2.5 फुट रुंद असलेला डिझेल इंजिन ताशी 1 लिटर ऍव्हरेज तीन चाकी टॅक्टर पॉवर टिलर च्या किमतीत 16.5 hp

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 170

  • @vikasgaikwadbaramati
    @vikasgaikwadbaramati  2 года назад +17

    किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
    👇👇👇👇
    wa.me/918668772400
    👇👇👇👇
    wa.me/917887996844
    तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला सर्व माहिती पाठवू.
    RUclips लिंक for 👇👇
    ruclips.net/channel/UCsq-gbh65B8ky2MI9sLjAMw
    व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    chat.whatsapp.com/HA1PoRMNnuTLgacdOKQtgT
    खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
    youtube.com/@vikasgaikwadbaramati
    8668772400
    7887996844
    9011965613

    • @sahebraomahalle4021
      @sahebraomahalle4021 10 месяцев назад

      ह्या ट्रॅक्टरने खरीप पेरणी खुरपणी फवारणी करु शकतो का.

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 6 месяцев назад

      Kimmat ughad ka sangat nahi. Mhanjech bargening karata

    • @महादेव-ह9ह
      @महादेव-ह9ह 6 месяцев назад

      ९९२३२५७१६२

    • @dattatraychavan2003
      @dattatraychavan2003 5 месяцев назад

      😊 किम्मत व सबसिडी बद्दल कळवा

    • @lalasojagtap4049
      @lalasojagtap4049 4 месяца назад

      ८४२५०३०७९३ जगताप बिबी वडगाव

  • @hasanshaikh3787
    @hasanshaikh3787 2 года назад +57

    किंमती सहित व्हिडिओ बनवला पाहिजे कारण सर्व सामान्य शेतकऱ्यांना किंमत कळली तरच तो बारामती ला जायचं किंवा नाही ते ठरवू शकतो

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 2 года назад +17

    बर्‍याच जणांनी किंमत मागऊनही दिली नाही... याचा अर्थ किंमत आवाक्याच्या बाहेर आहे....

  • @vaijinathpawar4363
    @vaijinathpawar4363 2 года назад +10

    सर पण हा ट्रॅक्टरने ऊस मोडला जातो वळवताना मोठ्या प्रमाणात ऊस मोडतोय तसं पावर टेलर ने मोडत नाही आणि राहिली गोष्ट चालत फिरायची तर त्याच्यासाठी खुर्ची बनवू शकतो आणि ती बनवताही येते

  • @nivrittikhokarale7563
    @nivrittikhokarale7563 2 года назад +9

    साहेब सर्व कमेंटचा विचार करून आपण किमतीसह व्हिडिओ परत बनवा म्हणजे शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती मिळेल व शेतकऱ्याचे व्हिडिओ पाहून विचार पूर्वक निर्णय घेता येईल ओके

  • @shubhamkatkar6990
    @shubhamkatkar6990 Год назад

    मस्त ट्रॅक्टर आहे 🎉🎉🎉❤❤

  • @sunilrathod8902
    @sunilrathod8902 2 года назад +4

    सर प्राईज सांगत जा सबसिडी वगैरे आहे का ते पण सांगत जा प्लीज रिक्वेस्ट आहे माझी

  • @karnsahebhon9187
    @karnsahebhon9187 7 месяцев назад

    Very good 👍

  • @भगवानपडुळ्
    @भगवानपडुळ् Год назад +1

    संभाजीनगर आहे का

  • @rajupardiwala8619
    @rajupardiwala8619 4 месяца назад

    Price please

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 месяца назад

    Kimat sanga ki ho

  • @pradipbarve4610
    @pradipbarve4610 7 месяцев назад

    Mast 🎉🎉🎉❤

  • @ravikantgawande489
    @ravikantgawande489 2 года назад +15

    Price सांगायला काय अडचण आहे.

    • @Arambhainfra
      @Arambhainfra 2 года назад +2

      कावळा शिवला आहे त्यांना म्हणून किंमत नाही सांगितली. 😂

  • @pushpawaghmore6492
    @pushpawaghmore6492 7 месяцев назад

    How much price

  • @uddhavKawale
    @uddhavKawale 6 месяцев назад

    Price price kitna hai

  • @NishantJadhav-zd6ct
    @NishantJadhav-zd6ct 6 месяцев назад

    Taktar chi kimmat sangavi

  • @dnyaneshwarbabar5341
    @dnyaneshwarbabar5341 2 года назад +2

    Kiti price ahe sir

  • @sunilramraokhadse2243
    @sunilramraokhadse2243 6 месяцев назад

    अख्या भारतात एकच midc आहे का? गावाचे नाव तर सांगा.

  • @gulabpatil3955
    @gulabpatil3955 Год назад

    Kimat..sanga

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 9 месяцев назад +2

    Engine make please

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  8 месяцев назад

      फिल्ड मार्शल कंपनीचे इंजिन आहे. वॉटर कुल्ड इंजिन आहे. ताशी एक लिटर अवरेज आहे.

  • @vaibhavdupade5480
    @vaibhavdupade5480 2 года назад +1

    Praise kiti aahe

  • @vikramtajane4846
    @vikramtajane4846 Год назад

    Kimat add Kara

  • @ShatrughanGawade-dm8dx
    @ShatrughanGawade-dm8dx Год назад

    घरीच बनवले काय वा छानपटवताय

  • @baborsiddikilasakr-bj2kl
    @baborsiddikilasakr-bj2kl Год назад

    Plese,price,andaddress,send,in,english

  • @harisingparihar8291
    @harisingparihar8291 Год назад

    Price bataye please

  • @sachinbhamare320
    @sachinbhamare320 2 года назад +3

    किंमत किती किती आहे

  • @sampatkandekar7092
    @sampatkandekar7092 Год назад

    Kimat saga sir

  • @venkethale3377
    @venkethale3377 2 года назад +5

    खुप छान किती किंमत आहे

  • @kirantambe162
    @kirantambe162 2 года назад

    kiti futi sari madi chalto

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 6 месяцев назад

    किंमत किती आहेत ते सागा तुमच्या टक्कर ची

  • @subhashburiuly2137
    @subhashburiuly2137 Год назад

    Nice t....

  • @anilkadam4173
    @anilkadam4173 2 года назад +2

    अवजारासोबत किंमत किती आहे

  • @nitinbelokar500
    @nitinbelokar500 2 года назад

    Prease saga

  • @kailasaher4312
    @kailasaher4312 Год назад

    श्रीरामपुर शहरात भेटल का जिल्हा अहमदनगर

  • @Arambhainfra
    @Arambhainfra 2 года назад +3

    एक लाखात पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर आहे ?

  • @ShivajiJagtap-lc7kr
    @ShivajiJagtap-lc7kr 5 месяцев назад

    ह्या ची किंमत किती आहे

  • @dangepatil90
    @dangepatil90 10 месяцев назад

    कीमत सांगा

  • @memscentre9511
    @memscentre9511 11 месяцев назад

    Price saga

  • @akshaybaviskar8571
    @akshaybaviskar8571 2 года назад +1

    Price

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 года назад

    किंमत सांगन्यास आडचन काय आहे

  • @atuljain2316
    @atuljain2316 2 года назад +1

    Price kay aahe

  • @narayanyadav655
    @narayanyadav655 Год назад

    किंमत किती आहे डेमो मध्ये दिली नही

  • @Organic_mahiti
    @Organic_mahiti 2 года назад +1

    सर याला सबसिडी आहे का

  • @dattusurwade
    @dattusurwade Год назад

    Kimit kite

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 2 года назад +2

    कीम्मत सांगायला पाहीजे

  • @vilasjadhav3511
    @vilasjadhav3511 Год назад

    मशीन आवडली आहे पण किंमत सांगीतली नसल्यामुळे शेतकरी जरा शएंकएत अडकला आहे.

  • @kokatebhaskar1022
    @kokatebhaskar1022 2 года назад

    या माध्यमातून काय काय काम केले जाऊ शकतात

  • @hemantsalunke6299
    @hemantsalunke6299 Год назад

    👍🏻👍🏻👍🏻🙏🔥

  • @ashoknalwade2841
    @ashoknalwade2841 2 года назад +1

    Prise Kiti ahe

  • @jagrutiwaghmode3492
    @jagrutiwaghmode3492 2 года назад

    1नंबर किंमत किती आहे सांगा सर

  • @marutibichkule5711
    @marutibichkule5711 Год назад

    ट्रॅक्टरची किंमत किती

  • @bhimraojadhao1569
    @bhimraojadhao1569 5 месяцев назад

    एवढे लोक म्हणताहेत की, ट्रॅक्टर ची किंमत किती आहे, तर किंमत सांगायला काय आहे.. तरी किंमत कळविणे

  • @jagtapraosaheb8305
    @jagtapraosaheb8305 Год назад +1

    यामध्ये फोर व्हील आहे का

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 года назад

    किमत किती,सपसिडीवर भेटतो का

  • @dadamasal
    @dadamasal 2 года назад +1

    Ho

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
      👇👇👇👇
      wa.me/918668772400
      👇👇👇👇
      wa.me/917887996844
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला सर्व माहिती पाठवू.
      RUclips लिंक for 👇👇
      ruclips.net/channel/UCsq-gbh65B8ky2MI9sLjAMw
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
      chat.whatsapp.com/HA1PoRMNnuTLgacdOKQtgT
      खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
      youtube.com/@vikasgaikwadbaramati
      8668772400
      7887996844
      9011965613

  • @vishwaschougale4813
    @vishwaschougale4813 2 года назад +1

    किंमत किती कोल्हापूरमध्ये मिळणार का

    • @anandapatil1629
      @anandapatil1629 2 года назад

      कोल्हापूर मधे कोणाकडे मिळेल व किंमत काय आहे

  • @sunilramraokhadse2243
    @sunilramraokhadse2243 6 месяцев назад

    खरेच किंमत सांगायला काय हरकत आहे.

  • @prabhakarkhaire4812
    @prabhakarkhaire4812 7 месяцев назад

    सहा महिने अथवा,वर्षभर वापरलेल्यानचे अनुभव कळवा.

  • @mr.bossff3361
    @mr.bossff3361 2 года назад

    Kimmat. Saga. Sar

  • @sandipkadam3027
    @sandipkadam3027 5 месяцев назад

    किंमत आवजारा साहित्य बोला

  • @shreyashgund4138
    @shreyashgund4138 2 года назад +1

    Kimant sanga

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
      👇👇👇👇
      wa.me/918668772400
      👇👇👇👇
      wa.me/917887996844
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला सर्व माहिती पाठवू.
      RUclips लिंक for 👇👇
      ruclips.net/channel/UCsq-gbh65B8ky2MI9sLjAMw
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
      chat.whatsapp.com/HA1PoRMNnuTLgacdOKQtgT
      खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
      youtube.com/@vikasgaikwadbaramati
      8668772400
      7887996844
      9011965613

  • @samadhanvasekar4608
    @samadhanvasekar4608 2 года назад

    किती वनाची वाहतूक करेल

  • @pavankokate750
    @pavankokate750 2 года назад +5

    व्हिडीओ बनवतांनाच किंमत सागीतली तर आपल्या व्यवहारात पारदर्शीपणा दिसुन आला किंमत न सांगीतल्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळी किंमत सांगुन शेतकर्यांची फसवणुक होन्याची दाट शक्यता दिसून येते.

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
      👇👇👇👇
      wa.me/918668772400
      👇👇👇👇
      wa.me/917887996844
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला सर्व माहिती पाठवू.
      RUclips लिंक for 👇👇
      ruclips.net/channel/UCsq-gbh65B8ky2MI9sLjAMw
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
      chat.whatsapp.com/HA1PoRMNnuTLgacdOKQtgT
      खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
      youtube.com/@vikasgaikwadbaramati
      8668772400
      7887996844
      9011965613

    • @sandeshmahanubhav3730
      @sandeshmahanubhav3730 2 года назад +2

      किंमत सांगत नाही फक्त यु ट्यूब चॅनल चालवण्याकरिता व्हिडीओ बनवतात हे लोक

  • @bhikajipatil3015
    @bhikajipatil3015 2 года назад +4

    साहेब price सांगा.....

  • @chandrakantkhamitkar6396
    @chandrakantkhamitkar6396 2 года назад +2

    १६ एचपी कमी पडते शेतीला २७ एचपी असावी

  • @shirmantrokade2552
    @shirmantrokade2552 2 года назад

    कींमत कीर्ती डेमोदाखवूंन कायफायदा

  • @shankarmore9599
    @shankarmore9599 2 года назад

    ऊस मध्ये डेमो द्या

  • @shoiabsiddqui4613
    @shoiabsiddqui4613 2 года назад

    sat kimat taka na yaar

  • @rajendraghule8190
    @rajendraghule8190 2 года назад

    आपला ट्रॅक्टर अतिशय चांगला आहे परंतु त्याची किंमत किती आहे आणि त्याच्यासोबत कोण कोणते अवजारे आहेत व त्यांची किंमत किती आहे हे सांगितलं तर बरं होईल
    मी अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेले थेऊर गाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथील शेतकरी असून मला माझ्या शेतावर आपल्या ट्रॅक्टरचा डेमो मिळेल का कृपया मला कळवा

  • @nivrittikhokarale7563
    @nivrittikhokarale7563 2 года назад

    Saheb sarv comments vichar karo video Parab banva manje shetkaryala vyavasthit mahiti Sam jail

  • @LaxmanGayakwad-nt4gg
    @LaxmanGayakwad-nt4gg 6 месяцев назад

    एकच बसवा म्हणाव त्याला एक चाकाने काय किंमत लय वाढते का काय सगळं फसवा गिरी चा धंदा

  • @rakeshgavit5382
    @rakeshgavit5382 2 года назад +1

    डेमो टाकला आहे व्हिडिओ टाकला आहे तर किंमत कशाला नाही सांगता किंमत सांगा

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 Год назад

    किंमत का सांगत नाही..

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 2 года назад

    आरे बाबा किंमत सांगा बाकी काही समजत शेतकरी यांना.

  • @hanumantliman7999
    @hanumantliman7999 2 года назад +3

    डेमो आणि किमत पाठवा

  • @sandipjadhav2914
    @sandipjadhav2914 2 года назад +1

    आहे जे नंबर वर रीपलाय नाही देत कोनी
    कीमत की ती आहे

  • @narenkhartade7902
    @narenkhartade7902 Год назад

    सर ,ट्रॅक्टर फार चांगला आहे.
    किंमत किती आहे ते सांगा ?

  • @ganeshkale9414
    @ganeshkale9414 Год назад

    किंमत का सांगत नाही हे कळत नाही.

  • @vikaskwagh4037
    @vikaskwagh4037 2 года назад

    किंमत काय आहे
    त्याच्या पावर टिलर ची किंमत किती आहे

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      किंमत व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा आपला मेसेज आम्हाला मिळेल
      👇👇👇👇
      wa.me/918668772400
      👇👇👇👇
      wa.me/917887996844
      तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्ही तुम्हाला सर्व माहिती पाठवू.
      RUclips लिंक for 👇👇
      ruclips.net/channel/UCsq-gbh65B8ky2MI9sLjAMw
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
      chat.whatsapp.com/HA1PoRMNnuTLgacdOKQtgT
      खालील दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करा 👇👇👇
      youtube.com/@vikasgaikwadbaramati
      8668772400
      7887996844
      9011965613

  • @statusking-qn2xn
    @statusking-qn2xn 2 года назад +3

    बॅटरी ला बाॅक्स पाहिजे होता लाॅक लावन्यासाठी.

  • @nilesh7553
    @nilesh7553 2 года назад +2

    Chakan khed Pune ithe bhetel ka

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      हो मिळेल ऑल महाराष्ट्र कुठेही मिळेल तुम्हाला.
      वरील दिलेल्या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा साहेब.

  • @vikramdhongade
    @vikramdhongade 2 года назад +1

    Price?

  • @ramchandrabagul6291
    @ramchandrabagul6291 2 года назад

    किंमत सांगायला लाज वाटते व्हिडिओ केला कषाला

  • @majorlmdge1668
    @majorlmdge1668 2 года назад +1

    व्हिडिओ मध्ये किंमत का सांगत नाही?

    • @rajukhude2998
      @rajukhude2998 2 года назад

      किंमत किती आहे

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 2 года назад

    किंमत सांगा राव आधी

  • @vilaspatil4045
    @vilaspatil4045 2 года назад

    फक्त किंमत सांगा

  • @filmmeker2478
    @filmmeker2478 2 года назад

    Kubota 21 hp best .maza kade ahe

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      ह्याचं अवरेज फक्त ताशी एक लिटर आहे. कुबोटाचे आवरेज ताशी तीन लिटर आहे. किमतीत तीन लाखाचा फरक आहे.

  • @sandipjadhav2914
    @sandipjadhav2914 2 года назад

    जर तुम्ही कीमतच नाही सांगीतले ली कसं काय समजणार

  • @dattakumbhar2715
    @dattakumbhar2715 2 года назад

    Kimat sanga nahi tar video delate kara

  • @dadasahebchavan4414
    @dadasahebchavan4414 2 года назад

    कीम्मत सांगायला काय अडचन आहे

  • @kisanphapale704
    @kisanphapale704 2 года назад

    किंमत सांगा की राव

  • @balajisurvase5303
    @balajisurvase5303 2 года назад

    किंमत सांगा ना

  • @prashantbhojane1417
    @prashantbhojane1417 2 года назад

    किंमत सांगितले नाही दादा तुम्ही

  • @bmadan6367
    @bmadan6367 2 года назад +1

    एक्सचेंज ऑफर आहे का

  • @ashokdighe4533
    @ashokdighe4533 7 месяцев назад

    अरे भाऊ किंमत सांगत नाही तर काय उपयोग

  • @diliprupanawar667
    @diliprupanawar667 2 года назад

    सर तुम्ही ट्रॅक्टर ची किंमत का सांगत नाही

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 года назад

    टिलरच्या किंमतीत म्हणतात

  • @dnyaneshwarshewale8985
    @dnyaneshwarshewale8985 2 года назад

    ट्रॅक्टर चे वजन किती आहे

  • @avdhutpisal5146
    @avdhutpisal5146 2 года назад

    पलटी होणार लगेच हे थोड्या ओटी मधे 3 चाक असल्या मुळे

    • @vikasgaikwadbaramati
      @vikasgaikwadbaramati  2 года назад

      दररोज ट्रॅक्टर चालू आहेत पलटी होत नाहीत. भरपूर ट्रॅक्टर चालू आहे तीन चाकी.

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 2 года назад

    किंमत जास्त असेल म्हणून सांगत नाही आधी किंमत सागा मग घ्यायच कां नाही ते ठरू

    • @amjadtamboli5310
      @amjadtamboli5310 2 года назад +1

      फोन केला 3लाख् सांगतात