शेवटी किती केले तरी मी वाईटच ठरले 😊🙏 संघर्ष करून जो पुढे जातो ना त्याचीच बदनामी केली जाते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 435

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar 3 месяца назад +40

    बकुळान घर बांधले म्हणून तीला गर्व झाला आहे

    • @STM96557
      @STM96557 3 месяца назад +1

      जसं घर बांधायला सुरुवात केली तसे काही ना काही घडतच आहे. म्हणून च मन स्वच्छ असावं.

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 3 месяца назад +1

      तरी बरं गळकं आहे अक्का सारखं घर राहिलं असतं तर काय केलं असतं अजून

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 3 месяца назад +18

    कमाल आहे तुझ्या भावाची भावजयीच्या वागण्याची. एवढे अपशब्द तीने काढले पण नवरा तिला बाळा रडते कशाला म्हणतो,, दोन तोंडात लावले पाहिजे होते., तुझ्या आई वडील यांनी त्यांना जाब विचारले पाहिजे, पण तू समंजस संस्कृत लेक आहे स पोरी, मानले तुला

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl 3 месяца назад +1

    आक्का तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकाआणी स्वतः ला त्रास करून घेऊ नका ❤आक्कासाहेब

  • @shobhajadhav8882
    @shobhajadhav8882 3 месяца назад

    👌 👍

  • @rupaliscreativity
    @rupaliscreativity 3 месяца назад +92

    किती खालची भाषा बोलली बकी. तुम्हाला कुत्री म्हणाली तुम्ही किती शांत बोलला

  • @STM96557
    @STM96557 3 месяца назад +47

    तरी बरं एकुलती एकच नणंद आहे म्हणून. पण जिथे मुलींची इज्जत केली जात नाही तिथं लक्ष्मी पण टिकत नाही.

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 3 месяца назад +7

    आक्का तुम्ही खुप मोकळ्या मणाच्या आहेत तुम्ही सेम रवि दादा सारखे आहेत रवि दादा पण खुप भारी आहे ❤❤

  • @arungodse5725
    @arungodse5725 3 месяца назад +4

    अक्का तू संघर्ष भरपूर केलेला आहे आम्ही पाहतोय तुझी धडपड भरपूर आहे अक्का त्या संघर्षात ना खचून न जाता त्यावेळेस परिस्थिती लय नाजूक होतीस वर आलीस म्हणून हा दिवस बघायला भेटला का तुझ्या कार्याला का माझा दोघांनीही संघर्ष भरपूर केलेला आहे त्याचंच फळ आहे अक्का 👍👍🙏🏻🙏🏻

  • @STM96557
    @STM96557 3 месяца назад +136

    तुमच्या भावा समोर बोलली आणि तो हे ऐकत होता सगळं शांत याच जास्त वाईट वाटलं. पण खरय भावा साठी किती ही करा त्याला कधीच बहिणी ची माया कदर नसते. स्व अनुभवा वरून सांगते.

    • @khandeshichavalkaskitchen11282
      @khandeshichavalkaskitchen11282 3 месяца назад +10

      तिला अशी कमेंट केली तर ती म्हणते बहीण किती गुणांची आहे माहिती आहे भावाला

    • @STM96557
      @STM96557 3 месяца назад

      @@khandeshichavalkaskitchen11282 दगडाखालून हात निघाल्यावरच बहीण किती गुणांची आहे हे कळतं सगळयांना. अडचणीत तिच्या कडून मदत घेताना तिचे गुण दिसत नाही यांना.

    • @kanchanpawar7881
      @kanchanpawar7881 3 месяца назад +4

      Sandeep chi kahi chuk nahi to bolala ho changlya bhashet bol mhnun velela madat kelelyanchi mansane janiv thevavi.

    • @sammitrekha526
      @sammitrekha526 3 месяца назад

      हो खरंच आहे

    • @STM96557
      @STM96557 3 месяца назад

      @@kanchanpawar7881 पहिला विडिओ आला त्याच वेळेस त्याने थांबवायचे ना. तुला जो राग आहे तो फोन करून काढ म्हणून. विडिओ बनवू नको यावर.

  • @ganeshsaudagar2784
    @ganeshsaudagar2784 3 месяца назад +2

    एक आदर्श घेण्यासारखे यूट्यूब चैनल

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 месяца назад +37

    संदीप ने बायकोची बाजू घेतली अक्का इथून पुढे तू तुझ्या नवऱ्याला आणि मुलांनाच जीव लाव बाकी दुनिया सोड. त्याने कशी बायकोची बाजू घेतली तू सुद्धा तुझा स्वाभिमान जप अगं तिने त्याच्या तोंडावर शिव्या दिल्या तरी पट्ट्याला काही फरक नाही कमाल आहे तुझ्या माहेरच्या मंडळींची

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 3 месяца назад +187

    बकुळी जरा आघावच आहे तिला नाही देकवत कोणाचं रेश्मा नाही तशी ती खूप निरागस आहे पण बकी खूपच बुषरी आहे

  • @MayuriSurve-dl3ss
    @MayuriSurve-dl3ss 3 месяца назад +41

    मी कधीच कमेंट करत नाही पण आज पहिल्यांदा कमेंट करते तुम्ही जे काही विकलं ते तुमच्या चांगल्यासाठी विकलं तुम्ही त्यातून काही वेस्ट असा पैसा नाही केलेला जे काही घेतलं ते तुमच्या संसारासाठी केलं आणि चांगल्यासाठीच केलं आणि आज चांगलं झालेलं आहे लाखांचा जरी विकला असेल तरी त्यातून तुम्ही 10 लाख निर्माण केलेले आहेत तुम्ही तुमच्या नवऱ्याचं कर्ज फेडण्यासाठी हे सर्व केलं मग त्यात काय चुकीचं असं काहीच नाही तुम्ही केलं ते योग्य केलं आणि आज योग्य केलं म्हणूनच आज तुम्ही इतक्या उंचावर येऊन टेकलेल्या आहे आणि अशीच प्रगती करत रहा ऑल द बेस्ट❤

  • @chaitaligadhave1956
    @chaitaligadhave1956 3 месяца назад +8

    कोणाचा फोन आला होता कळाल मला..तो जळकुटा माणूस तुमच्या मोठ्या भावावर जळतो म्हणून त्यानी भांडण लावली..

  • @nileshraut5780
    @nileshraut5780 3 месяца назад +1

    आक्का आपले video फक्त बारामती च नाही तर संपुर्ण महाराष्ट्रतील लोक पाहतात, त्यामुळे थोड जपून. प्रत्येक घरात थोडीफार भांडण असतातच , हे अश्विनी ला कदाचीत समजल नसले. तुम्ही तिच्या video ला उत्तर देऊ नका कारण तुम्ही च टेन्शन येता. 🙏🙏

  • @rekhalohor445
    @rekhalohor445 3 месяца назад +7

    बकीची तुमच्या विषयीची भाषा ऐकून वाईट ताई

  • @Suraj-jw9of
    @Suraj-jw9of 3 месяца назад +3

    दिदू किती छान ग बाई खुप खुप मोठी हो पिलू आईची आई झाली ग पिल् किती समजूतदार

  • @seemagund9278
    @seemagund9278 3 месяца назад +14

    अग मनिषा माणूस कर्ज काढून च पुढे जातो कॅश एवढे कुणाकडे नसते काही तरी उलाढाल केल्या शिवाय होत नाही काय तरी करायचे म्हणाल्या वर कायतरी गमवावे लागते

  • @ख़ानदेश-ल4ल
    @ख़ानदेश-ल4ल 3 месяца назад +3

    अक्का 😔नका टेंशन घेऊ ,होईल सगळ व्यव्यस्थित 'ही पण वेळ निघुन जाईल 🙏

  • @STM96557
    @STM96557 3 месяца назад +14

    ताई तुमच्या भावाला सांगा तिचा जिल्ह्याच्या ठिकाणी नेऊन सत्कार कर 35हजार कमवते म्हणून. मनजे तिला बरं वाटेल.

  • @vikrantpawar2809
    @vikrantpawar2809 3 месяца назад +26

    आक्का शांत रहा , मागच काही सांगत बसू नको कोणी विचारल नाही आणि कोणाला सांगत बसायची गरज पण नाही , फक्त आपल्या बद्दल जे काही बोल जातय ते लक्षात ठेवायच विसरायच नाही , आणि आता माझा भाऊ माझा भाऊ बंद कर समजल तुझा भाऊ पण तुझा नाही माझ हे वाक्य लक्षात ठेव तुझा नवरा तुझी पोर हेच तुझ कुटूंब , जे घाण शब्द बोले गेले ते मनात आणि डोक्यात कोरून ठेव

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 3 месяца назад +5

    आक्का ‌ रेश्मा ताई खुप सरस आहे सगळ्यांना बघते रवि दादा पण तसचं आहे ❤❤

  • @shobhajadhav8882
    @shobhajadhav8882 3 месяца назад

    Khup mast

  • @nitagavli5561
    @nitagavli5561 3 месяца назад +6

    आक्का तु किती समजूतदार पणे घेतलं सगळं किती बोललि ति बकि बावळट आणि तुझा भाऊ पण बैल झालायं

  • @SaurabhPol-bj5bc
    @SaurabhPol-bj5bc 3 месяца назад +3

    आक्का जर माझ्या हातात असताना महिलांना आदर्श पुरस्कार देते तर मी पहिल्यांदा तुला दिला असता. किती पण व्हिडिओ मोठा असू दे तुझा व्हिडिओ बघू वाटत तुझा व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी मी लाईक करतो तुझ्या व्हिडिओला आक्का

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 месяца назад +64

    बकुळीच्या सर्व भक्तांनी तिच्या शिव्या आणि खर रूप पाहील.

  • @dattatraywalzade2854
    @dattatraywalzade2854 3 месяца назад +2

    रक्ताची नाती कशीही असली व वागली तरी चालेल कधीही आपल्या ला च होतील.थोडेफार गैरसमज होऊ शकतात
    कुणी तरी समजून घेणे व सांभाळून घेणं आवश्यक असतं.दुनियासाठी अशाच गोष्टी आनंददायक असतात.लोकांना तुमच्यातला एकोपा जिव्हाळा आवडणार नाही.कुणीतरी समजून घेऊन माफी मागावी
    //शरण येता काही मरण असे//

  • @Pappachiladkipooja037
    @Pappachiladkipooja037 3 месяца назад +6

    खूपच मायाळू आहेस ताई माझ्याही डोळ्यात पाणी आलं ताई काही माणसांना कळत नाही आपण बोललेले शब्द काळजाला लागतात ❤

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 3 месяца назад +116

    इतकं खालच्या भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं त्या बकीने
    तिचं खरं रूप बाहेर आलं
    एक नंबरची जळकी बकी
    नानदेच्या पायावर वाकलेलं कधी बघितलं नाही अजून तिला ,किती मान द्यावा लागतो किती करावं लागतं नंनदेच याचे संस्कर आहेत का तिला

    • @STM96557
      @STM96557 3 месяца назад +8

      खरय अगदी संस्कार म्हवताचे आहेत

    • @rajushinde8791
      @rajushinde8791 3 месяца назад

      Tai tumhi plz 🙏 ignore kara

    • @asmitakulkarni3734
      @asmitakulkarni3734 3 месяца назад +1

      ती म्हणाली माझा स्वभाव आई सारखा आहे

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 3 месяца назад +3

    मी तुमचे व्हिडिओ रोज बघते बकुळा कुचकी आहे व काम चुकार आहे

  • @marathirokthok
    @marathirokthok 3 месяца назад +17

    अक्का संदीप ची पोरगी अजिबात सून करू नकोस हे मी तुला आत्ताच सांगून ठेवते

  • @meenakshideokar8584
    @meenakshideokar8584 3 месяца назад

    Khup chan Tai

  • @Meskaly_
    @Meskaly_ 3 месяца назад +2

    तुमची मुलगी तुम्हाला बोलून का नाही देत. तिला अश्विनी जास्त प्यारी आहे वाटत

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 месяца назад +5

    आक्का त्या bakichy nadala लागु nakos. तुझे सगळे खूप छान होईल. जय श्री swami samarth

  • @PriyaJadhav-gm1ts
    @PriyaJadhav-gm1ts 3 месяца назад +9

    तुम्ही केलेली मदतीचा चांगले पांग फेडले बारक्या भावांनी आणि त्याच्या बायकोनी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +43

    आक्का तू रडणारी नाही तू लढणारी आहे.👍
    तू कष्टाने तू वर आलेली आहे. आक्का अपन एखाद्याला मदत करतो पण नंतर मदत कमी पडली लोक बोलायला सुरुवात करतात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी पण त्यातून गेली आहे. 🙏मदत करून लोक आपल्यालाच बोलतात. मदत करण खूप मोठी चूक आहे. पैसा चांगला आहे. पण माणस चांगली नाहीत. कधी मन पलटतील सांगता येत नाही.
    आक्का खरचं काल Video बघितला सकाळी उठल्यावर मला वाटलं हे स्वप्न नाही ना तर हे खरचं आहे.

  • @varshapanchal2049
    @varshapanchal2049 3 месяца назад +36

    मी कधी कमेंट करत नाही,पण आता खूप वाईट वाटले तुझ्या बद्दल.ताई तू म्हणली होती की माझा अश्विनी वर खूप जीव आहे.मला खूप आवडते ती. तुझ्या जीव लावण्याची ही परतफेड बघ. तू हसतेस,पण तुला आलेलं टेन्शन कळून येतय.स्वतःच्या विश्वात जग. इथ चांगुलपणा ची किंमत 0 आहे.

  • @girjabais2515
    @girjabais2515 3 месяца назад +10

    मनीषा ताई जाऊध्या लक्ष नका देऊ हे तर चालूच राहणार पण ती तुमच्या भावा समोर बोलत होती आणि तो गप ऐकत होता 🙏🙏🙏

  • @GoldenretrieverMrMylo
    @GoldenretrieverMrMylo 3 месяца назад +5

    नातेसंबधात कितीही चांगले वागले तरी गैरसमज होतात च... सगळीकडे होतात.... पण इथे वयाचा आणि नात्याचा विचार करून राग व्यक्त व्हायला पाहिजे... बकुळा ने सर्व मर्यादा ओलांडून काकी आणि नणंद हे नाते तसेच मनीषा ताईचे वयाचा विचार न करता खूपच वाईट शब्द वापरले ज्या मुळे वाईट वाटले 🙏🏻. इतका जळफळाट आणि तिरस्कार मनात ठेवून बकुळा वागते? Competition करावी पण हसत खेळत... असा जळफळाट करून कधीच सुख मिळत नाही बकुळा 🙏🏻.

  • @sujatadaundkar294
    @sujatadaundkar294 3 месяца назад +8

    मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता आई समान चुलतीला, नंदला कुत्री म्हणाली😢

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 3 месяца назад +13

    आक्का तू खरी आहे हे तुझ्या प्रत्येक शब्दावरुन येतो आम्ही तुला पहिल्या पासून पाहतो की किती कष्ट घेतले आहे, आक्का तु बोलते फुल पडतात तु किती positive घेते ते म्हतवाच आहे. कितीही केल आपल्या लोकासाठी त्याची जाण ठेवणारे खूप कमी लोक असतात. तू आपली काळजी घे ❤

  • @MadhuriLokhande-pg5so
    @MadhuriLokhande-pg5so 3 месяца назад +2

    अगं अक्का तू किती मेहनत करून मोठी झाली असू देत नाव ठेवणारी खूप असते पण कष्ट केलेल्या कोणाला दिसत नाही तुला अजून खूप छान दिवस येतील

  • @shobhabedkute9062
    @shobhabedkute9062 3 месяца назад +52

    आक्का तु सगळ्या साठी खूप करते आम्हाला खूप वाईट वाटलं जाउद्या तुमच्याच लोकांनी अशी बदनामी केली तुमच्या बद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो तुम्ही स्वकष्टाने कमवले चांगलं झालं की बघवत नाही

    • @nandinigalande8865
      @nandinigalande8865 3 месяца назад +3

      होना खरंच वाईट वाटलं आपण तर बाहेरचे आहे तरी पण आपल्याला वाईट वाटलं,

  • @khandeshichavalkaskitchen11282
    @khandeshichavalkaskitchen11282 3 месяца назад +2

    खूप बेशरम आहेत बकी आणि तिचा नवरा काय हसून व्हिडिओ काढला त्यांनी निर्लज्ज आहे संद्या आणि बकी त्याला लाजही वाटत नाही त्याच्या बायकोने किती शिव्या दिल्या त्याच्या बहिणीला त्याच्या तोंडावर आक्का खरंच तू त्यांना जवळ घेऊ नको आणि जवळ केलं तरी त्यांनी दिलेल्या शिव्या विसरू नको

  • @trupti-d1i
    @trupti-d1i 3 месяца назад +118

    ताई तुम्ही लक्ष नका देऊ तिच्या मनात इतकी घान होती तुमच्या विषयी हे तर समजले ना....तुमची अशी प्रगती बघून तिला वाईट वाटत असेल
    आणि ती जशी म्हणते की तुम्ही जागा विकून सर्व केलं आहे...पण तुमचेच जागा विकत आहे कोणाला फसउन तर नाही करत...मग कोण काही बोलयचा संबंध नाही येत...
    तुमच्या वयाचे मानाचे भान ठेवणे गरजेचे हवे होते बाकुलाला...अग तुग ची भाषा...मेलीस तर मर जा ही भाषा नंनदे साठी वापरणे योग्य नाही

  • @SeemaShinde-rd5mp
    @SeemaShinde-rd5mp 3 месяца назад +36

    अक्का तुझा स्वभाव मला खूप आवडतो ग बकिनी एवढे तुला घाण बोलली तरी तू किती छान समजावून सांगितलं शिस्तीत याला संस्कार म्हणतात आणि इथून पुढे आता दोन हात लांब राहा या सगळ्यांपासून कोण नसतं कुणाचं अक्का

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 3 месяца назад +14

    एकं लक्षात ठेव तुझयावर जळतात रेशमा आई वडील सोडून आणी रवीदादा प़ण छान आहे

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 3 месяца назад +5

    शुन्यातून प्रगती करताना या गोष्टी कराव्या लागतात . स्पष्टीकरण सगळ्यांना देण्याची गरज नाही.ती जोडी सगळ्याच नात्यांबाबतीत स्वार्थी वाटते . सोडून द्या.तुम्हीपण कौशल्याचे पैसे जास्त सांगितले का.तसे असेल तर सांगू नका . तुम्ही प्रामाणिक वाटता म्हणून सांगते . बाकी तुम्हा दोघांचे कष्टाला अजून यश मिळेल.आता फक्त त्याचा विचार करा .all d best😊

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 3 месяца назад +2

    Tumala tich awadat hoti teshma tai kup chan aahet

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 3 месяца назад +4

    ताई तू एक नंबर आहे ओळखते मी तुला 👌👌👌 काही सांगायची गरज नाही स्पष्टीकरण नकोस देऊ
    त्या बाईला जवळ करू नको पुन्हा
    तुला कुत्री जाडी बोली ती

  • @shar_om_.2_0_1_0
    @shar_om_.2_0_1_0 3 месяца назад +6

    सगळे जोमात बकुळा कोमात बकुळ आणि केले तिन्ही व्हिडिओ डिलीट बकुळा घाबरून बसली आता घरात

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 месяца назад +3

    टाळी एका हाताने वाजत नाही किती भांडले तरी रक्ताची नाती तुटत नाही उगीच एकमेकाला वाईट बोलून बदनाम कशाला

  • @sanjeevanijadhav7031
    @sanjeevanijadhav7031 3 месяца назад +10

    ताई खरोखर तुमचा अभिमान वाटतो आहे, किती कष्ट करता सर्वाना मिळुन, मिसळून घेता, तेही किती हसत, खेळत अगदी प्रसन्न मुद्रेने, व्हिडिओ बघता बघता मलाही रडायला आले

  • @ManishaJagtap-gc4sm
    @ManishaJagtap-gc4sm 3 месяца назад +1

    ✌✌

  • @Rajaveerchavan
    @Rajaveerchavan 3 месяца назад +15

    अक्का तुम्ही संदीप साठी एवढं केलं बहिणी बद्दल आपली बायको नको ते घाण बोलली तरीपण ऐकत बसला काहीच बोलला नाही तुम्ही तर परवाच्या व्हिडिओमध्ये बोलला की मला कोणी काय बोललं तरी संदीपला खूप राग येतो काल तर तसं वाटलं नाही गरज पडल्यावर केवढा तुमच्याकडे संदीप

  • @SanjaySanjay-tq1kr
    @SanjaySanjay-tq1kr 3 месяца назад +5

    मनिषा ताई तु खरी आहे आणि तु खुप कष्टकरी महिला आहेस देव तुझे भले करीन लोक नाव ठेवतात ठेऊदे बकुळा बावळट बाई आहे ती सगळे विसरली आहे मनिषा ताई तु खुश राहा

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 3 месяца назад +3

    अक्का तुझ्या कडे पाहून वाटते
    संकटा थांब इथं अक्का उभी आहे

  • @jagannathnikalaje5469
    @jagannathnikalaje5469 3 месяца назад +29

    मी तर अश्विनी चे व्हिडिओ बघणं बंद केले होते अगोदरच...स्वार्थी आहे ती जरा.

  • @sarikamahadik745
    @sarikamahadik745 3 месяца назад +1

    आक्का तुमचा बोलण्त आदर्शों वाटतो

  • @archanapunekar1665
    @archanapunekar1665 3 месяца назад +8

    नवरे जरी काही गोष्टी विसरले तरी बायकोच्या सगळं लक्ष्यात असत आपण काय केल काय नाही कोणी आपल्याला कस केल हें बाई ला चांगल माहिती असत

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 3 месяца назад +3

    तु तर चिऊ ला सून करून घ्यायला निघाली होती गणेश साठी

  • @SanjayDisale1234
    @SanjayDisale1234 3 месяца назад

    Aka video New tak

  • @aditiwaghmare7278
    @aditiwaghmare7278 3 месяца назад +45

    तुम्ही हे नका सांगु आपला संघर्ष किती असतो ते आपल्याला माहीत.
    पण जगासमोर आणायची काही गरज नव्हती त्या बकुळला तुम्ही नका जास्त मनावर घेऊ.

  • @pradnyajadhav5102
    @pradnyajadhav5102 3 месяца назад +47

    बापरे ती बकी किती काय काय बोलत आहे तुला..तिचा नवरा शांतच बसलाय..आपल्या बहिणी विषयी कस ऐकून घेऊ वाटत त्याला..तुझी ती जोडी बकि आणि तिचा नवरा स्वार्थी आहेत..

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 месяца назад +4

    आक्का आता त्या bakula ला माफ करू नकोस. तिच्या मुळे तुला खूप त्रास होत आहे. आणि तिने तुला शिव्या पण दिल्या आहेत

  • @nileshrkhandge
    @nileshrkhandge 3 месяца назад +1

    Tai khup Chan bolale tumhi 😊

  • @sandhyaranisankpal2559
    @sandhyaranisankpal2559 3 месяца назад +11

    मनीषाताई लक्ष देऊ स्वतःला त्रास करून घेऊ नका हे असेच असतात

  • @24ovi24
    @24ovi24 3 месяца назад +38

    ताई आमचा विश्वास आहे तुमच्या वर. भांडण कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्या घरी होतात पण लहानानी शब्दाची मर्यादा जपली पाहिजे. .अश्विनी किती घाण बोलते संदीप दादा मस्त ऐकून घेतो याचे खूप वाईट वाटले. .तुम्ही घरात बसून बोला youtube वर nako ताई 🙏🙏🙏

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 3 месяца назад +45

    मनिषा ताई घरच्या घरीच मिटवा माणसाना हेच बघायला आवडत

  • @amod4767
    @amod4767 3 месяца назад +4

    ताई चांगल्या माणसाच्या नशिबी असे खेकडे असतात ओ जाऊद्या मी खूप जवळून असे लोक अनुभवलेत आपला हरी आपल्या सोबत असतो कुणाचं वाईट करायचं नाही आणि ऐकून पण घायचं नाही तुमच्या ध्येया कडे लक्ष द्या तुम्ही आशा कुचक्या लोकांना भाव नका देऊ

  • @aditiwaghmare7278
    @aditiwaghmare7278 3 месяца назад +113

    अग पण तुझ रान तू विकाल तिला काय करायचं आहे.

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 3 месяца назад +5

    त्या बाकुळा नी व्हिडिओ delete केलेत .😂😂😂😂 आक्का आम्हाला माहिती आहे तू खूप खरी आहेस .ती बकुळ जळती तुझ्यावर .जाऊदेत निंडकाचे घर असावे शेजारी .

  • @ddurga2017
    @ddurga2017 3 месяца назад +4

    बकी ला एक जणीने कमेंट केली होती की नणंदेला अस बोलू नये तर ती बावळट बाई बकी म्हणते....नणंदेने हाणलेले मारलेले चालते का

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 3 месяца назад +32

    निंदकाचे घर असावे शेजारी आसेl कष्ट केल्यावर फळ प्राप्त होतो आपलीच माणसं आपल्या माणसाचं खच्चीकरण करण्यात पुढे असतात झाले गेले विसरून जावे पुढे पुढे जातच जावे जीवन गाणे गातच जावे, 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 3 месяца назад +9

    खर आहे आक्का माणूस मोठा झालेला...पुढे गेलेला दिसतो पण तो kay परिस्थिती तुन पुढे गेला हे कोणी बघत नाहीं तू रडू नको आक्का ❤️

  • @bhagwatsatav6442
    @bhagwatsatav6442 3 месяца назад +7

    संदिप नुसता बघत राहिला

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 3 месяца назад +4

    अक्का तुम्ही शांत रहा तिनं असं बोलायला नव्हतं पाहिजे खूप वाईट वाटलं

  • @meeradevimahajan6924
    @meeradevimahajan6924 3 месяца назад

    Himmat sodu naka,he divas pretekache vatyala yetat.
    Jyach kele to visrto,swarthi lok aahet.
    Tymche vichar far chan aahet.
    Sacchai la far ushira jag yete.

  • @salunke2541
    @salunke2541 3 месяца назад +1

    Khup chan bolli akka aj ....tujhyakadun khup kahi shejnyasarkh ahe ....changlya mansalanach changli lok nY bhetat😢❤

  • @sap.infinite4201
    @sap.infinite4201 3 месяца назад +2

    Khup chan video .. Khup shikay bhetl..

  • @nandinighangurde6266
    @nandinighangurde6266 3 месяца назад +12

    निदकाचे घर असावे शेजारी
    तरच आपली प्रगती होते मनीषा

  • @desifamily4865
    @desifamily4865 3 месяца назад +3

    Uddhat tar ti adhipasun disat hoti pan kal tine tiche sanskar hi dakhvle,ashi bhavajay konala nako labho 😢

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 3 месяца назад +9

    शुभ सकाळ 🌹 आता कोणी दारात रडत माफी मागत आलं तरी उभं करु नक तुमच्याबद्दलचा जळकापणा दिसला ना चार हात लांबच ठेवा असली नाती.मलाही माझ्या नातेवाईकांनी खुप त्रास दिला आहे उसने पैसे मागतात मागितले की राग काय करायचे 🌹

  • @SanchiShinde-d2z
    @SanchiShinde-d2z 3 месяца назад +8

    अक्का द्या सोडून तुम्ही खुप कष्टाळू आहे पुढं तुमचं खुप चांगलं होनार आहे

  • @kanchanbhujbal9544
    @kanchanbhujbal9544 3 месяца назад +4

    आक्का तुम्ही टेन्शन घेऊ नका,आपण पुढे चाललो की आपलेच घरातले लोक आपली बदनामी करतात कारण,त्यांना देखवत नाही, तुम्ही तुमचे काम चालू ठेवा,व अशीच प्रगती करा व अजून मोठे व्हा ,❤❤

  • @SwatiGaidhar-rl1wi
    @SwatiGaidhar-rl1wi 3 месяца назад +3

    विषय गंभीर तर अका खंबीर

  • @ashoksalunkhe450
    @ashoksalunkhe450 3 месяца назад

    आका तुम्ही खूप छान काम करता येक आदर्श आहात

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 3 месяца назад +21

    तुम्हालाच फार कौतूक होत बकुळाच तुम्हालाच रेशमाला किमत देत नव्हताच

  • @PushapaDeshmukh
    @PushapaDeshmukh 3 месяца назад +2

    Khup vait vatale Akka .Bakine itakya khalachya patalivar jaun tumhala bolayala nako hote.Ajibat sanskar nahit tichyavar.Nandecha man thevayalach pahije .

  • @पपूकाळे-ह4त
    @पपूकाळे-ह4त 3 месяца назад +2

    बकीला काय करायचे तुम्ही तुमची जमीन विकली तिला काय करायचंय

  • @abhisheknarayan6968
    @abhisheknarayan6968 3 месяца назад +7

    आका तुम्ही एवढे सगळे उभे केले त्यावर लक्ष द्या. तुमचे मन दुखवू नका तुमच्या कामावर परीणाम होईल बाजुच्या लोकांना तेच पाहिजे.
    तुम्ही बाकी गोष्टी कडे लक्ष देऊ नका तुम्हाला जे काम करुन ध्येय गाठायचे प्रगती करायची एक यशस्वी महिला उद्योजक बनायचे आहे.
    मंजुषा खनके

  • @कोल्हापुरीतडका-ड8ढ

    भांडण कोणाच्या घरी होत नाही सगळ्यांच्या घरी होतात पण लहानांनी शब्दांची मर्यादा जपली पाहिजे...बकुळा ने पहिला व्हिडिओ सोडला नसता तर एवढं सगळं झाल् नसत ..बकुळा खूप चुकलीय ..भाषा खूप घसरली तिची...

  • @Dhondiram-i6u
    @Dhondiram-i6u 3 месяца назад

    जाऊ द्या अक्का तुम्ही खूप मोठ्या पना दाखवला आणि कारण तुमचे मन मोठे अहे

    • @Dhondiram-i6u
      @Dhondiram-i6u 3 месяца назад

      आणि का तुम्ही स्वतःला छोट्या गोष्टी च टेन्शन घेता

  • @shantasargar8754
    @shantasargar8754 3 месяца назад

    असंच असतं आशा नाते संबंध लांब ठेवायचं

    • @shantasargar8754
      @shantasargar8754 3 месяца назад

      भाऊ पण सैरती आहे

  • @manishaa3571
    @manishaa3571 3 месяца назад

    खूप छान बोलला ताई खूप छान 👌👍

  • @Sulochanamankar-c
    @Sulochanamankar-c 3 месяца назад +30

    आक्का तू किती कष्ट करते हे सगळ्यांना दिसते, आणि हिच्या आईबापला आई बाप सांभाळता येत नाही, तिने जरी व्हिडीओ डिलीट केले तरी तिने घातलेल्या शिव्या विसरू नकोस तू, माणसं जरी आपली असली तरी लायकीत ठेवावी लागतात 😡😡😡😡

  • @Vinodsalunke-u5i
    @Vinodsalunke-u5i 3 месяца назад +19

    सर्व यूट्यूब फॅमिली एकच विनंती आहे की असे कुठल्याही युट्युब वरचे भांडणाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा व्यायाम प्राणायाम किंवा एखाद्या छानशी कथेचे पुस्तक वाचले तर तो आपला फायदा होईल आपण यांचे भांडण बघतो आणि आपलं नुकसान होतं आणि त्यांना पैसे भेटतात काय आहे माणुसकी काही नातं

  • @RekhaKurhade-xp8zq
    @RekhaKurhade-xp8zq 3 месяца назад +13

    चारच दिवस झाले व्हिडीओ टाकला होता की डिप्रेशन मधून बाहेर निघते तो पर्यंत नवीन काही तरी टेंशन जास्त त्रास करुन घेऊ नको आणि कुठली ही गोष्ट कर्ज काढूनच केली जाते

  • @pratibhavikey3517
    @pratibhavikey3517 3 месяца назад +16

    अक्का तुम्ही बक्की च्या आई ला बोलावुन बक्की जे तुमच्या बदल बोली ते सागा

    • @STM96557
      @STM96557 3 месяца назад

      तिची आई तर बकी पेक्षा आगाऊ आहे.

  • @Vidyakaustubh
    @Vidyakaustubh 3 месяца назад +11

    शांत आहे असे दाखविणारे लोक खुप विस्फोटक असतात आक्का सावध राहा...आणि भोळी लोक बोलुन मोकळी असतात मनात काही साठवून ठेवत नाहीत