घर आपल्याला काय देतं?
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- घर आपल्याला काय देतं?
लेकरं आपल्या घराविषयी किती छान विचार करतात बघा. त्यांना याच वयात घर नेमकं आपल्याला काय देतं ह्याविषयी अवगत करून दिलं तर त्यांचं घराशी असलेले नातं अजून घट्ट आणि मजबूत होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांना आदर वाटेल. प्रत्येकाची किंमत कळेल.
शिकणं केवळ वर्गात किंवा पुस्तकात नसतं तर ते असतं अश्या संवादात अन् विचार मंथनाथही! गुरुजी म्हणून जितकं मला देतात येतं तितकं देणं सुरूच आहे.यातून लेकरांना घर नावाचं विद्यापीठ किती महत्वाचं आहे हे जरी कळलं तरी हा संवाद सफल झाला म्हणायचं.........
ही संस्कार बीजं आहेत.ती अशीच पेरायची असतात.
आनंदाचं झाड.
#teacherlife #teachers #teachersday #teachersfollowteachers #teachersoftiktok #Teacherkesaath #education #educational #educationmatters #educationforall #educate #educators #schoolspirit #students #studentsuccess #studentlife
#dhereusha
#scert
#SamagraShiksha #Scertmaharashtra
#viralreelschallenge #viralvideochallenge #vlog #viralchallenge #viralreelsfacebook #viralreelsシ #viralpost2024シ #viralreelsシ #viralpost2024 #viralreelsfacebook #viralreelschallenge