very informative video but sorry to say that all cows are not pure GIR breed while watching the video I notice that some of them are crossbreed with GIR and one or two are cross with HF also thanks
ज्या गायी 3. ते 4 महिन्याच्या गाभण आणि ज्या. व्यायला जवळ आलेल्या त्यांच्या डिपार्टमेंट मधे वळू ची काय गरज आहे तसेच 6 ते 7 चा फॅट गायीच्या दुधाला येतच नाही यातील काही गोष्टी चुकीच्या सांगत आहे बाकी माहिती चांगली देत आहे
मी भेट दिलेली आहे यांच्या फार्म ला आणि यांच्याकडून 6 गिर कालवडी आणि 1 गिर गोर्हा विकत घेतला होता एकदम छान आहे फार्म आणि शेलार बंधू 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏
prashant kase padale gir calf
17000 हजार ला घेतले होते प्रत्येकी
Bhau prashant deshmukh aapla no bhetal ka
Kontya bhagatil ahat tumhi...tumcha contact number sanga plz
आपल्या महाराष्ट्रातील लाल कंधारी, देवणी, खिल्लारी, डांगी, गवळाऊ आणि कोकण कपिला ह्या सर्व गाई चांगल्या आहेत No1आहेत या वर पण एक video बनवा सर
ठीक आहे सर
no.1 farm quality 👌👌👍👍
Thank you Sir 🙏🙏
गोठयात गीर बरोबर जर्सी पण दिसत आहेत. असे काही करू नये. ज्यांचा गोठयाचा अनुभव आहे. त्यांना त्यांना त्याचे कारण समजते.
वळूची किंमत लैच खतरनाक आहे 🤨🤨🤨🤨😦😦😦😦😦😦
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद सर
Very good video shelar sahib jai maharashtra
खूपच छान मुलाखत
धन्यवाद सर
मि भेट दिली आहे या फार्मला खुप छान नियोजन केले आहे शेलार बांधुनी.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती.....धन्यवाद.
धन्यवाद
Sunder lay bhari bhau
खूप छान माहिती दिली आहे आम्ही पण करायचं विचार करतोय माहिती द्याल काय
Very nice
जय गोमाता
Kaka khup chan mahiti dili
Very nice 👌
🙏🙏
ह्याच व्हिडिओत नीट लक्ष देऊन बघा hf gay ubhi aahe barobar Shelar साहेबाच्या पाठी मागे
क्रॉस ब्रीड आहे
Khup sundar mahiti bhau👌👌👌
Thank you Sir 🙏🙏
Superb
🙏
Very nice interview.. congratulations both of you..
Thank you Sir 🙏🙏
Khup chan
Bio
गोठ्याचे क्षेत्र किती आहे?
खुपचं छान माहिती मिळाली💐💐
25गुंठे
Khup chan mahiti hoti
धन्यवाद सर
very informative video but sorry to say that all cows are not pure GIR breed while watching the video I notice that some of them are crossbreed with GIR and one or two are cross with HF also thanks
Thank you Sir
फार्म छान आहे....पण एखादी गाई मिक्स वाटली.....pure desi Nahi वाटली.......
Farach Chan Ahe Amalahi karayala v pahayla avedel 👍👍
नक्कीच गोठ्याला भेट द्या सर 🙏🙏
🌴🗻🌴🌴 Best information video sir. 🐐🐐
Thank you Sir
Very nice God bless you go mata ki Jay vanday dhenu mataram Bharat mata ki Jay 9561632168
Super
६-८ महिन्याच्या कालवडीची किंमत किती आहे तुमच्या कडे
Dry period kiti
Mast Gir gai👍👍😘😘
Thanks 🙏🙏
Nice video
Nice video👍 ❤
Thanks
Swatah cha brand shelar farm kdkkkk 👌
Nice video sir👌👌👌🙏
Thank you Sir 🙏🙏
एक नंबर गीर गाई फाम 🙂🙂🙂🙂
धन्यवाद 🙏🙏
Nice sir
Thanks
Saheb apana kade vasre vikri sathi available aahet kay
किती किमतआहै गिरगायची
Good
Thanks
Hat zaeshi pan cross ahet
Starting with 100 cows and after 4 years total are only 125 can't digest it????
Sold out
सर लहान 2,3 वर्ष्याची कालवडी मिळतील का
👍
💕💕🙏👌
🙏🙏
मुबयला कुठे जात.आम्हाला मिळेल का दुध..घाटकोपरला
kiti kharch yeial
Ram ram bhai sahab Maharashtra solapur Darfhal Gavdi
🙏🙏
ज्या गायी 3. ते 4 महिन्याच्या गाभण आणि ज्या. व्यायला जवळ आलेल्या त्यांच्या डिपार्टमेंट मधे वळू ची काय गरज आहे
तसेच 6 ते 7 चा फॅट गायीच्या दुधाला येतच नाही यातील काही गोष्टी चुकीच्या सांगत आहे बाकी माहिती चांगली देत आहे
Ki op
💕💕💕🙏🙏🙏🙏👌👌👌👌
100 गाई पासून 250 लिटर दूध म्हणजे जरा कमी वाटतय का,
त्यांच्या दुधाला चालु गायी कमी आहेत सर,गाभण गायी जास्त आहेत त्यात काय वासरे पण आहेत
@@kisanagrotech2552 हा बरोबर मग त्यामुळेच,
👌👌👌👌
Thanks krishna 🙏
मुंबई तर दुध कोठे मिळेल
Tup tumchayakade aahe ka? Ani rate kay aahe
ruclips.net/video/pfNuKYVcWh8/видео.html तुप यांच्या कडे आहे सर
राजगुरु नगरला गिरी गायच दुध कुठे मिळत
Pure Gir cow A2 milk and ghee available
gir cow calf viktat ka
घरी पोचोता का?
120 liter ?
हो सर 120 रु लिटर
काही जर्शी चे दूध ए2आसते
125 cow and only 250 ltr milk
Only 2 ltrs per cow ??????????????????
Gai nhi o sheth sagal aal tyat vasar baki bi aal
Sorry pan tumhi mulakhat ghetai tevha tumchya mage ji gaai ubhi ahe ti cross gir ahe asa vatai.
Gir gaychi fat etki nay basat saheb
Gav konte ahe gir gay taluka
👍👍👍👍
🙏🙏
Mumbai la milk vikri kother karatat savitar mahiti or video
100 गाय पासून 250 लिटर दुध म्हनजेच एक गाया 3 लिटर पन दुध देत नाही
एकाच वेळी सगळ्या गाई नाय दूध देत. गाबन असतील काही नवीन असतील
100 गाई आणि फक्त 250लिटर दुध एवढं कमी कस
100 च्या100 दूध देत नसतात ना. काही गाभण काही भाकड पण असतात
Kup chan, apla whatsapp patva
मागे तर जर्शी गाय दिसते
जर्शी एक पण नाही सर
हो एक दिसतेय
Gayichya dudhachi fat 6, 7
Kahi pan sang tya 120 litar dudh ghetilka lok
Marketing ahe
गोठा तोट्यात आसेल
Presentation khup weak aahe tujh.
Number give
Hf gay mhais gya मित्रानो गिर फिर बोगस आहे
👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏🙏