JM Vishesh | Sunil Tatkare VS Bharat Gogawale | पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला #SunilTatkare #BharatGogawale #PalakMantriDispute #MaharashtraPolitics #PoliticalConflict #MaharashtraNews #CabinetRow #MaharashtraLeadership #PoliticalDrama #MinisterialDispute #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
याला सुरूवात केली फडणवीस ने स्वःताला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून गेली तीन वर्षे राज्यात राजकीय तमाशा सुरू केलाय.आता राक्षसी बहुमत मिळूनही हे पदासाठी एकमेकांना आव्हान देत आहेत.सगळ्यांना लाचार करून ठेवलय.
पालकमंत्री पद हे गडगंज पैसा कमाविणयाचा पद आहे म्हणून ऐवढी धडपड चालू आहे
एक नंबर बोललात आमदार महेंद्र दळवी साहेब 👌👌🚩🙏💪💪💪
म्हंजे स्वताच्या मानसाला पालकमंत्री करा म्हणून सांगायचीही मुभा शिंदे ना नाही.हे शिवसेना प्रमुख.
लोकांना तुमचा तमाशा पाहायचा नाही.
शिवसेनेच्या आमदारांच्या जीवावर निवडून आलेले तटकरे, त्यात समाधान मानायचे मुलीला मंत्री पद दिले तरी पालकमंत्री पदाला दावा करतात ,तुमचा रायगड जिल्हा मद्ये एक आमदार निवडून आला आहे त्याची आगरबत्ती कुठे ओवळायची
रायगड जिल्हा ही कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही.वडिल पालक मंत्री. ह़ते.आमदार होते चुलते आमदार चुलत भाऊ आमदार सख्खा भाऊ आमदार तसेच ठाकरे सरकारात जाऊन पालकमंत्री झाल्या..किती सरकारी पेंशन जाते..वर सिंचन घोटिळा झालेल्याच आहेत.
👌👌👌
Eknat shinde ❤
राजकारण नेत्यानी शिवाजी महाराजांची नाव घेऊ नये .तुमची लायकी नाही.
हा लई चांगला आधी राष्ट्रवादी एक होती तेंव्हा हा माणूस कुठे होता याला कोणी वळखत नाही
याचा अर्थ दोघांनाही माहित आहे... कि ते भ्रष्टाचार करतात... स्वतः एकमेकांची लायकी समोर आणत आहेत..
गुहावटी च्या विडिओ लवकरच पाठवा म्हणजे तमाशा बघितलं असतं 😂😂
Evm jeet
कुठ तरी पाणी मुरत आहे.गोगावले ह्यांना वर्चस्व करू नका.तटकरे यांचा विकास काम बद्दल खूप मोठं योगदान आहे.
हेणी, महाराष्ट्र च, वाटोल, केल
फडणीसांचा अजितदादाने बळी घेतला आहे. ..
माझी एकनाथ शिंदे साहेबाना विनंती आहे महाराष्ट्रात 38 पालक मंत्री आहेत त्यात तुमच्या कडे साहेब 10 पालकमत्री पद आहेत् . कोणत्यातरी एक जिल्हा सोडा जाऊद्या कोणाला तरी पण रायगड सोडू नका साहेब एकनाथ शिंदे साहेब नम्र विनंती आहे रायगड हा तुमचा आहे .
अजून काय काय बगायला मिळणार आहे ह्या राजकारणी लोकांन मुळे
Dya ankhin 250+ MLA's nivdun 🤬😡😡😡 Hum kare soo kayda kay ukadnar tumhi lok????? Amcha maaj amchi masti 🤬🤬😡😡😡😡🙏🙏 Sad but true Lokshahi meli Hukumshahi aliye basa gappa ata 10-15yrs EVM 😡😡😡
दोघांच्या भांडणा मध्ये रायगड च्या जनतेकडे दुर्लक्ष व्हायला नको एवढी काळजी घ्या .
साहेब जे असेल ते लवकर बाहेर काढा
4:01 Share kara 😂😂😂
हेचखर, रायगच, भल
Shivsena❤
Shinde Sena 😡😡🙏🙏
लोक नेते नाहीत हे...
सिंचन घोटाळा हा पालकमंत्री तटकरे यांनी केला होता...
आमजनेतेच, काय
Guvahati he video lavkar pathava mhanje taigadmadhalya janatela samzel yancha parakram
बापरे असा म्हणजे मोठा काहीतरी व्हिडिओ आहे वाटतं दुसरं काय नाही साहेब तेच खोकले असतील आणि काय
Paise kamvnyssthi palak mantri banyche aste .. mhanun he bhadan aahe .. aho janta sagle visrte Mhanun tar .. ya Rajkarni lokanche bhavle aahe .. aata parynt ..
Sagalyani rajinama dya ni ghari bhandat basa
sagla khel paisha sathi ahe kahi samny janteche honar nahi khuth la vikas fkt bhakas karnyacha kam chalu ahe hya saglya amdar khasdar chya property chek kra mg samny jante la kalel ha khel ksha ahe to
तुम्ही चांगल्या इराद्याने बीजेपी ला सपोर्ट केला नाही हे सिद्ध होत आहे 🙏
Are tatakare padapadiche dhande band karavet
तुम्ही गुवाहाटी चा व्हिडिओ बाहेर काढा मग आम्ही तुमचा जलसंपदा मंत्री चा फायली बाहेर काढतो मग तुमची उंची किती राष्ट्रवादीची कळण आम्हाला तरी
Ye jara jeeb sambahlun bol bhart shet ekch shet
लाव रे तो व्हिडिओ
Janteni Nahi evm ni nivdun dila ahe hyana
💯✅ correct🚩🚩
सरकार हद्दपार करा
Kon karnar Hadda paar 😡😡 Dya ankhin 250+ MLA's nivdun 🤬😡😡😡 Hum kare soo kayda kay ukadnar tumhi lok????? Amcha maaj amchi masti 🤬🤬😡😡😡😡🙏🙏 Sad but true Lokshahi meli Hukumshahi aliye basa gappa ata 10-15yrs EVM 😡😡😡