Me Vasantrao | Celebrity Review | सिनेमा पाहून दिग्गज भारावले | Suresh Wadkar, Yashraj Mukhate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024
  • मी वसंतराव' सिनेमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. वसंतरावांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा दिग्गजांना कसा वाटला पाहूया प्रतिक्रिया.
    Reporter- Ashish Munde,
    Cameramen- Farhan Dhamaskar,
    Video Editor- Ganesh Thale
    #MeVasantrao #CelebrityReview
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi

Комментарии • 42

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 года назад +12

    मराठी कलाकार इंग्रजी चे जास्तच सहाय्य घेऊन बोलतात असे वाटते.
    मी माननीय डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे गाणे दहिसर येथे ऐकले आहे.मी दहा बारा वर्षांचा होतो.
    एका नातवाने( माननीय श्री राहुल देशपांडे) इतकी मेहनत घेऊन त्यांच्या आजोबांवर एक चित्रपट काढावा ही खूपच मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे.

    • @yeshvant170
      @yeshvant170 2 года назад +3

      सलग चार मराठी वाक्य बोलणे सुद्धा अवघड झाले आहे.
      दक्षिणेकडच्या लोकांचे कौतुक वाटते.

    • @rupeshkadam6983
      @rupeshkadam6983 2 года назад +1

      त्यात वाईट काय? इंग्लिश सेकंडरी भाषा ठेवून बोलण्यात वाईट काय?

    • @gayatrishetye8087
      @gayatrishetye8087 2 года назад +1

      कदाचित इंग्रजी बोललो नाही तर अडाणी ठरतील/ठरवले जातील या भीतीपोटी ते इंग्रजी ओकतात.याचं उत्तम उदाहरण म्हणजे Indian idol मराठी.अजय शोधुन शोधुन इंग्रजीची गोधडी शिवतो.वरील ते परीक्षण करत असलेला कार्यक्रम हा त्याच्या बोलण्या आणि जाहिराती साठीच आहे असं वाटतं.४/५ मिनीटाच्या मोजुन तीन गाण्यासाठी एक तासाचा वेळ.

    • @chinmay16683
      @chinmay16683 2 года назад

      आपली आणि त्या पुढची पिढी इंग्लिश मिडीयम मधे शिकली हे स्वाभाविक आहे

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 2 года назад +29

    माझ नाव वसंत देशपांडे वय 80
    त्यांच गाण खुप जवळुन ऐकल आहे
    नशीबवान आहे

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 2 года назад +1

      खूप छान सर

    • @Sourabh_Bhosale
      @Sourabh_Bhosale 2 года назад

      नमस्कार काका

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 года назад +3

    सिनेमा अतिशय सुंदर
    गायक वसंतरावांबरोबर कुटुंब वत्सल वसंतराव पहायला मिळाले
    पण कैवल्य हे अत्यंत महत्वाचे गाणे
    नामांकना बरोबर दाखवुन पचका केला
    दिग्दर्शकाने , एडीटरने
    वसंतोत्सवात काय गायले होते राहूल

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Год назад

    ' वसंतगधर्व' असंच म्हणतो मी राहूलजींना

  • @rishabhnaidu890
    @rishabhnaidu890 Год назад

    Where we can see this movie online?

    • @nakulghuge9421
      @nakulghuge9421 Год назад

      Abhi tak theatre me chal rahi hai. Time lagega ott pe Ane ke liye

    • @dgmohit230
      @dgmohit230 Год назад

      Jio Cinema

  • @yogeshgosavi5461
    @yogeshgosavi5461 2 года назад +7

    Yana mhantath theatre actors 💕✨

  • @sadhanavelankar4074
    @sadhanavelankar4074 2 года назад

    खूप सूंदर आहे चिञपट. भारावून गेलो👌👌👌

  • @yeshvant170
    @yeshvant170 2 года назад +7

    सलग चार मराठी वाक्य बोलणे सुद्धा अवघड झाले आहे.

  • @prajaktav143
    @prajaktav143 2 года назад +6

    Rahul Deshpande 😇😇😇khup sundar nibhavala…directions 👍👍👍🤩kaammal ❤️❤️❤️

    • @Indiancreativeboy
      @Indiancreativeboy 2 года назад +1

      निपुण धर्माधिकारी यांनी Direct केला आहे हा चित्रपट ✨

    • @prajaktav143
      @prajaktav143 2 года назад +1

      @@Indiancreativeboy mahit ahe mala ✌🏻

  • @SAAMY_1414
    @SAAMY_1414 2 года назад

    Gray dress madhli kon aahe ?

  • @vijaykumarpol5943
    @vijaykumarpol5943 2 года назад +2

    It is commendable work done by shri rahul for forefather's life best wishes 👍

  • @rajarane1020
    @rajarane1020 2 года назад +2

    Me pan pahila ha chitrpat....khup chan ani rahul deshpade ne khup chan kaam kel ahe

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 2 года назад +8

    मराठी सलग आणि नीट बोला रे.

  • @gayatribankeshwar618
    @gayatribankeshwar618 2 года назад

    Very touching, very beautifully done!!!
    Excellent in everyway

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 2 года назад +5

    कट्यार 22 वेळां पाहील आहे

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 2 года назад +2

    उपटायचा असेल तर उपटा क्या ऐवजी उखाडना है तो उखाड लो हा शब्द जास्त परिणामकारक ठरेल.मी नागपूरचा आहे,पुण्यात राहतो म्हणून सांगतो निपुण जी!

    • @chinmay16683
      @chinmay16683 2 года назад

      अरे मराठी भाषे शी शुद्धता चा आग्रह करणाऱ्यांनी बवाल केला असता ! आत्ता सुद्धा कॉमेंट मध्ये मराठी सेलिब्रिटी ना इंग्लिश मध्ये बोलताना पाहून ताशेरे ओढतायत काही पुणेरी मंडळी !
      पुणेरी लोक तस ही नागपूर इंदोर ग्वालियर भोपाळ कडची मराठी मंडळी ना मराठी मानत नाही , बिहारी , गुल्ट बंगाली म्हणून इथ घुशी सारखं येतात ! म्हणे पुण तिथं काय उण , घंटा !!

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +1

    🎉🎉🎉

  • @avaniscreativeworld7174
    @avaniscreativeworld7174 2 года назад +3

    Very eager to watch with all friends and family 👍

  • @prajwalthakare2625
    @prajwalthakare2625 2 года назад +1

    Te dadhi wale kon ahet..... Ram Kapoor ahet ka?

  • @Patilrajdhar55
    @Patilrajdhar55 2 года назад +3

    👍👍🤘😎👌

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 года назад +4

    Nice...👍👍👍👍

  • @dikshaabhyankar328
    @dikshaabhyankar328 2 года назад +2

    Nice

  • @piyushshah9779
    @piyushshah9779 2 года назад +3

    उत्तम दर्जेदार कलाकृती, सर्वांनी नक्की पहा

  • @surekha101
    @surekha101 2 года назад +3

    👌👌👌👌👌👌👍👍

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 2 года назад +1

    Nakki pahnaar

  • @swap3000
    @swap3000 2 года назад

    नागपुर मध्ये संपूर्ण चित्रीकरण होऊन पण
    मी वसंतराव ला स्क्रीनिंग कमी का ?????
    #mivasantrao #rahuldeahpande #nipundharmadhikari
    अप्रतिम चित्रपट Amey Wagh
    Nipun Avinash Dharmadhikari
    Rahul Deshpande
    Amey Wagh
    ruclips.net/video/DMH1HOgbPFE/видео.html

  • @swap3000
    @swap3000 2 года назад

    नागपुर मध्ये संपूर्ण चित्रीकरण होऊन पण
    मी वसंतराव ला स्क्रीनिंग कमी का ?????
    #mivasantrao #rahuldeahpande #nipundharmadhikari
    अप्रतिम चित्रपट Amey Wagh
    Nipun Avinash Dharmadhikari
    Rahul Deshpande
    Amey Wagh
    ruclips.net/video/DMH1HOgbPFE/видео.html