माझं मरण येण्या आधी मला येडामाई दावा..करुणामय आणि हृदयस्पर्शी येडेश्वरी चे गीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 2,4 тыс.

  • @nikitaaarane7282
    @nikitaaarane7282 2 года назад +4

    mla khop tumche song aavdtata khop mst aavaj aahe tumcha1ch number

  • @popatpawar512
    @popatpawar512 3 года назад +6

    Kya bat hai gurujii and ranjit sir

  • @jaydeepmore1419
    @jaydeepmore1419 5 лет назад +20

    या गाण्याला कोणत्याही प्रकारचे तोड नाही एकच नबंर गाण व गीतकार रंणजीत खंडागळे व महाष्ट्राचे आपले सर्वाचे लाडके चंदन काबंळे जी अप्रतिम गायण व गीत तुम्ही दोघांनी केला आहे..

  • @vitthalbharatiofficial3406
    @vitthalbharatiofficial3406 Месяц назад +14

    कीती ही ऐकलं तरी मन भरत नाही❤खुप सुंदर आईचे गाणं

  • @omkarpawar1111
    @omkarpawar1111 3 года назад +5

    रणजित खंडागळे सर एकच नंबर आवाज

  • @fsgsfsgsgsgsysg-wk5lm
    @fsgsfsgsgsgsysg-wk5lm Год назад +3

    माझ्या काळजाला भिडलेले पहिलं गाणं 👏👏🙏🙏👌👌🌹🌹

  • @bhushanpawar999
    @bhushanpawar999 3 года назад +3

    Khup bhari sir

  • @AishwaryaKadam-w1m
    @AishwaryaKadam-w1m Месяц назад +3

    आगदी मन प्रसन्न होनार आहे ❤🙏

  • @Alandi_Vivah
    @Alandi_Vivah 4 дня назад +1

    खूप छान वाटत मी रोज ऐकतो ❤❤❤

  • @PrashantPhoke
    @PrashantPhoke 8 месяцев назад +11

    रुद्याला स्पर्श करणार गान आहे खरंच आवाज आप्रतिम आहे गाण्याला बोल पण खूप भारी आहे आई राजा उदो उदो बोला आंबाबाईचा उदो

  • @swargangabandnandane1340
    @swargangabandnandane1340 5 лет назад +91

    खरच अप्रतिम रणजीत दादा
    डोळे भरून आनले ह्या गाण्याने 🙏🙏

  • @akraj2699
    @akraj2699 5 лет назад +28

    मनाला हात घालणारी लेखणी हृदयस्पर्शी आवाज गुरुजींच्या सर्वच गाण्यांचा अर्थ हा गहन असतो

    • @dscreation9573
      @dscreation9573 Год назад

      youtube.com/@dscreation9573?si=-BV4O8qxKkFyNiKz?sub_confirmation=1

  • @DivyaSuryawanshi-s5f
    @DivyaSuryawanshi-s5f Год назад +3

    किती सुंदर वाक्य आहेतः गुरुजी या गाण्याचे.. मी रोज हे गाणं आयिक्ते.. तारी मण भरत नाही......👌👌👌👏👏👏👏🔥🔥🔥🔥🔥 माझं मरण येण्या आधी मला येडा माई दावा..♥️🌎✨🙇‍♀️

  • @tejalikale2039
    @tejalikale2039 5 месяцев назад +3

    खूप छान गाणं वाटतंय ऐकायला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी दिवसाची सुरुवात याच गाण्याने करते❤❤

  • @navnathgade7181
    @navnathgade7181 5 лет назад +33

    काय , कोहिनूर हिरे आहेत .. चंदन गुरुचे .... एकाचढ एक.... Nice song 👌👌

  • @SomnathDede-d1m
    @SomnathDede-d1m Год назад +14

    रणजित दादा तुमचे हे गाणं ऐकून. मन इतके. भारावून जाते की . असे वाढते . जर गाणं नाहीं ऐकयल तर जीवन व्यर्थ आहे . मी कमीत कमी एक दिवसातून 3 वेळ. ऐकत असतो. येडंमाई ची कृपा तुमच्यावर अशीच कायम असावी .

  • @akashdede5632
    @akashdede5632 5 лет назад +112

    🙏भक्तिगीत खुपच छान आहे...गुरूजी
    रणजीत भाऊ नि गायल🎤पण आहे छान
    भक्तीगीतांमधे तुमच्या कोणी तुमचा🖐 हात धरू शकत नाही...मितर खुप मोठा फॅन आहे तुमचा..
    गित-चंदन गुरूजी..
    गायक-रणजीत भाऊ..
    oll the best...🙏🎤🎶
    आई येडाई तुमच्या पुढील प्रयत्नांना आसच यश देवो आशी प्रार्थना करतो..
    गुरूजी तुमचा शिष्य..👉👇
    "आकाश देडे."🎤🎙🎹🎶

  • @madhukarpawar9498
    @madhukarpawar9498 Год назад +2

    खूपच छान येडामाई माझं पण मरण येण्याआधी तुमचं मंदिर दाखवा खूप वैताग आला आहे या जगण्याचा

  • @PoojaJankr
    @PoojaJankr 2 месяца назад +2

    Kharch kup chan gana aahe kiti jari yeikal tari parat parat yeikavs vatat 👌👌👌mast

  • @ankushlondhe6165
    @ankushlondhe6165 4 года назад +6

    रणजीत सर खुप सुंदर गाण आहे, आवज तर एक दम कडक शोभतो धन्यवाद तुमी गाण गायल्या बद्दल,💯💯💯💥💥💥💥💥💫🙏👍👍👍👍👍👍👍👍

  • @Rutu-ak-47
    @Rutu-ak-47 2 года назад +21

    अशी काय जादु आहे सर तुमच्या आवाजात माहीत नाही पण किती वेळा हे गाण ऐकल तरी पुन्हा पुन्हा एकाव वाटत 🙏🏻

  • @akashkhedekar2049
    @akashkhedekar2049 4 года назад +29

    हृदयस्पर्शी गीत गाण्यातील आवाज अप्रतिम आहे निश्ब्ध:🙏👌👌👌👌👌👌

    • @nikitajadhav9928
      @nikitajadhav9928 2 года назад

      धुधर डफ

    • @ghanshamshinde8109
      @ghanshamshinde8109 Год назад +1

      Khup khup mast aahe Hye song 1kch number ❤️🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @brandvideo9388
    @brandvideo9388 9 месяцев назад +2

    अंगावर रोमांच आले ..आवाज अप्रतिम, लाजवाब कितीही वेळ ऐकले तरी मन भरत नाही

  • @prakashshelar7054
    @prakashshelar7054 2 года назад +56

    अतिशय भावनिक व हृदयस्पर्शी गीत अप्रतिम...
    🙏👍

  • @snmusic-marathi4324
    @snmusic-marathi4324 5 лет назад +27

    खरच मला वाटत नव्हतं गुरूजी नचया पाटीमागे कोन गायक येईल मनुन पण सगळं या पेशा भारी सुंदर गाईल माज मरण येणया आधी मला येडामाई दावा सुपर रणजित भैया

  • @vishaldevkule7689
    @vishaldevkule7689 2 года назад +6

    चंदन जी तुमच्या साठी फक्त 🙏🙏🙏 हेच करू शकतो

  • @subhashsonawane4534
    @subhashsonawane4534 3 года назад +9

    👍🙏🏻🚩चंदन जी गाण ऐकून डोळ्यात पाणीच आलः

  • @DivyaSuryawanshi-s5f
    @DivyaSuryawanshi-s5f Год назад +18

    हे गाणं आयकल्यावार मन एकदम भरून येत... एवढं सुंदर गाणं गायलय..🥰👌👏🔥🔥🔥🔥🔥

  • @ashrumore7746
    @ashrumore7746 2 года назад +17

    काय आवाज आहे दादा तुमचा गाणे खूप छान आहेत तुमचे खंडोबा कारभारी हे गाणं खूप आवडते

  • @pravini25
    @pravini25 5 лет назад +46

    रणजित भाऊ सर्वात सुंदर आणि
    हृदयस्पर्शी गाणं आहे

  • @AnilPawar-hv3jy
    @AnilPawar-hv3jy 5 лет назад +357

    यडामाय शपथ हे गाणं कीती ही वेळ
    ऐकलं तरीपण ऐकावा वाटत
    रणजित भाऊ सर्वात सुंदर आणि
    हृदयस्पर्शी गाणं आहे
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @pradipdeokule8394
    @pradipdeokule8394 2 года назад +8

    वाह गुरू वाह.
    खूप सुंदर गायकी
    🙏🙏❤️❤️🙏🙏❤️❤️🙏🙏

  • @kamleshdhayalkar7670
    @kamleshdhayalkar7670 2 года назад +4

    वा खुप छान काव्य रचना चंदन साहेब 👍👌

  • @राधागायकवाड-य5प

    रंजीत दादा तुम्ही खूप छान गाता तूमचा आवाज ऐकून खूप छान वाटतो कायम असंच गात रहा ❤❤❤❤❤

  • @Rushikeshukarde
    @Rushikeshukarde 5 лет назад +76

    चंदन गुरुजी हे एक हिऱ्यांची खान आहे , आणि त्या खाणीतील हे एक- एक हिरे आहेत , राणीजित भाऊ खूप छान 👌
    चंदन गुरुजी प्रणाम🙏
    सोनू गुरुजी प्रणाम🙏

  • @vinayaksolase3647
    @vinayaksolase3647 5 лет назад +67

    खूपच छान ! नुसता आंबुज राडा
    धन्यवाद चंदन जी तुमच्या मुळे येवढे चांगले कलाकार निर्माण होतात.त्या बद्दल

  • @amolkove1653
    @amolkove1653 3 года назад +10

    अप्रतिम गायन रणजित भाऊ खूप छान

  • @umeshkhandagale336
    @umeshkhandagale336 4 года назад +4

    Dada khup khup chan.........

  • @amolpawar5040
    @amolpawar5040 2 года назад +2

    माझं मरणं येण्याआधी मला येडामाई दावा ......
    ग्रेट सुपर गीत आंगावर काटा ऊभा केलास खुप शुभेच्छा ......!!!!!!

  • @shrikantmesal2906
    @shrikantmesal2906 5 лет назад +13

    एक नंबर रंजीत भैया एक नंबर

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp 3 года назад +95

    जीवनाचा हा प्रवास किती संकटमय आहे परंतु भक्ती गीत माणसाला सगळ विसरायला लावतं आणि ह्या गाण्यातील शब्द खुप अर्थपुर्ण आहे 🙏🙏🙏🙏

  • @mrmusiclover073
    @mrmusiclover073 5 лет назад +15

    Kiti sukun ahe awazat...yedamay shappat aapoaap dolyatun ashru ale....kharach tujha awaz hraday sparshi ahe ...

  • @shamdadadakorkar3922
    @shamdadadakorkar3922 Год назад

    वा चंदनभाऊ हे गाणं काळजाला भिडत आणी यांचा भाव फार सुंदर आहे फक्त हेडफोन लाऊन ऐका

  • @akashgangurde9192
    @akashgangurde9192 2 года назад +5

    खुपच सुंदर 🥰🙏 किती वेळ ऐकावं असं होत

  • @sarikaunwane5336
    @sarikaunwane5336 3 года назад +7

    खूप सुंदर गाण सर👌👌🌹🌹👍🥰🥰🥰

  • @amolkharpude2384
    @amolkharpude2384 2 года назад +14

    हे गाणं ऐकताना सर्वकाही देहभान विसरून जातो तुमच्या आवाजामध्ये खूप भक्ती भाव आहे खूप खूप धन्यवाद🙏

  • @RadhaSuryavanshi-vm1xz
    @RadhaSuryavanshi-vm1xz Год назад +2

    मी हे गाणं दिवस भरातून किमान दहा ते बारा वेळेस एकत असन मला हे गाणं खूप आवडत❤ आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो 🙏

  • @abcreation6964
    @abcreation6964 Год назад +18

    हे गान कितीही आइकल तरी मन भरत नाही
    ग्रेट चंदन सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gitaigaveigave8623
    @gitaigaveigave8623 5 лет назад +227

    माहाराष्ट्राचा आवाज गुरूजी चंदन आहेत. गुरूजी तुमचे किती पण कौतुक केले तरी कमीच आहे . एक काळजावर नाव आहे चंदन गुरूजीच. गुरूजी तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 5 лет назад +13

    कडक गुरुजी क्या बात हे खूप छान गाईलय रणजीत दादा

  • @Updated_Farming
    @Updated_Farming 5 лет назад +31

    एक शब्द खरा व्हावा ....
    माझं मरण येण्या आधी मला येडामाई दावा 🙏🙏

  • @ssmusical9627
    @ssmusical9627 2 года назад +29

    खुप खुप भावनिक गीत आहे तुमच्यासारखे सर कुणीही गाऊ शकत नाहीतुमच्यासारखे गुरू मिळाले तर आमच्याही जीवनाचे सोने होईल

  • @deathxryt7202
    @deathxryt7202 2 года назад +8

    सुंदर आवाज गाण एक नंबर 👍👍

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 5 лет назад +54

    गुरूजी तुम्हाला खरंच माझ आयुष्य लाभाव आणि सतत येडामाय ची साथ तुमच्या सोबत असावी...🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏🙏🙏

  • @Dnyaneshwarikamble51
    @Dnyaneshwarikamble51 5 лет назад +18

    खरंच ..खुप खुप सुंदर गीत लिहलेय.व त्या गाण्याला भावलं असे गायलेय ...
    The great chandan & ranjit

  • @maheshpawar5973
    @maheshpawar5973 5 месяцев назад +5

    कंठ दाटून येतो, येवढं उत्कृष्ट संगीत आणि आवाज आहे. असेच गाणी तयार करा.

  • @vishalbhairat2528
    @vishalbhairat2528 2 года назад +2

    दादा तुम्हाला येडाईचीसाथ.जन्मोजन्मीआशिचलाभावी.🌹🌹🌹🌹🌹💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼⛳🙏🏼🙏🏼💐💐

  • @mr.nikhil.Gosavi.6569
    @mr.nikhil.Gosavi.6569 2 года назад +6

    💞 खुप छान वाटलं आईसाहेबाचं गान अईकुन मन तृप्त झालं 🙏🙏🙏🙏🙏

  • @savitamore5393
    @savitamore5393 3 года назад +12

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत 🙏🙏🙏🙏

  • @विलास.शेळके
    @विलास.शेळके 5 лет назад +7

    खुप छान गायकी सर काळजाला तडा बसला आस गान गाईल 🙏🙏👌👌👏🌹💯

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 2 года назад +18

    काळजाला भिडणारा आवाज आणि गाण पण तसच जय येडामाई जय अंबा बाई

  • @satyadansalve5927
    @satyadansalve5927 3 года назад +7

    खूप गोड गायलं भाई 🌹🌹🌹

  • @sonulondhe6184
    @sonulondhe6184 2 года назад +2

    Nikhal swach aaahe aawaj aikayla khup aawdl best of luck

  • @satishvarye8107
    @satishvarye8107 5 лет назад +5

    सतिशभाऊ वयॅ
    खुप छान आहे माझं पन मरन येण्याआधी मला खरचं येडामाई

  • @latasalunkhe1405
    @latasalunkhe1405 2 года назад +18

    सलाम आहे तुमच्या कलेला, आई राजा उदो उदो अंबाबाईचा

  • @durgeshbandare3232
    @durgeshbandare3232 3 года назад +9

    Nothing is impossible u are possible dear Ranjit khandagale god bless you...👍

  • @pawankamble194
    @pawankamble194 4 года назад +11

    Khup Chan aavaj ahe nice song👌🏻👌🏻

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 4 года назад +4

    बोलायला शब्द नाहीत
    रंजीत भाऊ तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏

  • @dattakhedekar4350
    @dattakhedekar4350 5 лет назад +9

    खरचं खूप छान गाणं लिहले आहे
    आणि आवाज सुध्दा खूप छान आहे,🙏🙏

  • @शंभुअनिलभोरे
    @शंभुअनिलभोरे 5 лет назад +15

    खरंच गाणं एकच नंबर आहे
    आवाज खुपच छान आहे
    शंभु भोरे.....

  • @mangalmagar893
    @mangalmagar893 2 года назад +2

    काय आवाज काय गाण सार ओके मध्ये हाय राव

  • @simplearts6889
    @simplearts6889 3 года назад +2

    खूप छान शब्द व ठेका अप्रतिम.
    शिव मलहर पार्टी माळशिरस यांनी केलेले सादरीकरण एकदा पहाच...

  • @prashantkhude8671
    @prashantkhude8671 5 лет назад +14

    खूप छान रणजित & चंदन जी अनेक शुभेच्छा

  • @surajkalunke4636
    @surajkalunke4636 5 лет назад +114

    ज्यांची जीवंत असुन जतरा भरते चंदन त्यांच नाव ,,आनी खुपच छान गाणं👌👌👌

  • @nikhilkhuspe293
    @nikhilkhuspe293 4 года назад +32

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
    खूप छान गाणं

  • @rakeshderber3404
    @rakeshderber3404 10 месяцев назад +1

    खूप सुंदर गाणी खूप खूप सुंदर आवाज श्री येडेश्वरी आई की जय अंबा बाईच उदो उदो

  • @Shubhamsalunkhe1859
    @Shubhamsalunkhe1859 Год назад +1

    He gaan kup god ahe khr manal tr kon kon cha nast 😢😢

  • @shivrajdevkate7481
    @shivrajdevkate7481 4 года назад +101

    आजपर्यंत मि सर्वात जास्त ऐकलेल गाण
    खुप ह्रदयस्पर्शी गाण

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 5 лет назад +103

    चंदन सर तुमचे भरपूर गाणे ऐकले खूपच सुंदर लिखाण आणि आवाज आहे आपला.येडामायचे भरपूर गाणी गायले आहे आपन एकदा महादेवाच गाण होऊन जाउद्या तेही तूमच्या आवाजात तेही दणके बाज...तुमचा आणि तूमच्या आवाजाचा फॅन....राजू सावंत

  • @भाऊसाहेबपैठणकर

    खरच चंदन सर कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा असे वाटते सर मरून पुन्हा जन्म तुमच्या पोटाला घ्यावा या गरीबाचा तुम्हाला मानाचा मुजरा 👏❤

    • @gangadalvi3052
      @gangadalvi3052 5 лет назад

      गणेश महाराज रंदवे पहज

    • @gangadalvi3052
      @gangadalvi3052 5 лет назад

      मवसग
      रुवकच

  • @amitdere2080
    @amitdere2080 4 года назад +1

    विविध प्रकारच्या प्रसादापैकी हा हि एक प्रसाद आम्हा लेकरांना आस्वादासाठी दिला गुरुर्जी आपले खूप खूप उपकार...

  • @pratiktakalkar8174
    @pratiktakalkar8174 3 года назад +1

    आणि रणजीत भाऊचा आवाज म्हणजे खरंच तुळजाभवानी आईची आणि आई येडामाई ची देणगी आहे

  • @tanajilankeshwar7976
    @tanajilankeshwar7976 5 лет назад +9

    मनाला शांती देणार गीत सुंदर गायकी ,शब्द रचना

  • @snmusic-marathi4324
    @snmusic-marathi4324 5 лет назад +66

    ऐकनंबर दादा हे गाण ऐकलकी सगळासस आळस निघुन जातो खरच

  • @VishalSatheofficial
    @VishalSatheofficial 5 лет назад +32

    अप्रतिम लेखणी गुरुजी खुप छान रणजित भाऊ

  • @BaluKanade-b7m
    @BaluKanade-b7m 11 месяцев назад +1

    खरंच खूप सुंदर गाणं आई राजा उदे उदे येडेश्वरी ❤❤

  • @ManishaSable-kg5nn
    @ManishaSable-kg5nn Год назад

    ❤ खूपच छान गायलं

  • @आशिष.आमोल
    @आशिष.आमोल 5 лет назад +57

    कडक. चंदन गुरुजी. आणी रंजीत दादा.
    खुपच मस्त 😘😘😘😘

  • @rajendrahelkar9467
    @rajendrahelkar9467 5 лет назад +25

    खुप छान 👏👍 मनाला भिडून जाणारे शब्द, गायकाचा आवाज .. 👌👌👌👌

  • @bhausahebingale8073
    @bhausahebingale8073 5 лет назад +5

    Nice Ranjitdada khup Chan song

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 2 года назад +2

    गायक असावा तर असा गुरूदक्षिणा पोहचली दादा चंदन सरांना खुप खुप भावनीक गायलत गीत सलाम तुमच्या आवाजाला 🌸🌺🌷🌹🙏🙏🙏

  • @shivanandgajghate9921
    @shivanandgajghate9921 4 года назад +3

    एक नंबर आवाज दादा 👌👌👌👌👌👌

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 лет назад +41

    😭😭😭😭😭kharrch dada khup sundarr gaylay git👌👌👌👌👌👌👌👌aai yedeshwari tula udhanda aani nirogi aayushya devo,🤗🙏

  • @vishwajeetkolekar5267
    @vishwajeetkolekar5267 5 лет назад +126

    खुप छान आहे माझं पन मरन येण्याआधी मला खरचं येडामाई दावा

  • @ABCDabcdbbhjesdty
    @ABCDabcdbbhjesdty 5 лет назад +27

    मला गर्व आहे मांग आसलेचा
    जय लहुजी

  • @komalartificialjadhav6009
    @komalartificialjadhav6009 Год назад +2

    Kalij Chirel 💔As geet ahe 🙌👏Chandan kambale sir tumhi khup great ahat 🙏🏻❤️aai yedamay tumhala Kahi kami padu denar nahi 🙏🏻❤️hi mana pasun prathana 🙏🏻❤️khup chan geet 🙏🏻👌🏼💓

  • @rupeshdaswadkar8388
    @rupeshdaswadkar8388 10 месяцев назад

    रात्री झोपताना हेडफोन लावून हे गाणं ऐकायचं तेव्हा कळतो या गाण्याचा अर्थ आणि मन प्रसन्न होत
    डोळ्या समोर फक्त येडामाई येते ❤❤

  • @kishorgothawal4060
    @kishorgothawal4060 5 лет назад +4

    खरच दादा अप्रतिम गायन सलाम तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना।।

  • @akshaylokhande1922
    @akshaylokhande1922 5 лет назад +15

    आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात,
    एक म्हणजे ढोल-ताशा आणि दुसरी म्हणजे रणजीत भाउ तुमचे new song.....