दिपअमावस्या २०२४ | दीपपूजन कसे करावे |लहान मुलांना का ओवाळले जाते?? deepamavsya 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • दीपअमावस्या पूजा विधी | दीपपूजनाची | Deep Amavasya 2024 | Deep Poojan #somvatiamavasya20234
    #deepamavasya2024​##deepamavasya​ #Deeppoojan​#deepamavasya​
    #deepamavasya2024​
    deep amavasya 2024 date
    deep amavasya pooja
    #दीपअमावस्याअशीकरापूजाकहाणीमहत्वसंपूर्णमाहिती​
    #DeepAmavasyaPuja2024​
    #दीपअमावस्यापूजाकशीकरावी​
    #DipAmavsyaKatha​
    #Amavsya​
    #अमावस्या​
    #अमावसेलादीपअमावस्याकथा​
    दीप अमावस्या
    दीप अमावस्या 2024
    दीप अमावस्या2024
    दीप अमावस्या पूजा विधी
    दीप अमावस्या कशी साजरी करावी
    दीप अमावस्या कशी साजरा करावी
    deep amavasya rangoli
    आषाढ अमावस्या
    आषाढ़ अमावस्या 2024 कब है
    ashadha amavasya 2024
    आषाढ़ अमावस्या 2024
    गटारी नव्हे "दिप अमावस्या"|आषाढ अमावस्या 2024 | का,कधी व कशी करावी | दीप पुजनासाठी गूळ व कणकेचे दिवे
    हिंदू धर्मातील सणांचा आदर करावा म्हणून दिप अमावस्या चे महत्व... नक्की ऐका थक्क करून सोडणारी माहिती 🙏
    दीपपूजा का साजरी करतात/दीप - दर्श अमावास्या/ Deep Puja/Ashad amavasya/Diya puja/Mahiti Khazana
    दीप अमावस्या पूजा विधि 2024 !!आषाढ़ अमावस्या पूजा विधि ! Deep Amavasya puja !! Deep Amavasya puja !!
    आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या का,कधी व कशी साजरी करावी|दीप पुजनासाठी कणकेचे दिवे कसे बनवावेदीप अमावस्या कथा | जीवती | Dip Amavasya katha | Jivti | Dip Amavasya puja vidhi |
    दीप पूजन स्पेशल गूळ व कणकेचे सुंदर व सुबक दिवे,दीपपूजा साहित्य व विधी आणि त्यामागचे महत्व
    गटारात लोळण्यासाठी गटारी नाही....ही आहे दीप अमावस्या
    आषाढातील दिप अमावस्या माहिती व पूजा
    दीप अमावास्या 2023 हे नक्की लक्षात ठेवा तिथी,पूजेची योग्य मांडणी व संपूर्ण माहिती
    दीप अमावस्या स्पेशल कणकेचे दिवे | Kankeche dive | आषाढ अमावस्या स्पेशल दिवे | गव्हाच्या पिठाचे दिवे
    1. deep amavasya
    2. deep amavasya 2024
    3. deep amavasya pooja
    4. deep amavasya Kay karave v Kay karu naye
    5. ashadhatil deep amavasya
    6. Deep amavsya or gatari
    7. gatari amavasya
    8. ashadh amavasya
    9. ashadhi amavasya
    संध्याकाळी देवासमोर दिवा लावून “शुभं करोति कल्याणम्” म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे.
    दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले,
    धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करू
    न ठेवण्याचा हा दिवस असतो.
    या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी, फुलांची आरास करावी.सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावेत. कणकेचे गोड दिवे (उकडलेले) बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू , फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा.
    यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
    दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
    गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
    हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस.
    मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
    आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.
    काही ठिकाणी या दिवशी पित्रृ तर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात
    पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते

Комментарии • 5