Raj Thackeray UNCUT PC | यात्रा-मेळावे चालतात; दहीहंडी खुर्चीवर उभं राहून फोडायची का? : राज ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 3 года назад +70

    मी कुठ्ल्याही पक्षाच्या नाही..
    ......पण माझे आवडते नेते..राज साहेब ठाकरे....खुप छान आणि हुशार व्यक्तीमहत्त्व असणारे आमचे राज साहेब...हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हावे,या साठी मी देवा कडे प्रार्थना करेल.

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 года назад +358

    राजसाहेब
    मी गेल्या चाळीस वर्षे पासून शिवसैनिक पण आता
    राज सैनिक
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 года назад +3

      👌

    • @atulthorat5670
      @atulthorat5670 3 года назад +2

      👍

    • @gaurav.9116
      @gaurav.9116 3 года назад +5

      शाबास....👍

    • @arveeagrofram6245
      @arveeagrofram6245 3 года назад +3

      @@sj6142 भाऊ
      तो माझा प्रश्न आहे
      कोरोना ची भिती तुला
      तू घरात बसून रहावे

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 года назад +3

      मी पण मनसे सैनिक होतो पण हा राज सारड्याला पण लाजवेल इतके रंग बदलतो हे पाहून मी परत शिवसेनेत आलो

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 года назад +315

    राज साहेब पटल आम्हाला👌👌सर्व गोष्टी चालू आहेत,, सन आला की lockdown😡😡 राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत👍👍जय शिवराय 🚩🚩

    • @spg7743
      @spg7743 3 года назад +13

      मत कर मनसे ला

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +13

      @@spg7743 हो नक्कीच🙏🙏मी मनसे चा सदस्य नाही पण राज ठाकरे चां लहान पणापासून खूप मोठा चाहता आहे🙏त्यामुळे राज ठाकरे ना मत👍👍👍

    • @spg7743
      @spg7743 3 года назад +4

      @@abhilashwankhade6637 🙏❤❤❤❤❤🇮🇳जय हिंद🇮🇳

    • @bharamaghadi7135
      @bharamaghadi7135 3 года назад

      @@spg7743 aa

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +1

      जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 3 года назад +114

    मी कोणत्याही पक्षात नाही पण राज भाऊ तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाच. माझ्या तर्फे खूप शुभेच्छा 💐💐💐

    • @007-d3n
      @007-d3n 3 года назад +1

      Mla payije cm la hyanche 10 pan nai

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 года назад +2

      मग महाराष्ट्राचे वाटोळे झालेच म्हणून समजा

    • @yogeshkarande617
      @yogeshkarande617 3 года назад +1

      @@dineshraigadkar9534 कसं काय?

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 года назад +1

      @@yogeshkarande617 पहिला एका पायावर उभ राहायला सांगा नंतर महाराष्ट्र चे बगा
      फक्त सेटलमेंट

  • @rushikeshkarad5454
    @rushikeshkarad5454 3 года назад +60

    04:44 *पहली लाट , दूसरी लाट , तीसरी लाट , काय समुद्र य का* 🤣🤣🤣😂😂😂✌️🚩

  • @pravinvasave2310
    @pravinvasave2310 3 года назад +178

    फक्त हिंदू हृदय सम्राट राज साहेब ठाकरे

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 года назад +4

      कुठे हा सरडा
      कुटे हिंदू सम्राट

    • @hiatusmagna6235
      @hiatusmagna6235 3 года назад +2

      Ho ata yogichya mandivar basnar….ani jai bihar mhannar na

    • @kaustubhgadge2349
      @kaustubhgadge2349 3 года назад +1

      @@dineshraigadkar9534 ja wasooli la sang.. 😀😀😃maha sarkar

    • @crazy2fun631
      @crazy2fun631 3 года назад +2

      @@hiatusmagna6235 andhanamzi spotted

    • @hiatusmagna6235
      @hiatusmagna6235 3 года назад

      @@crazy2fun631 I’m yogi supporter…jai Bihar …jai Sri Ram

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 года назад +485

    मी कट्टर शिवसैनिक पण या पुढे माझ्या फॅमिलीची सगळी मतं मी मनसेला देणार
    कारण स्व,बाळासाहेबांनंतर मी राजसाहेबांमध्ये बाळासाहेब बघतोय

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 3 года назад +22

      Me pn ...jay shivray ...
      Tenvhachi shivsena,attachi manase hoy🚩

    • @vishalpatil6758
      @vishalpatil6758 3 года назад +14

      Ho kharrr aahe majha Matt atta fakt MNS laaa👍

    • @snehalkumarkamble629
      @snehalkumarkamble629 3 года назад +12

      त्यांनी निवडणूक लढवली तरं मतं द्या

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 3 года назад +9

      योग्य बोललं भावू.

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 года назад +13

      मी फक्त शिवसेनालाच मत देनार ..कारण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पक्षा पेक्षा महाराष्ट्र हितासाठी काम केले ..मी फक्त आता शिवसेनालाच मत देनार..

  • @sagarshinde7
    @sagarshinde7 3 года назад +61

    महाराष्ट्रात असा एकमेव नेता आहे, सर्वांची हात भर फाटते...असा नेता नंतर होणं नाही.... विचार करा आणखी पण वेळ गेली नाही.
    फक्त मराठी माणसाची लढणारा नेता...

  • @satyamevjayte2443
    @satyamevjayte2443 3 года назад +116

    Ekdum barobar Saheb.....Jai Hind . Jai Maharashtra

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 3 года назад +100

    हिंदुॠद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वर चालणारे खरे वारसदार राज साहेब ठाकरे

    • @yam668
      @yam668 3 года назад +2

      बाळासाहेब यांच्या विचारांवर चालले असते तर शिवसेना सोडली नसती आणि बाळासाहेबांना दुःख दिले नसते. बाळासाहेबांनी योग्य निर्णय त्या वेळी घेतला कारण राजसाहेब कुठल्याच विषयावर टिकून रहात नाहीत आणि लगेच भडकतात.

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 года назад +1

      हा असला वारासदार रंग बदलू सरदा
      एक कुटला ध्यय माहीत नाही फक्त सेटलमेंट

  • @nileshsmunde175
    @nileshsmunde175 3 года назад +317

    राजसाहेब खरं बोलत आहे एकदम सत्य आहे , असेच एकदिवस सगळेच बंद होईल आपलं महाराष्ट्र मध्ये,

    • @smartyswapnil3992
      @smartyswapnil3992 3 года назад +7

      Best cm ni mughlai anli ahe

    • @ssj7369
      @ssj7369 3 года назад +3

      @@smartyswapnil3992 बरोबर

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 3 года назад +7

      बरोबर आहे पण कोणतेच नेते समोर येत नाहीत मित्रा गोर गरीब लोकांच्या मुलावर केसेस होतात आणि जीवन बरबाद होत यांचं राजकारण आणि बळी सामान्य माणसाचा

    • @vinayaknimbre9044
      @vinayaknimbre9044 3 года назад

      जय मनसे 🚩

    • @balkrishnachandanshive1569
      @balkrishnachandanshive1569 3 года назад

      @@sahebraosuryavanshi1410 o.k.comment

  • @dineshghorapade4670
    @dineshghorapade4670 2 года назад +2

    🚩🚩मी कुठल्या पक्षाचा नाही पण माझा आवडता ✌️नेता राज ⭐साहेब🚩🚩

  • @atulpatil4670
    @atulpatil4670 3 года назад +498

    बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरेच 🔥🔥

    • @malharmavla2020
      @malharmavla2020 3 года назад +8

      👌👌👌👌👌🚩👌👌👌👌👌

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 3 года назад +14

      बरोबर 👍पण ही कॉमेंट शिवसेनेचे सर्व लोक dislike करतील👎👎कारण त्यांना राग येईल

    • @rupeshbude8910
      @rupeshbude8910 3 года назад +3

      🙂👌👍

    • @pravinvasave2310
      @pravinvasave2310 3 года назад +4

      खरं आहे

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 года назад +2

      @@pratappatil2297 नाही आम्हा शिव सेना च लोकांना काही वाईट वाटत नाही वाईट दोन दा वाटले होते जेव्हा राज सेना सोडून गेले आणि नंतर जेव्हे राज बोलला मी बाळासाहेब ह्यांच्या साठी सूप दीले तेव्हा आणि मनसे आणि भाजप या हिंदुत्व च पोकळ घोषणा देऊ नये ED समोर आली तेव्हा तक नी मान टाकली

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 3 года назад +90

    या पुढे मी शिवसेनेला मत देणार नाही. आम्ही फक्त बाळा साहेबांना मानाचा मुजरा करत होतो .

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 3 года назад +6

      मत कुणाला देयच हे तुम्हचा प्रश्न आहे .....दुनियाला सांगुन काय होणार आहेत

    • @djdhumalclub5868
      @djdhumalclub5868 3 года назад

      महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचे मत बोलून गेले sir❤🙏आणि बरोब्बर आहे तुम्ही जे बोलत आहात

  • @bhagwatshelke1544
    @bhagwatshelke1544 3 года назад +146

    राज साहेब तुम्ही 288आमदार ऊभे करा तुमची सत्ता येणार मुख्यमंत्री तुम्ही होणार

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 года назад +11

      अवघड दिसते सध्या तरी , पण अशक्य नाही ।

    • @bhagojigurav1104
      @bhagojigurav1104 3 года назад +2

      Yenarch

    • @tanajisalunkhe2421
      @tanajisalunkhe2421 3 года назад +2

      1 mla nivdun aannara cm bannar.

  • @rahulbhor9876
    @rahulbhor9876 3 года назад +162

    जर मुख्यमंत्री जनतेतून डायरेक्ट निवडून देण्याची तरतूद असती तर साहेबांना टक्कर देण्याची कोणाच्या बापाला जमल नसतं..

    • @meghrajshelke7865
      @meghrajshelke7865 3 года назад +4

      Kharay bro..

    • @rupeshsalunkhe6068
      @rupeshsalunkhe6068 3 года назад +2

      एकदम बरोबर 👌

    • @mukundpatil5967
      @mukundpatil5967 3 года назад +3

      एकदम १००% बरोबर आहे.त्यांच्या विरोधात जो कोण उभा राहील त्याचे डीपाॅझीट जप्त होईल पण ते मुख्यमंत्री डायरेक्ट निवडून घेणार नाहीत,कारण वजन कमी होईल,बघानां मागच्या वेळी सरपंचाची डायरेक्ट जनतेतुन निवड केली पण ते ज्यास्त दिवस टीकली नाही.तसेच आहे.खरच जनतेतुन मुख्यमंत्री निवडलाच पाहीजे,पण तसे करणार नाहीत कारण त्यांना माहीत आहे की राजसाहेबांच्या समोर महाराष्र्टातला कीतीही वजनदार नेता असला तरी टीकनार नाही.
      जय महाराष्र्ट जय मनसे

  • @mangeshs6532
    @mangeshs6532 3 года назад +9

    मराठी माणसांच्या मनातला आवाज फक्त
    श्री राजसाहेब ठाकरे

  • @j.d.pawara...2630
    @j.d.pawara...2630 3 года назад +55

    राज ठाकरे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @amolshelar34
    @amolshelar34 3 года назад +19

    राज साहेब आपणच महाराष्ट्रला वाचु शक्यता
    हिंदूंचे सण तुमच्यामुळे वाचू शकतात ,
    आता शिवसेना पण हिंदूंची नाही राहिली वाटते,

  • @saurabhmahadik9791
    @saurabhmahadik9791 3 года назад +32

    This is the power of mnse and Raj Thakare💪💪💪👍

  • @sahadevkarangutkar8316
    @sahadevkarangutkar8316 3 года назад +41

    हिंदवी स्वराज्याची स्थापना पुन्हा होणार....
    हिंदवी स्वराज्य रक्षक मा. राजसाहेबांच्या मनसे कडून. नाहीतर हिंदू आपले सण विसरतील.

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 года назад +1

      एकदम जबरदस्त कमेंट भावा

  • @कालिदासजवारे-श6व

    पूर्वी शिवसेना ज्या मुद्द्यांना महत्व द्यायची ते काम राज साहेब ठाकरे करत आहेत..
    बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरे वारसदार कोण हे जनतेने समजून घ्यावे

  • @kushalnagda1406
    @kushalnagda1406 3 года назад +27

    He says true Thing I liked about him speak straight forward to the point .100% truth .I don't know about other

    • @hiatusmagna6235
      @hiatusmagna6235 3 года назад

      He talks like he says the truth but he doesn’t. His actions say otherwise

    • @kushalshah8595
      @kushalshah8595 3 года назад

      @@hiatusmagna6235 I can't comment about anyone 🙏

  • @sachinkale32
    @sachinkale32 3 года назад +69

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री होणारच🔥 राज साहेब ठाकरे🦁

    • @IronMan-qm3mp
      @IronMan-qm3mp 3 года назад +2

      😂😂😂 एका आमदारावर कोण मुख्यमंत्री होतंय का??

    • @amolkale4243
      @amolkale4243 3 года назад

      Joke of the year 😂🤣

  • @rameshsabale1733
    @rameshsabale1733 3 года назад +36

    राज ठाकरे एकदा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @rohitlange2678
    @rohitlange2678 3 года назад +33

    साहेब गणेश उत्सव पण अशाच जोरात साजरा करण्यात यावा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dipakkalambe4695
    @dipakkalambe4695 3 года назад +85

    राज साहेब अखंड महाराष्ट्राची मराठी जनता तुमच्या बरोबर आहे, मराठी सण हे साजरी झालेच पहिजेत,

    • @vijayraut6019
      @vijayraut6019 3 года назад +2

      खरे आहे
      मराठी माणसाची मते भाजपा शिवसेना या मध्ये विभागली आहेत आणि साहेबांनी किती झाले तरी भाजपशी युती करू नये ऐक वेळ शिवसेनेशी युती केली तरी चालेल नक्कीच मुख्यमंत्री होतील ऐक दिवस स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरेंना मुख्यमंत्री करतील जय महाराष्ट्र जय शिवसेना
      जय मनसे

    • @ashishtone3101
      @ashishtone3101 3 года назад +1

      @@vijayraut6019 💯💯💯🙏🙏🙏

    • @Aishwarya0
      @Aishwarya0 3 года назад +1

      Fakt marathi san nahi....hindu san bola

    • @dipakkalambe4695
      @dipakkalambe4695 3 года назад

      Sry my mistake Ho Hindu San

    • @archanabhatkulkar874
      @archanabhatkulkar874 3 года назад

      @@vijayraut6019 udhaw thakray, Raj thakray chya pathit keva khanjir khupstil sangta yet nahi karan sadya sharad pawaranchi sangat ahe je yat expert ahet.mhanje sarkar padnare!

  • @kasturipanche801
    @kasturipanche801 3 года назад +21

    Raj Thakreji sir, you are very correctly told all the Poiints

  • @tarakapoor2859
    @tarakapoor2859 3 года назад +45

    Absolute u r saying perfect sir ji.

    • @shivajiwakase7653
      @shivajiwakase7653 3 года назад +1

      Ek sandhi rajsahebanha hyaveli milalich pahije.kahihi aso pan only manse

  • @sandeepchipte3599
    @sandeepchipte3599 3 года назад +6

    🌹🌹🌹🙏🙏🙏श्री राज साहेबाना खुप खुप धन्यवाद करतो बरोबर ते बोलतात 👌👌👌👌

  • @rameshsurung5192
    @rameshsurung5192 3 года назад +78

    ओ 🔥🔥🔥न्ली 🔥🔥राज ठाकरे साहेब 🔥🔥🔥

  • @kp_creation_01
    @kp_creation_01 3 года назад +1

    खरचं राज ठाकरे मध्ये मला बाळासाहेब ठाकरे दिसतात ते खरं आणि पस्ट बोलतात आणि सगळ्यांचा तोंडावर बोलतात 🙏🏻🧡

  • @shubhamsuryawanshi9350
    @shubhamsuryawanshi9350 3 года назад +302

    शिवसेना भाजप रोज रस्त्यावर येऊन भांडतात आंदोलन करतात...
    त्यावेळी नसतो का कोरोना..🙏

    • @rahulmisal8173
      @rahulmisal8173 3 года назад +1

      Barobar

    • @shivshankarpund2069
      @shivshankarpund2069 3 года назад +1

      Ekdam barobar

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 года назад +1

      Mazha mat manase

    • @worldamazingfacthindi1120
      @worldamazingfacthindi1120 3 года назад +1

      Right

    • @adinathjaybhaye1262
      @adinathjaybhaye1262 3 года назад +1

      Ek हजार लोक रस्त्यावर आले आणि करोडो लोक रस्त्यावर एका वेळी सण साजरे करणे यात फरक असतो

  • @omshivkripaagro9402
    @omshivkripaagro9402 3 года назад +17

    आता फक्त राज साहेब ठाकरे .....सी.एम
    येनारा काळ हा मनसे चा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 года назад +122

    1 option only Raj Thakre CM candidate. Jay Maharashtra saheb

    • @vinaya2084
      @vinaya2084 3 года назад +2

      lol khupach intellectual he is

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 3 года назад

      खुप हासवता तुम्ही लोकं,,जास्त जोक मारू नका,😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandipshene1665
    @sandipshene1665 3 года назад +6

    अगदी खरं बोलतात साहेब ✌️ जय महाराष्ट्र

  • @KunalPonde
    @KunalPonde 3 года назад +48

    अगदी खरं बोलले तुम्ही

  • @kirantirmali1893
    @kirantirmali1893 3 года назад +23

    Apki bar Raj thakre sarkar.. 🔥🔥🔥

  • @atulpatil4670
    @atulpatil4670 3 года назад +44

    बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवून सोनिया रांडसेना करुन ठेवलंय उद्धवजी नी त्यामुळे हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी आता फक्त राजसाहेब ठाकरेच 🔥🔥🔥🙏

    • @vicky2155
      @vicky2155 3 года назад +2

      तुझ्या साहेबाने 2019 ला त्याच सोनियाचा प्रचार केला

  • @akashlade4227
    @akashlade4227 3 года назад +10

    धन्यवाद राज ठाकरे साहेब 🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @amolkedar4858
    @amolkedar4858 3 года назад +498

    वाघ तो वाघच असतो राज साहेब तुम्ही एकदा मुख्यमंत्री व्हा

    • @pravinjadhav6943
      @pravinjadhav6943 3 года назад +14

      Mg सर्वांनी साथ द्या ना.मग नक्कीच होतील

    • @vinodkage4283
      @vinodkage4283 3 года назад +8

      Modi feku mule tiger landaga hoto

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 года назад

      कशाला काय करणार

    • @prashatnkalsekar3055
      @prashatnkalsekar3055 3 года назад +6

      मता पन द्या नुसता व्हा म्हणु नका

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 3 года назад

      😂😂😂

  • @akky6398
    @akky6398 3 года назад +17

    Only जय राजसाहेब 🔥❤️ जय मनसे 🔥❤️

  • @GaneshPawar-nq6rs
    @GaneshPawar-nq6rs 3 года назад +19

    Raj saheb thakre nehami barobar bolat aahet jay Shivray jay maharashtra

  • @omshivkripaagro9402
    @omshivkripaagro9402 3 года назад +15

    राज साहेब अगदी खरं बोलतात......हिन्दु सनावर का बंदी.....नियम सगळ्यासाठी एक असेल तर मान्य .....जय हिन्दुत्व

  • @satyamevjayte2443
    @satyamevjayte2443 3 года назад +41

    Raj Saheb tumhi ek Satya Hindu Maratha Neta ......Jai Bhawani Jai Shivaji. Vande Mataram.

    • @gb2350
      @gb2350 3 года назад

      Uddhav thakre ni atmaparikshan karawa

  • @abhilashjadhav6415
    @abhilashjadhav6415 3 года назад +2

    साहेब जस आज दही हंडी साठी आदेश दिला तस पुढच्या वर्षी शिवाजी महाराज जयंती आणि बाबा साहेब आंबेडकर जयंती ला पण पुढाकार घ्या 🙏🙏🙏

  • @dipaknagre300
    @dipaknagre300 3 года назад +48

    बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेब

  • @jeangonsalves8857
    @jeangonsalves8857 3 года назад +27

    Raj sir you r a wonderful person you are taking care of all our middle class people thank you and God bless you thank you

  • @chandrkantkhandagale21
    @chandrkantkhandagale21 3 года назад +94

    बाळासाहेब आसते तर प्रत्येक हिंदु सन साजरा झालाच आसता ..पण आता शिवसेनेला सोनियाचे संस्कार लागलेत .. पार्ट्या .सभा.. बार. सगळे चालू आहे .

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 года назад

      जेव्हा सत्ते मध्ये असतात ते हा जवाबदारी जास्त असते उगाच काही निरर्थक बोलू नये

    • @chandrkantkhandagale21
      @chandrkantkhandagale21 3 года назад +1

      @@Vijayshindes पहिली लाट.. दुसरी लाट ..आता तिसरी लाट मग जनतेची चांगलीच वाट . चंगु मंगुची मुलाखत .. पंढरपुरात निवडणुका लावल्या तेंव्हा नाय दिसला कोरोणा.. सत्ताधारी कुत्र्यांना ..आमचे सण आले का कोरोणा वाढतो का.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 3 года назад +15

    You are absolutely right

  • @sunnyhole6435
    @sunnyhole6435 3 года назад +94

    Far chan , hech khare thakare Sarkar che vanshaj ahe 👍👍👍💯💯💯💯

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 3 года назад +7

    Today's Great legend in our Maharashtra......👍👍👍

  • @राणादा
    @राणादा 3 года назад +26

    Only manse raj saheb thakrey ❤️💯

  • @SANJAY14009
    @SANJAY14009 3 года назад +12

    The Real "Thakare"......

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 года назад +141

    पत्रकार😂 👉तुमच्या अंगावर किती गुन्हे दाखल झाले
    राज साहेब 😂👉अस्वलाच्या अंगावर केस किती😁😁 तस आम्ही हिंदू साठी केस मोजत नाही😂😂🤣🤣

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 3 года назад +5

      एकच नंबर 😁😁

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +6

      @@vishalbhosale4196 राज ठाकरे महाराष्ट्रात एकच नंबर आहेत

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 года назад +1

      जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @vishalbhosale4196
      @vishalbhosale4196 3 года назад

      जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @Swapnil_Sawant
      @Swapnil_Sawant 3 года назад +2

      Police case aani angavrche kes yacha fhark samjva sahebana

  • @sunillangotwad7291
    @sunillangotwad7291 3 года назад +12

    मी 27-वर्ष शिवसैनिक आहे पण आता मनसैनिक व्हायला आवडेल...

  • @nileshpawari4846
    @nileshpawari4846 3 года назад +6

    राजसाहेब , आता न थकता, न थांबता काम करूया आता महाराष्ट्र ला तुमची गरज आहे , देशासाठी कोणीही असतील पण महाराष्ट्र साठी तुम्हीच हवे जय महाराष्ट्र

  • @akashkunghadkar3022
    @akashkunghadkar3022 3 года назад +87

    कोरोना वाढण्यात सर्वात मोठं हात मीडिया चा आहे कोरोना प्रचार खूप छान करतात

    • @newsindia9hindi
      @newsindia9hindi 3 года назад

      आज कि घटना निंदनीय है यदि किसी अधिकारी का अंगुली काट ना

  • @ansh.rajesh.voravora9986
    @ansh.rajesh.voravora9986 3 года назад +20

    Raj sahab always perfect

  • @priteshshelke5411
    @priteshshelke5411 3 года назад +8

    दिलसे मनसे राजसाहेब ठाकरे❤️

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 3 года назад +612

    मीडिया ला ज्या प्रमाणे राज साहेब ठाकरे फाट्यावर मारतात ना खूप हसायला येतं 😂

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 года назад +29

      सगळ्यांनाच नाही मारत जे अतिहुशार आहेत फक्त त्यांना च मारतात.

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 3 года назад +5

      😂😂😂 correct

    • @vaibhavpangale4952
      @vaibhavpangale4952 3 года назад +3

      🤣🤣

    • @prasadschaudhari2507
      @prasadschaudhari2507 3 года назад +6

      आणि पोलीस राज साहेबांचा कार्यकत्याना लाठ्याने मारतात। 😂😂😂😂😜😜
      आणि ठाकरेंची पोर थाटामाटात राहतात 🤣

    • @sambhoir8106
      @sambhoir8106 3 года назад +9

      @@prasadschaudhari2507 अख्या मुंबई ठाण्या मध्ये फिर पोलीस च्या family मुलांची काय हालत आहे ते समजेल 😂

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 3 года назад +2

    राज साहेब आपल्या या मुलाखतीतून जनतेच्या मनातील भीती खूप कमी होईल जनता आपल्याला मनापासून आशीर्वाद देतील

  • @ashokaWani
    @ashokaWani 3 года назад +76

    भरगच्च फी द्यावी लागते आणी शिक्षणसंस्था बंद कमाल आहे सरकारची

  • @1008vishalbage
    @1008vishalbage 3 года назад +31

    सामान्य जनतेला जे वाटत आहे तेच राज साहेब बोलत आहेत...

  • @dhanajaykale9939
    @dhanajaykale9939 3 года назад +40

    Great

  • @vickymadhavi1831
    @vickymadhavi1831 3 года назад +9

    Point आहे साहेब

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 3 года назад +55

    Only राजसाहेब

  • @ankitgavit7631
    @ankitgavit7631 3 года назад +1

    राज साहेब तुम्ही एकदा तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा

  • @sagarware6338
    @sagarware6338 3 года назад +54

    जय मनसे

  • @vicky2155
    @vicky2155 3 года назад +4

    फक्त उध्दव ठाकरे... कारण दहीहंडी ला परवानगी देऊन ते पण हिरो बनू शकत होते.. पण त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची जास्त काळजी आहे

    • @nileshbhore237
      @nileshbhore237 3 года назад

      Tuzya uddhav thakare la yewadhi kalji ahe tr servana niyam sarkhe kra manaych mg tya divashi mohram la ka permission dili

    • @vicky2155
      @vicky2155 3 года назад

      @@nileshbhore237 are beta Kuni dili permission...kahi saboot aahe ka

  • @zumbarbankar5454
    @zumbarbankar5454 3 года назад +98

    फक्त राज साहेब

  • @sambhajidesai3569
    @sambhajidesai3569 3 года назад

    जय महाराष्ट्र

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 3 года назад +34

    मनसे 🔥🔥

  • @dilipsachade8816
    @dilipsachade8816 3 года назад +8

    Raj thakkar you have done best job I salute u do 1 more ganpati n Navratri also in Mumbai

  • @rahulsalve7224
    @rahulsalve7224 3 года назад +10

    जे काही साहेब बोलत आहे ते सर्व खर आहे
    भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे

    • @tanajisalunkhe2421
      @tanajisalunkhe2421 3 года назад +1

      Bolbachhan no.1.

    • @rahulsalve7224
      @rahulsalve7224 3 года назад

      @@tanajisalunkhe2421 एक खर बोलणारे बोलबचन नंबर 1 आणि एक घरकोबड़ी नंबर 1🤣🤣🤣🤣🤣

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 3 года назад +1

    राज ठाकरे जिंदाबाद

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 3 года назад +39

    साहेब ✌

  • @nandabaikamble2304
    @nandabaikamble2304 3 года назад +1

    👍👍👍👍💥

  • @omkarmore7313
    @omkarmore7313 3 года назад +20

    Niyam salgyanna same hava.... Barobar bole raj saheb... 🔥

  • @chaitalimisal7535
    @chaitalimisal7535 3 года назад +1

    Raj saheb khup chan

  • @kokanstardinesh2727
    @kokanstardinesh2727 3 года назад +6

    महाराष्ट्राच्या आणि किंबहुना मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी राज साहेब मुख्यमंत्री होणं अत्यंत गरजेचं आहे

  • @sunilshetty9532
    @sunilshetty9532 3 года назад +1

    Raj saheb 🙏🏻

  • @gajanankadam9296
    @gajanankadam9296 3 года назад +10

    शेतकर्‍यांन साठी गोरगरिब लोकांन साठी कधी आंदोलन केल का नाही फक्त राजकारण चालू आहे

  • @nandabaikamble2304
    @nandabaikamble2304 3 года назад +1

    👍

  • @ajeet8079
    @ajeet8079 3 года назад +4

    हि इलेक्शन ची तयारी आहे पुढचा वर्षीची ....
    सामान्य माणसांनी भावनिक होऊ नये व
    रोज ⛽ १०७ रु चे पेट्रोल भरून देशहिताचे कार्य करत राहावे ..... जय हिंद जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @testingmail3521
    @testingmail3521 3 года назад +1

    राज साहेब ठाकरे तुम्हाला एक विनंती आहे पहा जमतंय का...
    संभाजी 1689 सिनेमा रिलीज करा...

  • @gaikwaddattu5727
    @gaikwaddattu5727 3 года назад +3

    मराठी माणसासाठी अतोनात लढणारा माणूस म्हणजे राजसाहेब ठाकरे

  • @nilomohim2839
    @nilomohim2839 3 года назад

    Ekadam Sahi bole

  • @ramchandrajalvi5167
    @ramchandrajalvi5167 3 года назад +7

    जय मनसे ,जय हिंद,जय महाराष्ट्र वा राजसाहेब

  • @amoljadhav782
    @amoljadhav782 3 года назад +5

    आता फक्त मनसे ❤🙏

  • @मीमराठी-घ3प
    @मीमराठी-घ3प 3 года назад +96

    डरपोक संपलेली चिवसेंना 😂😂😂
    अविनाश जाधव यांचे challenge ला घाबरलेली चिवसेना😂😂
    २ लाख रिक्त पदे भरण्याची धमक नसलेला पक्ष😂😂

    • @harshal808
      @harshal808 3 года назад +1

      औरंगाबाद च संभाजी नगर करणार होती काय झालं

    • @harshal808
      @harshal808 3 года назад +3

      @@sanchitkhairnar4658 तुला काय उडवून घ्यायची आहेत का आमची नाव

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 года назад +2

      डरपोक तर राज ठाकरे निघाला काय एकदा ED ni बोलावले फाटली ह्याची शिव सेना डरपोक असती यात भाजप ल शिंगावर घेतले नसते शिवसेना च नाद च कोणी करू नये

    • @Vijayshindes
      @Vijayshindes 3 года назад +1

      @delight वसूली कोण करत आहे ते माही आहे का सगळे भाजप च कट कारस्थान थोडे दिवस थांब कळेल तुला आणि हा मांजरी च फोटो zoom करून बघू नको आणि कसले वाघ हे दोगांच्य गळ्यात मोदी च पट्टा आहे

    • @harshal808
      @harshal808 3 года назад

      @@Vijayshindes 😂😂😂बगूया कि थांबा जरा....

  • @vipulwagh743
    @vipulwagh743 3 года назад +1

    great ahe sir 🙏 mala khup avdta tumche vichar

  • @genevievedcosta7054
    @genevievedcosta7054 3 года назад +7

    Well said Mr. RT. Maharashtra needs a tough person like.

  • @kirannavrat3055
    @kirannavrat3055 3 года назад

    Raj saheb
    Right reply

  • @shaileshshinde7730
    @shaileshshinde7730 3 года назад +130

    Mi BJP LA VOTE KELA HOTA
    ATA NAHI KARNAR 😡😡
    ONLY MANSE 😎😎😎

    • @positivekumar9122
      @positivekumar9122 3 года назад +14

      सत्तेत महा विकास आघाडी आहे, ज्यांनी मंदिर बंद ठेवलेत, bjp नाही

    • @sompilankar9149
      @sompilankar9149 3 года назад +6

      @@positivekumar9122 tu bjp wala distos 😂

    • @positivekumar9122
      @positivekumar9122 3 года назад +9

      @@sompilankar9149 mi andh dwesh wala nahiye😊
      Mala distay Sattet aghadi ahe jyani mandir band thewlay. Bjp kuthe madhe Ali he kalat nahi.

    • @sompilankar9149
      @sompilankar9149 3 года назад +1

      @@positivekumar9122 ok pn tyana mns la dyach asel tar te devu saktat

    • @hiatusmagna6235
      @hiatusmagna6235 3 года назад

      Tu manse walach ahes….khota nako bolus

  • @aniketbhagade4264
    @aniketbhagade4264 3 года назад

    राज साहेब ठाकरे मराठी लोकांसाठी मराठी अस्तित्वासाठी लडणारा एक मेव नेता

  • @abhishekkadam619
    @abhishekkadam619 3 года назад +18

    Saheb 🔥🔥🙌

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 3 года назад

    प्रबोधनकार ठाकरे, राज ठाकरे यांचे आजोबांची सर्व पुस्तके वाचली पाहिजे.......

  • @pritamkamble3197
    @pritamkamble3197 3 года назад +6

    Jai Maharashtra
    🙏🙏🙏🙏

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 3 года назад +35

    सभा घेणारे यात्रा काढणारे यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल करा