अबक ०१ - नारायण धारप पॉडकास्ट EP01 Abaka - Narayan Dharap - Marathi SciFi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Speculative Sci-Fi
    लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
    • लुचाई सर्व भाग पॉडकास्...
    चेटकीण पॉडकास्ट
    • चेटकीण Narayan Dharap ...
    चंद्राची सावली - पॉडकास्ट
    • चंद्राची सावली - पॉडका...
    मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
    संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    www.instagram....
    Credits:
    Music: RUclips
    Images & Video: Pixabay & Pexels
    www.vecteezy.com
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller

Комментарии • 63

  • @kk2209H
    @kk2209H 18 дней назад +2

    खरंतर comment करणार नव्हतो पण तुमचं वाचन इतकं सुंदर झालंय की फार फार वर्षांपूर्वी च्या स्मृती जाग्या झाल्या.... जेंव्हा पहिल्यांदा ही कथा वाचली होती तेंव्हा हा अ ब क आपल्याला कधी भेटेल का असं रोज वाटायचं.... व्वा... बाबांचं लिखाण तुम्ही परत आम्हाला जिवंत करून देत आहात... किती आभार मानले तरी कमीच आहेत

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 16 дней назад +1

    फारच वेगळी कथा धारप सरांनी सगळ्याच Genre हाताळले दिसतात ❤

  • @ganeshgaikwad340
    @ganeshgaikwad340 17 дней назад +1

    धारप हे माझ्या सर्वात आवडते लेखक. त्यांना एकदा आवर्जून भेटलो होतो. खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे एक पत्रही जपून ठेवले आहे. अशा लेखकाच्या कथांची मेजवानी आपण आंम्हाला दिलीत, त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 20 дней назад +6

    किती सर्वांगीण विचार करून लेखन केले आहे धारपांनी..... खरच सॅल्युट 👌👍✔️

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад +1

      खरंच, ते लिहिताना बाकीच्या गोष्टींचे इतके क्रॉस रेफरन्स देऊन जातात की अचंबित व्हायला होतं

  • @UTatUT
    @UTatUT 16 дней назад +1

    I don't listen to anyone other than You...
    Amazing Narration 👍👌🙏

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 20 дней назад +6

    खरं च चमत्कारीक गोष्ट आहे . पण ही विझान कथा की गुढ कथा अंदाज येत नाही . बघूया पुढे काय होतेय .
    मस्तच सुरुवात आणि तुमची प्रस्तुती ❤❤❤❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад

      मनापासून धन्यवाद

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 20 дней назад +4

    व्वा! छान सुरुवात. अनिल हा एखादा memory erased robot असावा असे वाटते. त्याच सादरीकरण पण अगदी तसेच जाणवते.

  • @praphulchorge8737
    @praphulchorge8737 20 дней назад +3

    ही तर सुरुवात आहे...सुंदर

  • @bhaskarraval3942
    @bhaskarraval3942 20 дней назад +2

    Aple Khop Khop Abhar Dada .Etake Divas Farach Uttante Ne Vat Shampavle .Kahi Tari Cuklyashar ka Vatat Hote .Aple Awaz Ane Dharap Dadache Katha Ate Uttam . Aple Awaz Ek Devachi Krupach Hahe Right Dada .Ashe Venanti Krupa Karun Far Gap Nasava . Apritam . Dhanyavad . JAI HIND JAI MAHARASHTRA .

  • @chandrakantpukale5569
    @chandrakantpukale5569 15 дней назад +1

    सर नमस्कार,
    आपल्या वाचनाची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. अतिशय सुंदर आणि ऐकत रहावं असच वाटत. धन्यवाद 🎉🎉🎉

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

  • @prajwalmahadik5450
    @prajwalmahadik5450 17 дней назад +1

    Great ❤

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 20 дней назад +4

    गणोबाला निरोप देऊन सन्सोजी नव्या दमाने सादर प्रकट 😊❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад

      मनापासून धन्यवाद

  • @YoginiLohar-w3s
    @YoginiLohar-w3s 19 дней назад +1

    तुमच्या आवाजातल्या कथा ऐकायला खूप छान वाटत. चेटकीण 22 भाग सांगणं पुढे काय होत ते एकायच आहे. आणि त्यासारख्या कथा सांगा भय कथा

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 20 дней назад +1

    नेहमीपेक्षा हटके कथानक...प्रत्येक भागाबरोबरच उत्कंठा वाढत जाणार यात शंका नाही.. संसो तुमच्या आवाजात कथा ऐकण्यात आगळीच मजा येते....

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад +1

      मनापासून धन्यवाद

  • @shashankkawde4010
    @shashankkawde4010 17 дней назад +1

    टाइम ट्रॅव्हल व स्पेस पोर्टल वर आधारित असेल असे वाटते

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад

      😃🖐️ दोन्ही नाही...

  • @VarSaw24
    @VarSaw24 20 дней назад +2

    नक्कीच मल्टिव्हर्स, दुसऱ्या मितीतुन किंवा काळातून आलेल्या टाईम ट्रॅव्हलर अ ब क ची धारप कथा ती पण तुमच्या आवाजात म्हणजे दुग्ध शर्करा योग च.🎉. इंतजार है नेक्स्ट एपिसोड कां..

  • @sandipkawade6115
    @sandipkawade6115 19 дней назад +1

    बऱ्याच दिवसांनी शेवटी कथा सुरु झाली.
    कथा छान आहे 👌👌 पुढे काय होईल याची उत्कंठा लागून राहिली आहे.

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

  • @swatidawarelaturkar4744
    @swatidawarelaturkar4744 20 дней назад +1

    Khup chan katha sir

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 19 дней назад +1

    कथा भारी आहे 😊❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

  • @pankajjoshi7516
    @pankajjoshi7516 19 дней назад +3

    यंत्रमानव. असावा

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 15 дней назад +1

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 20 дней назад +11

    तुमच्या आवाजात कथा ऐकल्या नंंतर दुसऱ्या आवाजातील कथा ऐकाव्या असे वाटत नाही

    • @AffectionateOceanSunset-ch7cv
      @AffectionateOceanSunset-ch7cv 19 дней назад +1

      Ho na❤

    • @Aarti5Aarti
      @Aarti5Aarti 17 дней назад

      101% true

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

    • @SansoVoice
      @SansoVoice  13 дней назад

      धन्यवाद मनापासून, पुढचा भाग आवडेल अशी आशा आहे

  • @vaishuwalunj2989
    @vaishuwalunj2989 20 дней назад +1

    अप्रतिम लेखन आणि वाचन 👌🙏

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 20 дней назад +1

    वा आणखी एक रोमांचक कथा

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад

      नक्कीच... मनापासून धन्यवाद 👍

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 20 дней назад +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад

      मनापासून धन्यवाद 👍

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 20 дней назад +2

    Time travel किंवा यंत्रमानवाचा प्रकार आहे का?

  • @vidyasingh1287
    @vidyasingh1287 20 дней назад +1

    👌👌👌

  • @amitdusane1776
    @amitdusane1776 18 дней назад +1

    Next part please

  • @shalakaanil1284
    @shalakaanil1284 18 дней назад +1

    कृपया कृष्णकन्या (Ratnakar Matkari) कथा संग्रहातील कृष्णकन्या आणि इतर कथा वाचाल का? 🙏🏼

    • @SansoVoice
      @SansoVoice  17 дней назад +1

      माझ्या आवडत्या कथा... प्रयत्न करीन... Plz keep in touch ☺️

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 20 дней назад +1

    1st like

  • @DhiraaYeole
    @DhiraaYeole 20 дней назад +1

    अभी मजा आयेगा ना भिडू 🫵🏻✌🏻

  • @yogita_34
    @yogita_34 20 дней назад +1

    Hello sir ❤

  • @shreyanagrale6063
    @shreyanagrale6063 19 дней назад

    Sir mi asa aeikl ki soham shah je tummbad che actor and producer aahet tyani Narayan dharap yanchya saglya kadambari che copyright vikat ghetle aahet
    He khar aahe ka?
    Mag hi podcast tumhi kunala vicharun karta?

    • @SansoVoice
      @SansoVoice  18 дней назад +3

      Plz don't worry, I get consent from his son, who is my school mate. Thx.

  • @varsharaut7998
    @varsharaut7998 18 дней назад

    Sir next part kadhi