स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठा संकटात आहोत 🙏 फक्त तुमची साथ आहे . माऊली कृपा करा.ह्या संकटातून लवकर सुटका करा. माऊली कृपा करा. श्री स्वामी समर्थ आई अंत नको बघू आई 🙏🙏सगळे चूक अपराध पोटात घे आणि आमची लवकर सुटका कर आई 🙏🙏🙏🙏
स्वामी आई तुच माझं सर्वस्व आहेस तुला माहित आहे माझी विवंचना तुझ्या कृपेने सर्व काही सुरळीत होणारच आहे याची मला 1000पटीन खात्री आहे माझी आई मला दूर ढकलणार नाही आई तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार मुजरा करते,🙏🙏🙏🙏
स्वामी माझे आणि माझ्या मुलाचे सर्व इच्छा पूर्ण करा स्वामी ही तुमच्या चरणी प्रार्थना करते आमच्या प्रयत्नांना यश द्या लवकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय 🙏🙏🙂
कोण कोण रोज हे स्तोत्र ऐकतो 🙏🙏🙏🙏🙏 मनाला खूप आधार वाटतो कॉमेंट ला लाइक करून आपला प्रतिसाद कळवा 🙌😍 श्री स्वामी समर्थ कालभैरवाय नमो नम: श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन 🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤ माझे सगळे अडचणी दूर होऊ दाय हीच स्वामी बाबा चरणी प्रार्थना करतो,🙏🏻💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🏻💐🌺🌺🌺🌺
श्री स्वामी समर्थ महाराज माझी चांगले घर बांधायची इच्छा पूर्ण होऊद्या, आणि आम्हा सगळ्यांवर तुमची कृपादृष्टी असुद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी महाराज आमच्या वर आता कोणतंही संकट नका येऊ देऊ 🙏🙏🙏 नेहमी तूमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या.... साहेब ला ही नेहमी सुखी ठेवा.... त्यांच्या आणि माझ्या नात्यांत कोणतंही संकट नका येऊ देऊ.... आम्हाला नेहमी सोबत असूद्या....🤲🤲🤲 आमचं नातं हे रोज नव्याने मजबूत बनवा....
श्री स्वामी समर्थ.... स्वामी मला तूमचा आशीर्वाद हवा आहे...साहेब आणि माझ नात कधीच खराब नका होऊ देऊ..... आमचं नातं खूप मजबूत करा... आमचं नातं कधीच तुटू देऊ नका.... साहेब आणि माझ्या नात्यामध्ये खुप प्रेम विश्वास काळजी निर्माण करा.....🤲🤲🤲🙏🙏🙏🙏💐💐💐
श्रीस्वामी समर्थ 🌺 स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठ्या संकटात आहोत फक्त तुमची साथ आहे माऊली कृपा करा आहाला या संकटातून लवकर बाहेर काढा स्वामी समर्थ माऊली अंत नका पाहु कृपा करा आई सगळे अपराध पोटात घ्या आणि लवकर सुटका करा श्री स्वामी समर्थ 🌺👋👋👋👋👋
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सर्व काही छान होऊ दया, घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे. सदैव आमच्या पाठीशी रहा , मनाची इच्छा पुर्ण करा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ🙏 महाराज सर्व काही छान होऊ दया घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे मनाची इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी आई माझे कुटुंब आनंद सुखात राहूदे 🎉❤ त्यांची प्रत्रक इछा पूर्ण होऊदे ❤🎉तुमचि कृपा त्यांच्यावर राहिदे स्वामी माझ्या कुटुंब चा रक्षन् करा 🎉❤श्री स्वामी समर्थ 🙏 ❤
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवू द्या... घरामधे सुख शांती समाधान आणि समृद्धी प्रदान असुद्या... आणि मला या कर्जातून मुक्त करा... श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी मला कधीच गर्व येऊ देऊ नका नेहमी माझ्या मनात सर्वांसाठी आदर असु दे माझ्या हातुन कधीच कुणाचही वाईट होऊ देऊ नको 🙏🙏तुमच्या सानिध्यात कायम राहु दे 🙏वाईट गोष्टी पासुन लांब राहु द्या 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पल्र्लव दिगंबरा! श्री श्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ !! श्री गुरुदेव दत्त ! श्री गुरुदेव दत्त !!! 🙏🙏🙏🙏🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹 माझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा देवा 🙏
स्वामी तुम्ही च माझे तारणहार आहात मला पदरात घ्या मी तुमचे लाडके बाळ आहे माझी ईच्छा पूर्ण करा माझ्या आयुष्यात चमत्कार दाखवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
श्री स्वामी समर्थ तुमचा शुभ आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू द्या. आमच्यावरचे सर्व संकट दूर करा आणि आम्हाला सदैव सुखी ठेवा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय श्री स्वामी समर्थ ऊँ नमो श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ हे जगाचे माऊली इस स्त़ोत्र मंत्र खरी शक्ती आहे हे खरे असेल तर माझे सर्व दुख पीडा त्रास या क्षणी दूर होऊन मला सर्व सुख आनंद समाधान धन आणि सर्व कर्ज मुक्ती मिळेल मला या मंत्राची खरी शक्ती अनुभव घ्यायाची आहे कारण माऊली तुमचे सर्व मंत्र महीमा हीन दिसली तुम्ही तर साक्षात परब्रह्म आहे या मंत्राची खरी महीमाची लाज राखाल अशी अपेक्षा आहे बाकी तुमच्या ईच्छे शिवाय काहीही होत नाही
सर्व संकटे दूर होऊ दे देवा,माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुझा कृपाशीर्वाद सर्वांवर असाच राहू दे
स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठा संकटात आहोत 🙏 फक्त तुमची साथ आहे . माऊली कृपा करा.ह्या संकटातून लवकर सुटका करा. माऊली कृपा करा. श्री स्वामी समर्थ आई अंत नको बघू आई 🙏🙏सगळे चूक अपराध पोटात घे आणि आमची लवकर सुटका कर आई 🙏🙏🙏🙏
W
zal ka problem solve ?
स्वामी आई तुच माझं सर्वस्व आहेस तुला माहित आहे माझी विवंचना तुझ्या कृपेने सर्व काही सुरळीत होणारच आहे याची मला 1000पटीन खात्री आहे माझी आई मला दूर ढकलणार नाही आई तुझ्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार मुजरा करते,🙏🙏🙏🙏
सर्व ठिक होईल 🙏🏻
स्वामी माऊली तुम्ही माझी आई आहात तुमचा अर्शिवाद कायम आमच्या मागे असुध्या माऊली जय जय श्री स्वामी समर्थ
🙏🔥💐☘️ श्री स्वामी समर्थ 🌺 ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ 🙏🔥💐☘️🌺
स्वामी , आमच्या कुटुंबावर जी काही संकटे आली आहेत ती लवकर दूर होऊ दे. आमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होऊदे. हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
श्री स्वामी समर्थ आपली कूपा आमच्या मूलानवर व आमच्या कुटुंबावर राहू देश्री गुरुदेव दक्त
स्वामी माझा मनातली ईच्छा पुर्ण होऊदे मला जे पाहिजे ते मिळू दे स्वामी समर्थ
स्वामी मला माझ्या दुखण्यातून पुर्ण पने बरं करा आणि माझ्या कुटुंबाला निरोगी आयुष्य द्या.
"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ."
TV5
Nko job,, ॉॉबपर८
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी माझे आणि माझ्या मुलाचे सर्व इच्छा पूर्ण करा स्वामी ही तुमच्या चरणी प्रार्थना करते आमच्या प्रयत्नांना यश द्या लवकर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज की जय 🙏🙏🙂
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺 स्वामी माझी इच्छा पूर्ण होऊ द्या
Shree swami samarth jay jay swami samarth ❤❤
अंजली सद्गुरु स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
माझी सर्व इच्छा पूर्ण होऊ दे स्वामी देवा जय स्वामी समर्थ 🎉🎉
श्री स्वामी समर्थ तूमच्या पासून मन कधीच भटकू देऊ नका आणि स्वामी लक्ष राहू दया माझ्या वर 🙏🙏🙏🙏
स्वामी माझ्या मुलाला बर करा,त्याला हुशार करा
Shri swami samarth
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलाच्या मागे राहा
@@sandeepjadhav7363 j
Mo
कोण कोण रोज हे स्तोत्र ऐकतो 🙏🙏🙏🙏🙏
मनाला खूप आधार वाटतो कॉमेंट ला लाइक करून
आपला प्रतिसाद कळवा 🙌😍 श्री स्वामी समर्थ कालभैरवाय नमो नम: श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन 🙏🙏
👃👃👃👃👃🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌹🌹🏵️❤️❤️💚💙🚩🚩🚩🚩🚩🍎🍎🍎🍎🍎🍍
स्वामी भक्त आहे मला सगळं आनंद आहे
0
@@bharatjadhav5672 `
Shri Swami Samarth
Shree swami samarth Jai Jai swami samarth
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
अतिशय अद्भुत योग आहे
धन्यवाद देवा
मी आपला आभारी आहे देवा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🌺ॐश्री स्वामीसमर्थ 🌺🙏🏻
स्वामी महाराज माझी सगळ्या संकटातून सुटका होऊ दे माझ्या घरात सुखशांती आणि भरभरात
होऊ दे स्वामी
Shree swami samrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामी महाराज माझी सगळ्या संकटातून सुटका होऊ दे माझ्या घरात सुखशांती आणी भरभराट होऊ दे स्वामी.
❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤ माझे सगळे अडचणी दूर होऊ दाय हीच स्वामी बाबा चरणी प्रार्थना करतो,🙏🏻💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🏻💐🌺🌺🌺🌺
Shree swami samarth 🙏
Swami khup mothya sanktat adkliy mala yatun baher kadha sukh dya sagle tension dur kara ata tumhich mala vacha tumhich adhar ahe 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏maza vishwas todu naka swami mala saglyani fasvlay tumhi naka fasu shree swami samarth 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
माझ्या मुलाला चांगली बुध्दी मिळून यश मिळू दे व तुमची कृपा राहू दे🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज माझी चांगले घर बांधायची इच्छा पूर्ण होऊद्या, आणि आम्हा सगळ्यांवर तुमची कृपादृष्टी असुद्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी माझ्या मुलाचे मन स्थिर आणि शांत रहुद्या.तुमीच त्याचे पिता आहात.त्याचे अभ्यासात लक्ष लगुद्या.त्याच्यामदे प्रेमाचा संस्कार जागृत होऊद्या.
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
स्वामी माझ्यावर भरपूर कृपा केली आहे.
आभारी आहे आहोत.🚩🙏🙏🌺🌺
हे श्री स्वामी समर्थां माझ्या अंगातील रोगराई पुर्णपणे नाहीशी होऊ दे. माझ्या मनातील संशय, काळजी, चिंता, भीती पुर्णतः दुर होऊदे. श्री स्वामी समर्थ.
Sajalnarvekar
Swami majya sumitla lavkr br karna to lvk yete yeu de na thanyat🙏🙏🙏Shri Swami satsang 🙏
देवा माझा सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर तुमची कृपादृष्टी आमच्या वर सदैव राहू दे
Shree Swami Samarth
🙏🌷🌷shree Swami Samarth 🙏🌷🌹🌸
❤
अनंत कोटी ब्रह्मांडनायक अवधूत भू चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏
Shree Swsmi Samarth
श्री स्वामी समर्थ
Om Shree Ganesh Namo Namah 🙏 Om Shree Swami Samarth 🙏 Jai shree gurudev Dath 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🕉️ श्री गुरु देव दत्त 👏👏 श्री स्वामी समर्थ 👏👏 जय जय रघुवीर समर्थ 👏👏
सर्व संकट दूर होवो माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या बोरला भरपूर पाणी वाढू द्या बोरला पाणी भरपूर लागू द्या श्री स्वामी समर्थ
स्वामी माझ्या सासर्यांची तेबेत चागली होऊ द्या. #श्री स्वामी समर्थ#
माझ्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू दे त्याला चांगली बुद्धी दे श्री स्वामी समर्थ
स्वामी महाराज आमच्या वर आता कोणतंही संकट नका येऊ देऊ 🙏🙏🙏 नेहमी तूमचा आशीर्वाद आमच्या सोबत असुद्या.... साहेब ला ही नेहमी सुखी ठेवा.... त्यांच्या आणि माझ्या नात्यांत कोणतंही संकट नका येऊ देऊ.... आम्हाला नेहमी सोबत असूद्या....🤲🤲🤲 आमचं नातं हे रोज नव्याने मजबूत बनवा....
Shree Swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏 aashirvad rahu day mazy patishi
Jay shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
Swami bless my brother and my son.
श्री स्वामी समर्थ देवा सगळ नीट कर देवा 🙏🙏🙏😢खूप दुःखात आहे मी .. सगळ नीट कर देवा तुझाआशिर्वाद दे देवा 😢🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ.... स्वामी मला तूमचा आशीर्वाद हवा आहे...साहेब आणि माझ नात कधीच खराब नका होऊ देऊ..... आमचं नातं खूप मजबूत करा... आमचं नातं कधीच तुटू देऊ नका.... साहेब आणि माझ्या नात्यामध्ये खुप प्रेम विश्वास काळजी निर्माण करा.....🤲🤲🤲🙏🙏🙏🙏💐💐💐
🚩 अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट ॐ श्री स्वामी समर्थ महाराज कि जय। 🚩
श्रीस्वामी समर्थ 🌺 स्वामी मी आणि माझे पूर्ण कुटुंब फार मोठ्या संकटात आहोत फक्त तुमची साथ आहे माऊली कृपा करा आहाला या संकटातून लवकर बाहेर काढा स्वामी समर्थ माऊली अंत नका पाहु कृपा करा आई सगळे अपराध पोटात घ्या आणि लवकर सुटका करा श्री स्वामी समर्थ 🌺👋👋👋👋👋
श्री स्वामी समर्थ. आमचं नात कधीच तुटू देऊ नका. आमचं प्रेम असच रहुद्या शेवटच्या श्वासापर्यंत. कोणतीच संकट येऊ देऊ नका आमचा प्रेमात.🙏🙏 श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐💐💐🙏
मी सुनिता काजवे इचलकरंजी माझी इच्छा पूर्ण होऊ दे जय जय स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
Shri gurudevdatta swami Samarth jai jai swami Samarth
श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी सर्व काही छान होऊ दया, घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे. सदैव आमच्या पाठीशी रहा , मनाची इच्छा पुर्ण करा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Swami aaplya कृपेने माया सर्व व्याधी पूर्णपणे बर्या होऊ दे .मला thanthanit bar करा .सदैव आपके नाम मुखी राहो.
श्री स्वामी समर्थ🙏 महाराज सर्व काही छान होऊ दया घरात सुख शांती, ऐश्वर्य असावे तुमची कृपा दृष्टी सदैव राहू दे मनाची इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माउली
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤️
स्वामी आईं माझ्या भावा चे अडकलेले सगळे पैसे त्याला लवकर परत मिळोत व तो सगळ्या कर्जा तून लवकर मुक्ता होवो. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
😊.,❤😊😊😊
स्वामी मला लवकर बरं वाटू दे जय गुरुदत्त
Shri Swami Samarth,JAI JAI Swami Samarth 🎉Shri Sadguru Dattatray Maharajki Jai, Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे माझे दुःख नाहीसे होऊ द्या शारीरिक व्याधी दूर होऊ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Q
Qqq
श्री गुरुदेव दत्तमाझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच श्री गुरु
चरणी प्रार्थना लवकर माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी आई माझे कुटुंब आनंद सुखात राहूदे 🎉❤ त्यांची प्रत्रक इछा पूर्ण होऊदे ❤🎉तुमचि कृपा त्यांच्यावर राहिदे स्वामी माझ्या कुटुंब चा रक्षन् करा 🎉❤श्री स्वामी समर्थ 🙏 ❤
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ❤️
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवू द्या... घरामधे सुख शांती समाधान आणि समृद्धी प्रदान असुद्या... आणि मला या कर्जातून मुक्त करा... श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या... घरामध्ये सुख शांती समाधानाने समृद्धी प्रदान असू द्या श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌺🌻🍧💐🥥🍓🙏🙏👌
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझी आई माझी इच्छा पूर्ण करा❤❤❤❤
स्वामी फक्त आमच्या कष्टाला यश दे. आमची अडकलेली काम होऊ दे 🌹🙏🏻🙏🏻
स्वामी माझ्या मुलीवर तुमची कृपादृष्टी सदैव राहूदे. ती लवकरात लवकर चालती बोलती होऊदे . तिच्या सर्व शारीरिक व्याधी नष्ट हाउदेत. 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Nakkich hoil
श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी
Lavakarch hoil🙏🙏
Swami tai chi iccha purna kara shri swami samarth
Swami samartha ahet patishi
स्वामी मला कधीच गर्व येऊ देऊ नका
नेहमी माझ्या मनात सर्वांसाठी आदर असु दे माझ्या हातुन कधीच कुणाचही वाईट होऊ देऊ नको 🙏🙏तुमच्या सानिध्यात कायम राहु दे 🙏वाईट गोष्टी पासुन लांब राहु द्या 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
स्वामी मला कधीच गर्व येऊ देऊ नका.तुमच्या सानिध्यात राहू द्या.श्री स्वामी समर्थ,
माझा कुटुंबावर आपला आशीर्वाद सदैव राहो
🙏🙏🙏
स्वामी मला गर्व होवू नये यासाठी माझ्या नशिबाने पुरेपूर काळजी घेतलीये....पण आता लोकांनाच माझी कीव यायला लगलिये... 🙏😭😭.. लक्ष ठेवा स्वामी🙏🙏🙏🙏
स्वामी माझ्यावर व माझ्या कुटूंंबीयांवर आपली सदैव कृपा दृष्टी रहावी, अक्कलकोट येथे दर्शनासाठी येण्यासाठी आम्हाला सुसंधी द्यावी
@@varshapatil4774क्षक्षक्षक्षपक्षक्षपक्षपक्षपपक्षपक्षक्षक्षप पपपपपपपपक्षपक्षपपपक्षपक्षपक्षक्षक्षपपंप ७©π😊×÷
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या आईला बरं वाटून द्या लवकर तुमच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी सर्वांवर आपली कृपादृष्टी अशीच अखंड राहू दे
स्वामी, माझी मुलगी भक्ती हिच्यावर तुमची कृपादृष्टी सैदव राहू द्या. भक्तीला CA बनवा
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
स्वामी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या मुलांवर असू द्या. तुमच्या विश्वासावर प्रत्येक पाऊल उचलत आहे. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹
Maharaj tumhi srvanchya icha purn kral evhdha tumchyavr khoop khoop vishvas aahe.shree swami samarth.🙏🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्था तुमची कृपादृष्टी सर्वावर सदैव राहुद्य .🙇🏵️
श्री गुरुदेव दत्त महाराज की जय हो श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो रे
स्वामी मला लवकरात लवकर ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तमचा आशिर्वाद असूद्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ आपली कृपा अशीच आमच्यावर राहू दे 🙏🙏
Shri swami samarth jay jay swami samarth🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री स्वामी समर्थ.... मला तूमची गरज आहे स्वामी माझी मदत करा... आता कोणतंही संकट नका येऊ देऊ स्वामी... तूमच्या या लेकराला मदत करा 🙏🙏🙏🙏
Shri swami samarth.... Mala tumchi garaj aahe swami maji madat Kara. Ara konthi sankat naka yeu deu swami tumchya ya lekrala madat kara
स्वामी मदत करतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏
श्री गणेश श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय खुपच सुंदर ऐकून खूप बरं वाटलं
जय.जयस
जय.जर.शी.सवामीसमथॅ.जय.जय..समथॅ
स्वामी तुमची कृपा सदेव माझा परिवरावर आसुध्या श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीवर कृपादृष्टी राहू दे
माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत,सगळीलोक कृपादृष्टी पडू दे,💐🌹
श्री स्वामी समर्थ🙏🏻
स्वामी आमचा बंधु लवकर शुध्दीवर येऊदे
जो कोणीही हा कंमेंट वाचत आहे.. स्वामी नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सुखी ठेवतील.
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
Shree swami samarth 🌺
🙏
हो तुम्ही लिहिलेली वाक्य खर होऊ दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ जे आता माझ्या घरात वादावाद चालु आहे,या नंतर अशी वादावाद होऊ नका ,ऐवढी इच्छा पूर्ण कर स्वामी समर्थ महाराज 🙏🙏
माज्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या माझे सर्व कामात यश यु द्या। श्री स्वामी समर्थ
श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
श्री जय जय स्वामी समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shreeswami samarth shreeguru devdett
श्री स्वामी समर्थ तुमची कुपा आमच्या सदैव असु दे आणि आमची ईच्छा पुर्ण होवो
Shree Swami Samarth mharaj maza ground khrch nighu dya changla
श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ
अव्धूत चिंंत्ं अक्कल्कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ माझे आई , हे स्वामी आई , सर्वांना सुखी समृद्धी आणि आनंदी ठेवा , सर्वाचे कल्याण करा हीच स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त स्वामी सदैव आमच्या पाठिशी उभे राहो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना 🌺🌺🌺🌼🌼🌼💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वामी माझ्या मनातलली इच्छा पूर्ण होऊ दे तुम्हीच सगळे छान करणार आहात माझा पूर्ण विश्वास आहे .श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🌹🌹❤️❤️
अनंत कोटी ब्रम्हांडनायक अवधुत भू चितंन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम❤🙏🌹🌺🌹🙏
Om Shree Ganesh Namo Namah 🙏 Om Shree Swami Samarth 🙏 Jai shree gurudev Dath 🙏 Ashakk he Shakk
श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद पल्र्लव दिगंबरा!
श्री श्री राजाधिराज श्री स्वामी समर्थ !!
श्री गुरुदेव दत्त ! श्री गुरुदेव दत्त !!!
🙏🙏🙏🙏🙏🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
माझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण करा देवा 🙏
Shree Swami Samarth
स्वामी तुम्ही च माझे तारणहार आहात मला पदरात घ्या मी तुमचे लाडके बाळ आहे माझी ईच्छा पूर्ण करा माझ्या आयुष्यात चमत्कार दाखवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी
Swami aai tumachi krupa sagale var rahau de ashich🙏
श्री स्वामी समर्थ तुमचा शुभ आशीर्वाद सदैव माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असू द्या. आमच्यावरचे सर्व संकट दूर करा आणि आम्हाला सदैव सुखी ठेवा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री swami समर्थ
माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होउदे .आमच्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहूदे.श्री स्वामी समर्थ
Mujhe Mulana Tujhe sadadi sadaiv Aashirwad Raghu Diya
Majha mulanur tumcha sadaiv Aashirwad Rahu day
Mazya mnatil sglya changlya echa purn houdya Swami Shri Swami Samarth ❤❤
जय श्री स्वामी समर्थ ऊँ नमो श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ हे जगाचे माऊली इस स्त़ोत्र मंत्र खरी शक्ती आहे हे खरे असेल तर माझे सर्व दुख पीडा त्रास या क्षणी दूर होऊन मला सर्व सुख आनंद समाधान धन आणि सर्व कर्ज मुक्ती मिळेल मला या मंत्राची खरी शक्ती अनुभव घ्यायाची आहे कारण माऊली तुमचे सर्व मंत्र महीमा हीन दिसली तुम्ही तर साक्षात परब्रह्म आहे या मंत्राची खरी महीमाची लाज राखाल अशी अपेक्षा आहे बाकी तुमच्या ईच्छे शिवाय काहीही होत नाही
अअअअअअअअअअअअ अअअअअ अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ
क्ष्रि स्वामी समर्थ
🙏🌹🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
Please trust Swami Samarth.,
Shri Swami Samarth
स्वामी समर्थ महाराज माझं आरोग्य पूर्णपणे चांगले होऊ दे माझ्या सर्वं व्याधी निघुन जाऊ देत श्री स्वामी समर्थ महाराज की जय,🙏🌹
Mz arogya lalavkat brr kara
तथास्तु
सं
@@sandhyakadam7831i. . म .. त्रं
चचेचचचचल@@sandhyakadam7831चचसचढससोचचचचसचचचढचचचचचौचचचलौ चचचचघौचचचचचचचच ..मी :चचभलौचचणचचच
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏
श्री स्वामी समर्थ ❤🙌🏻🙏🏻
🙏🚩🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🌹🌹🚩🙏
जय गुरूदेव दत्त 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Shri swami samarth ,
स्वामी माझ्या कायम पाठीशी रहा 🥺🙏🏻🙇🏻♀️