*घ्यायच सगळ्यांकडून आणि विजयी योग्य पक्ष आणि उमेदवारालाच हे सगळ आपलच आपल्याला देतात टॅक्स च्या पैशातून आपला स्वाभिमान 1500 रुपयात विकू नका यांना कामाला लावा लोकशाहीत राजकीय पक्ष आणि नेते, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक, नोकर आहेत आपण त्यांचे गुलाम नाही हे लक्षात घ्या*
*माझी मुंबई तक चॅनलला विनंती आहे की या समस्या असे व्हिडिओ विरोधी पक्ष नेता खासदार राहुल गांधी यांना पोहचवा हे सामान्य जनतेचे मुद्दे आहेत ते नक्कीच लोकसभेत हे मुद्दे मांडतील*
महाविकास आघाडी कार्यकर्ता,जनता एकमताने विजयी भव.. महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार... ✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️ 🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️ 🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️ 🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️ राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे.. जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
महागाई बेरोजगारी संकलना समाजाला समजून सांगा महत्तवाचे आहे गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता माध्यमा तून समजून सांगावे दर वाढतो मोबाईल पेट्रोल सोने मद्या र्क यावर बोला डाळीला दर महणजे शेतकऱ्या ला देतात समाजाला सर्व धान्य फुकट दिले की चालते
नमस्ते ,मी एक कोल्हापूरकर 🙏..... .....सर्वात प्रथम तुम्ही मिडियावाले इथे आल्याबद्दल धन्यवाद।. ... आज तुमच्या कैमे-्याने प्रत्येक घरची सत्य परिस्थिति किती भयानक आहे किती खरी आहे हे सर्वांना दाखवलंय. ....माझा असा सल्ला आहे दादा. ....तुम्ही जर निर्भीडपणे हा व्हिडिओ संसदेत मोठ्या पडद्यावर दाखवला तर जनतेच्या मनांतील भावना सत्ता चालकां पर्यंत पोहोचतील. ......जर कुणी नेता ख-्या आईचा आसंल त्यो याचा नक्कीच विचार करेल मग त्यो कुठल्याबी पक्षाचा आसं ना का.....त्यानं जर सत्तेत बदल करुन लोकशाहितील सरकार हे लोकांचंच सरकार आहे, आणि इथून पुढे आपली पोती बरण्या आधी जनतेला सुविधा पुरवंल त्यो खरा नेता नाहीतर एका लाईनने झाडून सगळे चोर चोर चोरच......जनता मचाएगी फिर पायतानका शोर 😂
मुख्यमंत्री साहेब खरच जर तुम्हाला वाटत असेल की तुमची लाडकी बहीण आनंदी व सुखी रहावी तर एकच काम करा दारू बंदी तेवढी करा गलयात माला घालून दारू पितात व घरात भाडंन करत बसतात कंटाळा आला आहे तुमचा खुर्ची साठी लोकांची घर मोडू नका
एकदम वस्तुस्थिती मांडली आहे या महिलांनी, अशीच परिस्थिती सर्वत्र आहे, जनतेने विचार करून मतदान करावं कोन नेता कोणाचा नसतो आपल्या भावना मतदाणा मार्फत व्यक्त करावं,
त्यातही फुकट पैसे देण्याच्या योजना,ज्या खरोखर अत्यंत गरीब, शारीरिक दृष्टया अपंग आणी वयोवृद्ध लोकांना मिळावयास पाहिजेत.वय वर्ष अठरा हे फुकट पैसे मिळण्याचे नाही.
घरातील माणसांना आपली मुले जर दारूपासून सोडवता आली नाहीत तर कुठलेही सरकार काहीच करू शकणार नाही.सगळ्यात महत्वाच म्हणजे जोपर्यंत लोकसंख्या काबूत रहात नाही तोपर्यंत याहीपेक्षा वाईट दिवस पुढे येणार आहेत.
दारू विक्री परवाने ( लायसन्स ) हे बहुतेक सत्ताधारी ,राजकारणी, गर्भ श्रीमंत यांनाच दिलेले आहेत.ते कधीच दारूबंदी होऊ देणार नाहीत.हेच वातावरण मोदी सरकार ला ठेवायचे आहे.
ह्या महागाईवर, बेरोजगारीवर, भ्रष्टाचारावर फक्त एकच पक्ष तोडगा काढू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना...... हाच पक्ष महाराष्ट्राच्या विकासाला गती देऊ शकतो....
कितीही पैसे दिले तरी यांना पुरणार आहे का ? पत्रकारही काहीही प्रश्न विचारत फिरतयं जे मिळाले त्यात समाधान माना. सरकारने तुमचे घर चालवायचा काय ठेका घेतलाय का ? न को असतील तर परत करा पैसे !!
1500 rs dile tyachya pudhe kai bol. Fakt 1500 var ka jor deta ahet. Sarkar la promote karto ahe ka?? Sarkar ne tuhmala 1500 promotion karayla sangitle ahe ka??
Government doesn't find inflation at all in the economy ... but the rates of all basic needs are gone up .... n add to it GST ... People are finding difficult to live
जय भवानी जय शिवाजी🚩🚩 महाराष्ट्राची भूमी ही शूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहेI महाराष्ट्राची भूमी ही देशभक्तांची भूमी आहे. मात्र आज काँग्रेस नेते राहुल खान यांनी परदेशी भूमीवर लिनहान उमर यांची भेट घेतली.लहान उमर हा ilhan omar पाकिस्तानात जाऊन पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणतो. राहुल खान गद्दारांना भेटायचे आणि हस्तांदोलन करायचे.हे तेच लोक आहेत जे मुस्लिमांना जातींमध्ये विभागत नाहीत तर एकत्रित मते घेतात. हिंदूंना जाती - आरक्षणाबाबत खोटे बोलून हिंदूंना जातींमध्ये विभागून मते मिळवतात आपल्या शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा bhagwa रंग आहे पण भगवा परिधान करणाऱ्यांना काँग्रेसचे लोक दहशतवादी म्हणतात हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हे औरंजेब फॅन क्लबचे तेच लोक आहेत जे टोपी घालून त्याच्या कबरीला भेट देतात. महाराष्ट्रातील देशभक्त हिंदू त्यांना कधीही साथ देणार नाहीत मोदी-योगी सोबत आमचे देशभक्त हिंदू जय हिंद जय महाराष्ट्र ..🚩🚩
दादा तुम्ही काय चालवायचे आहे ते चालवा chalude तुमचे, आमचा सामान्य माणसाचे प्रश्ण वेगळे आहेत, 2014 /19 ला congress hi haramkhor hotit म्हणून भाजपा la मतदान दिले खरं भाजप च महा हरामखोर निघाली
अरे कोल्हापूर प्रशासन काय हे सकाळीं सकाळी बरोबर मंडपा समोरच ह्यो खेळ मांडलाय जरा बाजूला उभा करुन व्यवसाय करायला सांगा सौंदर्य बिघडवतात मंडपाच जुन्या काळात आस समोर उभा करून व्यवसाय केला असता तर काय झालं असत विचार करा अतिक्रमण आहे ते.
बरं बाबा अभिजित कारंडे ला 100 स्मार्ट सिटी दाखवून ये, जे सरकार ने केले आहेत ते.. तोंडावर चप्पल मारल्यासारखं होईल बघ भावा त्याच्या...😂😂 तुला तर माहिती आहे का रे स्मार्ट सिटी कुठे केले आहेत ते?? 2 करोड रोजगार दिले आहेत ते पेपर फेकून मार अभिजित कारंडे च्या तोंडावर.. बघूया
ज्या सरकार चा त्रास होतो ते सरकार बदललाच पाहिजे
सत्य परिस्थिति मांडली 😢😢😢😢😢
धन्यवाद मुंबई तक
हे खरे प्रश्न आहेत जनतेचे
ताई म्हणते ते योग्यच आहे. 👍👍
योजना काढून पैसे देण्यापेक्षा तरुण पिढीला रोजगार द्या.....
ही एकच महाराष्ट्राच्या जनतेची तीव्र मागणी....
खरोखर ताई दारू बंद झालीच पाहिजे
1500 देऊन 3000 काढून घेतात हे एकदम बरोबर आहे
मोफत शिक्षण हवं . राष्ट्रीयकरण करून सरकारी नोकऱ्या उपलब्ध द्यायला हव्यात . बेरोजगार भत्ता हवा.
*घ्यायच सगळ्यांकडून आणि विजयी योग्य पक्ष आणि उमेदवारालाच हे सगळ आपलच आपल्याला देतात टॅक्स च्या पैशातून आपला स्वाभिमान 1500 रुपयात विकू नका यांना कामाला लावा लोकशाहीत राजकीय पक्ष आणि नेते, लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक, नोकर आहेत आपण त्यांचे गुलाम नाही हे लक्षात घ्या*
अभिजित सर दारू बंद झाली पाहिजे असे मिडियाने आवाज उठवला पाहिजे दारू बंद दारू बंद
*माझी मुंबई तक चॅनलला विनंती आहे की या समस्या असे व्हिडिओ विरोधी पक्ष नेता खासदार राहुल गांधी यांना पोहचवा हे सामान्य जनतेचे मुद्दे आहेत ते नक्कीच लोकसभेत हे मुद्दे मांडतील*
कमीत कमी तुम्ही नेता तरी चांगला शोधा की
@@dagadmati मग तू मोदी का साग की
नहीं तर संदीप पात्रा ला साग
कमीत कमी किरीट सोमैया ला सांग भाई 🙏
@@younusgarde8457 tu kay karu shakat naahis so tujyakadunnnaahi honar kahi..tu bas apla..
@@younusgarde8457 are tu converted ahes...adhi swatach origin kadh nantr ithe yeun bol
😂😂😂😂😂 बालिश बुध्दी
महाविकास आघाडी कार्यकर्ता,जनता एकमताने विजयी भव..
महाविकास आघाडीचे १६२-१७० उमेदवार विजयी होणार...
✋ काँग्रेस ५९-६४ जिंकणार ✌️
🔥 शिवसेना उध्दव ठाकरे ५१-५६ जिंकणार ✌️
🎷 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ४९-५४ जिंकणार ✌️
🤝 मित्रपक्ष/मैत्रीपूर्ण लढत ६-९ जिंकणार✌️
राज्यात रयतेच,समतेच,ऐक्याच,विकासाच,महिला स्वातंत्र्य- सुरक्षीततेच स्वाभिमानी जनतेच आपल सरकार महाविकास आघाडी सरकार येत आहे..
जय संविधान,जय महाराष्ट्र,जय भारत..🙏
Congress Shivsena NCP Sharad Pawar ❤
किती ही भीषण परिस्थिती 😢
करांचे सर छान विषय घेतला.
तरुण मुलांना नोकऱ्या पाहिजेत दारू बंदी का होत नाही ह्या सरकारच्या भुल थापा ना बळी पडू नये
मूळ प्रश्न पर्यंत मीडिया पोहोचू शकेल सरकार नाही
आजची भीषण आणि खरी परिस्थिती आहे
महागाई बेरोजगारी संकलना समाजाला समजून सांगा महत्तवाचे आहे गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता माध्यमा तून समजून सांगावे दर वाढतो मोबाईल पेट्रोल सोने मद्या र्क यावर बोला डाळीला दर महणजे शेतकऱ्या ला देतात समाजाला सर्व धान्य फुकट दिले की चालते
नमस्ते ,मी एक कोल्हापूरकर 🙏.....
.....सर्वात प्रथम तुम्ही मिडियावाले इथे आल्याबद्दल धन्यवाद।. ...
आज तुमच्या कैमे-्याने प्रत्येक घरची सत्य परिस्थिति किती भयानक आहे किती खरी आहे हे सर्वांना दाखवलंय. ....माझा असा सल्ला आहे दादा. ....तुम्ही जर निर्भीडपणे हा व्हिडिओ संसदेत मोठ्या पडद्यावर दाखवला तर जनतेच्या मनांतील भावना सत्ता चालकां पर्यंत पोहोचतील. ......जर कुणी नेता ख-्या आईचा आसंल त्यो याचा नक्कीच विचार करेल मग त्यो कुठल्याबी पक्षाचा आसं ना का.....त्यानं जर सत्तेत बदल करुन लोकशाहितील सरकार हे लोकांचंच सरकार आहे, आणि इथून पुढे आपली पोती बरण्या आधी जनतेला सुविधा पुरवंल त्यो खरा नेता नाहीतर एका लाईनने झाडून सगळे चोर चोर चोरच......जनता मचाएगी फिर पायतानका शोर 😂
मुख्यमंत्री साहेब खरच जर तुम्हाला वाटत असेल की तुमची लाडकी बहीण आनंदी व सुखी रहावी तर एकच काम करा दारू बंदी तेवढी करा गलयात माला घालून दारू पितात व घरात भाडंन करत बसतात कंटाळा आला आहे तुमचा खुर्ची साठी लोकांची घर मोडू नका
तोच पितोय तो काय बंद करणार
Sudyn सामान्य नागरिक 💯💯
@@229vishwajeetekashinge6 🤣😅😅😅😅😅😅😅
सरकारचा डाव आहे 1500 चे गाजर दाखवून
लोकांसाठीच काम करायचं होते तर महागाई बेरोजगारी खाजगीकरण शेतकर्यासाठी पाणी आडवा जिरवा हे काम करू शकले आसते
एकदम वस्तुस्थिती मांडली आहे या महिलांनी, अशीच परिस्थिती सर्वत्र आहे, जनतेने विचार करून मतदान करावं कोन नेता कोणाचा नसतो आपल्या भावना मतदाणा मार्फत व्यक्त करावं,
लल्लनटॉप स्टाइल😊
मुद्दाम उलटे विचारायची सवय याची.... याला विचारा योजना नाही दिल्या तरी महागाई कमी होणार.... का याचे सरकार आल्यावर महागाई कमी होणार
त्यातही फुकट पैसे देण्याच्या योजना,ज्या खरोखर अत्यंत गरीब, शारीरिक दृष्टया अपंग आणी वयोवृद्ध लोकांना मिळावयास पाहिजेत.वय वर्ष अठरा हे फुकट पैसे मिळण्याचे नाही.
आजोबा मिळकतीत १० जण खायचे आता १० जण कमावून आम्ही उपाशी वाह बाह घ्या सल्यांनो घ्या हाफ चड्डी वाल्यांचे सरकार 😂❤❤
Aree full pant valya adhi gharat 10 janan kade 15 hajarache che phone hote ka 😂
जनता जागृत व्हायला पाहिजे, कोणीही कोणाच्या सतरंज्या उचलत बसू नये
Good reporting
Khup chan.....Mumbai Tak
मुलगा दारू पिऊन घरात बसतोय तुम्ही संस्कार केले नाहीत हे सिद्ध होतय...
रोजगाराचा विषय प्लंबर, वायरमन, फारशी फिट करणारे...... मिळतात का बघा ‼️
घरातील माणसांना आपली मुले जर दारूपासून सोडवता आली नाहीत तर कुठलेही सरकार काहीच करू शकणार नाही.सगळ्यात महत्वाच म्हणजे जोपर्यंत लोकसंख्या काबूत रहात नाही तोपर्यंत याहीपेक्षा वाईट दिवस पुढे येणार आहेत.
जगणं महाग झालय
दारू बंद केलीतर सरकार चालेल का
Mast❤
वास्तव लपवून अवास्तव दाखवले म्हणून विकास होत नाही...खरा विकास कुठे आहे?
30 हजार सोने 80 हजार झाले.... मुलींची लग्न वेळी खर्च किती वाढेल.... याचा विचार केला आहे का ....
Great journalism
नको म्हणणार्यांनी पहिल्यांदा घेतले असतील!
Tuzya gharun detos kai...
@@NGP9225 khata khat Kay gharun denar hota ka 😂😂😂😂
Virodh kela koni.... 😂😂 ladaki bahin pahije pn sobat security, job etc other gosti pahije
@@NGP9225 tyala population control karavi lahel. Ani ek samaj yala virodh karto.
@@NGP9225 tyala population control karavi lahel. Ani ek samaj yala virodh karto.
कित्येक गरीब व आदिवासी स्त्रियांना तीन हजार मिळाले तर काहींना मिळालेच नाही पण शहरातील बायकांना सात सात हजार मिळालेत हार्दिक दुजाभाव कश्याला
आत्ताच सरकार असू दे किंवा नंतरच असू दे पण ते काय त्यांच्या बाबाच्या खिशातले पैसे देतात काय आम्हाला थोर विचार करून योग्य तेच सरकार निवडले पाहिजे आपण
satya khari paristhiti
सतेज पाटलांनच्या घरी जाऊन बसा मोठ्या वार्ता करतो आमचं ठरलंय म्हणून.. खरे तरुणांना दारू चे व्यसनी हे राजकारणी करतात..
मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज
Eaknath,chya,baykola,1500,dya,mag,samjel,❤❤
👍🙏
खरी विदारक परिस्थिती....
1500 rs सरकार ने नाही दिले तरी महागाई वाढणारच आहे.... त्यामुळे सरकार 1500 rs देतात त्यात समाधानी राहा...
Barober dada.. 👍
😅😇
👌👌👌
एकच उपाय - बदला सरकार 🙏🙏
जसं काय अडीच वर्षे महविकास आघाडीचं सरकार होत तेव्हा महागाई नव्हती 😅😅
सरकार कडून पैसे पण घ्यायचे आणि सरकार ला नाव पण ठेवायचं. हे बरं आहे.
सरकार काय स्वतः च्या घरातल देत नाही एवढ लक्षात ठेव. स्वतः च्या घरातल देत असल्या सारखच बोलतोयस सरकार आणि त्याचे चमचेवाले
👌👌👌👌👌👌
दारू विक्री परवाने ( लायसन्स ) हे बहुतेक सत्ताधारी ,राजकारणी, गर्भ श्रीमंत यांनाच दिलेले आहेत.ते कधीच दारूबंदी होऊ देणार नाहीत.हेच वातावरण मोदी सरकार ला ठेवायचे आहे.
अगदी बरोबर व्यथा मांडली आहे, प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत, बेकरी वाढतेय. उद्योग धंदे वाढले पाहिजे.
फडणवीसाने याचा का अभ्यास केला नसेल?
ह्या महागाईवर, बेरोजगारीवर, भ्रष्टाचारावर फक्त एकच पक्ष तोडगा काढू शकतो
महाराष्ट्र नवनिर्माण सेना......
हाच पक्ष महाराष्ट्राच्या विकासाला गती देऊ शकतो....
1500 रूपये हे महत्त्वाचे नाही
लाडक्या बहिणीच्या आयुष्य च विचार केला तर धन्यवाद
कितीही पैसे दिले तरी यांना पुरणार आहे का ? पत्रकारही काहीही प्रश्न विचारत फिरतयं जे मिळाले त्यात समाधान माना. सरकारने तुमचे घर चालवायचा काय ठेका घेतलाय का ? न को असतील तर परत करा पैसे !!
1500 घ्या आनी टैक्स भरा 3000
Aajoba 🔥🔥🔥🔥
अहो दुष्काळाचा पाऊस येतो तर ते काय करणार आहे पण 1500 ज्याला मिळते त्यांचं घर बघताय ना तुमचं नाही भागते बरोबर आहे पण बाकीच्यांचं मागताय ना
दारू बंदी झालीच पाहिजे अशी मागणी
👍🏼👍🏼
1500 ची लाच देऊन मतं द्या म्हणतात
या बायकांना महिना1500 रूपये पुरतात बर आहे
आत्ता नवीन मार्ग काढलाय पेट्रोल चा दर आहे तो ठेवलाय आणि सोन्या चांदीचा दर धान्याचा दर तेवढाच ठेवलाय 😅
सोनं चांदी मनुष्याची मुलभूत गरज आहे काय
dada zp chya school band hotat , tyakade jara lakhs dhya, gawatli school chi kay paristhiti ahe te paha ani te newws dakhawa.
ऐतखाऊ पिढ्या तयार करण्यापेक्षा कष्ट करून जगणारी पिढी तयार झाली पाहीजे
1500 rs dile tyachya pudhe kai bol. Fakt 1500 var ka jor deta ahet. Sarkar la promote karto ahe ka?? Sarkar ne tuhmala 1500 promotion karayla sangitle ahe ka??
Dusare sarkar ale tar saglalach swasta Karel yachi kay guaranty. Tumhi atta kasa sangu shakta.ki sagla swasta hoil mhanun.
Government doesn't find inflation at all in the economy ... but the rates of all basic needs are gone up .... n add to it GST ... People are finding difficult to live
जय भवानी जय शिवाजी🚩🚩
महाराष्ट्राची भूमी ही शूर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहेI
महाराष्ट्राची भूमी ही देशभक्तांची भूमी आहे.
मात्र आज काँग्रेस नेते राहुल खान यांनी परदेशी भूमीवर लिनहान उमर यांची भेट घेतली.लहान उमर हा ilhan omar पाकिस्तानात जाऊन पीओकेला पाकिस्तानचा भाग म्हणतो.
राहुल खान गद्दारांना भेटायचे आणि हस्तांदोलन करायचे.हे तेच लोक आहेत जे मुस्लिमांना जातींमध्ये विभागत नाहीत तर एकत्रित मते घेतात.
हिंदूंना जाती - आरक्षणाबाबत खोटे बोलून हिंदूंना जातींमध्ये विभागून मते मिळवतात
आपल्या शूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा bhagwa रंग आहे पण भगवा परिधान करणाऱ्यांना काँग्रेसचे लोक दहशतवादी म्हणतात
हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे,
हे औरंजेब फॅन क्लबचे तेच लोक आहेत जे टोपी घालून त्याच्या कबरीला भेट देतात.
महाराष्ट्रातील देशभक्त हिंदू त्यांना कधीही साथ देणार नाहीत
मोदी-योगी सोबत आमचे देशभक्त हिंदू
जय हिंद जय महाराष्ट्र ..🚩🚩
दादा तुम्ही काय चालवायचे आहे ते चालवा chalude तुमचे, आमचा सामान्य माणसाचे प्रश्ण वेगळे आहेत, 2014 /19 ला congress hi haramkhor hotit म्हणून भाजपा la मतदान दिले खरं भाजप च महा हरामखोर निघाली
सडक छाप वाटतोय.90 टाकली असणार 😂😂 सुज्ञ नागरिक प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रपंचासी गाठ बांधतो.. त्याला माहगाई कळते.
सडक छाप वाटला.40 पैसे
@@kalidaspatil2102 tula mirchi LAGLIIII vataaaa khaliiiiii ha 🤣😅😅🤣😅🤣
Rs 10,000 pagar koni konacha vadhvila he pahile bagha.
बरोबर.बोलताय.ताई.दारु.जर.बंद.जालीतरच.कुठेतर.देश.सुदरेल
दारू बंद झाली पाहिजे
कुनिच मत दान करू नये
अरे कोल्हापूर प्रशासन काय हे सकाळीं सकाळी बरोबर मंडपा समोरच ह्यो खेळ मांडलाय
जरा बाजूला उभा करुन व्यवसाय करायला सांगा
सौंदर्य बिघडवतात मंडपाच
जुन्या काळात आस समोर उभा करून व्यवसाय केला असता तर काय झालं असत विचार करा
अतिक्रमण आहे ते.
होय बरोबर आहे दादा
उगाचच अडथळा
NDTV chenel cha copy paste kartay
dada konthyahi sarkari office madhe lokanna khup luttat, L I C ofice madhe lokankadun chakrawad wyaj gheun luttat,
Dya mava aghadi la sath mag bhetel tumhal 3 sheta atthanee😊
Pan tevha world eceonomy pan ashya paristithun jaat navhti
Tiger nahin Kari paristhiti Sangeet Li
Darubandi sarkar la dosh.
Pan hyanche navre, mule pitat tyana kahi dosh det nahi.
Bicharya mahila kiti kastkartat.aani he nalayak sarkar.
Sarkar aaikel ka jyanchavar bitte tyannach mahiti daru tar kadhich sarkar bandh karnar nahi Korona nantar pehele daruch chalu zali
Saglimadhe depression yeet aahe
Sarkari noukari ch ka pahije Sagalyana
😂😂😂😂😂😂 MUMBAI TAK VALYAAAAAAA UBA THA SPONCERD CHANEL CHII KIIV YETEEEEE .YALYA SERVERE MHANTOOOO HA BHADVAAAAAA ABHIJIT KARANDEEEEE.
YENARRRR TAR MAHA YUTICH NIVDUNNN❤❤
बरं बाबा अभिजित कारंडे ला 100 स्मार्ट सिटी दाखवून ये, जे सरकार ने केले आहेत ते.. तोंडावर चप्पल मारल्यासारखं होईल बघ भावा त्याच्या...😂😂 तुला तर माहिती आहे का रे स्मार्ट सिटी कुठे केले आहेत ते?? 2 करोड रोजगार दिले आहेत ते पेपर फेकून मार अभिजित कारंडे च्या तोंडावर.. बघूया
Are hastos kay murkha tuzyavr ashi vel alyavr tula samjel😡
Phukat milta ahey tyala nav theu naka.
Aadhi milat navhate .
Phul n philachi pakli.
L
Daru band barbor aahe maza pan aai vadilana bagt nahi
उद्धव ठाकरे नी दारू वरील टॅक्स कमी केले पेट्रोल डीझेल वरील कमी नाही केले आता कोल्हापूर चे गोलगप्पे खा 😢
Aarkha a mule tari kudhe milte fact bobhata