कडू आता गोड होणार. तिसरी आघाडी म्हणजे सर्व अतृप्त आत्मे. या सर्वांची Deposits जप्त होणार. Deposit जप्त झाल्याशिवाय यांचे आत्मे थंड होणार नाहीत. यांना ना धोरण ना कोणता कार्यक्रम.
उद्धव साहेबांनी मानाचं पान दिल तुम्हाला पण त्यांना तुम्ही सोडून खूप चुकी केली. त्यांच्या पडत्या काळात जर त्यांच्या सोबत राहिला असता तर खूप मानसन्मान मिळाला असता.
जो पर्यंत जरांगे पाटील तिसऱ्या आघाडीत येत नाहीत तो पर्यंत मराठा तिसऱ्या आघाडीला मत देणार नाही कारण तिसरी आघाडी ही मत फोडायची आघाडी असेल जरांगे पाटील वगळून.
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग कष्टकरी यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला.... जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.....
Kay asa zhalay ki tisri aaghadi tayar zhali yani kay honar partekach dipojit japt hoeil jaast jorat bolu naka madam attack hoeil kay yogdan aahe hya loancha maharashtra sathi he jara dakhva jay maharashtra
ठाकरे सोबत होते तेव्हा मंत्री होते साहेब काय हाल करून घेतले स्वतः चे
मंत्री बनवून काय चाटायची आहे
बच्चू कडू साहेब ज्यांची सत्ता येईल तेथे जाणार...
एका फोनवरून गुवाहाटी गाठली
आमचे पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे ❤
बच्चू कडला मंत्री बनवा सगळे ठीक होईल
सगळ्यांच डिपाँझिट जप्त होईल
शिंदे साहेब यांच्या कडून मतविभाजन करण्यासाठी शिंदे कडून किती खोके घेतले खर बोला भाऊ
म वि आ ची मते खाण्यासाठी मोठी खेळी
घंटा फरक पडणार नाही.
आणि अत्ता आठवण झाली का?स्वामिनाथन आयोगाची.
ईतके दिवस झोपले होते का?
" एक स्वाभिमानी शेतकरी "
किती वेळा झालं हे..
चांगली गोष्ट आहे भाऊ आम्ही सोबत आहे
यावेळेस जनता सोडचिटी देणार आहे
नाराज ब च्चू भाऊच दुखणे वेगळे होते, की सुरत, गौहत्ती फिरूनही काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.😂
तेल ही गेला तूप ही गेला आता रस्त्यावर भेळ खायची वेळ आली 🤣
सत्तेत अर्धे इकडे अर्धे तिकडे पाच वर्षे निघाले..
आज महामंडळ वाटप झालं बच्चू कडू ल कोणता पण मंडळ भेटलं नाही म्हणून त्यांनी महायुती सोडली बर झाली खोखे घेतलं की असच होणार बछू संपला..
अगोदर फार मोठे बोलत होते कडू,आता काय झाले
चर्चा झाली नाही तर अगोदर बाहेर पडायला पाहिजे साहेब.
छान निर्णय घेतला .कडुभाऊ परिवर्तन विजयी हो .
Jo ram ka nahi vo kis kam ka nahi jai shree ram 🚩🚩🚩🚩
एकाही मुद्द्यावर सरकारने चर्चा करूही नये कारण स्वतः मंत्रीपद असतानी काय केले
तिसरी आघाडी फडणवीस यांची चाल
याला आता कोणीही विचारत नाही।
ये कडूच काही खरं नसतं जिते फायदा तिकडे जाऊन बसते का वेळोवेळी भूमिका बदलतो
जनतेच्या मनात महाविकास आघाडी
कडू आता गोड होणार.
तिसरी आघाडी म्हणजे सर्व अतृप्त आत्मे.
या सर्वांची Deposits जप्त होणार.
Deposit जप्त झाल्याशिवाय यांचे आत्मे थंड होणार नाहीत.
यांना ना धोरण ना कोणता कार्यक्रम.
तिसऱ्या आघाडीची वाटचाल म्हणजे.. भाजपला छुपा पाठिंबा
Verry good your thinking
बचुसर विचार बदला सगळं ठिक होईल एक मतदार
अभिनंदन बच्चू भाऊ
ही तिसरी आघाडी भाजपची B टिम आहे
आहो बाच्चू साहेब तुम्ही शिंदे भाजप बरोबर सत्तेत होता त्यावेळेस तुम्हाला स्वामिनाथन आठवला नाही
उद्धव साहेबांनी मानाचं पान दिल तुम्हाला पण त्यांना तुम्ही सोडून खूप चुकी केली. त्यांच्या पडत्या काळात जर त्यांच्या सोबत राहिला असता तर खूप मानसन्मान मिळाला असता.
ताई ही काहीच मोठी बातमी नाही आणि सर्वात महत्त्वाची ही नाही भाजपला फायदा व्हावा म्हणून त्यांची ही परिवर्तन आघाडी आहे
मत खाव आघाडी ... म्हणा 😅
Bachhu 2 Amdaar chaachi layki
ज्याचे किल्ले त्याचे राज्य याची सत्ता त्याच्या बाजूने आम्ही
फार मोठी घोषणा नाही आहे संधी साधु आहे
ठाकरे साहेब तर कॉंग्रेस पक्षात गेले मंत्री पदासाठी आता जनतेला कोणावर पण विश्वास नाही आपले साहेब फक्त बालासाहेब ठाकरे माननीय
खोबरं तिकडं चांगभलं
हे लोक सभे पासुन चालू आहे
बचू कडू सम्पलेले नेते
जगातला मोठा क्रांतिकारक
फार मोठी बातमी तुम्हाला राजकीय बातम्या सोडून दुसऱ् काहीच दिसत नाही
कडू साहेब तुम्ही नक्की नक्की पंतप्रधान होऊ शकता आता चे आत्ता
नावच त्यांचं कडु आहे यात काही नविन नाही.
मताची विभागणी करायचा प्लॅन गुवाहाटी लां फडणवीस यांचा फोन आल्यावर गेलो म्हणाले होते त्यातच सगळ आल
1 nambar bhau
अभिनंदन🎉🎊
तिसरी आघाडीच्या नेत्यांची महाराष्ट्रासाठी देशासाठी योगदान कायॽ सामाजिक विषमता दूर करण्यासाठी या नेत्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत
याचा फटका फक्त महायुतीला
नक्की पंतप्रधान होणार
नक्की काय परिवर्तन होणार
फक्त बातमी....
खूप मोठी बातमी नाही...
तिसरी आघाडी बनवायचे आदेश हे महायुती ने च दिले आहे.तसे ही ते अपक्ष च असतात.
बच्चू कडू परत गुवाहाटी ला जाणार, झाडी डोंगर बघायला
याचा काही खरं नाही जिथे सत्ता तिथे हा चीटकतो
जिला काही अर्थ नाही ती तीसरी आघाडी 😊😊
हो हा बाहेरच जाणार कारण याची किंमत 0 आहे
अशी स्टॅम पेपरवर लिहिण्याची वाचता अजित पवार ही करत होते😂😂😂
काहीही उपयोग होणार नाही , वंचित आघाडी सारखी परिस्थिती होइल.
विचार करा परत गुहाहाटी ला नो चांस 😅😅😅😅😅
बच्चु कडु माजी आमदार
शेतकरी सोबत बच्चू कडू
डील झाली वाटते
पारिवारिक मोदी शक्ति बन गई है महाराष्ट्रा में
आचारसंहितेची कुणकुण लागली त्यामुळे आता काहीच उपयोग नाही राहून युतीमध्ये.त्यामुळे सोडचिठ्ठी 😂😂
भाजप ची बी टीम
Yuti madhe kadhi hota
जो पर्यंत जरांगे पाटील तिसऱ्या आघाडीत येत नाहीत तो पर्यंत मराठा तिसऱ्या आघाडीला मत देणार नाही कारण तिसरी आघाडी ही मत फोडायची आघाडी असेल जरांगे पाटील वगळून.
एका पक्षाची बी टिम
मंत्रिपद मिळाले नाही
फक्त नाव पंतप्रधान झाले की झाले
काँग्रेस व बीजीपीने फक्त नोकरदार वर्गांसाठी काम केले आहे शेतकऱ्यांसाठी नाही शेतकरी फक्त या पक्षांना मतदानासाठी लागतात
निवडून आल्यावर bjp ला पाठिंबा देणार का? तुम्ही पलटी मारता राव लगेच
Palturam
चांगला प्रतिसाद मिळेल
Home gard lavakar chalu Kara sarakar 😢😢😢😢365
उशिरा सुचलेले शहाणपण आहे सतत बदलत जा म्हंजे आहे ती किंमत संपेल
Yach diposit japt honar
Mast bachu bhav
देशात एकता अखंडता सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे महत्त्वाचे आहेत हे फक्त कॉग्रेसच करु शकते भाजपा जातीयवादाने पछाडलेला पक्ष आहे
परिवर्तन, वंचित bjp ला फायदा होईल
Vमी स्वता काँग्रेसचे कार्यकर्ते असून भाऊ मूख्वमञीनाही तरी कॅबिनेट मंत्री बनले पाहिजे मग पहा मजा
कशाला बाहेर पडला . अपंग मंत्रालय दिलं होतं ना तुम्हाला.
फक्त मतविभाजन
यांची भाजप ला मदत होईल
लाथ बसली छान झाले
Bachu kudu saheb jindabad
Gauhati ला काय तेल लावायला गेला होता काय
विकले गेलेला किंमत नाहीं
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अपंग कष्टकरी यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला.... जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.....
Bachu kadu saheb sampurn vidharbh tumachya pathishi aahe
Bhamta bachhu kadu
Ha aata manoj jarange kade janar
Khoop chyan zale..Ata nabi yet niwdun tumhi
Kay asa zhalay ki tisri aaghadi tayar zhali yani kay honar partekach dipojit japt hoeil jaast jorat bolu naka madam attack hoeil kay yogdan aahe hya loancha maharashtra sathi he jara dakhva jay maharashtra
भावी मुख्यमंत्रीपदावर बच्चुभाऊ दिसणारच 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
50खोके एकदम ok
बकवास😂
कुठे ही जा
तिसरी आघाडी मध्ये उभा राहिले तर काही उपयोग होणार नाही