मी सूरवाती पासून तूमचे विडीओ बघते आणी तूमच्या विडीओ मध्ये सगळ सत्य असत मला नवरा नाही एक मूलगा आहे मी कामाला जाते घर जागा काही नाही आणी सर्व बहीणीला पैसे भेटावे अशी कळकळीची विनंती आहे 🙏🏻
लाडक्या बहीण योजना पैसे सर्वांनाच भेटले पाहिजे सर्व लाडक्या वहिनींना भेटले पाहिजे भले पंधराशे रुपये असू दे आणि ही विनंती सरकारकडे करा सर तुम्ही खूप चांगले आहात आम्हाला मदत करत आहात
मी एक विधवा आहे मला स्वतःच घर नाही मुल सिकत आहे तर माझ्या सारखी खूप गरजू लाडकी ताई ला खरोखर गरजू लाडकी ताई असेल त्यांना सरकारांची मदत नक्की मिळावी ही विनंती
मी फक्त लाडक्या बहीनीचा लाभ घेत आहे दादा माझी येवडी वीनांती आहे दादा सगळ्या बहीनींना लाभ भेटायला पाहीजे दादा तुमचे लाख लाख आभार दादा मी पुजा मोरे लातुर जिल्हा मधुन आहे दादाचे खुप खुप आभार दादा
Khup chaan mahiti detay tunhi dhanyawad Pn maze ajun January che paise ale nahi dada Ani mala September pasun miale paise MMLBY Hi yojna band naka karu 🙏🏼 saglya bahini na labh milu de barech bahini na yachi khup madad hote ahe Dhanyawad mukhyamantri saheb 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir m majha naam list madhe kaise check karu ahet ki nahi Maza online approved jhaka apprlication august madhe dbt adhar seeding jhale tari sudha paise bhetle nhi 1 rupee pan
लाडक्या बहीण योजनेचे पैसे सर्वानाच भेटले पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना भेटले पाहिजे भले पंधराशे रुपये असू दे आणि ही विनंती सरकारकडे करा सर तुम्ही खुप मदत करत आहात 🙏
हो चालू रहावी दादा 🎉🎉 सर्व लाडक्या बहिणीलां पैसे भेटावे हि वीनंती आहे माझी लाडक्या बहीनींना नाराज नका करू ,येक बहीणीला पैसे द्यायचे येकीला नहीं , सर्व लाडक्या बहिणीलां पैसे भेटूदे, देवा चर्नी प्रार्थना ,🎉 ,माझे सिलेंडर चे पैसे नहीं आले मला म्यासेज आला आहे मि पात्र ठरली आहे,,
Cm bhau cha jai jai kar🎉kayam sarupi on rhavi mala vishwas ahe 🎉😊mi ladkhy bhanicha labh ghate thumha sarvna dhanyvadh sni adhti tai sudha god bless you 😊
Mi survatipasun viedio bagte tumche tumhi sagli mahiti khup chan sangta mi khup garib Ani garju ahe mala Ghar Kiva jaga kahi nahi pls mala help kra mala job sudha nahi .pls garju bahinila help kra
दादा लाडकी बहीण योजना चालू रहावी अशी वीनती मी करते तुम्हा ला माझं पन घर चालवणारी कोन नाही फंत माझी मुलगी काम करते. मी वीनती करते तुम्हा ला कृपया आमची ही योजना चालू रहावी अशी वीनती आहे व दादा तुम्हाला खुप आशीर्वाद माझे माहीती सांगण्या बदल धन्यवाद दादा
मी सूरवाती पासून तूमचे विडीओ बघते आणी तूमच्या विडीओ मध्ये सगळ सत्य असत मला नवरा नाही एक मूलगा आहे मी कामाला जाते घर जागा काही नाही आणी सर्व बहीणीला पैसे भेटावे अशी कळकळीची विनंती आहे 🙏🏻
@@sangitashelake7634 thanks
@@sangitashelake7634 खूप खूप धन्यवाद
me aapki bato pr Vishwas krti hu video dekhti hu roj
आम्हाला बी कोणताच योजना लाडके योजनाच आहे आहे
आम्हाला कोणत्याच योजना नाही फक्त लाडकी बहीण योजना एवढीच आहे
हो सर्वांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे
मदद पहिजे सर्व जण तुमच्या वर खूप खुश झाले तुमच्या मुळे अनेक ताईच्या परिस्थिती त सूधारना झाली आहे त्या बद्दल आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद ❤❤❤
लाडक्या बहीण योजना पैसे सर्वांनाच भेटले पाहिजे सर्व लाडक्या वहिनींना भेटले पाहिजे भले पंधराशे रुपये असू दे आणि ही विनंती सरकारकडे करा सर तुम्ही खूप चांगले आहात आम्हाला मदत करत आहात
मी एक विधवा आहे मला स्वतःच घर नाही मुल सिकत आहे तर माझ्या सारखी खूप गरजू लाडकी ताई ला खरोखर गरजू लाडकी ताई असेल त्यांना सरकारांची मदत नक्की मिळावी ही विनंती
मी कोरेगाव तालुक्यातील आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सगळ्याना मिळावा हि विनंती तुमचे खुप खुप आभार धन्यवाद 🙏🙏
tumhi खूप मदत करत आहेत, thanks, असेच आमच्या सर्व लाडक्या बहिणींना मदत करत रहा
Thanks
नक्कीच मदत करत राहणार
सर्वांनी व्हिडिओ जास्तीत जास्त share karava
Shree gurudev dada
Shree gurudev dada
सर तुम्ही खूप मदत केली
लाभ मिळणार. मिळावा.
हीच अपेक्षा.
❤❤❤
मी फक्त लाडक्या बहीनीचा लाभ घेत आहे दादा माझी येवडी वीनांती आहे दादा सगळ्या बहीनींना लाभ भेटायला पाहीजे दादा तुमचे लाख लाख आभार दादा मी पुजा मोरे लातुर जिल्हा मधुन आहे दादाचे खुप खुप आभार दादा
मी पण दादा विधवा आहे आणि घरकाम करून मी घर भागवते तर तुमची 1500 ची मदत पण मला खूप होते थँक्यू दादा
हो दादा ही योजना कायम राहावी तुमचे खूप आभारी आहे
तुम्ही चागली बातमी देता मी आभारी आहे
खूपच छान माहिती देतात दादा तुम्ही
150 रुपये मिळाले तरी चालेल सर पण सर्वांना मिळायला हवे 1500 रुपये दिले तरी आमच्यासाठी खूप आहेत
चालु रहावी सर 1500 पण चाले सर पण सगळे ताई ना भेवा सर
धन्यवाद भाऊ
Thank you dada 🙏🏼
Thanks Bhai
दादा दादा सगळ्या लाडक्या बहिणींना लाभ द्या कारण तुमच्यामुळेच तर बहिणी आज बँकेत जात आहेत
Thanku sir
Hi Yolanda chalu Rahavi thanks, konalahi vagalu naka❤❤❤
दादा 2100नाही दिले तरी चाललं पण 1500रूपये चालुच ठेवा
Amahala pise have aheta dada koup vinttiy ahe
सर्वांना लाडकी बहीण योजना चे पैसे मिळाले पाहिजे
Chalu rhahu de dada🙏
कोणत्याही माझ्या ताईचं नाव कमी होता कामी नाही सर्व बहिणींना पाच वर्षे सरसकट पैसे देण्यात यावेत.....
सुरूच ठेवायची आहे दादा चालेल 1500 रुपये 🙏
Me pan tumche ch video pahte , thanks
दादा. 15००रूदिलेतरीचालतीलपणकोनालाहीवगळूनकाहीविनंती
कुठल्याही लाडक्या बहीणी ला वगळू नका,१५०० च द्या , पण सगळ्यांना सरसकट द्या,नम्र विनंती आहे
ज्या बहिणी गरजु आहेत त्यांना पैसे नक्की द्या आणि आम्हाला पण पैशाची गरज आहे. खुप छान आहे लाडकी योजना❤❤❤❤❤
Thanks dada
Sir ap good 👍
Thank you dada
आम्हाला पैसे भेटले तरच पुढच्या वर्षी मतदान करू आम्ही नाही भेटले तर मतदान करणार नाहीत
मला या योजनेचा खुप फायदा झाला, मला सगळे हफ्ते मिळाले, दादा छान माहिती सांगा, योजना चालू ठेवा
Dada barobar sangeet
Khup chaan mahiti detay tunhi dhanyawad
Pn maze ajun January che paise ale nahi dada
Ani mala September pasun miale paise
MMLBY Hi yojna band naka karu 🙏🏼 saglya bahini na labh milu de
barech bahini na yachi khup madad hote ahe
Dhanyawad mukhyamantri saheb 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Chalu rahavi Thank you
Good job dada
हो दादा ही योजना चालू राहिली पाहिजे
होय बरोबर आहे
Sir m majha naam list madhe kaise check karu ahet ki nahi
Maza online approved jhaka apprlication august madhe dbt adhar seeding jhale tari sudha paise bhetle nhi 1 rupee pan
सगळ्या लाडक्या बहिणींना ही योजना सुरूच राहिली पाहिजे
Thank u Dada aap bahut achcha kam kar rahe hain main sirf ladki bahini Yojana ka Labh Aarti hun
Everyone should get the befits of this Yojana
Sir aap zindabad 🎉🎉
दादा तुम्ही बोलता ते सर्व खरं असतं
लाडक्या बहीण योजनेचे पैसे सर्वानाच भेटले पाहिजे सर्व लाडक्या बहिणींना भेटले पाहिजे भले पंधराशे रुपये असू दे आणि ही विनंती सरकारकडे करा सर तुम्ही खुप मदत करत आहात 🙏
असेच काम करा
Sir mi retion card jodlay tar mala labh milel ka
🙏🙏🙏
Chalu rahavi aThank you Dada
दादा तुम्ही चांगली माहिती सांगता
Amchya kade ghar nahi sheti nahi amhi be rojgar aho
Oh chalu rahavi Thank you
1500 रू दिले तरी चालेल दादा पण योजना बंद नाही झाली पाहिजे ❤❤❤
Hoo dada thanku 🙏🙏🙏
Chalu rahavi sir
धन्यवाद दादा आम्ही पण धंदा कराय साठी घेतलीय गाडी
हो चालु ठेवा आम्हाला खुप मदत होते दादा तुमचापैशाची कोणाला वगळु नका🙏🙏
Ho🙏🏻🙏🏻
हो लाडकी बहीण योजना कायम राहू दे
लाडकी बहीण योजना चालू राहावी दादा आम्हाला खूप मदत होते
Please mla check karaych ahe maza form reject kelay ka mhanun mla link dya plz nashik jilha
Dada rikvest ahe saglya tai la payse bheta va hich vinenti ahe❤🙏👍
Mi thane jillat li ahe nav pooja
Sagalyna 1500 dele tar kuop kuop Chan hoel🎉
Shree gurudev aai
हो चालू रहावी लाडकी बहीण योजना
सगळ्या ताईंना लाडकी बहिणीचा लाभ द्या 1500 द्या 2100 नका देऊ पण सर्व लाडक्या बहिणा लाभ मिळावा ही विनंती आहे.
Ho dada thanku so much
हो चालू रहावी दादा 🎉🎉 सर्व लाडक्या बहिणीलां पैसे भेटावे हि वीनंती आहे माझी लाडक्या बहीनींना नाराज नका करू ,येक बहीणीला पैसे द्यायचे येकीला नहीं , सर्व लाडक्या बहिणीलां पैसे भेटूदे, देवा चर्नी प्रार्थना ,🎉 ,माझे सिलेंडर चे पैसे नहीं आले मला म्यासेज आला आहे मि पात्र ठरली आहे,,
Ho dada
Sir aata application regected manun yet ahe yech pudch kay karich aata techat 15 year old purava magat ahe aata kas
मी साताऱ्यातून बोलते माझं नाव रोशनी राकेश बांदेकर आहे जर हे आप्ते चालू राहिले तर महिलांना भरपूर आधार म्हणून मिळेल
Goodnight sir. ❤
शितल संभाजी गव्हाणकर १५००रु, भेटले धन्यवाद भाऊ
Ya month che ka
हो चालु राहावि
चालु रहावी दादा
चालू ठेवायची सगळ्यांना मिळाले पाहिजे
AM🙏🌹🙏
ज्या बहिणींना कुणाचा सहारा नाही कुणाचा आधार नाही चालू ठेवा
सगळ्या लाडक्या बहीणी लापैसेमिळालेपाहीजेतकोनालाहीवगळुनका
Sir October 11 la form bharla Approd nahi zhala kewa approd honar sir
Chalu rahavi dada hi yojana ani tumi pan khub madat karyat🙏🏻🙏🏻🙏🏻
Yes sir ladki bahin yojna shuru thayva... Aani sagdyana yacha labh dya..
ही योजना कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे धन्यवाद
14 jan chya aagodar ch paishe bhetayla pahije nhtr next month mdhe dya, anun tr nh aale mg ?
❤🎉
सुरेख
चालू राहील असे करा
ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यासाठी चालू रहावी
Ho dada
Cm bhau cha jai jai kar🎉kayam sarupi on rhavi mala vishwas ahe 🎉😊mi ladkhy bhanicha labh ghate thumha sarvna dhanyvadh sni adhti tai sudha god bless you 😊
Chalu raha vi ladki bahi yojna😊🎉
Chalu Rahil Bhau
Dada nashik la 7 hapta kadhi yenar ahe
Shree gurudev dada
👍🏻👏🏻👏🏻👏🏻
Thanks
Mi survatipasun viedio bagte tumche tumhi sagli mahiti khup chan sangta mi khup garib Ani garju ahe mala Ghar Kiva jaga kahi nahi pls mala help kra mala job sudha nahi .pls garju bahinila help kra
ladki bahin yojnecha labh ha sarv bahinila bhetla ch pahij
milalach pahije