashirwad nehami raho
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😊
Khup chan👌👌 Happy Makar Sankrant to both of u ❤❤
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा
Mast vlog. 😊😊 Happy Makarsankranti 😊😊 Aamchyaa kade sugad upde naahi thevat. Aani varti je sugad thevtaat tyaat pan sagla bharuun thevtaat. Mostly black ani brown asta . 😊😊😊
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
मकरसंक्रांतीचा हार्दीक शुभेच्छा ❤
Happy Makar sankranti Babe aamcykade pn asach Pooja kartat ❤😊
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
Wish you happy Makar Sankrant you and your family🎉 ❤
Happy Makar Sankranti.
आम्ही पण असेच पूजा आम्ही कोकण कर.
Happy makar Sankranti 🙏 mumbai 👍
Masta👌👍
Ambayacha Ani kajucha mohor nasla tar Kay karayche
👌👌👌👌Mumbai ✨️
Matich bhandyar var video karal ka please ? Matichya bhandyat shijavlel ann divasbhar thevu shakto ka?
आता आमच्या कोकणात नाहि म्हणायचे आमच्या कोल्हापुर मधे
Nice💞video💞
आम्ही लाल आणि काळ सुगड घेतो.म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई असं .बाकी सगळं सेम
कृष्णा ई तु परम पूज्य आईची भक्त आहेस का. मला फोटो दिसला.
Aaee dada kadun subhechha kumbharan kadun?
आमच्याकडे पाच सुगड अशाच भरतात आणि त्यावर एका पणती मध्ये तीळ आणि गूळ ठेवतात. फक्त आंब्याचा आणि काजूच्या मोहोर नसतो.
आम्ही रत्नागिरी तुलाच बघतोय
Kalavti aaich pujan kartes ka cchan kup kup subhesha
बाबी तुझे vedeo हल्ली कमी का येतात नक्की सांग
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
Khup chaan Pujli sugad.Happy Makar sankrant krushnai n Family...Shree sadgurunath Maharaj ki Jai..🌹🙏🏻.. Parampujya Gurudevata shree Kalavati Mata Ki Jai🌹🙏🏻
आम्ही काळे आणि लाल सुगड घेतो तसेच सर्व वस्तू दोन्ही सुगडे भरतो उपडे सुगड घालत नाही. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला आणि सर्व कुटुंबियांना.
कृष्णाई आमच्याकडे दोन्ही सुगर भरतात छोटा सुगरड😮उपडा घालत नाही
मकरसंक्राती च्या हार्दिक शुभेच्छा तूला ऊदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ❤
तुझी पहिलीच संक्रान्त. तुला खुप खुप शुभेच्छा. अखंड सौभाग्यवती हो हा आशीर्वाद
आम्ही पण कोकणकर...असेच पूजन होते कोकणात ..तुला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा...❤
Ho दोन्ही भरतात सुगड, उपडे नाही टाकत ,तुला खूप खूप शुभेच्छा मकर सक्रांतीच्या,
Makarsankratichya hardik shubhecha Swami ncha ashirwad nehami raho
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 😊
Khup chan👌👌 Happy Makar Sankrant to both of u ❤❤
मकर संक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा
Mast vlog. 😊😊 Happy Makarsankranti 😊😊 Aamchyaa kade sugad upde naahi thevat. Aani varti je sugad thevtaat tyaat pan sagla bharuun thevtaat. Mostly black ani brown asta . 😊😊😊
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
मकरसंक्रांतीचा हार्दीक शुभेच्छा ❤
Happy Makar sankranti Babe aamcykade pn asach Pooja kartat ❤😊
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
Wish you happy Makar Sankrant you and your family🎉 ❤
Happy Makar Sankranti.
आम्ही पण असेच पूजा आम्ही कोकण कर.
Happy makar Sankranti 🙏 mumbai 👍
Masta👌👍
Ambayacha Ani kajucha mohor nasla tar Kay karayche
👌👌👌👌
Mumbai ✨️
Matich bhandyar var video karal ka please ?
Matichya bhandyat shijavlel ann divasbhar thevu shakto ka?
आता आमच्या कोकणात नाहि म्हणायचे
आमच्या कोल्हापुर मधे