कुणाला तळलेले नको असेल तर सेम कृती करायची आणि तळण्याऐवजी नॉनस्टिक पॅन मध्ये १ चमचा तेल गरम करून त्यावर पॅटिस ठेवून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे, छान होतात मी अशा प्रकारे बटाटेवडा/ भजी सुद्धा करते, नक्की ट्राय करून पहा
ताई ब्रेड पॅटीस छानच मी नक्की करून बघेन. ताई पुस्तक मिळाले मला खूप छान आहे पारंपरिक पदार्थ आहेत , माझ्या आईला खूप आवडले , तुझ्या मुळे पारंपरिक पदार्थ कळतात धन्यवाद ताई
@@MadhurasRecipeMarathi even solkadi pan tumchya kdun shikle ghari sarvanna awdte...yani tr company madhe pan friends na gheun gelele ...literally mi 4 litre bnwli solkadi with those experience of making... All thank you to you 💥💞💖
Maddam tumchi video khupch chhan aastat mi pn try kel khupch chhan zal .♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😊
Mam mast recipe ...pan ek suggestion...next time kadhipatta barik chirun fodni madhe ghala mhanje kadhayla lagnar nahi ....kadhipatta khup healthy asto ...potat jayla hava
@@supriyasuryawanshi3935 banking soda cha praman neat padla ki nahi hoat telkat Baking soda jast padla ki wada tel odun gheta Baking soda Kami padla ki wada fugat nahi ..
छान दिसत आहेत. तुमच्या रेसिपी सध्या आणि घरात असलेले जिन्नस वापरून करता येतात. कढीपत्ता धुवून वळवून घ्यावा आणि पावडर करून ठेवावी. म्हणजे पोहे, उपमा आणि कुठल्याही पदार्थात घालू शकतात. म्हणजे खाल्ला जातो. नाहीतर सगळे असेच काढून टाकतात.
कुणाला तळलेले नको असेल तर सेम कृती करायची आणि तळण्याऐवजी नॉनस्टिक पॅन मध्ये १ चमचा तेल गरम करून त्यावर पॅटिस ठेवून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे, छान होतात मी अशा प्रकारे बटाटेवडा/ भजी सुद्धा करते, नक्की ट्राय करून पहा
हो मी पण तव्यावर तुप टाकुन दोन्ही बाजुने खरपुस शेकुन घेते खुप खरपुस छान लागते
@@rkrk1900 a
Perfect
@@sangeetasawant4808 आज न तळता दहीवडे केले खूप छान झाले
@@ashadusange8853
अरे वाह छानच मग तर!..
👌👌👏👍😍
मी..दहीवड्याचे वडे;मंचुरीयनचे बाॅल्स;बटाटेवडे..सर्वच अप्पे पात्रात करते!!
पौष्टिक व चविष्ट ही..!
Mi tumchach receipes baghte mi 18 years chi ahe mla kahi nahi janla tr mi tumchach tips ghete ....thank u so much ...khup chan
खूप छान रेसिफी दाखवली तुमचा सळ्याचा रेसिफी छान असतात मला खूप आवडतात मुळात तुम्हीच छान आहात
मनापासून आभार...
Very delicious recipes tai tumhi kiti chhan chhan recipe share krta
I m बिग fan off u 🎉🙂 enjoying
मनापासून आभार...
खूप छान मस्त खमंग ब्रेडवडे खूप छान आहे मी नेहमी करते आवडतात
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I like your all video
Thanks...
तुमचे विडिओ मला खूप खूप आवडतात आणि ते मी करून बघते
Awesome 😋 recipe madhura, मी दोन स्लाईसच्या मध्ये भाजी स्टफ करून नंतर बॅटर मध्ये डीप करून तळते,तुझी पध्द्त ही अप्रतिम 🤟👌👌😋🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yes me suddha same...
मधुरा मॅम आम्ही फक्त तुमच्या यूट्यूब चैनल बघतो तुम्ही एक नंबर पदार्थ बनवता बाकी कोणीही नाही असेच भरपूर पदार्थ बनवता राहा
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Today I tried this recipe and it turned out great and delicious......thank you for such a fantabulous recipe ❤️
Glad you liked it!!
खूप छान पद्धत आहे प्रत्येक रेसिपी बनवण्याची
Tnx मधुरा
मस्त रेसिपी 👌🏼👌🏼लसूण, मिरची बरोबरच कढीपत्ता पण वाटून घेतला तर छान स्वाद येतो
Kadhipatta kashala nako tithe!
Thodi kothimbir, tohodasa kadipatta,Green mirchi,lasoon ase vatan ghalyche mast teste yete
Rice flour ghtle k soda chi garaj padat nhi
तुमच्या रेसिपी खरच छान होतात मी करून बघते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त ताई
धन्यवाद 😊😊
मस्त आहे, एकदम कुरकुरीत .मला ही रेसिपी आवडली. नक्की बनवून खाऊ.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach chaan 👌👌
Pan ek suchavavese vatate,kadipatta kadhun taknyaaaivaji bhajit ghaltanach bkothimbirisarkha barik kapun taklyas tohi anayase potat jaail,jo sharirasathi essential aahe.
अरे वा... छानच...
खूपच छान मी पण सेम असेच ब्रेड पँटीस बनवते. तुझ्या पण. रेसीपी आवडतात.👍👌👌👌❤
अरे वा छानच... धन्यवाद...
One of the best you Tuber in marathi ...❤️ Delicious recipes congrats for 6 M💐
Glad you think so
आज मी पॅटिस बनवले खूप छान झाले तुम्हीच रेसिपी खूप सोपी आहे . मला बनवता आले. माझ्या मुलांना पॅटिस खूप आवडले.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Yummy recipe . You are my inspiration 😊
Glad to hear that!!
ब्रेड मदो-मद कट करण्या ऐवजी जर तिरक कट करून त्रिकोण करयचा मस्त आकार दिसतो ,,🤩😍
😊😊
ताई ब्रेड पॅटीस छानच मी नक्की करून बघेन. ताई पुस्तक मिळाले मला खूप छान आहे पारंपरिक पदार्थ आहेत , माझ्या आईला खूप आवडले , तुझ्या मुळे पारंपरिक पदार्थ कळतात धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ma'am you are outstanding ...words are less to appreciate you.🙌🤗❤
Glad you think so!!
खूप छान आणि सुंदर ताई तुम्ही खूप छान आणि सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
Yum!!🤤 such a great recipe I tried never before😋🤩
Please do try...
@@MadhurasRecipeMarathi just wow....❤🤗
@@MadhurasRecipeMarathi happy to see you mam❤
खुपच छान रेसिपी आहे मला खुप आवडतात तुमच्या रेसिपी ब्रेड पॅटीस तर एक नंबर झालतं 👌👌👌👌👌 तुमच्या रेसिपी खूप छान
धन्यवाद 😊😊
Welcome ❤️
You looking beautiful. Congratulation for your recipe book.🎉🎊👏👏
ताई पॅटीस खूप छान झाले आहेत परंतु, मी पण करते थोड्या वेगळ्या पद्धतीने. मला तुमचे ही खूप आवडले👌👌👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे ब्रेड पेटीज पण खायच्या वेळेस तेल बघुन वेट आठवते आणि सगळी मज्या खराब होते मी करत असते ब्रेड सैंडविच छान होति रेसीपी ओम नमो शिवाय🚩🚩🚩
😊😊
@@MadhurasRecipeMarathi थैंक्यू थैंक्यू रेसीपी सांगितले बदल ओम नमो शिवाय🚩🚩🚩
मुलांना आसे पदार्थ खुप आवडतात।मी बनवणार आहे। शुभ सकाळ ताई🙂🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान आहे. मी पण नेहमी बनवते. पण खूप तेलकट होते . तेलकट न होण्यासाठी काय करावे. 👍👍
सोडा घातल्याने पदार्थ तेलकट होतो
Ho barobar mhnun ignore karave lagtat
Soda ghalaycha nahi ani taltana jast telat pn thevayche nahi
Ok.thank.
@@mamibhachispecial7059 soda ghatala nahi tar thode far sudhha fugnar nahit
Mast mast khamang Ani khuskhushit 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Wow uh are amazing 😍♥️
Thanks...
मनापासून खूप...खूप...खूप स्वागत!....तुम्ही तीनवेळा खूप हा शब्द बोलत ते खूप...खूप...खूप मनाला भावतं. त्याबद्दल तुम्हाला खूप...खूप...खूप धन्यवाद!😊👍
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Woww tastyy ❤️😍💕
It was!!
Aaj mi banwle same map gheun sagla ..chan zale ...majja ali bnwayla... thank you
अरे वा छानच... धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi even solkadi pan tumchya kdun shikle ghari sarvanna awdte...yani tr company madhe pan friends na gheun gelele ...literally mi 4 litre bnwli solkadi with those experience of making... All thank you to you 💥💞💖
खूप चविष्ट..पण ब्रेड तळल्या नंतर तेलकटपणा खूप असतो,त्यासाठी एखादी टिप आहे का?😋🌹🙏
May be --- putting salt in frying oil helps
Today I saw in TV cooking show that the cook put raw aloo tikkies in freezer before frying it.🤔🤔
Khup chan👌👌
टाळतानि तेलात मीठ टाका
Tai tumchaua recipes kelyavar khupch chhan hotat 👌👌👌👌
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
कढीपत्ता बारीक करून देखील घालू शकता जेणेकरून तो काढून टाकला जाणार नाही
ताई, तुमच्या रेसिपी खुप छान असतात. खुप सोपी पध्दत असते तुमची.
धन्यवाद
दोन्ही बाजूला ब्रेड लावून मध्ये भाजी भरावी छान होतात, तेलकट पण होत नाही.
Panjabi style aahe ti
😊😊
Maddam tumchi video khupch chhan aastat mi pn try kel khupch chhan zal .♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
mastach Tae❤
धन्यवाद 😊😊
ब्रेड पॅटीस खूपच मस्त बनवले आहे. मी पण बनवते लगेचच. 👌👌👍 माझ्या तर तोंडाला पाणी सुटले मस्त चमचमीत पॅटीस.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा तू सुरवातीला असं काही वर्णन केलंस की तुझ्याकडे येऊनच याचा आस्वाद घ्यावासा वाटतोय
Hoo
Mam mast recipe ...pan ek suggestion...next time kadhipatta barik chirun fodni madhe ghala mhanje kadhayla lagnar nahi ....kadhipatta khup healthy asto ...potat jayla hava
😊😊
Aho tai he ky atta navinch donhi bajune bread lavaychi aste.
मी या पद्धतीने करते...
@@MadhurasRecipeMarathi चुकीचे आहे
काहीही दाखवते आणि swatach chan chan
म्हणते.
@@MadhurasRecipeMarathi kp
खूप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद
करून बघा 😊😊
Me pan karte pan oily hotat, oily hou naye mahnun kay karu shakato..
@@supriyasuryawanshi3935 banking soda cha praman neat padla ki nahi hoat telkat
Baking soda jast padla ki wada tel odun gheta
Baking soda Kami padla ki wada fugat nahi ..
छान रेसेपि शेयर केलित मधुरा ताई नककी करून बगेन 😋😋👍👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mala pan khup khup aawdtat tumchya recipes mi try pan karte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप दिवासांपासुन या रेसिपी ची वाट पाहत होतेthank you tai
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खुपच सुंदर मधुरा ताई नक्की करून बघते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अतिशय सुंदर रेसिपी माहिती देता. धन्यवाद.
करून बघा 😊😊
खूप छान ब्रेड पॅटीस बनवला तुम्ही, मी आता उद्या लगेच बनवतो.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच सूंदर रेसिपी, मी नक्की try करील ताई😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी आहे ताई मी नक्कीच बनवणार 😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Hi..mama mala tumchya recipe khup avadtat mazhya mulana tumchi bhasha khup aavadte 😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tq mam 🙏for replying 😊😘
Nehami pramane bhanat Recipe.. Dhanyawad Madhura 👍👌
करून बघा 😊😊
खूप मस्त मी नेहमी बनवते😋👌👌😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी. मी try केली. खूप छान झाली. 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तोंडाला पाणी आलं ना बाईसाहेब, लय भारी 👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Madhra tai kuhpch Chan👌mi tumhahy sagle recipe karun pahte thanku
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई मला तुमचे सगळे videos खूप आवडतात ..recipe bagunch कधी करून खाईन असे वाटते ..😋😍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
बघता क्षणी खावस वाटतं. ऐवढे छान रेसिपी तुम्हीच सांगू शकता.🙏🙏👌👍
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
एकच नंबर मधुरा ताई.. 👌🏻👌🏻👍🏻 मस्त रेसिपी😋😋
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई...मस्त झाले ब्रेड पॅटीस😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
nice effort friend.....#
आम्हा तुमच्या संगळ्या रेसीपी खुप आवडतात
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Mi aj krun bgitli hi recipe mam..😍 ..yummy 😋😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam mi tumchya different recipe swata kelyat..mi tumla tyacha pic send kru shkte ka?
Mast recipe tumchya recipe kup Chan astat ani me dusrya konachya recipes bagat nahi Karan tumhi kup Chan explain karta mam 🙂🤗
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
वा फारच छान मस्त रेसिपी 😋😋😋👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खुप छान रेसिपी दाखवली आहे मी करून बघेन यमी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan aahe racipe 👌 Tai tumchya sarv racipe mast astat 😋😋thanks tai🥰🥰
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Mastach..... Garama Garam pattice with chaha...... kya bat h..... Jabardast..... tondala pani sutal :-D
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi nakkich
मी ही करते अशीच खूप छान होतात 😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान होतात हे पॅटीस मी नेहमी करते. तुमच्या टिप्स उत्तम आहेत त्या नक्की पाळेन.👍👌😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान दिसत आहेत. तुमच्या रेसिपी सध्या आणि घरात असलेले जिन्नस वापरून करता येतात. कढीपत्ता धुवून वळवून घ्यावा आणि पावडर करून ठेवावी. म्हणजे पोहे, उपमा आणि कुठल्याही पदार्थात घालू शकतात. म्हणजे खाल्ला जातो. नाहीतर सगळे असेच काढून टाकतात.
माहितीकरता धन्यवाद 😊😊
वाह एकदम झकास लाजवाब टेष्टी पैष्टिक ब्रेड पाॅटीस अफलातून जबरदस्त रेसिपी मस्तच 👌👌👌👌👌😉😉
खुप सुंदर रेसिपी आहे. माझ्या मुलाने एकदा बनवला होता.मी थोडी मदत केली. पण खुप तेलकट होतो म्हणून करता येत नाही.👌👌😋😋
😊😊
मस्त 👍👍
धन्यवाद 😊
Ekdam bhannnat combination😜😊
धन्यवाद 😊😊
खुपचं छान रेसिपी आहे मधुरा
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे. आणि मस्तच लागते.
धन्यवाद 😊😊
Khup chan
धन्यवाद 😊😊
Thank you tai.. Dakhvlya pramane kele.. Khup chan zhale🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe.....mazya mulala khup aavadtat he pattis
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi ho.....nkki......mi barech recipe karun photo share kelet fb group vr
@@MadhurasRecipeMarathi aaj kelet.....fb group vr photo share kelay......bagha kase zalet
Distanach Chan distyay mang khataa 😋😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
So so delicious😋😋
Thanks...
Khup chan tai tuzya sarv recipe khupach mast astat 🙏
धन्यवाद 😊😊
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe
Most welcome 😊
मला हे खूप आवडलं मी नक्की करून बघेल
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
So tasty mla he recipe khoob aavdli
धन्यवाद 😊😊
ताई मी तुम्हाला नवीन सबसराईबर आहे मी तुमच्या रेसिपीज फॉलो करते ,ताई तुमचा आवाज खुप छान आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
Tumchya purn recipes chhan asta... 😋tnx to mam 🥰😘
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi tumhi kuthe rahata mam
खूप छान आहे ब्रेड पॅटीस 👍👍👌
धन्यवाद 😊😊
Yummy.tastey.crunchy.its.a.mansoon.time😋😋😋😋😋
Thanks...
महाराष्ट्राची अस्सल चव मधूरा रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khoop chhan zale bread patis.
धन्यवाद 😊😊