||Breaking News आता रेशनकार्ड वर तांदूळ मिळणार नाही!||रेशन कार्डवर या 9 वस्तू मिळणार ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • ||Breaking News आता रेशनकार्ड वर तांदूळ मिळणार नाही!||रेशन कार्डवर या 9 वस्तू मिळणार ||
    || रेशनकार्ड धरकांसाठी मोठी बातमी|| आता तांदुळाऐवजी मिळणार या नऊ वस्तू ||
    रेशन कार्डवर 9 वस्तू कोणत्या आहे.
    यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत ते अगोदर समजून घ्या.
    गहू मिळेल तुम्हाला
    डाळ मिळेल
    हरभरा किंवा चणाडाळ
    साखर सुद्धा मिळेल
    मीठ मिळेल
    मोहरीचे तेल असेल त्यानंतर
    मैदा सुद्धा मिळणार आहे.
    सोयाबीन तेल
    काही मसाले आहेत ते सुद्धा मिळतील
    #rationcard #rationcardvartandulband
    #breakingnews #rationcardnews
    #rationcardyojna

Комментарии •