नाही आंम्ही तुझ्यावर कधीच रागावणार नाही खरच आंम्ही सर्वजण तुझ्यावर प्रेमही करतो आणि काळजीही करतो.म्हणून निगेटिव्ह कमेंट्स कुणीही करत नाहीत.पण यापुढे कुणीही काहीही विचारू नका ही मीच विनंती सर्वांना करते कारण बोलताना तिला भरून येत होते. आपण सर्व स्वामींना प्रार्थना करू या की सर्व काही पहिल्या सारख नीट होऊ दे..🙏🙏🏵🌿✨!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!✨🌿🏵🙏🙏
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ताई खूप छान व्हिडिओ low of attraction चे व्हिडिओ मलापण अत्यंत आवडतात.तू आमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतेस तुझे खूप खूप आभार. ताई तू कुठेही रहा सुखात आनंदात रहा. स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे.❤ श्री स्वामी समर्थ ❤
काही हरकत नाही ताई स्वामींच्या कृपा आहे तुमच्या वर आणि त्यांच्या अर्शिविदाने तुमचे सगळे प्राब्लेम दूर होतील फक्त मला मनू आणि बेलाविषयी विचारायचे आहे त्यांची काळजी घ्यायला आहे ना कोणी जवळ त्यांच्या, काही चुकले तरं क्षमस्व..! 🙏
Sri swami samarth tae mi mazya navarya sati mi swata kele tar chalel kay mazya navaryach business madhe pragti honyasati law attraction kele chalel kay.sanga tea.
श्री स्वामी समर्थ हो ताई तुम्ही तुमची काळजी घे तू जा ज्या वेळी तुम्ही तुमचं मन मोकळे करावे असे वाटते तेव्हा तुम्ही आमच्या सी करा ताई आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही पण स्वामी ना मी विनंती करते ताई तुम्ही काळजी करू नका ❤❤,,🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Taai mi suddha tumchyach rashi chi ahe...mazya donhi chotya balancha ani maza and mistrancha accident zala...tevhapasun Aaj paryant amhi khup vait divas kadhat ahot...pan taai amche he hi divas nighun jatil...swami krupene amhi sarvajan aata bare ahot...taai lavkarch tumchi pan pariksha sampel...swami dhaun yetil bagha...
श्री स्वामी समर्थ. ताई तुम्हाला आम्ही कधीच काही विचारणार नाही.तुम्हाला कधी वाटेल आपले मन मोकळे करावे त्यावेळी तुम्ही नक्की आम्हाला सांगाल. तुम्ही फक्त आनंदी राहावं एवढीच आम्ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करू.संसार म्हटलं की या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच. तुम्ही काही काळजी करू नका स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील.❤❤
जिथे आहे तिथे तु सुखी रहा आनंदी रहा आणि तुझ्या सर्व अडचणी लवकरात लवकर निघून जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना
नाही आंम्ही तुझ्यावर कधीच रागावणार नाही खरच आंम्ही सर्वजण तुझ्यावर प्रेमही करतो आणि काळजीही करतो.म्हणून निगेटिव्ह कमेंट्स कुणीही करत नाहीत.पण यापुढे कुणीही काहीही विचारू नका ही मीच विनंती सर्वांना करते कारण बोलताना तिला भरून येत होते. आपण सर्व स्वामींना प्रार्थना करू या की सर्व काही पहिल्या सारख नीट होऊ दे..🙏🙏🏵🌿✨!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!✨🌿🏵🙏🙏
अग ताई तुम्हाला काही जबरदस्ती नाही तुम्हाला कधी तुमचं मन मोकळे करावे वाटलें तर आम्ही सगळे आहोत तूमचयाबरोबर शुभ संध्याकाळ ताई
हो नक्कीच काळजी घे ताई आणि स्वामीवर विश्वास ठेव
नका सांगू ताई पर्सनल त्रास दुःख फक्त स्वामींना सांगा ह्याच्यातून तुम्हाला स्वामीचं साथ देतील आणि नक्कीच चांगल होईल ताई तुम्ही समजूतदार आहात
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ताई खूप छान व्हिडिओ low of attraction चे व्हिडिओ मलापण अत्यंत आवडतात.तू आमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतेस तुझे खूप खूप आभार. ताई तू कुठेही रहा सुखात आनंदात रहा. स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे.❤ श्री स्वामी समर्थ ❤
ताई आपली सिंह रास आहे आणि आपल्या राशितच लिहिलं आहे जे चाललेलं आहे त्या मुळे हे दिवस पण जाणार आपल्या परीक्षेची
Tai tumchey upay khup chan aasatat me te karate Dhanyvad tai👍🏼👍🏼
खुप छान सांगितले ताई तुम्ही धन्यवाद
❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
खरंच एके एकीची किती परिक्षा घेतो ना देव माझ्या मोठ्या बहिणीच्या बाबतीत असंच घडलं गंsame to same तुझ्या सारखंच पण तीही आता खूप खूप strong आहे आत्ता
श्री स्वामी समर्थ ताई,❤
Shree Swami Samarth 👏🙏🌹
!! श्री स्वामी समर्थ !!ताई सर्व काही स्वामी व्यवस्थित होईल,
काही हरकत नाही ताई स्वामींच्या कृपा आहे तुमच्या वर आणि त्यांच्या अर्शिविदाने तुमचे सगळे प्राब्लेम दूर होतील फक्त मला मनू आणि बेलाविषयी विचारायचे आहे त्यांची काळजी घ्यायला आहे ना कोणी जवळ त्यांच्या, काही चुकले तरं क्षमस्व..! 🙏
Sri swami samarth tae mi mazya navarya sati mi swata kele tar chalel kay mazya navaryach business madhe pragti honyasati law attraction kele chalel kay.sanga tea.
श्री स्वामी समर्थ ताई
श्रि स्वामी समर्थ ताई जय जय श्री राम जय राम श्री स्वामी समर्थ
Jay shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप धिरहाच्या आहे. स्वामी तुम्हाला लवकर या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू
Full of blessings and love from God to you
Shree Swamee Samarth .Tai aapan sarvey ahot barobar pan aaplay barobar Swamee ahet .he devas pan nighun jatil .Swami krupa kara v bal day .🙏🙏💐💐🧡🧡
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Tai swami samarthan vr jevdha vishavas aahe tevda tumchyavr tumhi sangitlela pratyek upay khara yeto maze 10 varsh banket ganthan adkle hote te milale,maza pagar vadhala ,mla cake chya order milalya aani saglyat mahatvach mhanje mla 2 mulinvr 10 varshani mulga zala .mi khup aanandi aahe tumhi mazya aayushyat aalyamule mla samjle ki swami samarth kay aahet .mi tumchi khup runi aahe .
Khup khup dhanyvaad
श्री स्वामी समर्थ ताई 🎉🎉❤❤
Kalaji karu naka tai...tumhi khup lokanch bhal kel aahe..swami maharaj lavkarach tumachya varach sankat dur karatil hi aasha aahe 😊jithe aahes tithe khush raha,aanandi raha 😊
🙏💅 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ🙏🙏
,🙏🌹💅 Tai 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ हो ताई तुम्ही तुमची काळजी घे तू जा ज्या वेळी तुम्ही तुमचं मन मोकळे करावे असे वाटते तेव्हा तुम्ही आमच्या सी करा ताई आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही पण स्वामी ना मी विनंती करते ताई तुम्ही काळजी करू नका ❤❤,,🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami samartha Tai 😊🙏🙏
सु नेत्रा तु सांगितलेले अगदी बरोबर आहेघरचेच फसवतात
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻
Shree Swami samartha ❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉❤धन्यवाद ताई सुखी रहा
Shree Swami Samarth
Swami नेहमी tymchay सोबत आहे, श्री स्वामी समर्थ
Tai khup chan ahet tumhi
Je amcha sathi khup krta
Shree Swami samarth tai
श्री स्वामी समर्थ..जय जय स्वामी समर्थ..🙏🏻🌻🌺🌻🙏🏻
Shri Swami smrth taee
Ts ok are u Happy u problem solving soun good bele you shri swami smart
श्री स्वामी समर्थ🙏 ताई❤
Thanks madam 🙏 Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏
श्री स्वामी समर्थ,,
Shree swami samrtha
शमा कर ताई❤🙏 शमा करा श्री स्वामी समर्थ❤🌺🙏
Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..🙏🙏 शुभ गुरुवार ताई..🙏🙏
Shree swami samarth
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌❤❤❤❤🌹🌹🌹🌹
Taai kalaji ghya ...swami pariksha ghet ahet...tumhi pramanik ahat . ..taai Swami tumhala nakkich yatun baher kadhtil...shri swami Samarth...
Tai tumhi jithe ahat tithe chan rha ll Shree Swami Samarth II 🌹
ताई तू जिथे आहे तिथे सुखी
श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
🙏🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌸🙏
ताई मी ११७६नंबर चा वापर केला आणि मला खूप फायदा झाला 🎉
❤ श्री स्वामी समर्थ❤ जय जय स्वामी समर्थ❤🎉 खूप छान❤
Om shri swami samarth maharaj ki jay Annatkoti pranam tujala mazi swami Aai Annatkoti dhanyvad Aai 🌷🍏🙏👌🏿👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹ताई
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏अशक्य ही शक्य करतील स्वामी ताई स्वामी आहेत पाठीशी काळजी घ्या ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Very nice
Tai chaan mahiti, tabbetichi kalji pn ghya, Shri Swami samarth
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ ताई🙏🌹🙏
Sukhi raha
Shri Swami samartha Tai
Shree Swami Samarth jay jay swami samarth Tai
Shree Swami Samarth Jai Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ओम् शंकर दत्त चिले ओम् 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई तुला खुप धन्यवाद
Tai tumch sagal chan hoil🙏
Shree swami samrth🙏🙏🙏
Shree swami samarth 🌺 🌻 ♥️...jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏🙏❤️
Tumhi tenshn gheu naka tumchya ayushyat kay chaly mahit nahi pan Swami Samarth charni hich prarthna ki lavkarat lavkar sarva thik hou dye Shree Swami Samarth 🎉❤
होईल छान सगळे काळजी घ्या ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup naraj distes tai
Shri swami samrth
Tai Swami samarth will solve all your problems and remove all obstacles in your life Take care
Ok Taee
🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻
Shree gurudev datt
Shree swami samarth 🙏🙏🙏🌹
2:25
Sri swami samarth tae shukarvar te shukarvar mhange pratek shukarvari karayac law of atraction. Tae Santa lavakar
Shree swami samarth 🙏🏽🙏🏽🌹🌹
श्री स्वामी समर्थ ❤❤
Taai mi suddha tumchyach rashi chi ahe...mazya donhi chotya balancha ani maza and mistrancha accident zala...tevhapasun Aaj paryant amhi khup vait divas kadhat ahot...pan taai amche he hi divas nighun jatil...swami krupene amhi sarvajan aata bare ahot...taai lavkarch tumchi pan pariksha sampel...swami dhaun yetil bagha...
ताई नमस्कार स्वामी आई आहे तुमच्या बरोबर,जे काही त्रास आसेलते स्वामी आई लवकर सगळ निट करतील. श्री स्वामी समर्थ
Shiree swami samarth 🙏 💐
Shri Swami Samarth ❤
Aanandi rha Swami Samrrh 🙏🙏🙏🙏
Shri Swami Samarth tai 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Shri swami samarth tai🙏🙏
Kalji gyya tai shree swami samarth 🌹💐🌷
Shree swami samarth maharaj ki jay
Kupach chan taiii ❤ .
श्री स्वामी समर्थ. ताई तुम्हाला आम्ही कधीच काही विचारणार नाही.तुम्हाला कधी वाटेल आपले मन मोकळे करावे त्यावेळी तुम्ही नक्की आम्हाला सांगाल. तुम्ही फक्त आनंदी राहावं एवढीच आम्ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करू.संसार म्हटलं की या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात येतातच. तुम्ही काही काळजी करू नका स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील.❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त